Hridayi Preet Jagate | Saee Tembhekar Cover | Marathi Unplugged

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 307

  • @sushmapatil2580
    @sushmapatil2580 Рік тому +9

    सई तुझ्या सर्वच गाण्यांनी वेड लावले आहे....खूपच गोड आवाज आहे ग तुझा 🤗❤️

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 10 місяців тому +5

    सुंदर आणि अप्रतीम! आवाजात इतर आवाज मिक्सींग माञ खटकते! त्यामुळे ओरीजनल आवाजाच्या आनंदाला मुकल्याची जाणीव होते! तुझा आवाज माञ खरंच देवाची तुला बक्षीसी आहे! आणि आंम्हाला मेजवानीच आहे! जुन्या अप्रतीम भावगीतांची!!

  • @suhasarondekar3899
    @suhasarondekar3899 11 місяців тому +5

    सई फारच छान मी आज 76 वर्षांचा आहे आम्हाला अशीच गाणी फार आवडतात, कालच तुझे विसरलशील खास मला ऐकले, मजा आली अशी गाणी निवडल्या बद्दल खुप खूप धन्यवाद .देव तुझं कल्याण करो.

  • @anuradhamanae6462
    @anuradhamanae6462 17 днів тому +1

    खुप सुंदर आज पन जुनी गाणी ऐकण्याचा योग भेटला तुला आशीर्वाद

  • @VilasAmstradTV
    @VilasAmstradTV 2 місяці тому +3

    दीदी तुज गाणं म्हणजे मनाच्या अंतकरणापासून गाते तू

  • @chandrashekharmartal548
    @chandrashekharmartal548 2 місяці тому +1

    खुप छान बॅक चे आवाज अप्रतीम मजाच वेगळी फक्त डोळे बंद करुन ऐकल आवाज पण खुप छान ❤

  • @abhijitdeshpande3112
    @abhijitdeshpande3112 Рік тому +1

    सुरूवातीचे राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हे वाक्य सारे भाव सांगुन जातात.. आणि उभी राहते डोळ्यासमोर ती नलदमयंती कथा.. खरा सुवर्ण काळ मराठी चित्रपट सृष्टीचा

  • @rajeshkavishwar2709
    @rajeshkavishwar2709 Рік тому +1

    Apratim, evadhech Shabda best

  • @madhurasoi2737
    @madhurasoi2737 2 місяці тому +2

    Excellent singing. Suddenly clicked and feeling very fortunate to hear you. Simply great.

  • @rajeshreerewandkar3476
    @rajeshreerewandkar3476 11 днів тому

    जुई खरंच तुझा आवाज खूप खूप आवडला. तूझ्या आवाजात जुनी गाणी ऐकायला मिळाली. तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा. 👌👌🥰🥰🌹🌹

  • @anjalihate6564
    @anjalihate6564 2 роки тому +2

    सई ,
    किती किती गोड गातेस ग. ते शब्द त्या भावना मनाला स्पर्शून जातात.खुपच छान सुंदर अप्रतिम.
    तु म्हणालीस तसंच बंद लिफाफ्याच्या काळातलं आमचं लग्न ठरल्यावर तब्बल एक वर्षांनी झाले.एका वर्षात ५२ आठवडे माझ्याकडे ह्यांची ५२ पत्र आहेत. स्वतः डेकोरेट केलेल्या वेगवेगळ्या ५२पाकीटांचा अल्बम सुद्धा आहे. ते सर्व सोनेरी दिवस आठवले.
    तुझ्या आवाजाने मन उडु उडु झालं. नॉस्टॅल्जिक..

  • @jayashreesarolkar9990
    @jayashreesarolkar9990 5 місяців тому +1

    अप्रतिम ❤

  • @sunilsutar9143
    @sunilsutar9143 2 роки тому +8

    वाह, सुंदर गायलं,
    खूप सुंदर गाणं आहे हे,
    हे गाणं नल आणि दमयंती यांच्या प्रेमावर आधारित आहे, नल आणि दमयंती यांच्यावरच हे एकमेव गीत आहे, या गाण्यात दमयंती च्या भावना अगदी सुंदर शब्दात मांडल्या आहेत

    • @sureshbandal4977
      @sureshbandal4977 2 роки тому

      Sweet songsweetaawaq🎉👍

    • @vaishaligurav9118
      @vaishaligurav9118 Рік тому +1

      ​😮y

    • @dattatraykelkar3373
      @dattatraykelkar3373 Рік тому

      तुमच्या कमेंट मुळे आज हे कळले की या गाण्याचा संदर्भ नळ दमयंती या प्रेमिकांशी आहे.
      शाळेत असताना औषध न लगे मला समास शिकलो. पण हे अतिशय आशय पूर्ण गाणे, तितक्याच हळूवार पणाने सई यांनी सादर केले ते, ऐकून खुप आनंद झाला.

    • @dattatraykelkar3373
      @dattatraykelkar3373 Рік тому

      सई, तुमचं हे गाणं, अरे हो, तुमचं गाणं आज पहिल्यांदा मी ऐकले.
      अतिशय हळूवार पणाने तुम्ही ते सादर केलेत.
      अभिनंदन. अशाच गात रहा.
      धन्यवाद.

  • @PrasannaDJoshi
    @PrasannaDJoshi 2 роки тому +22

    जगाचं माहीत नाही ,माझ्याकरिता गेले दोन वर्ष सई इज ए बिगेस्ट एन्टरटेनर ... नेहमीच कमाल परफॉर्मन्सेस 👌

  • @hemantketkar3580
    @hemantketkar3580 8 місяців тому +1

    सुरुवातीचा आलाप काय अप्रतिम ultimate घेतला!❤

  • @chandrashekharmartal548
    @chandrashekharmartal548 2 місяці тому +1

    खुप जनीनच्या आवाजात हे गीत ऐकल पण तु जी तुझा कीर्तीच्या कथा नंतर ची जागा तु घेतली स ओरीजनल मध्ये पण नाही खुप छान घेतली स 👍

  • @Anuradhapinglikar
    @Anuradhapinglikar Рік тому +1

    अप्रतिम अप्रतिम
    अगदी सहज हरकती , अक्षरश: रोमांचक गायलं आहेस
    सारी प्रीत कवळून येते मनात

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 2 роки тому +14

    जुन्या गान्याबरोबर् जुन्या आठवणी जाग्या झाल्या ग सई. खूप छान आवाज आहे तुझा .अशीच गात राहा ..👍👌👏👏😘

  • @ravindrashinde9329
    @ravindrashinde9329 2 роки тому +8

    How melodious is it!!
    You deserve to be heard by entire Maharashtra.
    Why don't you grace some marathi singing reality show with your participation ???

  • @madhukarshinde8528
    @madhukarshinde8528 2 роки тому +2

    सई तुला खरोखरच कोकिळेने कंठ दिलेला आहे
    सरस्वतीचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत
    तुला उदंड आयुष्य लाभो तुझ्या हातुन रसिकांची अविरत सेवा घडो 🙏🙏

  • @prasadsukhathankar4945
    @prasadsukhathankar4945 2 роки тому

    सई, ह्या गाण्यातील जागा अतिशय नाजूक आहेत. आणि बाळा तुझा गळा देवाने त्याचसाठी खास तयार केला असावा. तू अशीच हसत गात रहा! माझे मनभरून आशिर्वाद आहेत तुला.

  • @VilasNagdeo-uv4he
    @VilasNagdeo-uv4he 4 місяці тому

    ज्ञानेश्वरांनी आधीच गोड केलेल्या शब्दांना तुझा गोड आवाज,सुरेख श्वर लगाव!हरपून गेल्यासारखं होतं! विलक्षण सुंदर!-विलास नागदेव.

  • @murdeshwarms
    @murdeshwarms 6 місяців тому

    Very beautifully rendered by Ms. Saee. This is a difficult tune but she has donne excellently . Hearty Congratulations and Best Wishes. 💐
    Would love to hear from her . 👍👍

  • @milinddhage
    @milinddhage 2 роки тому

    saee koop chann awaaj aahe tuzaa......mast darroj ekawese watte tuze gane...👍

  • @rajarambankar9471
    @rajarambankar9471 Рік тому

    फार सुंदर गायले जुने आठवणीत पुन्हा रमायला भाग पाडले धन्यवाद तुमचा असंच गायन चालू राहू दे

  • @nehadeshmukh983
    @nehadeshmukh983 2 роки тому

    सई खुप छान गातेस मला तुझी सर्व गाणी आवडतात

  • @bkkalpana1301
    @bkkalpana1301 2 роки тому

    Khot Saee evdhe sundr
    Mg हास्य Jarrett houn जाऊदे dhamal😍😍💕👍✌

  • @Satishladaskar
    @Satishladaskar Рік тому

    अप्रतिम रचना,, आणि अगदी मनाला भिडणारे स्वर..

  • @jagannathpatil1818
    @jagannathpatil1818 Рік тому +1

    खूप छान आवाज आहे

  • @MrPuja404
    @MrPuja404 Рік тому

    सई.... मला सहज सख्या एकटाच... येई सांजवेळी.... वाट पाहीन मी... ऐकायचे आहे.. तुझ्या गोड आवाजात...

  • @shilpakarande
    @shilpakarande 2 роки тому

    aprateem madhurtav bhavdarshak gaayan . 2 varsha pasun tu you tube ver gaates saee ni mala ata aaj shod lagla tula . me khup fwd kele te . many congrates . keep it up . gaatach raha saee.

  • @DeepakHole-zx8ud
    @DeepakHole-zx8ud 2 роки тому

    एकाच स्वरात हे गीत छान वाटत. उगीच इको केल्यासारखा दुसरा स्वर याने किंचित गाण्याचे सौंदर्य गमावल्यासारखे झाले आहे

  • @rameshgaikwad7659
    @rameshgaikwad7659 8 місяців тому

    सई तुझा आवाज.... आणि जुनी मराठी गाणी खूप गोड आहे ❤

  • @MrPuja404
    @MrPuja404 2 роки тому +1

    अशी सहज तरल गीते सदैव मनी रुंजू घालतात..... भावना समोर उभ्या रहातात

  • @vilaskadam9966
    @vilaskadam9966 Рік тому

    ताई काय म्हणावं तुमि गात असतांना देहभान विसरून जातो अशीच जुनी गाणी ह्दयस्पर्शी गाणी गात रहा खूप खूप धन्यवाद

  • @radheyabahegavankar4298
    @radheyabahegavankar4298 2 роки тому +1

    ताई तुमचा आवाज खूपच मोकळा आणि मधुर आहे तुम्हाला प्लेबॅक सिंगर म्हणून संधी नक्कीच मिळू शकते ✌️

  • @omkarkhamkar9388
    @omkarkhamkar9388 2 роки тому

    Shabd harvun gele 😄🥰🥰

  • @pratimrelekar58
    @pratimrelekar58 2 роки тому

    जेव्हा जुनी मराठी गाणी या तरुण मुल्लाना भावतात ह्या गाण्यांची भवितव्य खुप आहे तुझे विचारही खुप छान आहेत

  • @jagrutipatil7917
    @jagrutipatil7917 2 роки тому +1

    माझ्या आवडीची गाणी अशा गोड आवाजात ऐकताना खरंच हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता ❤️

  • @sudarshansathe7229
    @sudarshansathe7229 Рік тому

    एक एक सूर हा , हृदय भारतो सुखे , आठवणी वाहून गती , नयन भरून अमृता ..

    • @saeetembhekar
      @saeetembhekar  Рік тому

      Thank you so much 😊 keep listening and blessing

  • @madhukarthakur4065
    @madhukarthakur4065 23 дні тому

    Atti sunder god gala very good song she has sung very very good and balance i am very much

  • @krishnapawar3520
    @krishnapawar3520 2 роки тому

    Ashi emotions hya kaluyugat purna ashakya !

  • @ganeshjadhav895
    @ganeshjadhav895 2 роки тому +1

    खरतर आधी तुझ अभिनंदन! गोड आवाज आहे तुझा. हे गाण आधी सुद्धा ऐकले होत. पण आज पुन्हा सकाळी 3:30 सुमारास तुझ्या आवाजात ऐकले. माझ्या प्रेयसीची अणि तिच्या निरागस प्रेमाची आठवण अजून ताजी झाली. धन्यवाद तुझ saii....

  • @shilpakarande
    @shilpakarande Місяць тому

    Khup khupach goad . Aani nivedan pan khup sahi

  • @prakashbhosale7052
    @prakashbhosale7052 7 місяців тому

    I like this song and background of the story.excelkent

  • @milindlimaye1973
    @milindlimaye1973 2 роки тому

    आपण सदर गीत अतिशय विलक्षण सुंदर सादर केले आहे यात शंकाच नाही.
    आपण सगळीच गीते मनापासून ,आत्मविश्वासाने सादर करता.
    अनेक शुभेच्छा.
    धन्यवाद.
    नमस्कार.

  • @harishjoshi4776
    @harishjoshi4776 2 роки тому +1

    आवडलं...

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 2 місяці тому

    सुंदर,, मन प्रसन्न झाले....

  • @dinkarmuthal218
    @dinkarmuthal218 Місяць тому

    Mesmerizing voice,I everyday hear your song n enjoying..!!

  • @SwaroopkulkarniPoetry
    @SwaroopkulkarniPoetry 4 місяці тому

    Could not resist myself to press the subscribe button after listening this song :) खुप गोड!!

  • @rasanashrikhande6331
    @rasanashrikhande6331 2 роки тому +1

    सई, ह्या गाण्यातील "जागा" तू खूप सुंदर घेतल्या आहेस...soft and sweet! .... अश्या गाण्यात complexity असली तरी त्यातील भवांनांची simplicity राखणं हे कधी कधी अवघड असते...तू ते साधलेस....खूप छान...अशीच छान गात रहा !!

    • @saeetembhekar
      @saeetembhekar  2 роки тому

      Thank you so much for your kind words 😊

  • @AmbadnyaRahul
    @AmbadnyaRahul Рік тому

    Khup Sundar..... kiti vela he gan aiktoy tari godawa kami nahi hot aahe....khup khup shubheccha

  • @sangeetakumthekar5970
    @sangeetakumthekar5970 2 роки тому

    हृदयी....
    या शब्दाचा
    अगदी योग्य आणि योग्यच उच्चार....

  • @aratikulkarni4655
    @aratikulkarni4655 Рік тому

    Khupch sundr sumdhur .. nice voice

  • @swarjagrutibyjagrutinikhar2922
    @swarjagrutibyjagrutinikhar2922 2 роки тому +4

    फार गोड आवाज सई ! ❤️🌹😊

  • @poonamyelave4362
    @poonamyelave4362 2 роки тому +1

    Khup sunder....

  • @shivajisatam7336
    @shivajisatam7336 2 роки тому

    सई टेंबेकर यांच्या गाण्यांचा मी चाहता आहे 👍🌹💕🤗❤️❤️❤️

  • @rameshjawanjal2306
    @rameshjawanjal2306 Рік тому

    आमच्या काळातील ही गाणी,अमृत वाणी आहे. सुंदर.

  • @swatinamjoshi2855
    @swatinamjoshi2855 2 роки тому +6

    सई, फारच छान!! तू इतकं सुंदर गाईली आहेस की गण्यातले भाव अगदी मनाला जाऊन भिडतात. तुला खूप खूप शुभेच्छा 💐

    • @saeetembhekar
      @saeetembhekar  2 роки тому

      Thank you so much 😊

    • @milindlimaye1973
      @milindlimaye1973 2 роки тому

      एखाद्या गीतावर प्रतिक्रिया बरेच जण देतात काही रसिक देत नाहीत.पण आपण दिलेली प्रतिक्रिया अतिशय सुंदर आहे.

  • @sandeepsant412
    @sandeepsant412 2 роки тому

    👍👍झक्कास 👌👌

  • @shrikantjavkhedkar5512
    @shrikantjavkhedkar5512 Рік тому

    खुप छान म्हटलं आहे सई

  • @krishnagosavi2498
    @krishnagosavi2498 11 місяців тому

    Gem ,of new era❤❤❤❤

  • @MrPuja404
    @MrPuja404 9 місяців тому

    सई..... रोज नित्य गाणे ऐकत आहे.... आता तुझ्या गोड गळ्यातील... आसरा सिनेमा मधील. लता दीदी च्यावाजातील..... निंद कभी आती थी.... आँखो मे... अब रहते हैं.. सावरिया.... ऐकायचे आहे.

  • @sahajfitnessandwellnessstu3212

    खूप सुंदर सई!! तुझी सगळीच गाणी सुंदर आणि with full feelings

  • @prakashbhosale7052
    @prakashbhosale7052 7 місяців тому

    Keep it up.now these songs are rare.

  • @shaileshrege1523
    @shaileshrege1523 Рік тому +1

    Such emotional melody content very soulful sung in a very soothing rendition simply Wow for music lovers like us thanks for reviving such melodies that we really miss today

    • @saeetembhekar
      @saeetembhekar  Рік тому

      Thank you 🙏🏽 keep listening and blessing

  • @soulofediting4691
    @soulofediting4691 2 роки тому

    खूप मज्जा होतो तेव्हा.... रेडिओ वर गाणी ऐकायचो.... हृदयातून खूप मस्त Feel होतय....

  • @smitawasaikar5140
    @smitawasaikar5140 2 роки тому

    सई फारच छान

  • @geetarwalikar5262
    @geetarwalikar5262 Рік тому

    You are really right💐💐👌👌👍

  • @saurabh92up
    @saurabh92up 2 роки тому +1

    लय भारी

  • @rohinikane6549
    @rohinikane6549 4 місяці тому

    अप्रतिम खूप सुंदर

  • @sunitashende8917
    @sunitashende8917 6 місяців тому

    Beautiful beautiful …. Khupach suras 👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤

  • @pratimrelekar58
    @pratimrelekar58 2 роки тому

    सुंदर मराठी गिते आणि तुझा आवाज त्यास जोड वा फार सुंदर

  • @Shikshan_sarvansathi
    @Shikshan_sarvansathi 2 місяці тому

    सई इज माय ऑल टाईम फेवरीट

  • @vijaymane7740
    @vijaymane7740 2 роки тому

    Mast ani mast khup sundar

  • @krishnakhandekar2221
    @krishnakhandekar2221 2 роки тому

    अतिशय सुरेल गायकी, गाण्यातील मी जाणकार नाही,पण तुम्ही गायलेलं हे गाणे ज्याला आवडणार नाही, तो रसिकच न्हवे, एक गायकी अशी असते, ज्यात अनेक वर्षांचा रियाज असतो,शास्त्र असते आणि एक गायकी अशी असते , जी मनाला भावते, मंत्रमुग्ध करते
    तुम्ही हे गाणे असे गायलंय, त्यातील प्रत्येक शब्दाला न्याय देण्याचा प्रयत्न केलात, आणि निःसंशय यशस्वी झालात, जवाब नहीं ।

  • @nitinzamre
    @nitinzamre 2 роки тому

    खूप सुंदर 👌🏽👌🏽

  • @shrirangtambe
    @shrirangtambe 5 місяців тому

    Excellent 👌👍

  • @ambadasnerlikar5162
    @ambadasnerlikar5162 2 роки тому

    खूपच छान सई

  • @meetashivankar797
    @meetashivankar797 4 місяці тому

    Khupach god aawaj aahe g tuza

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 8 місяців тому +1

    खूप छान गायलंय!

  • @Sachaai101
    @Sachaai101 2 місяці тому

    खूपच गोड़ गातेस सई ❤❤❤

  • @prasadshinde8739
    @prasadshinde8739 Рік тому

    खुप छान गायन 🍫

  • @preetigoregaonkar1524
    @preetigoregaonkar1524 Рік тому

    Kiti goad awaj ahe❤❤

  • @kalpanakadu9583
    @kalpanakadu9583 2 роки тому

    सुदर गायलेस सई.... गाण्यातील भावना मनाला जावून भिडल्या.

  • @sumedhajalgaonkar5674
    @sumedhajalgaonkar5674 2 роки тому

    KHOOP CHA MASTA..

  • @archanashenolikar3333
    @archanashenolikar3333 2 роки тому

    बहोत ही बढ़िया। 👍👍👏👌

  • @shubhasant7157
    @shubhasant7157 6 місяців тому

    So sweet of u Saee

  • @pramodsasane6313
    @pramodsasane6313 2 роки тому

    वाह खुप छान

  • @anjalibafana5430
    @anjalibafana5430 3 місяці тому

    १००%agree with you

  • @kishorsardesai4812
    @kishorsardesai4812 9 місяців тому

    सुंदर अप्रतिम मराठी गाणी....

  • @sandhyajadhav831
    @sandhyajadhav831 Рік тому

    Wah......sunder

  • @vaishnavshaligram
    @vaishnavshaligram Рік тому

    Pratidin sunta hoo

  • @krishnapawar3520
    @krishnapawar3520 2 роки тому

    Layach bhari !

  • @mondkarvijay9539
    @mondkarvijay9539 11 місяців тому

    छानच 😊

  • @rashmigokhale696
    @rashmigokhale696 2 роки тому

    कमाल गायलीस नेहमीसारखी चं 👍🌹

  • @sahilgorong7138
    @sahilgorong7138 Рік тому

    Wow what a smooth voice ❤👏🏻 maam home studio setup main kya kya jaruri hota hain can u tell me

  • @sanjayjoshi7783
    @sanjayjoshi7783 2 роки тому +2

    Very beautifully sung with modulations of the moods and the sentiments. Compliments 👌👌👌

  • @rupalipimpalkar4739
    @rupalipimpalkar4739 2 роки тому

    Khup god aawaj ahe.

  • @sandhyakale5147
    @sandhyakale5147 2 роки тому

    Soondar👌👌👌🎉🎉🎉👏👏👏