लफडेबाज माणसं लय झाले 🤩 विनोदातून समाज प्रबोधन styapal maharaj comedye kirtan.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • लफडेबाज माणसं लय झाले 🤩 विनोदातून समाज प्रबोधन styapal maharaj comedye kirtan. #comedy
    #ladkibhin #stypalmaharaj #comedyvideo #kirtan #marathikirtan #motivation #2024kirtan #सत्यपालमहाराजकिर्तन #jyotitaidhanade
    Nad hari namacha - नाद हरि नामाचा या यूट्यूब चॅनेल वर आपले मनापासून स्वागत. या चॅनेल वरती आपल्याला महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची दर्जेदार आणि उत्तम किर्तने पाहण्यास मिळतील. ह्या चॅनेल ला पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या सर्व टीम कडून मी आपले मनापासून आभार मानतो.
    _____________________________________________________________
    असेच नवनवीन किर्तन, भजन, कथा, भारुडे ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या Nad hari namacha या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा!
    _____________________________________________________________
    महत्वाची सूचना: ह्या चॅनेल वरील व्हिडिओ परवानगी शिवाय इतरत्र कुठेही वापरल्यास परिणाम खुप वाईट होतील हे लक्षात असूद्या!
    ©Nad hari namacha
    _____________________________________________________________
    Thank You,
    Team #Nadharinamacha

КОМЕНТАРІ • 27

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 20 днів тому +3

    छान सत्यपाल महाराज नांदेड परभणी लातूर जिल्ह्यात या समाज प्रबोधन करण्यासाठी

  • @rashidmujawar4725
    @rashidmujawar4725 18 днів тому +3

    फारच सुंदर सादरीकरन

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 18 днів тому +2

    सत्यपाल महाराजच खरे सत्यवचनी आहेत...सामान्य लोकांनी इतर महाराजाचे काहीही खरे धरू नये....🎉🎉

  • @bharatfulzele6608
    @bharatfulzele6608 18 днів тому +2

    सत्यपाल महाराज चे कीर्तन अगदी सत्याला धरून आहे.

  • @SureshSalvi-p7h
    @SureshSalvi-p7h 20 днів тому +6

    स्वतंत्र पूर्वी पासून महात्मा ज्योतिबा फुले सावित्री ज्योतिराव फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब शिक्षणाची जनक म्हणून माननीय सावित्री ज्योतिबा फुले यांनी मनुवादी पेशवाई लोकांच्या विरोधात दंड थोपटून स्त्री शिक्षणाची सोय केली नसती तर आज भारत देशाच्या राष्ट्रपती झाल्या नसत्या हे लक्षात असूनही आजच्या वर्तमान स्त्रियांचे डोळे सावित्री ज्योतिबा फुले यांचे ऑफिस कार्यालयामध्ये मध्ये देव्हाऱ्यात फोटो ठेवत नाही तर चार हात असलेल्या स्त्रीचे स्थान ठेऊन पूजा करतात परंतु सावित्रीची पूजा करत नाही किंवा स्त्री महिलांच्या हळदी कुंकू संभारम करतात तेव्हाही अशीच अवस्था असते हे अजून स्पष्ट आहे आज पर्यंत ही स्त्रियांची मानसिकता आहे हे सत्य आहे हे नाकारता येत नाही

  • @shrawanmore5928
    @shrawanmore5928 15 днів тому +2

    सत्य बोललं की झोमत बर का. तुकाराम महाराज यांनी खर बोलले त्याना कसं मारलं

  • @mohandevane
    @mohandevane 23 дні тому +6

    मोठ्या लोकांच्या पाठीमागे पैशाच्या राहत्या सत्यपाल महाराज

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  23 дні тому +1

      🙏

    • @balasahebchauhan8861
      @balasahebchauhan8861 18 днів тому +1

      मग गावात भागवत कथा करायला लाखों रुपये देवून एखाद्या बोवा महराजला बोलवता तेव्हा कुठं गेले पैसे. वा रे ढोंगीपणा. मी तर म्हणतो तुम्ही ब्राम्हणवादी विचारधारेत आणि अंधश्रद्धेत जन्मभर असेच सडून मरा.

  • @gajananpaul1779
    @gajananpaul1779 23 дні тому +3

    बरोबर आहे पैशाचा मागे आहे सत्यपाल

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  23 дні тому

      🙏

    • @Prajvalwankhade
      @Prajvalwankhade 21 день тому +2

      तुम्ही फुकटात कीर्तन करणे सुरु करा...
      आम्ही येतो ऐकायला....

    • @maleshdurge5817
      @maleshdurge5817 20 днів тому +2

      तुम्हाला पण पैसे देतो तुम्ही करता का कीर्तन​@@NadHariNamacha

    • @balasahebchauhan8861
      @balasahebchauhan8861 18 днів тому

      भागवत कथेत बोवाला लाख लाख रुपये देता आणि पाय धुवून पाणी पिता आणि सत्यपाल महाराज तुमची औकात दाखवतात तर तुम्हाला आग जळते.

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 21 день тому +3

    जावू द्या कमाऊ द्या म्हातारपणात ?

  • @Lahanepatil6029
    @Lahanepatil6029 18 днів тому +2

    केवळ दुसऱ्यांना नांव ठेवणें निंदा करणे म्हणजेच आपण फार चांगले आहेत असे नाही