ह. भ. प. विशाल महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम. मी आपले किर्तन रोज ऐकते. आपले किर्तन ऐकल्यानंतर मनाला समाधान वाटते. पण मनाची तृप्ती कधीच पूर्ण होत नाही. हि तृप्ती कधीच पूर्ण न होवो आणि आपल्या कीर्तनाची आस कायम राहो. हिच पांडुरंग चरणी प्रार्थना. आपले किर्तन म्हणजे कोणी व्यक्ती मरणाषय्य अवस्थेत जरी असला तरी तो आपल्या कीर्तनात नाचु लागेलं.
गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा आणि त्यात पण माझ्या शिवाजी राज्याच्या महाराष्ट्रात आणि आणि धन्य हे जीवन ज्यात किर्तन संप्रदाय वारकरी परंपरेचा वारसा जपला जातोय धन्य विशाल महाराज
जय हरी माऊली 🙏🙏 महाराज तुमच्या आवाजात खरोखरच माता सरस्वती निवास करते. आणि तुम्ही वर्णन करताना जणू काय ज्ञानेश्वर माऊली च किर्तन करतात असं वाटतंय. असंच सर्व लोकांचे मन वारकरी संप्रदाय कडे वळो. अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. ,🙏🙏
आजचा पुर्ण दिवस खरंच मी हरपुन गेलो आहे. मला काहीही सुचत नाही...... हा असला गोड आवाज ऐकायचे भाग्य मला लाभले मी त्या ईश्वराचे आभार मानतो... कोटी कोटी वंदन माऊली 👌🙏
महाराज राम कृष्ण हरी 🙏🚩,आपलं गायन,कथन आणि तरुणपण हे तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आपणास एकच विनंती तरुण पिढीचेला किर्तनात नाचला,बघा कसं समाज परिवर्तन होईल. राम कृष्ण हरी 🙏
वास्तविक पहाता व्यासपीठावर किर्तनकार,म्रूदंगाचार्याशिवाय कोनी बाजूला बसूनये अस वाटत.कारण अनेक किर्तनकार आपल्या तालात नाचत असतानां त्यांचे पाय बसलेल्यानां लागू शकतात.परत ऐसपैस जागा असेल तर किर्तनकारात एक वेगळ चैतन्य निर्माण होते अस वाटत.
गर्व आहे मी हिंदु असल्याचा हा आनंद दुसऱ्या कोणत्याही धर्मात ऐकायला आणि बघायला मिळत नाही
व्वा विशाल महाराज खुपच सुदर गायन आणि आवाज पण मनाला खूप आनंद होतो ऐकू न🙏🙏 विठोबाचे राज आम्हा नित्य दिवाळी
ह. भ. प. विशाल महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम. मी आपले किर्तन रोज ऐकते. आपले किर्तन ऐकल्यानंतर मनाला समाधान वाटते. पण मनाची तृप्ती कधीच पूर्ण होत नाही. हि तृप्ती कधीच पूर्ण न होवो आणि आपल्या कीर्तनाची आस कायम राहो. हिच पांडुरंग चरणी प्रार्थना. आपले किर्तन म्हणजे कोणी व्यक्ती मरणाषय्य अवस्थेत जरी असला तरी तो आपल्या कीर्तनात नाचु लागेलं.
ऊऊऊऊझज😊😊😊😊
😊
Hi❤❤🎂🙏🙏🙏🙏🌹
महाराष्ट्राला पूर्व पुण्याची ईश्वराने दिलेली सुंदर भेट आहे ......विशाल महाराज....जन्मोजन्मी महारांची साथ लाभावी हीच परमेश्वराला विनंती 🙏🙏❤️
महाराज तुमचा पिंगळा ऐकून मनातील सर्व दुःख विसरून जातो तुमच्या पाई माझे दंडवत जय जय राम कृष्ण हरी
विशाल महाराज आपला आवाज खुप सुंदर आहे खरच मनाला भिनला
अप्रतिम खुप छान गायन वादन मन भरतच नाही👌 महाराज तुमच्या चरणात माझा कोटी कोटी प्रणाम 👏
❤
❤
खूप छान । अप्रतिम आवाज आहे महाराज
आसे वाटते गायन सपुच नये,👌👌👌👌👌🙏
साक्षात सरस्वती महाराज यांच्या मुखात😂
विशाल महाराज आपण महान आहात आपले गायन हृदयात भिडले मन प्रसन्न झाल आपण महाराष्ट्राचे ,वारकर्यांचे भुषण आहात.
विशाल महाराज आपण महान आहात आपले गायन हृद्यात भिडले तुमचे गायन ऐकुन मन प्रसन्न झालं. आपण अख्खा महाराष्ट्राचे्, वारकरी संप्रदायाचे खरे भुषण आहात
इतर घटक
@@sachinbiradar6399
जर
माऊली मी योगेश महाराज खाडे मला लयाला वाचता येत नाही
@@babanikam5442 gt gg free FFF FFF FFF FFF t the FFF FFF ĝ
वारकरी संप्रदायातील स्वर्गीय आनंद. असे ऐकल्यावर कशाला मानूस आत्महत्त्या करील?. धन्न्य ते संतमहात्मे ! धन्न्य ते कीर्तनकार!
औ😊😊😊😊
माणूस नाही .....सगळेच....😂
कीर्तनात जाऊन बसावं अस वाटत आहे❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌺🌺
@@yogitamisal5170😢😮
महाराज तुमच्या kirtnat ,,आवजात जादू आहे paandurangachi कृपा आहे,मन भरून जात
खूपच हुशार व्यक्तिमत्त्व.तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम महाराज..कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा🙏🙏🙏🙏👏👏👏👏💯
किती पण वेळा ऐकलं तर तरीपण ऐका वाटतं मन काही भरत नाही दादा खूप छान 🙏🙏
बाबा प्रथम तुम्हांला नमस्कार.... पेनबोरी ता रिसोड येथील झालेली कीर्तन सेवा खूप छान.... 🙏🙏
मी ऐकले आहे पेनबोरी येथील किर्तन खुप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏
गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा आणि त्यात पण माझ्या शिवाजी राज्याच्या महाराष्ट्रात आणि आणि धन्य हे जीवन ज्यात किर्तन संप्रदाय वारकरी परंपरेचा वारसा जपला जातोय धन्य विशाल महाराज
अभ्यासु व्यक्तीमत्व
महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे भुषण 😍❤️💥💫
कमीत कमी विशाल महाराजांचे तरी कीर्तन पूर्ण टाकत जावा
याड लागलं असं मनतात ना तस झालाय हा पिगळा ऐकून भक्तीमय वातावरण great maharaj❤❤❤❤❤
जय हरी माऊली 🙏🙏
महाराज तुमच्या आवाजात खरोखरच माता सरस्वती निवास करते. आणि तुम्ही वर्णन करताना जणू काय ज्ञानेश्वर माऊली च किर्तन करतात असं वाटतंय. असंच सर्व लोकांचे मन वारकरी संप्रदाय कडे वळो. अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. ,🙏🙏
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
विशालमहाराज खोले म्हणजे किर्तनकारांतील माणिकमोती.
राम कृष्ण हरी एक नंबर नाद नाही करायचा विशाल महाराजांचा
||जय हरी माऊली ||
एकदम सुंदर आवाज आहे आणि सुंदर गायन केलेलं आहे .
महाराज !
आपल्या वाणीवर स्वतः सरस्वती विराजमान आहेत. अप्रतिम !
खूप छान आहे ऐकतच रहावे वाटते राम कृष्ण हरी महाराज
वेट लावले महाराज तुम्ही आभिमन आहे आपली संस्कृती जिवंत आहे ❤
जय हरी महाराज आपला आवाज खूप छान आहे आपल गायन पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत
खूपच छान आवाज आहे तुमचा सतत ऐकावे वाटत 🙏🙏🙏
खूप छान
आधरी धरुनी वेणू किती सुंदर गायन दादा अक्षरशः अंगावर काटा तर आलाच पण डोळ्यात पाणी देखील आमचं भाग्य थोर की तुमचे कीर्तन ऐकायला जिवंत आहोत
महाराज तुम्ही खोल पण तुमचा विषय पण खोलच आहे
विशाल महाराज आपले कीर्तन खरच मनाला भिड़नारे असते
आजचा पुर्ण दिवस खरंच मी हरपुन गेलो आहे. मला काहीही सुचत नाही...... हा असला गोड आवाज ऐकायचे भाग्य मला लाभले मी त्या ईश्वराचे आभार मानतो... कोटी कोटी वंदन माऊली 👌🙏
महाराज तुकडोजी महाराज आश्रम मध्ये काय कीर्थन झाले वा माऊली तुमच्या कीर्तनाच्या खाली सर्व भंगताची कूपा आहे तुमच्या वर माऊली ची जय मुक्ता बाई
प्रत्यक्ष किर्तनात असल्याचा अनुभव येत होता... जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤❤
शब्दच सुचत नाहीत महाराज...कशाची ऊपमा देऊ या पामराला कलत नाही..तुमच्या चरणी साष्टांग दंडवत...
जय हरी माऊली..
अप्रतिम आवाज आणि गायन
खूप छान आपल्या आवाजात खुप वजन आहे महाराज.🙏🙏
आती सुंदर गायन महाराज असे वाटते की आयकत राहवे धन्य महाराज वारकरी संप्रदाय चे भुशन आहात
खुपचं छान किती ही ऐकलं तरी मन भरतचं नाही.🌺🙏
वारकरी भूषण,गायन सम्राट,भजनानंदी.
विशालजी म.खोले
राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरि माऊली खुप सुंदर गायले आहे
खरंच तुमचं कीर्तन खूप छान आहे
युवा कीर्तनकार ही महाराष्ट्राची गरज
आमच्या खिरमाणी गावाला यवुन गेले महाराज खुपच छान कितऀन केले होते
महाराजांसोबत मृदुंग महाराजंच आणी भजनी मंडळ यांचा पण तेवढंच कौतुक करावं तेवढं कमीच छान खूप सुंदर.
चंदु नाना 1 no वादन... अप्रतिम
रामकृष्ण हरी माऊली
🙏खूप छान आवडलं माऊली
ही खरी भारतीय संस्कृती व जगाला शिकवण देणारा वारकरी संप्रदाय 🙏🙏🙏🙏
काय गोड आवाज आहे महाराज .
ह.भ.प.विशाल महाराज तुमचे किर्तन कितीही ऐकले तरीही ऐकावेच वाटते राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
अतिशय सुंदर माऊली आपण खरोखर वारकरी संप्रदायातिल एक अनमोल असे रत्न आहेत
हा आंनद जगाच्या पाठिवर कुठच मिळत नाही 🙏🙏
कौतुक कराव तेवढं कमीच आहे महाराज... सुपर्र..... से भी उपर.... 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन माऊली
खरच विशाल म । हाराच तू मच । किर्तन ॥ क क्या सारख च
खूप छान गायन आणि पखवाज वादन अप्रतिम ,अति सुंदर
खूप छान महाराज, अतिशय सुंदर pakwaj.
वारकरी सप्रदायातील खरा आनंद 💯🚩🙏🤩🥰ह्या पेक्षा अधिक चांगल काही असूच शकत नाही 🥰❤️😊🚩 रामकृष्ण हरी 🙏🚩❤️
वृंदावनी वेनु कवणाचा.... बस तुमचं गायन ऐकतांना तशीच अवस्था होते... जय हरि 🙏
नन
ं
पिंगळा खूप छान, राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम! खूपच सुंदर गायन आहे.
आवाज खूप छान महाराज
खूप छान आवाज आहे महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
खूपच छान आवाज, कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही
खूपच छान महाराज आवाजात जादु आहे .❤️🚩
Very nice maharaj
तुम्हच्या चाली ऐकल्यावर बोधेबाबा समोर दिसतात बाबा या चाली मध्ये अमर आहेत
खुप छान आवाज आहे महाराज तुमचा
महाराज राम कृष्ण हरी 🙏🚩,आपलं गायन,कथन आणि तरुणपण हे तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
आपणास एकच विनंती तरुण पिढीचेला किर्तनात नाचला,बघा कसं समाज परिवर्तन होईल.
राम कृष्ण हरी 🙏
अति गोड आवाज महाराज अतिसुंदर
वास्तविक पहाता व्यासपीठावर किर्तनकार,म्रूदंगाचार्याशिवाय कोनी बाजूला बसूनये अस वाटत.कारण अनेक किर्तनकार आपल्या तालात नाचत असतानां त्यांचे पाय बसलेल्यानां लागू शकतात.परत ऐसपैस जागा असेल तर किर्तनकारात एक वेगळ चैतन्य निर्माण होते अस वाटत.
अप्रतिम महाराजांचा आवाज आणि अप्रतिम वाजवणी 👌👌
Rajabhau kore pathurdi ekcha number gayan, ekcha number aavaj ekcha number kirtan, Aprtim maharaj sadhya aapancha top number ekla Ram Krushna Hari
जय मुक्ताई जय गोमाजी महाराज जय गजानन महाराज जय हरि विशाल महाराज जय हरि
महाराज आपली सेवा करायची फक्त एक संधि द्या सिद्धनाथ बोरगांव ता सेलू जि परभणी 🙏🙏 जय मुक्ताई माउली 🙏
हे खंर स्वर्ग आहे देवा काय आवाज वा महाराज
खूपच सुंदर माऊली खुप आनंद वाटतो पिंगळा ऐकताना खूप सुंदर आवाज 🙏🏻
मन, तृप्त,जाझाले, राम कृष्ण हरि
अप्रतिम गायन महाराज 👏👏👏
फारच सुंदर गायन आणि वादन 👌👌
राम कृष्ण हरी माऊली 🥰🥰 खुपचं सुंदर 🥰🥰
खूपच छान दादा🤟
Clear sound Ani background clear sound system mdhe record krayla pahije he git
अप्रतिम गायन विशाल महाराज 👏👏👏👏🤗🙏
दुःख दूर करायच असन तर फक्त ह भ प विशाल महाराजाचा पिंगा एकाच बस
अप्रतिम महाराज अतिसुंदर गायन
असे कीर्तनकार पुन्हा होणे नाही 🙏🙏
महाराज तुम्ही ग्रेट आहात 👌
Ram Krishna hari
Maharaja aprtim avaj ani abhyas 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खूप छान गायन महाराज
खूप छान वाटले गायन ऐकून
Mast zal kirtan mauli
खरच सारख ऐकत राहवास वाटत खूपच छान
अतिशय सुंदर गायन जय गजानन माऊली
माऊली तुम्हाला लाख लाख धनेवाद.
Aajprent bhetlele sarvat best video ahet ahe maharaj… mii drroj office mdhun ghri yetane car mde aikto
प्रत्येक महाराज नाचतात मस्त
खुप छान महाराज ॥राम कृष्ण हरी॥
महाराष्ट्राचं भुषन खोले महाराज
सांप्रदायातील कोहीनूर हीरा म्हणजे
विशाल महाराज
खुपचं छान महाराज सारखं आईकव वाटतंय
ह भ प विशाल महाराज एकच नंबर 🙏🙏🙏🙏🙏