आमच्या लोणावळा मधले शिंग्रोबा मंदिर/शिंग्रोबा धनगरला ब्रिटिशांनी गोळ्या का मारल्या/टाटा पॉवर station

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • आमच्या लोणावळा मधले शिंग्रोबा मंदिर/शिंग्रोबा धनगरला ब्रिटिशांनी गोळ्या का मारल्या/टाटा पॉवर station
    ‪@PragatisPassionandlifestyle‬
    #dailyvlogs
    #marathivlogger
    #marathivlog
    #lonavalatouristplaces
    #lonavalavlog
    #lonavala
    #lonavalatrip
    Hii, Friends This vlog is about Shingroba Mandir at Lonavala.🏰🙏
    शिंग्रोबा एक धनगर होता आणि त्याने पुण्यातून येणारा बोरघाटातील सोपा व जलद असा घाट उतरणारा रस्ता शोधून काढला. ब्रिटिशांनी त्याला गोळ्या झाडून ठार केले. बोरघाटात शिंग्रोबा धनगराचे मंदिर आहे तिथे आजही लोक आदराने पैसे टाकतात व आपला बोरघाटातील प्रवास सुखाचा जावो यासाठी मागणे करतात.🏰🙏

КОМЕНТАРІ • 10