सरकारी शाळांसाठी नवा GR | विध्यार्थी जोमात | मास्तर कोमात जनता फुल्ल ताणात | By Ashish Magar Sir
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- सरकारी शाळांसाठी नवा GR विध्यार्थी जोमात मास्तर कोमात जनता फुल्ल ताणात by ashish magar sir
Instagram link 🖇️
www.instagram....
VK class app link 🖇️
play.google.co...
ATM GURU EDUCATION App
Link 🖇️
play.google.co...
Facebook page link 🖇️
www.facebook.c...
#school #schoolgr #GR #governmentschool
#maharashtragovernment
#NewGR #GovernmentOfMaharashtra #GRUpdate #MaharashtraNews #PolicyChange #KarnatakaMaharashtra #MaharashtraPolicies #MaharashtraDevelopment #MaharashtraResidents #MaharashtraProgress #GRImplementation #MaharashtraUpdates #GovernmentInitiatives #MaharashtraJobs #PublicWelfare #MaharashtraReports #PolicyAnnounced #GRInMaharashtra
मगर सर,
मी स्वतः शिक्षक आहे, ग्रामीण भागात
काम करतो.
तुम्ही विश्लेषण जास्तच भंपक आहे..
भाषेमध्ये संस्कार आणि गांभीर्य नाही.
आपण काय बोलतोय ? किती बोलतोय ? तुम्हाला ग्राउंड लेव्हलचा अनुभव किती आहे ?
मी नाही म्हणत की सरकारचं सगळं चांगलं आहे.
परंतु तुमचं विश्लेषण आणि भाषा ही नक्की योग्य नाही.
🤣🤣 हा मराठी व्याकरण चा तास नव्हता... एवढही ज्याला कळत नाही तो कसला मास्तर तुमच्यासारख्या शिक्षकांमूळे सगळं वाटोळं होतेय लेक्रांचे...
सरांची भाषा चांगली आहे आणखी वाईट शिव्या द्यायच्या होत्या
Vastvikta nakkich vaiyit disate
मगर सरां ची अशी भाषा ही पोटतिडकी मुळे आहे . बरोबर आहे सरांचे👌👌 नुसता ताप झालाय कोणी शिक्षक पुढारी काही करत नाही त्यामुळे काही बोलत नाही . मग शिक्षकांची बाजू मांडली ह्या पेक्षा ही खालची भाषा मनात येते पण ओठावर आणू शकत नाही😡😡😡😡
😂 विक्रम राठोड साहेब मगर सरांनी काही चुकीचे सांगितले नाही वास्तव मांडले आहे मंत्री लोक सर्व निर्णय एसी मध्ये बसून घेतात ग्राउंड लेव्हल वर काय चालतं ये तुम्हाला माहिती आहे का शेतावर काम करणारे मजूर सुद्धा ₹500 रोज घेतात स्वयंपाकी ₹2000 महिना कसा घेईल
मी पण एक शिक्षिका आहे. तुम्ही खूप छान सांगितले आहे अगदी योग्य 😃 आमच्या शिक्षकांची खरंच खूप कसरत सुरू आहे 😔
खर आहे
खूप कळकळीने, हुबेहूब एक - एक कृती उत्तम रितीने सरांनी मांडल. हे त्यांचे ग्राउंड लेवल चे अनुभव आहेत. या अनुभवांना कोणीही पर्सनल घेऊ नये. ही प्रत्येक मु. अ. ची व्यथा आहे. जि. प. च्या सर्व शिक्षकांच्या वतीने मी आपले आभार मानतो. धन्यवाद सर🙏
शिक्षकांनी ह्या योजनेवर बहिष्कार टाकवा.....सर्व संघटनांनी एकत्र येवून विरोध करावा. आपले विश्लेषण खूपच अभ्यास पूर्ण....।
हे सर्व पदार्थ देण्याऐवजी शिक्षण चांगले द्यावे आजच्या घडीला कोणीही उपाशी राहत नाही सर तुम्ही छान माहिती देता❤
5रु चे पार्ले बिस्किट आणि बील किती?
असल्या योजना बंद करा.जनतेची दिशाभूल थांबवा
धन्यवाद मगर सर जि.प.शाळेतील शा.पो आहार ,कामगारांचे व शिक्षकांचे खरे प्रश्न समाजापुढे मांडले .... सत्यमेव जयते
पगारी किती जास्त आहे पगार कमी करावं सरकारने
तुम्ही स्वतः शिक्षक व्हावे व जास्त पगार घ्यावा ... पण दोन तीन परीक्षा कोण पास होणार..@@GovindGore-f4p
@@GovindGore-f4pसर शा पो आ कर्मचाऱ्यांना फक्तं 2500/- मानधन आहे
खरोखरच अप्रतिम मांडणी केली सर तुम्ही पोटतिडकीने सांगितले आहे . स्वागत आहे तुमच सर
सर खरोखर शोकांतिका आहे, शासनाने शिक्षकाला आपल्या हातातील खुळखुळा बनवण्याविण्याचा विडाच उचलला आहे.
खरी मज्जा आता गणिताच्या शिक्षकाची...😂😂
खुळखुळा झाला..😅
सर जी पोटभरून हसले ओ तुमच्यामुळे
कारण मुख्याध्यापक असल्याने हसणेच विसरले होते
आणि आपले दु:ख समजून घेऊन कोणीतरी आपल्याला समजून घेतयं हे लई भारी
तुमची शिकवण्याची पद्धत खूपच सोपी आणि शासनाचे डोळे उघडणारी आहे, खरोखर ही शोकांतिका आहे की शिक्षकांना मुलांना शिकवण्यासाठी कसलाच वेळ मिळत नाही
सत्य वस्तु स्थिती आहे सर तुम्ही छान शब्दात मांडली
सर तुमचे खुप खुप अभिनंदन तुम्ही आमच्या साठी खुप खुप पोट तिडकिने खुप छान माहिती दिली सर सर मी तर एकटीच 1 ते5 या वर्गाला शिकवते माझेपण हे सर्व काम करताना खुप हाल होत आहेत . सर्व तुमच्या शाळेच्या मुलांचा व्हीडीओ पाहिला मुल खुप हुशार आहेत तुमचे अभिनंदन सर .
फारच सुंदर विश्लेषण
खूप खूप छान अग्दी बरोबर बोललात सर धन्यवाद.
माननीय मगर सर तुम्ही जे या शालेय पोषण आहारा बद्दल विस्तृत माहिती दिली सत्य आहे आणि याचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यावर शैक्षणिक दृष्ट्या खूप परिणाम होणार आहेत हे आपण अगदी बरोबर सांगितले आहे..👌👌👌👌 धन्यवाद..🌹🌹🌹आपल्या कार्यास सलाम..🙏🙏🙏
खूप चांगले प्रकारे मांडले शिक्षक ची बाजू मांडली धन्यवाद
कांगणे गुरूजी आणि कऱ्हाळे गुरूजींपेक्षा पण जास्त चांगले सांगितले 😃 मी आज प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिला 🙏😊
खुप छान सर.... शालितून जोडे मारले तुम्ही सरकारी निर्णयाला 🙏
अगदी बरोबर, छान बोलता.
सर तुमची बोलण्याची पद्धत सांगण्याची पद्धत खूपच छान आहे शिक्षकांचं वास्तव जनतेपुढे मांडलं धन्यवाद
खूप छान सत्य व्यथा मांडली सर. समस्त शिक्षकांकडून धन्यवाद.
अगदी बरोबर शाळेला हॉटेल ... बनविण्यापेक्षा..... गुणवत्तापूर्ण., विदयार्थी बनविण्यावर... जोर असावा... मगर सर... योग्य व सटीक विश्लेषण....
ही योजना ज्याच्या डोक्यात आली त्या टिमला एक महिनाभर खेड्यातील शाळेत पाठवण्याची व्यवस्था करावी .
तुमचे विश्लेषण योग्य आहे सरकारी शाळा बंद पाडून खाजगी शाळांचा उदोउदो झाला पाहिजे . हाच हेतू असावा .
👌👌👌👌👌👌 सरकारी शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न दिसत आहे, सर खुप छान, एवढा लोकसहभाग घ्यायचा तर देता कशाला
आमचा शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मुद्दा घेतल्याबद्दल शतशः आभार ❤❤❤
मगर सर खरोखर. आमच्या मनातले बोलला सर्व शिक्षकांच्या व्यथा मांडल्या धन्यवाद......
सर्व प्रथम आपल्या सडेतोड स्पष्टीकरणा बद्दल खूप खूप अभिनंदन!सर आपण पोट तिडकीने बोलता अगदी बरोबर आहे. शासन अंधरुन सामान्य जनतेला शिक्षणा पासून दुर घेऊन जात आहे. आज शिक्षक वर्ग स्वतः ची नौकरी वाचवण्यासाठी शाळेत जातो आहे. कारण त्याच्या उपजत गुणा प्रमाणे शिकवता येत नाही शिकवू दिलं जात नाही. मागेल त्याला शाळा देऊन राजकर्ते टक्केवारी चे हिस्सेदार बनत आहेत .स्वतः च्या अस्तित्व राखण्यासाठी शाळा काढणार स्थानिक स्वराज्य संस्था तील शाळेला बदनाम करतात. इंग्लिश भाषा च्या अवडंबर खाली बालकचं ज्ञान हृदया पर्यंत पोहचत नाही. त्यामुळे जाणीवांचे शिक्षणाची उणीव आहे. ना बापाच्या कष्टाची जाणीव ना आईच्या तळमळीची प्रेरणा. माता मातृभूमी विषयी चा त्याग तर खूप दुर आहे. इंग्रजी शाळा मध्ये आता पॅकेज पध्दत आहे. एखाद्या शिक्षकाची ख्याती पसरली की तो ती शाळा सोडून देतो. ना विद्यार्थ्यांचा कळवळा ना आस्था. शिक्षण क्षेत्र रोज नवे प्रयोग करून खेड्यातील शिक्षण व्यवस्था बंद पाडणे हे फार मोठे षडयंत्र आहे. आपल्या सारखीसडेतोड व्यक्ती ची खूप गरज आहे. धन्यवाद सर
सलाम आहे गुरुजी तुम्हाला 😂
एक दिवस असा पण यानारपोषण आहार पण मास्तरच स्वतःच्या खिशातून करणार❤
अगदी बरोबर बोलले sir thumi 100% right
सर,तुम्ही खूप छान पद्धतीने या काल्पनिक योजनेचे वास्तव दर्शन करून दिले,
धन्यवाद ..
खरेच सर खरी व्यथा मांडली तुम्ही. खरेच आम्हाला फक्त शिकवू द्या असे सांगावेसे वाटते सरकारला, भरती करत नाही आणि काही शिक्षकांवर सगळ्या शाळेचा कारभार सोपावतात
सर, तम्ही अगदी खरं सांगत आहात. आपण चुकीच्या देशात जन्मलो यात नक्कीच आपले पूर्व जन्मीचे पाप असणार. शाळा बंद करून मुलांना खासगी शाळेत पाठवावे.
हे सरकार फक्त मराठी शाळा बंद कशा करायच्या हेच पाहत आहे. अनुदान अजुन २०% सुद्धा बऱ्याच शाळेला नाही तर काही शिक्षक पाच वर्षांत रिटायर होणार आहेत.या सरकारने शिक्षकाचे व त्यांच्या मुलाबाळांचे वाटोळे केले सर ....... तुमचं अगदी बरोबर आहे.
खूप छान विश्लेषण केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 👍👍👍
खूपच योग्य माहिती दिली सर आपल्या परखड विचारा बद्धलं धन्यवाद सर
नक्कीच मंत्रीमंडळात पोहचवला आहे, योग्य प्रश्न समाज व शासन यांचे समोर मांडला,
फार वास्तविक माहीती दिली धन्यवाद...🙏🙏
मगर सर शाळेतील खरा प्रश्नावर तुम्ही बोलले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूपच छान विवेचन सर एकदम बरोबर
अगदी बरोबर आहे सर, खूप छान वास्तव सत्य आहे.
एकदम खरी परिस्थिती...! 👍
Great...sir ji
छान विश्लेषण, सुंदर सादरीकरण, जनतेला मोलाचा ज्ञान दिल्याबद्दल खूप खूप आभार.
अशाच प्रकारचं विश्लेषण आणि सादरीकरण आम्हाला शासकीय शिक्षकांचा पगार आणि शासकीय शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता पातळी यात व्हावे ही नम्र विनंती
विठ्ठल कांगणे सर आणि आशिष मगर सर तुम्ही गरीबाच्या मिळणं फ्री मध्ये शिकवत या बदल खूप खूप आभार
पण असं फक्त शिकवून काय उपयोग जे सरकारला मूलासाठी दिल पाहिजे ते देत नसतील तर
या साठी गरीब असो व मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत यांनी आपली मुलं हे सरकारी शाळेत घालवावीत श्रीमंतांना ते सन होणार नाही पण गरीब आणि मध्यमवर्गीय यांनी आंदोलन करून सरकारी शाळा पुठे आणल्या पाहिजेत
सरकारी शाळा बंद करण्याचा हा डाव आहे
धन्य ते शिक्षणमंत्री त्यांच्या डोक्यात आशा कल्पना एतात तरि कुठुन शिक्षकांना शकवायच सोडुन इतर कामेच भरपुर आहेत
शिक्षकांना खरंच सर खूप ताण आहे तुम्ही खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
डायरेक्ट हे सर्व पदार्थ मंत्रालयातून मिळाले तर .. अतिउत्तम होईल . . कारण सरकार देखील लोकसहभागातून तयार झालेले आहे . .
देशातील सर्व सरकारी शाळां बंद करुन (दर्जा खालवून )खाजगी संस्था मजबूत करणे हेच ध्येय आहे राजकीय लोकांचे .
जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे
अगदी बरोबर आहे
होय, कारण ते खासगी शाळा त्या राजकारणी लोकांचं आहे
खरं
Right
अतिशय पोटतिडकीने आणि खरी माहिती सांगितली आहे सर सलाम तुम्हाला
Khupach sundar mahiti digital sir
शिकवणे सोडून बिनकामाच्या कामांमुळे सर्व शिक्षक कोमातच आहेत .😌😌
Shikshak Cha Pagar Kami Kara, aani Te Paisey wactil Tya Paise Madhun Mulana Ghari Poshan Aahar,Gas Dyava
@@kunaljadhav16तु शिक्षक नाही म्हणून बोलतोस
@@kunaljadhav16तुम्ही व्हा शिक्षक व घ्या जास्त पगार; पण त्यासाठी अभ्यास करावा लागेल.
Basun pagar ghya fakt.etke pagar paahijet kashala.
खूपच हटके आहे सर तुमचे बोलणे सत्य परिस्थिती
Magar sir जय शिवराय आज पर्यंत तुमचे खुप विश्लेषण श्रवण केले ते सर्व आक्रमक व अभ्यासू.आज श्रवित विश्लेषण हसुन हसुन पोट भरल.अहो कोण शिक्षण मंत्री त्याला एक निवेदन द्या फक्त एक महिना त्याला म्हणा तू एका शाळेवर थांब व तु हा उपक्रम राबव.नाहीतर सरकारी योजने अंतर्गत फक्त घरात योजना राबव.
खरोखर सर मगर सरांचे प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो पण आजपर्यंत मी कधीच एवढा हसलो नाही
3.27 rs.par day ka monthly bhetnar. Jar par day he astil tar he paise bharpur hotat.
खेड्या गावात इंटेरीयल भागात भाजीपाला आगायला 20 ते 25 जावे लागते . खरोखरच भयानक परिस्थिती शासन निर्माण करत आहे .
@@madhukargore93543.27 पैसै जास्त होत असतील तर मी तुला 5 रुपये देतो दररोज चे भाऊ तु ये माझ्या शाळेवर...
एक अंडा 7 रुपयाला आहे अंडा पुलाव कसा द्यायचा? बाकी भाजीपाला अन् गॅस चे पैसै कुठून आणायचे?
पुर्वी प्रमाणेच घरी जेवण शाळेत शिक्षण असा रूल असावा
तुम्ही सर खरी सत्य परीस्थिती मांडली .
अतिशय वस्तुस्थिती सादर केलेत सर धन्यवाद👌👌
सरकार तुडवायची वेळ आली आहे , जणता केव्हा जागूत होणार देव जाणे 😊
राम कृष्ण हरी...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
शासनाने सामान्य जनतेची दिशाभूल, गळचेपी चालवली आहे... सामान्य जनते गर्तेतून बाहेर पडायचे नाही.... असो
वाचाल तर वाचाल
जागेल तो जगेल
शासन पैसेवाल्यांचं, कंपन्या, दलाल,व्यापारी यांचं हितचिंतक आहे सामान्य जनतेचे नाही... गोरगरीबांनी वर निघायचं नाही.... राम कृष्ण हरी 🙏
good explanation
खरंच शोकांतिका आहे सर, सरकार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ खेळत आहे
खरी शोकांतिका आहे सर शिक्षकांची बाजू समजवून घेतली धन्यवाद सर
मगर सर, मी आपले व्हिडिओ नेहमीच बघतो. आपण शिक्षणाची, शिक्षकांची दुर्दशा यावर नेहमीच रोखठोक विचार ठेवता. धन्यवाद सर.
भाऊ जबरदस्त 👍
सत्य परिस्थिती विश्लेषण सर.
Kadak sir... Ekch no.😂😂
या सर्व साठी आपण सत्तेत आले पाहिजे आणि बाबासाहेब यांची निशाणी🦣🦣 संसदेत पाठवणे गरजेचे आहेत अन्यथा मुलांचे भविष्य धोक्यात 🙏🙏
आमदार साहेबाना हें काम दिले पाहिजे
खुप छान विश्लेषण 👌👌
एकदम बरोबर
एकदम मस्त सर तुमच्या सारखे माणस पाहिजे देश चालवायला
अगदी बरोबर आहे,
हे ज्याच्या डोक्यातून आले आहे त्याने एखाद्या छोट्या शाळेवर महिनाभर ही योजना राबवून दाखवावी.
शिक्षक शिक्षक ठेवलेच नाहीत. ते क्लार्क आणि कामगार करून टाकलेत. वरून यांना गुणवत्ता हवी.
ग्रेट विश्लेषण सर जी
सर खर आहे शिक्षणाचं शाळेच आणि शिक्षकाच खुप वाटोळ होत आहे
खूपच सत्य परिस्थिती मांडली सर बोलण्याची कला खूपच हटके आहे तुमची😅😅
सर अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद
Khup chan mahiti aahe sir👍
अप्रतिम सर 👌🏻👌🏻
100% खरंय सर. 👍🙏👌 कडक रिप्लाय 👍
बरोबर आहे...
छान 🎉🎉🎉
अतिउत्तम विश्लेषण सर
उत्तम विष्लेषण सर
सत्य परिस्थिती कथन केली सर धन्यवाद
खरोखरच शोकांतिकाच आहे
खूप खूप छान सर
Right सर,
सरकार गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे फक्त नाटक करीत आहे.गुणवत्ता नकोय.फक्त शिक्षकांना अशैक्षणिक कामात व्यस्त करून शैक्षणिक नुकसान करत आहे.
भाऊ सर्व बरोबर आहे.सरकार जिंदाबाद
1no.sir❤
Nice
सर आपल बोलण खूप छान आणि खर बोलण आहे . मि पण मुख्या ध्यापक आहे .😂
AC मध्ये बसून योजना बनवणे खूप सोपे आहे पण ग्राउंड वर राबवून पहा म्हणावं एकदा डोके ठिकाणावर नाही यांचे
अगदी बरोबर आहे तुमचे सर
वास्तव आहे सर
हे ऐकुन हसुन हसुन पोट दुखल राव
आपली तळमळ अतिशय खूप छान आहे सर. शालेय पोषण आहाराचे आपण वास्तव दर्शन या व्हिडिओ मधून दिलेल आहे. त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन सर.
सर्वच योजना बंद करून फक्त आणि फक्त शिक्षणाकडे लक्ष दिलं तर........
एकदम बरोबर सर 👌
खरी परिस्थिती आहे सर
वा मगर सर किती छान विश्लेषण करत आहात तुम्ही सर्व शिक्षकांबद्दल धन्यवाद सर
खूप छान माहिती
Sir ji 👏
छान माहिती दिलात.धन्यवाद,👏
साहेब आपण अगदी खरं बोलत आहात