फॅमिलीसोबत होडीतून गेलो केळशी बाजाराला 😍 | केळशीची जुनी बाजारपेठ - Ambavali, Mandangad (Konkan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2022
  • फॅमिलीसोबत होडीतून गेलो केळशी बाजाराला 😍 | केळशीची जुनी बाजारपेठ - Ambavali, Mandangad (Konkan) केळशी हे दापोली तालुक्यातील गाव वजा शहर आहे. केळशी हे आमचे मुख्य बाजारपेठ आहे. केळशीला आम्ही लहानपणापासून जात असतो. आम्हाला केळशीला होडीने जावे लागते. आम्ही केळशीला फॅमिलीसोबत गेलो. बहिणीचे केळशीला बँकेत काम होते. प्रांजु प्रदनुला शॉपिंग करायची होती. आम्ही चिमनांच्या हॉटेलात जाऊन नाश्ता केला. होडीतून प्रवास करताना खूप प्रसन्न वाटतं. आमचा अंबावली ते केळशी हा प्रवास नेहमी नवीन असल्यासारखा वाटतो. केळशीला बरीच मंडळी ओळखीची भेटतात. केळशी मासळी बाजारात जाऊन मासे खरेदी केले. घरासाठी किराणा विकत घेतला. परतीच्या प्रवासात मुईज मित्राच्या घरी गेलो. निल्या मित्र नेहमी आम्हाला आमच्या स्टोपपासून न्यायला आणि सोडायला येत असतो. होडीतून उतरल्यावर केळशीचा प्रवास निल्याच्या रिक्षाने होतो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचा केळशीचा प्रवास आणि केळशी बाजारपेठ दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक,शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #FamilysobatHoditunGeloKelshiBajarala #KelshiChiJuniBajarpeth #KelshiBajarpeth #sforsatish
    / thatsamueez
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

КОМЕНТАРІ • 315

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +11

    खूप छान व्हिडिओ होता... आम्हाला पण मंडणगड ला गेल्यावर तशीच भावना होते.... ह्या व्हिडिओ मध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे संपुर्ण व्हिडिओ मध्ये भरपुर लोक दिसली पण फक्त तूझ्या सासूबाईंनी मास्क घातला होता... त्यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 роки тому +5

    केळशी ची बाजारपेठ भन्नाट नाष्टा अफलातून
    आईही आईचं असते काळजी वाटणारच मस्तच व्हिडीओ गावचे व्हिडीओ खूपच छान असतात

  • @dhananjay1151
    @dhananjay1151 2 роки тому +4

    इथे फक्त ४-५ च यूट्यूबर्स आहेत की जे खुप छान प्रकारे लोकांना content देत असतात त्यात सतिश भाऊ तुम्ही एक आहात. खुप छान वाटतं तुमचे video बघितले कि.. नाहीतर काही असे youtubers आहेत की जे फक्त रडत बसतात, लोकांकडून पैसे मागत असतात.. तुमची फॅमिली खुप छान आहे.. आई, वहिनी, ताई, प्रांजू आणि गोलू खुप छान आहेत

  • @vinitabadbe4914
    @vinitabadbe4914 2 роки тому +2

    केळशी माझ माहेर वरची भाट गेली दोन वर्ष तिथे जाणं झालं नाही महालक्ष्मीची ओटी भरणं नाही तुमचे सर्व व्हिडिओ पहातो भाटीवर मोनिका जे्वणावल आहे त्या वहीनिच्या हातची जेवणाची चव मस्त आहे

  • @baalah7
    @baalah7 2 роки тому +15

    सतीश - छान तुम्ही सर्व गावी गेलात, मुंबई मध्ये lockdown, लागले 🥴
    गावी रहा, कमी असलं तरी सुखात रहा 🙌🏽

  • @user-kx5du2qd4i
    @user-kx5du2qd4i 2 роки тому +4

    आमच्या कोल्हापुरात कटवडा म्हणतात.. म्हणूनच म्हणतात भाषा दर कोसावर बदलते..बाकी कोकण नादच खुळा..

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 роки тому +4

    "केलशी "ल जाताना होडी तून. पाणी खूपचं आहे.हिरवीगार आहे सगळीकडे.. विहिर छान ... बांगडे छान स्वस्त... बाजारपेठ चांगलीच वाढली आहे..आईला काळजी असतेच .."आई"आहे ..🤗👌👍 मस्त छान व्हिडियो..

  • @subhashkhawadkar8873
    @subhashkhawadkar8873 2 роки тому +3

    खुप छान मस्त इन्जाॅय करता पूर्ण फॅमिली .

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 роки тому +20

    खूप छान आम्ही पण केळशी फिरल्यासारख वाटत कोकणात ला निसर्ग सौंदर्य खूप छान आहे मस्त एन्जॉय करतात छान

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 роки тому +3

    खूप छान पवा्स...पद्नु फीरताना खूप खुश...कोंकण पण छान आहे ...ठंडी कशी आहे तिथे...फकत ...तुमी च स्वेटर घाटंल आहे..वषा् बहीणी नी पा्जु ...दूसर कोणी नाही ...दूपार आहे मणुन वांटते...आमी पण फीरू तुमचा बरोबर....विडीयो 👍👍✌️

  • @nehakawle6873
    @nehakawle6873 2 роки тому +6

    Thank you सतीश तुमच्या मुळे माझ्या आजोळ चे नेहमीच दर्शन होते. आम्हालाही खूप आठवण येते केळशीची.

    • @jaysadgururecipevlog8576
      @jaysadgururecipevlog8576 2 роки тому

      Hi ताई माझ्या पण चॅनेल ला visit द्य

    • @CookWithSabah
      @CookWithSabah 2 роки тому +1

      Aamcha pan aajol kelshi .....kelshi hai hi aisi jagah ....❤😊

  • @sujatajuvekar1621
    @sujatajuvekar1621 2 роки тому +2

    Khoop chhan gawakadchi safar.Stay blessed all of u

  • @sumitmahadik007
    @sumitmahadik007 2 роки тому

    दादा जे तू गावाकडील वीडियो दाखवतोस ते खुप अप्रतिम असतात जुन्या गोष्ठी आठवणीत येतात जूने लोक आठवणीत येतात डोळ्यात पानी येत .. थैंक्यू दादा😘

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 2 роки тому +2

    सतीश हा गावाचा video खूपच आवडला, खुप् मस्त😊😍

  • @dattatrayhingade7076
    @dattatrayhingade7076 2 роки тому +1

    जेव्हढे कौतुक करू तेव्हढे कमीच अगदी घरचा feel

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 роки тому +1

    सतीश नमस्कार, केळशी बाजारहाट विडीयो आवडला. गावातून निघून होडीने पैलतीरी जायचे तेथून रिक्षा ने केळशी गाठायची. बाजार करायचा, मध्ये नाष्टा पाणी करायचं, दवाखाना करायचा, मच्छी घ्यायची, वाटेत ओळखीच्या लोकांकडे चहापाणी त्यांना आठवणी ने कांही द्यायचे, सर्व खूप छान. वाटेत ओळखीच्या लोकांकडे विचारपूस, शाळेतील मुलांना टाटाबायबाय खूप करता तुम्ही लोक. विषेश म्हणजे आई खाडीवर रीसीव्ह करायला हजर! असेच सांभाळले म्हणजे यशस्वी होतात. 💐💐💐💐💐💐टाकळकर औरंगाबाद💐💐

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 роки тому

    तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा गाव फिरल्यासारखे वाटले फँमिली सोबत हा आनंद खरच खूप छान व मस्तच आईचे प्रेम लाख मोलाचे उशीर झाला म्हणून पाहायला आली हे प्रेम गावीच आईसोबत अनुभवायला मिळते 🙏🙏🙏☺

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 роки тому +4

    आयुष्यात सुख म्हणजे काय असते,समाधान कशात आहे, हे तुमच्याकडे पाहून कळतं💖💖💖💖💖💖💖💖✌️✌️

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 2 роки тому +2

    दादा खूप छान व्हिडिओ आहे. तुमच्या सोबत फिरून आल्या सारखे वाटले. 👌👌🙏

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar 2 роки тому +5

    You are the inspiration to live life simple but king size...keep doing the best work

  • @abhishekhedukar3144
    @abhishekhedukar3144 2 роки тому

    खरंच खूप प्रेम आणि जिव्हाळा आहे तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात.....खूप सुंदर वातावरण तयार होतं तुमच्या या व्हिडिओ च्य माध्यमातून.... मनाला मोहून टाकणार आपला केळशी गाव..... सारखं तिथे येण्याची साद घालतं...
    . मस्त...❤️👌☺️💫✌️

  • @RameshMore-v9z
    @RameshMore-v9z 25 днів тому

    ❤ khup chan

  • @poonammore3734
    @poonammore3734 2 роки тому

    Maze ajol aahe kharch thanks beta tuja mule kiti tri divsane mala anubhvayla milale

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 2 роки тому

    अंजारले माझ्या वडिलांचे गाव
    हरणे माझ्या आईचे माहेर
    मी अकरावीत असताना गेले होते
    आजोबा वारले तेव्हा.
    छानच वाटले गावाला आल्या सारखे
    Thanks brother ( भाऊ)

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 роки тому +4

    Beautiful video. ❤❤

  • @sanketpophalkar2896
    @sanketpophalkar2896 2 роки тому +3

    Khup mast vlog❤

  • @baban152
    @baban152 2 роки тому +2

    आपली माती, आपली माणसं ❤️

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 2 роки тому +1

    Khupch Chan vlog Satish da 😍✌️

  • @addmeadmin
    @addmeadmin 2 роки тому +2

    Very healthy breakfast full of proteins

  • @sangeethaanilnair8458
    @sangeethaanilnair8458 2 роки тому +1

    Nice video bro.feels happy to see.free from tension

  • @CookWithSabah
    @CookWithSabah 2 роки тому +1

    Oohhhooo Bhau aaj mere gaw kelshi dekhke bht bht khushi hui bht dino baad dekhne mila kelshi....missing badly .....n kelshi stop wala misal pav 😋my favourite.....Thanks bhau for today's vlog ....ghar baithe baithe hamara kelshi dikhaye ....sabir Dr is sabke family dr 😀

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 2 роки тому +2

    Wow. Ajacha blog ek number. Thank u for sharing. Never visited konkan anytime. Bcoz of u v can easily explore konkan by seating at home.

  • @shahnawazalbaverynicesong4651
    @shahnawazalbaverynicesong4651 2 роки тому

    Zabardast video zhali aahe mala khup awadla barach weleni bagitla Masha kelshi gaaw bazarpeth

  • @natureofvillage8971
    @natureofvillage8971 2 роки тому +2

    Shree Swami samarth dada vahini 🙏

  • @maheshsalgaonkar2108
    @maheshsalgaonkar2108 2 роки тому

    wow chaan missal paav.

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 2 роки тому

    Loved this one

  • @kailaskudale7214
    @kailaskudale7214 2 роки тому +1

    Dear Satish, very nice kelshi.aani tya hi peksha sunder ase tumche gaon. (Sorry forgot your village name) nice video.. OK take care and also take care of covid 19.by.

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 2 роки тому

    Khup chan 💐🙏

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 2 роки тому

    Mast zkas video

  • @shrikantpatil6732
    @shrikantpatil6732 2 роки тому

    सलाम दादाला प्रति व्यक्ति किती पैसे देतात

  • @rajuyewankar2738
    @rajuyewankar2738 2 роки тому

    खुप सुंदर बोटीवरचा प्रवास

  • @madhukargudekar850
    @madhukargudekar850 Рік тому

    व्हिडिओ बघायला खूप आवडतो मधुकर गुडेकर देव्हारे दक्षिण

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 2 роки тому +3

    WA mast vlog dada 👌👌👌👌

  • @raipure9460
    @raipure9460 Рік тому

    Village is very beautiful

  • @anitatirlotkar1065
    @anitatirlotkar1065 2 роки тому

    Kelshi cha video mast hota . ♥️♥️ Aai saheb pan khush aahet. Mast Enjoy kara .👍🏻👍🏻♥️

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 2 роки тому

    खुप छान मित्रा मिसळ पाव व होडीचा प्रवास एकदम मस्त

  • @dipakgiri6356
    @dipakgiri6356 2 роки тому

    Ambavali pasun kelshali lajatana mast maja ali sobat pranju pradunu hotech tai vaini tumhi avade jan hote masta.

  • @dileshdesai1935
    @dileshdesai1935 2 роки тому +1

    roj tuzhe video joparyant nahi pahat toparyant divas complete nahi hot satish da ❤️❤️

  • @avanichavan8473
    @avanichavan8473 2 роки тому

    Namskar Dada...... kharch kahi goshti ch feel evdha mast aast na ki te shabda mdhe nahi sangu shkt aapn ......n gavi gelo ki tikdhe firnyachi n janyachi odha ky veglich aaste....nehmi pramane khup mast video hota....n he sagl bghun Mumbai la rahun suddha gavchya aathvani jagya hotat .....tuzya hya chan chan video mule dada..... Keep it up 🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 роки тому

    Khup Chan , hoditla pravas n gavchi majja khupch chan dada

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 2 роки тому

    खूप छान वलोग

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 2 роки тому

    मस्त व्हिडिओ झाला,मासे आणि नाष्टा दोन्ही छान वाटले

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому +1

    मस्त वाटलं व्हिडीओ चांगला आहे.

  • @dhadveraj...9414
    @dhadveraj...9414 Рік тому

    👍

  • @shilpamalbhage3705
    @shilpamalbhage3705 2 роки тому +1

    Khup Chan ahe Kelshi.vishesh tithle manse pan titkich chan ahet. Video mast hota. 😊

    • @CookWithSabah
      @CookWithSabah 2 роки тому

      Hehe hehe.....true ...me too from kelshi 😬

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому +2

    Beautiful video,Mast.

  • @siddheshbandekar_mh0160
    @siddheshbandekar_mh0160 2 роки тому

    👍👍💯💯

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 роки тому +1

    Khup chhan video aamhi pan kelshit firlo tumchya sarvansobat khup chhan.

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 роки тому

    लय भारी वाटलं केळशी बाजारपेठ , लय भारी नजारा , हिरवगार वातावरण मन प्रसन्न झालं आहे 👌👍 तुमचं आंबिवली गावं तर लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये आहे 👌👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा , बाकि तुझा व्हिडिओ मस्त होता 👍

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 роки тому

    Varsha taine aai la patun lagech olkl superb lovely ❣️❣️❣️

  • @abhilashpawar5354
    @abhilashpawar5354 2 роки тому

    Khup mast video👌👌

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ दादा गावचा निसर्ग खूप छान आहे. ❤️👌👌👌

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 Рік тому

    तुमच्या मुळे गाव बघाला मिलत दादा लय भारी

  • @sachingaikwad3089
    @sachingaikwad3089 2 роки тому +1

    sunder kelshi .aani vlog 👌👌🏡🏡

  • @adityadhopat9943
    @adityadhopat9943 2 роки тому

    आरारारा खतरनाक😍

  • @anujachoulkar4036
    @anujachoulkar4036 2 роки тому

    Thanks for showing us Kelshi. It's our dream to see,visit kelshi till you show us digitally. It is native of My maternal grandmother . It was nice. It was great feeling to see kelshi. Thanks once again.
    We want to visit Kelashi.but it is not working out.but one day we will definitely plan. Your videos are great and I enjoy your every video. Your videos are always special as it includes your family that creates belongingsness. Thanks again God bless you and your family. Best wishes.

  • @dilipnighot3866
    @dilipnighot3866 2 роки тому

    नाइस व्हिडिओ ,दादा
    गावचे व्हिडिओ मस्तच होतात ,खूप आवडतात गावचे व्हिडिओ

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 2 роки тому

    खाडी चा बोटीचे प्रवास खुप छान होता मला माझी जुनी आठवण आली माझी आत्या महाड येथे टोल गावात पण असच प्रवास होता खुप छान विडिओ👌👍

  • @sheetalshelar233
    @sheetalshelar233 2 роки тому +1

    Tumchya vedio far chan astat gava kdchya..as vatt ki amhipn gavalach ahot as anubhavayla milt

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 роки тому

    Very nice video

  • @InnovativeRangoliandArt7
    @InnovativeRangoliandArt7 2 роки тому

    Khupch chan 😍

  • @amolghosalkar9991
    @amolghosalkar9991 2 роки тому +1

    दादा केळशीत जायचा आनंद काही वेगळाच आहे. माझे दापोलीत घर आहे तरी मला केळशी फार आवडते.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому

    छान झाला आजचा विडियो आवडला अस वाटल आम्ही पण तुमच्या सोबत फिरत होतो

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 роки тому

    Khup Chan video ❤️

  • @ruchitakadam7089
    @ruchitakadam7089 2 роки тому

    Kelshi maze Maher ahe👌👌

  • @rupeshmhatre2588
    @rupeshmhatre2588 2 роки тому

    Mast

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 роки тому

    सतिश, खुप सुंदर व्हिडीओ आहे
    खूप आवडला अस वाटत एकदा तरी केळशी फिरून यावे

  • @rajuyewankar2738
    @rajuyewankar2738 2 роки тому

    गाव खुप निसर्ग सौंदर्य ठिकाणी आहे तुमचे
    नशिबवान आहात दादा

  • @CookWithSabah
    @CookWithSabah 2 роки тому

    Bhau aapne jo baat bole na kelshi Jane ki utsukta alag hoti hai .....I can feel n understand that .❤😊 💐

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 роки тому

    अप्रतिम सुंदर ब्लॉग

  • @samikshap2396
    @samikshap2396 2 роки тому

    खूप सुंदर व्हिडिओ 😌

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 роки тому

    खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @jayantdalvi79
    @jayantdalvi79 2 роки тому +1

    Mast khup sunder gaon ahe kelshi

  • @pansare9941
    @pansare9941 2 роки тому

    मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍

  • @poojaparkar7200
    @poojaparkar7200 2 роки тому

    Luv luv from vasaikar khupch Chan ahe sarv

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 2 роки тому +1

    गावचे विडीयोच खुप भारी असतात.

  • @rizwanmaye6146
    @rizwanmaye6146 2 роки тому +1

    Mast watla lai bhari

  • @nileshrashinkar9250
    @nileshrashinkar9250 2 роки тому

    ❤👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 роки тому

    Mastach kelshi gavh khup chaan video dada

  • @pratikghag5264
    @pratikghag5264 2 роки тому

    Khup chan satish daa. 🥰🥰🥰

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 роки тому +7

    Satish i like to see your village vlog ❤️❤️

  • @milindaidale8167
    @milindaidale8167 2 роки тому

    Khupch Chan Video

  • @vaibhavmestry7197
    @vaibhavmestry7197 2 роки тому +6

    प्रंजू ने तर लगेच आजीला बगताच आई करून हाक मारली ... खूप छान वाटल ते बघून .. ☺️😊

  • @nilnilnilnil1987
    @nilnilnilnil1987 2 роки тому

    Khup chhan 😊😊

  • @Kelshichaankush
    @Kelshichaankush 2 роки тому

    Dada mast khup mast video #kelshichaankush

  • @avidailyvlogs783
    @avidailyvlogs783 2 роки тому

    khup chan satish roj video baghto tumacha gavachi original life

  • @ghunkikarag
    @ghunkikarag 2 роки тому

    गावा कडे चे जीवन खुपच सुंदर आहे

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 роки тому

    Mast yummy yummy 😋😋

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 2 роки тому

    Kup mast vlog.nisarg sunder.

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 роки тому

    Khup Chhan Kelshi aahe 👌👌👌