गावातील वातावरण फारच मस्त एकदम फ्रेश... लालसर तपकिरी रंगाची माती .. नारळाची झाडे. घरे कौलारू. . प्रगती ताई चे घर फार सुंदर आहे.. प्रशस्त असून आजूबाजूला जागा दिसतेय. आवलि जावली मस्त🙍🙍. मावशी चे घर ही मोठ छान. गावाकडे निसर्ग सुंदर
Satish bhau.... Khup chan video gaw te gawch Gawi आल्यावर मुंबई चा विसर पडतो मी पण गणपतीला ६ दिवस गावी गेलो होतो विसर्जन करून आलो.देवगड पडवणे आमचे गाव आहे अगदी जवळ समुद्र आहे १० मिनिटांवर बीच आहे. परत मुंबईला जाऊ नये असे वाटते. खूप छान वाटते सगळी आपली माणसे नातेवाईक असतात.खूप छान वाटते.
What means chinni It looks like tapioca We call it mara genasu It means sort of sweet potato And in Mangalore we get very small Ones which is muddy but sort of Potato
अगदी मस्त! अप्रतिम! प्रगती ताईच घर खुप प्रसन्न वाटले. प्रद्नूने मस्त हंसवलं. तुमचे मुंबईचे vdo पण छान असतात पण शेवटी गांव ते गावच! आम्हाला आमच्या गांवाची खूप आठवण आली. Thank you Satish.
खूप छान👏✊👍 वीडियो🎉🎊 पदूडी केसात फुल घालायला मागत हाेता बघून खूप हसायला आले, मुले कीती निरागस असतात, आई, आत्या,प्रांजू केसात फुले घालत हाेती बघून त्याला ही वाटले,
जेव्हा आपण मुंबई वरुन गावी जातो तेव्हा आपल्या नातेवाईकांनकडे त्याची भेट घेयाला जातो नातेवाईकच उच्चव खुप भारी असतो आणि ती परंपरा सतिश तुम्ही राखली छान विडिओ👌👌👍
Wow. Aaj cha blog ek number. So sweet so innocent ND humble people. Golu molu very cute. Please don't give chocolate to small children's. In goa it's called kangha. It taste similar like potato. It's really healthy for specially for diabetic person.
खूप छान जावळे गाव.तेथील निसर्ग .मस्तच मला वाटते पहिला पण एक ब्लॉग आहे .जावळे गावचा.घर खूप मोठे आणि छान आहे. पडूडी प्रंजुची भारी मजा आहे बुवा.आणि आदुडी आजी जवळ राहिला वाटते.सतीश तुझे प्राण्यांवर्ती खूप माया आहे.छान ब्लॉग👍
सतीश दादा अप्रतिम सुंदर ब्लॉग आहे व आपल्यामुळे नवीन नवीन गावांची माहितीमिळते आम्ही पाहिली नाही किंवा नावही नाही ऐकली आहे अशा गावांचीत्याबद्दल दादा तुझ्यामुळे माहिती मिळते त्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद .
लॉलीपॉप लहान मुलांना देऊ नका.
ते काडीपासून कधीही वेगळं होऊ शकतं. बाकी व्हिडिओ छान👌
सुंदर व्हिडीवो मजा आली पदु पाठीमागे हात घेऊन मस्त चालत होता
सतिश आजचा व्हिडिओ खूप मस्त दोन्ही लहान मुले पण खूप मस्त मावशीच्या पाया पडली त्यांना लावलेली शिस्त पण छान वाटली
लाडूला पण डोक्यात फूल घालायचे होते, खूप मजा आली त्याची ॲक्शन बघून.😀त्याच्या खिशात ठेवायचे फूल. बाकी व्हिडीओ मस्त.
अप्रतिम निसर्ग सौंदर्य गावचे व्हिडिओ मस्तच खलाशी गुलाबाचे फूल डोक्यात घाला़यचे हे पाहून खरच खूप हसू आले पांर्जू मस्तच दिसत आहे 👌👌👌
गावातील वातावरण फारच मस्त एकदम फ्रेश... लालसर तपकिरी रंगाची माती .. नारळाची झाडे. घरे कौलारू. . प्रगती ताई चे घर फार सुंदर आहे.. प्रशस्त असून आजूबाजूला जागा दिसतेय. आवलि जावली मस्त🙍🙍. मावशी चे घर ही मोठ छान. गावाकडे निसर्ग सुंदर
Satish bhau....
Khup chan video gaw te gawch
Gawi आल्यावर मुंबई चा विसर पडतो
मी पण गणपतीला ६ दिवस गावी गेलो होतो विसर्जन करून आलो.देवगड पडवणे आमचे गाव आहे अगदी जवळ समुद्र आहे १० मिनिटांवर बीच आहे.
परत मुंबईला जाऊ नये असे वाटते.
खूप छान वाटते सगळी आपली माणसे नातेवाईक असतात.खूप छान वाटते.
❤️❤️
खुप छान एपिसोड झाला आणि कुत्र्यांबद्दलच तुमच प्रेम छान आहे हे दिसतव😍
गाव फार छान आहे... आणि सगळयांचे प्रेम अतुट आहे 🙏🙏🙏🙏👍👍
वाव दादा व्हिडिओ बगून मस्त वाटलं. दादा गावची घर खूप खुप छान आहेत मस्त वाटलं👌👌👌❤️❤️
खुप छान मित्रा जावळी गाव अतिशय सुंदर व नैसर्गिक वातावरण आहे एक दिवस संपुर्ण जावळी गाव दाखवा
Dgssgyu
सतिश भाऊ छान होता विडियो एक दीवस जावळे गावचा विडियो बनवा आजूबाजूचा परिसर मंदिरे इतर काही दाखवतात आले तर दाखवा आवडला विडियो
What means chinni
It looks like tapioca
We call it mara genasu
It means sort of sweet potato
And in Mangalore we get very small
Ones which is muddy but sort of
Potato
गावाला मजा वेगळीच असते लय भरी
Khup chhan video. Gaav te shivti gaavach. Gaavchi sar kashalach yevu shakat nahi. Mandangad mhanje Dapoli Talukyamadhye aale na. Dapoli aahech khup sundar. 😊👌🏻
Khupach mast aahe gav gavatil lok khup mast primal.
अगदी मस्त! अप्रतिम! प्रगती ताईच घर खुप प्रसन्न वाटले. प्रद्नूने मस्त हंसवलं. तुमचे मुंबईचे vdo पण छान असतात पण शेवटी गांव ते गावच! आम्हाला आमच्या गांवाची खूप आठवण आली.
Thank you Satish.
❤️❤️
Beautiful village and people with simplicity ❤️❤️
खूप छान वाटलं विडियो बघून तुमच्या लहान मुलांना पाया पडताना बघून माझं बालपण आठवलं 😍😘😊
Golu Molu is so cute happy to see your relatives ❤️❤️❤️
खूप छान👏✊👍 वीडियो🎉🎊 पदूडी केसात फुल घालायला मागत हाेता बघून खूप हसायला आले, मुले कीती निरागस असतात, आई, आत्या,प्रांजू केसात फुले घालत हाेती बघून त्याला ही वाटले,
लहान बाळाना चाँकलेट,गोळ्या खाऊ घालण योग्य नाही.
Mast video 👌 vatavaran mast fresh ast gavakadach
All family members mastach 👌👌👌👌
Very nice javla gaon and all your relatives 👍👍👌🙏
सतिश दादा आरे प्रदनु तुझ्या सारखा होणार हा चहा☕ पिण्यात भारी..... 😄😄😄😄👌
Khupch Chan vlog Satish da 😍✌️
Good 👍😁💚💚💚💚💚
Bhari bolto pradnu
घर मस्त अगदी मुख्य रोडला लागून आहे👌👌👌
विडिओ खूप खूप छान झाला आहे
लहान मुलांना पार्ले बिस्कीट नका देत जाऊ, त्याने कफ होतो
I like to watch your all vlogs of your native place
खूप सुंदर निसर्गरम्य नजारा खूपच छान गाव
दादा मी तुमच्या चॅनलवर नवीन आहे..खूप छान वातात तुमचे व्हिडिओ बघायला ..तुम्हाला सख्या किती बहिणी..आणि अण्णा कोण आहे? मी नवीन subscriber आहे तुमची.. 😊🌹
Tumche vedio pahile ki vatt amhi sudha gavi aloy...
Lollipop kadhi itkya chotya mulana deu naye, chukun straw madhun sutla tar ghashat adkel na
Bhau dog na biscuits detos na khayala changla aahe
But fekun khayala ghalu nako
Ekada paper vr thev ya side la dagada vr thev
But feku nako
Gavchi manse khup premal astat na
लहान मुलांना lolypop वैगेरे देऊ नका.
Pls lahan mulana chaha naka devu khup vait aste pls..for God seck
Happy to see ur vedios...amazing to visit d relatives God bless u.ll
Khupach chaan gavh aani gavhchi Mansa premal golu molu mastach
Golu molu✨😍
प्रदनु चहा किती मस्त चवीने पितोय😋😎
Satish show more and more of village life style.
जेव्हा आपण मुंबई वरुन गावी जातो तेव्हा आपल्या नातेवाईकांनकडे त्याची भेट घेयाला जातो नातेवाईकच उच्चव खुप भारी असतो आणि ती परंपरा सतिश तुम्ही राखली छान विडिओ👌👌👍
❤️❤️
Aamch TR roj kaam Ani ghar yevdch jivan ahet
Shree Swami samarth dada vahini 🙏
Wow. Aaj cha blog ek number. So sweet so innocent ND humble people. Golu molu very cute. Please don't give chocolate to small children's. In goa it's called kangha. It taste similar like potato. It's really healthy for specially for diabetic person.
@@rajeshreehomemakervlog313 sure I will subscribe.
आजचा विडिओ छान आहे खुप छान आहे जावळे गाव खुप आवडले
खुप सुंदर व्हिडिओ 👍
Parle -G biscuit very famous everyever even in hyd also we love the biscuit parle-G
ua-cam.com/video/1oaaBARN2FQ/v-deo.html
Gavakadche vdo khupach chan.me pan kokanchi pan janmapasun mumbailach. 2 , 3 da aamhi jaun aalo aahot. Sunder Nisarga & premal mansa .bharpur. Really enjoy ur vdoes.
Beautiful, Golu Molu...................Mast
खूप छान जावळे गाव.तेथील निसर्ग .मस्तच मला वाटते पहिला पण एक ब्लॉग आहे .जावळे गावचा.घर खूप मोठे आणि छान आहे. पडूडी प्रंजुची भारी मजा आहे बुवा.आणि आदुडी आजी जवळ राहिला वाटते.सतीश तुझे प्राण्यांवर्ती खूप माया आहे.छान ब्लॉग👍
Separate video for पदडू च करा एकदा, त्याचे बोलणं छान आहे.....👌👍
Khup sunder dada
Aatya che name ka ghet nahi tumhi,Aatya la kahi name ahe ki nahi, baki saglyanche naav gheun introduction karta ase ka ???
मस्त गोलू, मोलु 😊😊
मी प्रत्येक व्हिडीओ पहाते, खूप आवडतात व्हिडीओ
nice video. asa vatata video sampawach nahi👌👌😍😍
Khupach chan video aahe tumcha.Amhala tumchya gavi yayla aavdel.
Gavakadchi mans kiti premal astat...chan ahe javli gaon
Aamhi pan gavi gelo ki jato natevainkade
Khup Chan gavche video
दादा मंडणगड ला तूझ्या गावी मला तुला भेटायचं आहे परत येशील तेव्हा 🥰खरच 👌🏻👌🏻👌🏻
Hoy jarur
@@SFORSATISH daada tu fakt jaroor bolto tya divshi pan tu punyat ala kothrud la adi sangitla pan nay achnaak meetup
@@pratikghag5264 agodar video kela aahe 😊
Agodar म्हणजे कधी सांग?
Pradnula gulab kesat malayche hote 😀😀😀
खुपचं छान सुंदर व्हीडिओ बनविला रटाटे बंधू
Dada vahini tumche vlog start jala ki sampuc nye as vatat mla jsa time betel ts mi prt prt bgt aste khup mastt vlog bestttttttttttt you tuber
Golu molu Chan aahet😅😍😍
Mast gavache vatavrn. Bghayla chhan vatate
Chan video chan family 👪 bahin khoop sundar aahe👌👌
खूप छान व्हिडीओ होता 👌👌
Khup Chan gaav aahe ni look hi khup premal aahey aaplepana vatato
shatis bhau gavace ghar pan navin bandha
Masta vlog.Javal naatevaaik asatat gaavala.Gulab ,keli ,chini kaay kaay laavalay daarat.Pranju cha frock dadar chi kharedi ? Enjoy kara.
खूप प्रेमळ माणसे आहेत सगळी 👌👌👌👌❤️
Nice
Khup Chhan 👌👌🙏🙏🙏🙏🙏
Khup chan lifestayle ahe tumchi bhau ...
kdk vidio mest 👌👌
खुप छान दादा
Tumch gav konth
Gavakadche video baghtana aamhi pan gavi aahot ase vatate. Khupach chhan gavakadcha pahunchar.
Pradnu.la.chaha naka devus.lahan mulana chaha khup.hanikarak.asto pls educated Sarkhe.vaga
Khup chan video satish ajau video dakhva gavche mast che ra mala khup video avdhala
Ek no 😘😘😘😘😘😘
दादा वर्षाताई च्या घरी कधी जाणार
Khup chan
Vedio bghnyaadic like kelay😘❤️👍superb vedioss
❤️❤️
विडीओ छान बनला आहे
So nice home road way
Nice bahu❤❤❤🙏🙏🙏👌👌👌
Nice video👌
सतीश दादा अप्रतिम सुंदर ब्लॉग आहे व आपल्यामुळे नवीन नवीन गावांची माहितीमिळते आम्ही पाहिली नाही किंवा नावही नाही ऐकली आहे अशा गावांचीत्याबद्दल दादा तुझ्यामुळे माहिती मिळते त्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद .
Thank you
Khup chan👌👌
गाव फार छान आहे
Mast video🎥 satishbhai
Golu molu mast