दोन दिग्गजांनी हे सुंदर काव्य आणि संगीत अजरामर तर करुन ठेवलंच आहे.. त्यांना शतशः प्रणाम पण तुम्हीही हे आव्हान इतकं लीलया पेलल्ं आहे.. देवेंद्र, खुप कौतुक तुमचं सर्वंच गाण्यांसाठी.. आणि श्रीरंगने नेहमी प्रमाणेच त्यांच्या सुंदर आवाजातल्या तयारीच्या स्वरांनी बहार आणलीये... धन्यवाद
100 times...i am sure you have not heard babuji... With due respects to bhave sir...but i m bit sad....bhave sahebanni pot fodya sha ajibaat changla naahi ghetla... Ajun abhyas kara... Prayatna stutya ahey parantu aaplya thora mothyanchya master pieces na hath lavtana yevda respect zhalachh pahije
Since I heard it, I can't stop listening to this song. Very well sung ... Keep it up Srirang!!! You have fan base in Sydney Too! 😉 Definitely ignore negative idiots who will try to discourage you by saying that you are not at par with some other singers! I am hopeful that you will be able to establish your own aura in the Marathi World as a successful singer. Will wait for more to come.
rodneyclooney1 thankyou for your comments..nakkich abhyas karin me.....every comment is valuable...live shows na nakki yaa mazya....bhetu ani eikaa jaroorr....
गदिमा आणि बापूजी शतं प्रणाम.. किती कठीण प्रवास होता प्रभू रामचंद्र यांचा.. धन्य आहे मी की हिंदू म्हणून जन्मलो व अश्या अमृततुल्य धनाचा वारस झालो.. आत्ताची परिस्थिती पाहता, रामाच्या राज्यात त्याचं मंदिर उभारणं कठीण, जय श्री राम म्हणणं communal, अरे जरा लाज वाटू द्या. रामाने विरक्ती सुद्धा शिकवली आणि धर्म रक्षणा साठी क्षत्रिय धर्म सुद्धा.. आज धर्म रक्षणाची गरज आहे जिहादी वादी इस्लाम पासून.. आपल्या समाजाला भक्ती सोबत शौर्याची सुद्धा गरज आहे. तेव्हा आपला कर्तव्य विसरून शंड होऊ नका..
आजच्या नाही प्रत्येक युगाची हीच परिस्थिती आहे. मग ते सत्ययुग असो त्रेतायुग असो किव्हा द्वापार किव्हा कलियुग असो. हेच परमसत्य आहे. प्रत्येक मनुष्य पराधीन आहे. पण आजकालच्या लोकांना हे कळतं नाही ही शोकांतिका आहे.
I love this channel and it’s productions. It’s phenomenal. How come there are no new videos since last 3 years? I hope and request for revival of this great initiative.
Excellent composition, voice of excellent vibrations, Sundar khupach Sundar, Ayodhya hya word la khuthla instrument vajta shevtchya line madhye? That is Gem of the music
@@shrirangbhave one more thing worth praising, u replied & thanked most of d people, evdhya comments chi dakhal ghene suddha khoop mothi goshta aahe, as an artist it is really appreciable!
श्रीरंग तुझ्या आवाजात जो गहिरे पणा आहे तो क्वचितच लाभतो शुभेच्छा. बाबूजींची गाणी तुझ्या गळ्यातून अलगद उतरतात. स्वयेश्री राम प्रभू सुध्दा असचं सुंदर गायलेल ऐकायला आवडेल
श्रीरंग, मी ह्यापूर्वीही तुझी अनेक गाणी ऐकली आहेत.प्रत्येक गाण्यांत तु जीव ओतुन गात असताेस. गीतरामायणातलं काेणतंहि गीत गाणं हे एक आव्हानच आहे.गदिमांची रचना आणि बाबुजींचा आवाज ह्यांनी गीतरामायणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलयं.तु हे आव्हान ऊत्तम रीतीने पेललं आहेस .असाच गात रहा आणि यश मिळव.तु माझ्यापेक्षा खुपच लहान आहेस.म्हणुन मी तुला एकेरी भाषेत बाेलले आहे तरी राग नसावा.All the best.
90%जीवन् माणसांच्या हातात असते.10%
जीवन प्रारब्धाचे असते.
सद्गुरु श्री वामनराव पै.
जीवन विद्या मिशन .
गीतकार ग दि माडगूळकर हे सुद्धा लिहिलं असतं तर छान वाटलं असतं. गायलंय अप्रतिम. 🎉🎉
दोन दिग्गजांनी हे सुंदर काव्य आणि संगीत अजरामर तर करुन ठेवलंच आहे.. त्यांना शतशः प्रणाम पण तुम्हीही हे आव्हान इतकं लीलया पेलल्ं आहे.. देवेंद्र, खुप कौतुक तुमचं सर्वंच गाण्यांसाठी.. आणि श्रीरंगने नेहमी प्रमाणेच त्यांच्या सुंदर आवाजातल्या तयारीच्या स्वरांनी बहार आणलीये... धन्यवाद
बापुजी सुधीर फडके सारखे संगितातले दुसरे दैवत जन्माला येणे शक्य नाही. महाराष्ट्राला याचा खुप मोठा अभिमान आहे.
आज या गाण्याचं अर्थ खुप वेगळा वाटतोय... 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम गाणे ..हे गाणे ऐकुन तीन वर्षांनी रडलो व मन व हृदय हलके झाले.
@shrirangbhave दैवी अनुभूती आली तुझ्या आवाजातून 🙏
हे नुसते गीत नसून आयुष्यातील जगण्याचं सार आहे ❤
You kept it natural and simple, yet very effective and energetic! I don't find imitation of Babuji anywhere. Khup khup chhan...anek shubhechha!
Dhanyavad Vikas❤
I am listening to this video for atleast 100th time now! Excellent work by Sriranga Bhave. Amazing music.
Thanks Dear Swapnil
100 times...i am sure you have not heard babuji... With due respects to bhave sir...but i m bit sad....bhave sahebanni pot fodya sha ajibaat changla naahi ghetla... Ajun abhyas kara... Prayatna stutya ahey parantu aaplya thora mothyanchya master pieces na hath lavtana yevda respect zhalachh pahije
Since I heard it, I can't stop listening to this song. Very well sung ... Keep it up Srirang!!! You have fan base in Sydney Too! 😉
Definitely ignore negative idiots who will try to discourage you by saying that you are not at par with some other singers! I am hopeful that you will be able to establish your own aura in the Marathi World as a successful singer. Will wait for more to come.
The Sinister Monk thanks a lotttt
rodneyclooney1 thankyou for your comments..nakkich abhyas karin me.....every comment is valuable...live shows na nakki yaa mazya....bhetu ani eikaa jaroorr....
स्वंर्गिय ग. दि .मा च व भाबुजी यांच हे गीत रामायनातील अजरामर गीताच कडव किती वेळा ऐकाव ते ऐकतच राहाव मन तृप्त होते ,अ प्रतीम ...जीवनाचे अंतीम सत्य
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम हा
शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा.
अप्रतिम. शब्दच नाहीत
खूपच अप्रतिम गेलात आपण.......मुग्ध व्हायला झालं गाणं ऐकून........भावपूर्ण
सुंदर अती सुंदर गायलं आहे
श्रीरंग तुम्ही इतके सुंदर गाता असे वाटते की साक्षात प्रभू रामचंद्र सांगतात असे वाटते
Anuradha Kale one of the most satisfying appreciation....thankyou
Damn these lyrics.....always bring tears to my eyes.....
Khup sundar 👌
Ditto.. ९-१० कडवी आहेत.. एकाहून एक सरस!
And with such simplicity... Working of higher minds
Your channel deserve to be subscribed. I don't know why I've not seen this before.
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा.
अप्रतिम.
It's my dad's favourite ❤️
His day starts with this song🙏🏽
गीतरामायण हे एक शिवधनुष्य आहे !! बाबूजींच्या जवळपास पोचणं आपल्याला शक्य नाही पण असा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे 🙂
Nice
Good
Babujinchya Aaspaas pohochna kharach shakya nahi....te ekamev adwitiya...haa ek vegla anubhav ahe itkach..thanks
Khupch chan dada
Tuza aavaj atishay sphurniy aahe
सुंदर रचणा...मी एकदा हि रचना ऐकताना समवेत पत्नी होती तेव्हा पासून ती नेहमी ऐकते व गुणगुणते
Maze ulat zale ti aaikat hoti aani mala farcha aavdle. Farcha sundar. Halve. Bhavnashil. Jai kalbhairav 😊🙏🙏
अंग भावात गुंतलेल्या मानवतेला हे गाणं माणुसकी अभिव्यक्त करण्यास खुण आहे
एकच शब्द अप्रतिम बाबूजींची आठवण झाली.
सुंदर सादरीकरण नव चैतन्य आणणारा स्वर आणि आपल्या मनात घर करुन राहत असलेल्या गीतांचा कार्यक्रम अविस्मणीय...👍🏼
अप्रतिम👌👌👌....हे गाणं आणि तुमचा आवाज मंत्रमुग्ध करतो....God bless you...खूप खूप शुभेच्छा 😊
काय gayalay sir खरच. Khupach sunder.3 वेळा aikala. आणि पुन्हा पुन्हा aiken. God bless u. Given full justice to great efforts by GaDiMa.and Babuji🙏
ही चाल ऐकून बालगंधर्व बाबूजींनी म्हणाले होते " देवा अशा चाली गाण्यांना मिळू लागल्या तर ही गाणी स्वयंवर नाटकाप्रमाणे गाजतील "
L
मस्त !गदिमा ग्रेट!!!गदिमा मुळे मराठी साहित्य एका वेगळ्या उंचीवर गेलं...
दिवसातून एकदा तरी ह्या आवाजात ऐकतोच..
आज परत ऐकलं. काय आवाज रे मित्रा. कांटा येतो रे ऐकतानां. शाब्बास !
अप्रतिम! भावपूर्ण .
शांतपणे खुप छान गायलय....सुंदर
Kiti Sundar ❤️🙏kup kup abhar itka sundar eikyla milala
श्रीरंग ... मी आज किमान 52 व्या वेळी ऐकतोय ... सलाम मित्रा ..
Khupach chaan sir... Khup mast vatala aikun.. 🎼🎵🎙️🎶🙏👍👍
Shrirang Bhave's voice is the musical melody always!
Shardul Pedgaonkar thankyouu shardul
तुमच्या या सुंदर उपक्रमामुळे अनुभवायला मिळालेल्या या क्षणांसाठी खुप खुप आभार...
aapla aabhar khub chhan chhangaile .dhanyawad
I am listening this song many time. Very beautiful song. Sir your voice is Amazing.👌
MANJULA TIKAM thankyouuuuu
Srirang Bhave singer simply divine !
So true... खरच सुंदर.... मन शांत होतं हे ऐकून...
Fantastic Singing.Feels very plesent fullness..
खूप छान. ऐकून जीवनाचे सार कळते .मन हेलावणारे गीत .धन्यवाद
गदिमा आणि बापूजी शतं प्रणाम..
किती कठीण प्रवास होता प्रभू रामचंद्र यांचा.. धन्य आहे मी की हिंदू म्हणून जन्मलो व अश्या अमृततुल्य धनाचा वारस झालो.. आत्ताची परिस्थिती पाहता, रामाच्या राज्यात त्याचं मंदिर उभारणं कठीण, जय श्री राम म्हणणं communal, अरे जरा लाज वाटू द्या. रामाने विरक्ती सुद्धा शिकवली आणि धर्म रक्षणा साठी क्षत्रिय धर्म सुद्धा.. आज धर्म रक्षणाची गरज आहे जिहादी वादी इस्लाम पासून.. आपल्या समाजाला भक्ती सोबत शौर्याची सुद्धा गरज आहे. तेव्हा आपला कर्तव्य विसरून शंड होऊ नका..
अप्रतिम ....., एकदा ऐकून पुन्हा पुन्हा ऐकण्यास भाग पडणारे शब्द ...👌👌👌
Atishay Sunder geet and sound
Shree rang ji khup Chan gayelach agdi yeksarkhe ayekaechi itcha hotel apple gane farch bhawpurne gayela
मंत्रमुग्ध करणारा आवाज भावे सर
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा .... आजच्या परिस्थितिशी अगदी समर्पक गीत ... उत्तमरित्या न्याय दिला या गाण्यास
आजच्या नाही प्रत्येक युगाची हीच परिस्थिती आहे. मग ते सत्ययुग असो त्रेतायुग असो किव्हा द्वापार किव्हा कलियुग असो. हेच परमसत्य आहे. प्रत्येक मनुष्य पराधीन आहे. पण आजकालच्या लोकांना हे कळतं नाही ही शोकांतिका आहे.
हे अजरामर आहे... !! खूप सुंदर ! अशीच काही आरती प्रभूंची अन ग्रेसांची गाणीं पण केलीत तर क्या बात !
extremely good. Feel like listening again an again
I love this channel and it’s productions. It’s phenomenal.
How come there are no new videos since last 3 years?
I hope and request for revival of this great initiative.
Babuji aani ga di ma is awesome combination ever.
Unique and excellent musical backup to a commanding voice , well done ! DrG I will keep on listening again and again!
Jagatle trivar satya,manacha thavghenare kavya.🙏🙏🙏
Very nice voice & meaningful song ..I listened most times.. Music 👌👌👍
बहुतेक तुमी अभिषेकी बुवांचे शिष्य आहेत असं वाटतं..❤❤❤
खूप सुंदर गाणे आहे . खूप सुंदर प्रयत्न आहे . मस्त. आनंद झाला
Shritang Bhave ... you nailed it.. simply superb
Excellent composition, voice of excellent vibrations, Sundar khupach Sundar, Ayodhya hya word la khuthla instrument vajta shevtchya line madhye? That is Gem of the music
Song tr khup mast ahe tyahun tyacha arth khup sunder ahe.
छानच!! खूप छान सेवा करत आहात संगीताची आणि मराठीची!!👍
Heart touching song...great voice.. Loved it
श्रीरंग , कमाल! अगदी भावपूर्ण!
अप्रतिम फारच छान गाणं,,मला फारच आवडले!!👌👌🙏🏼🙏🏼💐🙏
Waah. Angavar kaata aala. Jai kalbhairav 😊🙏🙏
Devine experience! अलौकिक.
Kup chan kup mana pasun gaylat tumhi😊😊😊
अप्रतिम गाईले आहे
श्रीरंग खूपच सुंदर गायलात.
thankyou abhijit tere
@@shrirangbhave namaskaar, prayatna khoopach stutya aahe, sushravya! Geet ramayanateel aankhin kaahi gaani attempt kelet tar nakki aikaila avadel
@@krishnaprinters9237 thankyou sandeep..yes lavkarach tase karaycha vichar ahe...dhanyavad
@@shrirangbhave one more thing worth praising, u replied & thanked most of d people, evdhya comments chi dakhal ghene suddha khoop mothi goshta aahe, as an artist it is really appreciable!
Khup chan..👌 Man shant zala.. Geet ramayanatli sarva gani ga plz..👍👍
अप्रतीम खुपच सुंदर
श्रीरंग तुझ्या आवाजात जो गहिरे पणा आहे तो क्वचितच लाभतो शुभेच्छा. बाबूजींची गाणी तुझ्या गळ्यातून अलगद उतरतात. स्वयेश्री राम प्रभू सुध्दा असचं सुंदर गायलेल ऐकायला आवडेल
Khupch sundar sir..
पराधीन आहें जगती . ...
नमस्ते सदा ..
beautiful ...
Shrirang Bhave great job done.
Khup pramanik swar 😊❤
फार छान. तुमची सगळी टीम झकास आहे.
श्रीधरजी ,
खूपच सुंदर, मंत्रमुग्ध करणारा आवाज 👌
Fabulous Shrirangji! Excellent vocals, expressions and background score is Icing on the cake.. You left me drenched with the emotions in this song..
Pratik Khade thanks a lot brother
Khup chhan...Aikun Anand Jhala
Pure meditation, you made us to experience purity of soul!🙏
Lovely sound Mitra.I like so much.
Apratim.....very meaningful song..sundar awaj....!!!!
Swachha uchhar. Khoop sundar!
anurag katey thanks a lot for aprreciating this effort...thanks to the background and legacy of sanskrit lnguage in my family
Superb..... અપ્રતિમ... 👌👌🌹🌹
Aawajat tich jaadu aahe ji babujinchya aawajat hoti.....
फारच सुरेख!👌
Should have included the stanza...
अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनिचा .....
श्रीरंग, मी ह्यापूर्वीही तुझी अनेक गाणी ऐकली आहेत.प्रत्येक गाण्यांत तु जीव ओतुन गात असताेस. गीतरामायणातलं काेणतंहि गीत गाणं हे एक आव्हानच आहे.गदिमांची रचना आणि बाबुजींचा आवाज ह्यांनी गीतरामायणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलयं.तु हे आव्हान ऊत्तम रीतीने पेललं आहेस .असाच गात रहा आणि यश मिळव.तु माझ्यापेक्षा खुपच लहान आहेस.म्हणुन मी तुला एकेरी भाषेत बाेलले आहे तरी राग नसावा.All the best.
Divinely rendered !!!! Thank you !!
अप्रतिम!
Apratim... no more words... dolyatun pani yete
Amritahuni god naam tuze deva.... hi anubhuti mile aamha ... nice voice... hyahuni kahi na vegle ...hyach sarkhe... babuji ...namaste sada....great series... gud achievement devendra...😍
G
Thankssssss
Divine feel ,छान खूप छान ,natural singing👌👌
खुपच छान... अप्रतिम स्वर
Amazing..My Favourite Song
Apratim.... Achuk.....Chhan Gaylaat Sir
खूप खूप सुंदर
छान वावा🙏पुणे
Very Nice. Energetic.
Khup chaan.