जान्हवी किल्लेकर आली सुरज चव्हाण ला भेटायला सुरज च्या गावी | Suraj Chavan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @ChangbhalNews
    @ChangbhalNews  2 години тому +5

    व्हिडिओ ला एक लाईक नक्कीच करा भावांनो ❤️

  • @basavrajshilwant
    @basavrajshilwant Годину тому +1

    एक निगेटिव्ह वैचारिकता असलेली मुलगी म्हणजे जान्हवी ( अर्थात हे बीगबॉसच्या घरापुरते होते). सूरजचा टूनिंग त्या घरात बऱ्याच जणांशी जमलं होते त्यात padidada, अंकिता, आणि, जान्हवी अग्रेसर. होते. जान्हवी - तुला तुझ्या आगामी projectsathi मनपूर्वक शुभेच्छा ! ❤❤❤❤❤

  • @PryaShah
    @PryaShah Годину тому

    Suraj Chavan🏆🏆🏆🏆 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ajayyadav8522
    @ajayyadav8522 Годину тому

    मला कधीच वाटलं नव्हतं की,मी एवढ्या आवडीने जान्हवी असणारा व्हिडीओ एवढ्या आवडीने कधी बघेन , आई शप्पथ ....
    पण हा व्हिडिओ बघून खूप छान वाटले

  • @rahulmagar5951
    @rahulmagar5951 Годину тому +1

    जानवी आली आहे सुरज भाऊ असेच प्रेम असुद्या सूरज चव्हाण वर ....❤❤

  • @rajendranachan-vj8le
    @rajendranachan-vj8le Годину тому

    😊😊😊

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Годину тому

    सुरज ले भारी 😂

  • @swadipnamwad4394
    @swadipnamwad4394 2 години тому +2

    First time hoty asa ..... contestants ghari jatay 😅

  • @Muddahakkachaofficial
    @Muddahakkachaofficial Годину тому

    Suraj mule channel grow zal bhava tuz😅

    • @ChangbhalNews
      @ChangbhalNews  Годину тому +2

      बरोबर आहे भाऊ आमची पण मेहनत आहे 🙏

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 Годину тому

    जान्हवी तु निक्कीशी मैत्री करु नको

  • @bailgadapremi5438
    @bailgadapremi5438 2 години тому +2

    aatiya ka jaltiy😂

  • @intajpathan3508
    @intajpathan3508 2 години тому

    Ali futage khayla matlbi