🌺गणपती पूजेचे संपूर्ण साहित्य न विसरता आणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा...!🌺

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • 🌺गणपती पूजेचे संपूर्ण साहित्य न विसरता आणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा...!🌺
    🌺गणपती स्थापनेच्या पूजेचे संपूर्ण साहित्य, फळे, फुले, घरगुती सामान कधी आणावे यादीसहित🌺
    @Pragati's Passion and lifestyle
    #ganapatibappamorya
    #ganapatimantra
    #ganapatimakhardecorationideas
    #ganapatifestivalspecialrangoli
    #गणपती
    #गणपतीबाप्पा
    #गणपतीसाठीसजावट
    #ganapatisong
    #ganapatirangoli
    #ganapatimodak
    #ganapatibappastatusediting

    ||श्रीराम समर्थ||
    गणपती स्थापनेच्या पुजेचे साहित्य:-
    नारळ६,कापूर, जानवं जोड२,रांगोळी,अत्तर,मध, अष्ट्गंध,बुक्का,गुलाल,शेंदूर,हळद,कुंकू, कापसाच्या वाती,कापसाचे वस्त्र, तुपातील फुल वाती,साधा कापूस,सुपारी१०,चंदन खोड किंवा चंदन पावडर,अगरबत्ती,धूप,खडा धूप, गोमूत्र,अक्षता,१ रुपयाची नाणी, माचीस,एक नवीन कोरा रुमाल बाप्पासाठी,१ छोटा पंचा,२१ दुर्वा जुडी२,सुट्टी फुले,लाल फुले जास्वंद,पत्री(दुर्वा,शमी,बेल,तुळस,आघाडा, केवडयाचे पान, पुजेच्या पुस्तकातील सर्व पत्री) विड्याची पाने १२,मोठा हार,केळीचे पान, नैवेदयासाठी पेढे,मावा मोदक, खडीसाखर,दूध साखर,गूळ खोबरे वाटी, पंचामृत (दूध,दही,तूप,साखर,मध),पाच प्रकारची फळे, कवंडल(पुजेच्या अगोदर बाप्पाच्या आसनाच्या जागेपासून वर टांगावे)
    👉पुजेची भांडी:- कलश२, ताम्हण,पेला, समई, निरांजन,घंटा, पाठ,चौरंग,दिवा.
    👉तसेच इतर घरगुती सामान:-
    गणपती डेकोरेशन सामान, लाईटिंग,दारावरची तोरणं, पाहुण्यांसाठी फरसाण,चिवडा, पेपर प्लेट,ग्लास,केळीची पाने किंवा पत्रावळी.
    👉 प्रसादासाठी सुकामेवा, साखरफुटाणे,खडीसाखर, डेसिनेटेड कोकोनट किंवा छोटे पेढे.
    your quaries:-
    गणपती पुजा सामान
    गणपती पुजा साहित्य
    गणपती पुजा विधी मराठी
    गणपती रांगोळी
    ganapati rangoli
    ganapati song marathi
    गणपती गाणी
    ganapati songs
    ganapati decoration ideas
    ganapati puja Vidhi
    गणपती डेकोरेशन घरगुती
    गणपतीची आरती
    गणपतीची गाणी

КОМЕНТАРІ • 11