वेळ काढून ऐका लय भारी हे प्रवचन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 64

  • @nitinkhandagle9563
    @nitinkhandagle9563 6 днів тому +2

    अतिशय सुरेख

  • @Janaseva_official_108
    @Janaseva_official_108 12 днів тому +10

    काय करायचेय मोठे बाबा❤वाह खुप छान

  • @rajabhauritapure7719
    @rajabhauritapure7719 13 днів тому +9

    अतिशम छान मित्र .

  • @mahadudeore6804
    @mahadudeore6804 3 години тому

    छान माऊली , आमच्या नायिका जिल्ह्यात पन या की , ईकडे खुप अंधभक्त व मनुवादी झालेत . आपल्या सारख्या प्रबोधनकारांची गरज आहे

  • @balawantbansode4026
    @balawantbansode4026 12 днів тому +7

    हेच खरे प्रबोधनकार ❤

  • @ranjitgawai1542
    @ranjitgawai1542 11 днів тому +6

    खूप सुंदर प्रबोधन केलं भाऊ त्याबद्दल खूप खूप अभिनंदन💐💐🙏ऍड्रेस सागा प्रबोधन ठेवायचं आहे

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 11 днів тому +9

    Very good
    महाराष्ट्र भुषण
    संत भुषण
    शाहु पुरस्कार
    द्यायला पाहिजे
    नवतरुणांनी आदर्श घ्यावा
    आधुनिक विचारांची किर्तनकारांनी आदर्श घ्यावा.

  • @rohitbhandwalkar1014
    @rohitbhandwalkar1014 13 днів тому +10

    खूप छान अश्या प्रबोधणाची गरज आहे महाराष्ट्रातील बहुजनांना.

  • @sainathpilangwad3993
    @sainathpilangwad3993 7 днів тому +1

    आती सुंदर प़वचन

  • @BabanLasure
    @BabanLasure 10 днів тому +5

    खुप छान आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 8 днів тому +1

    आशा लोकांची फार गरज आहे देशाला🙏

  • @VitthalTambe-gi6cf
    @VitthalTambe-gi6cf 12 днів тому +4

    खूप छान दादा.असच आचरण शुद्ध बोलत रहा.

  • @sanjaywagmare837
    @sanjaywagmare837 10 днів тому +3

    खूप सुंदर विचार मांडलेत. जय भीम.

  • @SanjayGothawal
    @SanjayGothawal 8 днів тому

    ❤ भारी..

  • @SanjayKharat-ln1gx
    @SanjayKharat-ln1gx 10 днів тому +4

    हे खरे प्रभोधनकार

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 9 днів тому +3

    अशा प्रकारे समाजाचे प्रबोधन करणे आवश्यक आहे

  • @rameshshinde1574
    @rameshshinde1574 12 днів тому +4

    खूपच छान मार्गदर्शन केलंया आपण आज आपल्या विचारांची गरज आहे आज समजला ग्रेट

  • @AnilShelavale
    @AnilShelavale 13 днів тому +5

    खूप छान प्रबोधन दादा

  • @Siddhanttupsamundre
    @Siddhanttupsamundre 8 днів тому

    ब्रम्हानंद महाराज की जय

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 9 днів тому +1

    वेष असावा बावळा,परी अंतरी नाना कळा,,,,,खरे देव हेच आहेत यांचे विचार डोक्यात घुसवला पाहिजे,,उगिच दगड,गोटे घासत आयुष्य घालू नका,,,,,जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.

  • @dnyanobasatpute8873
    @dnyanobasatpute8873 6 днів тому

    ❤❤❤😢😢

  • @vaishanvivaishu2494
    @vaishanvivaishu2494 14 днів тому +5

    दंडवत प्रणाम दादा🙏

  • @SantoshKadam-n9r
    @SantoshKadam-n9r 9 днів тому

    Brahmanand Maharaj

  • @pralhadpatle1800
    @pralhadpatle1800 10 днів тому +2

    Ati uttam

  • @RahulPradhan-gf8uk
    @RahulPradhan-gf8uk 12 днів тому +2

    खुप छान 🚨🚨🚨🌀🌀🌀 जय भीम 🌀🌀🌀

  • @arunganpatlonkar128
    @arunganpatlonkar128 6 днів тому

    Very good

  • @madhavshinde6029
    @madhavshinde6029 13 днів тому +3

    खुपचं छान 👌👌

  • @murlidharkale2727
    @murlidharkale2727 13 днів тому +3

    ,लय भारी राव

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 11 днів тому +4

    मो.न टाका माऊली
    किर्तन लय भारी
    सौ सोनार की एक लोहार की 😂

  • @arunwaingade1349
    @arunwaingade1349 12 днів тому +2

    खरोखर खुप छान

  • @prashantdhengle5822
    @prashantdhengle5822 12 днів тому +2

    खूप छान प्रबोधन

  • @Manobhavseva
    @Manobhavseva 11 днів тому +3

    माझ्या कडे no आहे यांचं. गुरुजी आहेत हे 👏🚩

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc 11 днів тому +2

    Waaaaaa.....

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M 12 днів тому +2

    Kharach khup chan ❤😊😊

  • @rameshtupe8439
    @rameshtupe8439 12 днів тому +2

    खरच छान आहे

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 10 днів тому +1

    🙏🙏

  • @भक्तीदर्शन-र4ण

    छान बोललात

  • @babasahebthore2809
    @babasahebthore2809 12 днів тому +1

    खूप छान

  • @dipaksonawane7117
    @dipaksonawane7117 12 днів тому +2

    आम्हाला तुमच प्रभोद ठेवायच आहे

  • @RohidasKanade-fm5hv
    @RohidasKanade-fm5hv 11 днів тому +1

    👌आहे

  • @GaneshraoDeshmukh-x1k
    @GaneshraoDeshmukh-x1k 9 днів тому

    नंबर एक दादा ॲड्रेस सांगा😊

  • @RaghunathShewale-mn9rj
    @RaghunathShewale-mn9rj 9 днів тому

    अश्या विचाराच्या लोकांचे प्रवचन ठेवले पाहिजे पूजा पाठ करन्या पेक्षा

  • @dilnawajattar3574
    @dilnawajattar3574 11 днів тому +2

    👌👌

  • @short9846
    @short9846 11 днів тому +1

    Bhari🎉

  • @suryavanshirameshwar8928
    @suryavanshirameshwar8928 9 днів тому

    Super

  • @dnyaneshwarshendge9334
    @dnyaneshwarshendge9334 12 днів тому +2

    Right dada

  • @भाऊशिंदे-ण5न
    @भाऊशिंदे-ण5न 11 днів тому +1

    🎉

  • @suryakantmitkari-mq4wt
    @suryakantmitkari-mq4wt 11 днів тому +1

    खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आपलं तुम्ही दुसरे गाडगेबाबा आहात

  • @gautampatil7206
    @gautampatil7206 12 днів тому +5

    दादा या भाऊंचा काय नंबर आहे .आम्हालाही प्रबोधन ठेवायचा आहे.

  • @sharadTatya-z4j
    @sharadTatya-z4j 11 днів тому +2

    माऊली नंबर द्या प्रबोधन ठेवायचा आहे सांगोल तालुका लक्ष्मीनगर

  • @shaileshkhotare6016
    @shaileshkhotare6016 10 днів тому +1

    महाराजांचं नाव व फोन नंबर मिळेल का

  • @dnyaneshwarghonshette4114
    @dnyaneshwarghonshette4114 14 днів тому +8

    हंगरगा बु चे आहेत दादा

  • @AyushDaware
    @AyushDaware 9 днів тому

    कुणाकडे नबंर मिळेलका

  • @tableskkimlockpattrantrick4441
    @tableskkimlockpattrantrick4441 11 днів тому +1

    Number taaka bhau aapla

  • @subhashkumbhar3129
    @subhashkumbhar3129 13 днів тому +4

    Purn braman virodhi disto

  • @gopinathsirsat5687
    @gopinathsirsat5687 4 дні тому

    आता लुटत नाही का

  • @balasahebwaghveernice1535
    @balasahebwaghveernice1535 9 днів тому

    नंबर मिळेल का

  • @EkanathKirwale
    @EkanathKirwale 11 днів тому +1

    यवढच करा जातिय वाद करु नका एका विशिष्ट समाजा मध्ये सगळेच तसे नसतात

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 10 днів тому +1

    खुप छान