घर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी माझे दिवसभरातील कामाचे रूटीन / morning to night cleaning routine

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2024
  • #cleaning#cleaningmotivation#homemaker
    घर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी माझे दिवसभरातील कामाचे रूटीन / morning to night cleaning routine

КОМЕНТАРІ • 70

  • @vaibhavi4408
    @vaibhavi4408 4 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ. तुमचं घर बघून एक वेगळीच positive energy मिळते. असे व्हिडीओ बघायला आवडेल मला.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому +1

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई हो नक्कीच प्रयत्न करेन मी असेच व्हिडिओ बनवण्याचा. असा सपोर्ट असू द्या धन्यवाद

    • @sunitagosavi3294
      @sunitagosavi3294 4 місяці тому +1

      खुप छान

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      @@sunitagosavi3294 Thank You ❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @nilimakachave6549
    @nilimakachave6549 4 місяці тому +2

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @ratnakarnaik7939
    @ratnakarnaik7939 4 місяці тому +2

    Mast swachta

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @shilpabadokar1715
    @shilpabadokar1715 4 місяці тому +1

    Khup sunder

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @ashwinipatil323
    @ashwinipatil323 4 місяці тому +1

    Khup chan 👌👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏 🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @reemagune1021
    @reemagune1021 4 місяці тому +1

    Finally..... itakya divasani prakat zalat tar. Thx for sharing ur daily routine. Mast zalay video.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या कमेंट ने मला नवीन व्हिडिओ बनवण्याच motivation दिले. मी व्हिडिओ करणं बंद करणार होती. असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.

    • @reemagune1021
      @reemagune1021 4 місяці тому

      Aho ase naka karu. Tumache videos khup chhan asatat. Tumache dedication baghun motivated vatate. Ani content kaay aaho ajubajula khup milato.... ase band naka karu. Tumhi bolata na tevha ek maitrin milalta sarakhe vatate. So stay connected thru ur videos

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      @@reemagune1021 हो नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ बनवण्याचया.तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.मलाही तुम्ही जवळच्या मैत्रिणी सारखे आहेत सर्वजण.खूप शिकायला मिळते मला तुमच्याकडून.

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 4 місяці тому +1

    खूप छान वाटले ‌🙏🌹

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl 4 місяці тому +1

    Khup chan tai👌👌💕

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏 ताई. तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू द्या. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात.

  • @PVP1783
    @PVP1783 4 місяці тому +1

    खुप छान आसेच विडिओ टाकत जा, ❤👍👌🙏

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 4 місяці тому +1

    खूप छान ‌🙏🌹

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार.

  • @poonampatil6361
    @poonampatil6361 4 місяці тому +1

    Mast dear tai😊tula pahun khup positive watate mala.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 प्रिय ताई तुमच्या सुंदर कमेंट वाचून मला ही खूप आनंद होतो आणि माझा उत्साह वाढतो व्हिडिओ बनवण्याचा. असेच प्रेम करत रहा धन्यवाद.

  • @shubhangipatil2043
    @shubhangipatil2043 4 місяці тому +1

    Nice vlog. Please give home tour in detail.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Ho ताई मी लवकरच होम टूर व्हिडिओ बनवेल.Thank You ❤️❤️ ❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई.असाच सपोर्ट असू दया.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 4 місяці тому +1

    Hi suhasini. Devachi puja kitchen clean recipe bed cleaning kiti manapasun Karate. Tuza video pahila MI pan aasech same karate. Tula baghun energy milate. Tuz bolan kiti sunder aahe. Tuz rutin very very beautiful.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому +1

      ताई तुम्ही कमेंट किती प्रेमाने आणि मनापासून करतात. तुमच्या कमेंट मुळे मला नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. हो तुम्ही सगळेजण या व्हिडिओपर्यंत यासाठी पोहोचला आहात कारण की तुमच्याही अशाच छान सवयी आहेत. तुमच्या कमेंट वाचून मलाही खूप एनर्जी मिळते. असेच प्रेम करत रहा धन्यवाद.Thank You ❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🙏🙏🙏 ताई.

  • @ratnakarnaik7939
    @ratnakarnaik7939 4 місяці тому +1

    Khup chan swachata thevta tumhhi.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @purvaambadkar9289
    @purvaambadkar9289 5 днів тому +1

    Tai tumhi copper filter amazon war in magitle ka

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  5 днів тому

      Dear पुर्वा ताई फिल्टर अमेझॉन वरून नाही घेतले.लोकल शॉप मधून घेतलेले आहे.❤️🌹🙏😊.

  • @shobhadhakane9473
    @shobhadhakane9473 4 місяці тому +1

    ताई किचन ओट्यावर ठेवलेला स्टील चा स्टँड कूठे घेतलेला

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      लोकल शॉप मधून घेतलेला आहे, नाशिकचे गोपाल काळे शॉप आहे भांडे बाजारात तिथून घेतलेला आहे. Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई.

  • @varshamuttha8272
    @varshamuttha8272 3 місяці тому +1

    Tumche navin videos ye nahi ka,khuoop diwas zale

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  2 місяці тому

      Dear ताई आपला व्हिडिओ आज आलेला आहे नक्कीच पगार तुम्ही केलेल्या कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. ❤️❤️❤️❤️

  • @purvaambadkar9289
    @purvaambadkar9289 5 днів тому +1

    Real copper filter ahe ka te

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  5 днів тому

      आतून Copper filter आहे.पण खूप नाजूक आहे त्याची setting.😊🙏🌹❤️.

  • @shobhadhakane9473
    @shobhadhakane9473 4 місяці тому +1

    Bedsheet कूठे घेतात

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      ताई मी बेडशीट लोकल शॉप मधून घेते. तुम्ही नाशिकच्या असाल तर शरणपूर रोडला इंडियन क्लासिक म्हणून शॉप आहे तिथे चांगल्या मिळतात. किंवा नाशिक रोडला गोमंतक म्हणून शॉप आहे तिथेही खूप सुंदर बेडशीट्स मिळतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या बेडवरच्या बेडशीट्स आहेत त्या बेडशीट्स नाहीयेत ते थंडीत पांघरायचे थोड आहेत. असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.

  • @anitakendre2939
    @anitakendre2939 4 місяці тому +1

    ताई डायनिंगचा चेअर चे कव्हर कुठे घेतला

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Amazon वरून घेतलेले आहेत.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @neelamkamble5626
    @neelamkamble5626 4 місяці тому +1

    Khup sundar pls tumhi mla goda masala pathva nashik varun

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Hi, तुम्ही कुठे राहता मला सांगा. मी नक्कीच पाठवेन .Thank You ❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई, असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

    • @neelamkamble5626
      @neelamkamble5626 4 місяці тому +1

      Mi Mumbai la rahte

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому +1

      @@neelamkamble5626 sppaug24@gmail.com या email ID वरती address पाठवा मी पाठवते.पिन कोड नक्की पाठवा.Thank You ❤️🌹🙏.

    • @neelamkamble5626
      @neelamkamble5626 4 місяці тому +1

      Tumhala mail send nahi hot ahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      @@neelamkamble5626 माझा email ID तोच आहे बाकीचे email ऐत आहेत. मी कमेंट मध्ये तुमचा नंबर मागू शकत नाही कारण रिस्क आहे परत ट्राय करा.Thank You ❤️.

  • @YogitaShinde-tv8kc
    @YogitaShinde-tv8kc 4 місяці тому +1

    Tumcha te still cha stand kutun ghetla tya vr panyach bhand thevle te

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      लोकल शॉप मधून घेतलेले आहे ताई.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @ratnakarnaik7939
    @ratnakarnaik7939 4 місяці тому +1

    14:20

    • @ratnakarnaik7939
      @ratnakarnaik7939 4 місяці тому

      14:20 14:20

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav2840 4 місяці тому +1

    ताई इतके दिवस व्हिडिओ का येत नव्हते तुम्ही बरे आहात ना

    • @ashvinijadhav2840
      @ashvinijadhav2840 4 місяці тому +1

      नेहमीप्रमाणे व्हिडिओ खूप मस्त

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      ताई माझ्याकडे खूप पाहुणे होते आणि मी व्हिडीओ बनवणे बंद करणार होती. म्हणून व्हिडिओ टाकत नव्हती.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई.

  • @shobhadhakane9473
    @shobhadhakane9473 4 місяці тому +1

    ब्रश कूठे घेतलेला बेड स्वच्छ करत आहे तो

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      बेडशीट क्लीन करायचा ब्रश मी लोकल शॉप मधून घेतलेला आहे डी मार्टलाही मिळतो गाला कंपनीचा आहे. बेडशीट इझीली क्लीन होतात व त्यावरती पडलेले कोण सगळे निघून जातात. Thank You 😊🙏🌹🙏.

  • @supriyadabhole1850
    @supriyadabhole1850 4 місяці тому +1

    तुम्ही जेवण बनवलेली भांडी कुठे ठेवता

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      जेवण बनवलेली भांडी मी डायनिंग टेबल वरती ठेवते. तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏 ताई.

  • @varshaugalepatil9
    @varshaugalepatil9 4 місяці тому +2

    तुम्हाला मुलं किती आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      ताई मला दोन मुली आहेत.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 4 місяці тому +1

    खूप छान वाटले ‌🙏🌹

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊🌹🌹❤️❤️❤️🙏🙏🙏 ताई तुमची कमेंट वाचून मलाही खूप छान वाटले असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.