तुमच्या विरुध्दची खोटी पोलीस तक्रार कशी रद्द कराल?I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • ‪@advocatepramoddhokale‬ #How_to_quash_false_FIR,
    #खोटा_एफआयआर_कसा_रद्द_करतात
    False FIR by someone can trigger police enquiry against us. Sometimes we may have to face arrest even if we are innocent. This can cause immense loss to our social image and reputation. We must know the way to protect ourselves from such false accusations. This video gives you an idea of procedure for saving from police enquiry and arrest.
    आपल्या विरुद्ध खोटा एफ आय आर जर एखाद्या ने केला तर पोलिस चौकशी आणि अटक होण्याची शक्यता असते. आपल्या सामाजिक प्रतिमेला छेद देण्यासाठी आपल्या हितशत्रूंपासून असा एफ आय आर दाखल केला जाऊ शकतो.
    अश्या वेळी हा व्हिडिओ काय करावे ते समजण्यासाठी हा व्हिडिओ पहा.
    • पोलीस कोठडी आणि न्याया...
    • वडिलोपार्जित संपत्तीत ...
    • अटकपूर्व जामीन कसा मिळ...
    • अटक होत असेल तर I अटक ...
    • पोलीस तक्रार घेत नसतील...
    • इच्छापत्र कसे करावे | ...
    • ज्येष्ठ नागरिक कायदा |...
    subscribe to my channel and forward it.
    / @advocatepramoddhokale

КОМЕНТАРІ • 62

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Рік тому +1

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Місяць тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती साठी धन्यवाद

  • @shubhamvakchoure7412
    @shubhamvakchoure7412 3 місяці тому

    छान

  • @babasahebcharhatkar5765
    @babasahebcharhatkar5765 2 дні тому

    ज्यांच्या विरोधात खोटी FIR केली आहे, त्याचा तपास घेण्याच्या अगोदरच आटक होते का?

  • @prasadkarnik1415
    @prasadkarnik1415 3 роки тому +1

    खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद 🙏🙏

  • @chandrashekhargade3123
    @chandrashekhargade3123 3 роки тому

    संपूर्ण व्हिडिओ ऐकला.अतिशय महत्त्वाचा विषयावर सोप्या व सुलभ भाषेत उत्तम मार्गदर्शन.धन्यवाद.

  • @prakashzade3453
    @prakashzade3453 2 роки тому +1

    खूप चांगली माहित दिली.

  • @saddammirza5914
    @saddammirza5914 Рік тому

    फार चांगल्या प्रकारे माहिती आहे

  • @amitsonawanevlogs
    @amitsonawanevlogs 2 роки тому

    खुपच महत्वपूर्ण माहीती दीली धन्यवाद

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Рік тому

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @PrakashmPm-li7ps
    @PrakashmPm-li7ps 5 місяців тому

    Khoti kes keli ahe sir kay karawa te kalawa sir samorchyala addal ghadwaychi

  • @vinaysawant3113
    @vinaysawant3113 4 місяці тому

    तक्रारदार जर समजून घेऊन FIR पाठी मागे घेत असेल तरं व पोलीस ज्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे त्याच्याकडून पैशाची मागणी करत असतील तर काय करावे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 місяці тому

      तक्रारदार रद्द करू शकतो.....

  • @kiranbabre9306
    @kiranbabre9306 3 роки тому +2

    Very important & useful information explained nicely for the understanding of layman also. Advocate Pramodji Thanks

  • @mahendrasaraf9001
    @mahendrasaraf9001 Рік тому

    सर
    आपण खूपच छान माहिती देऊन मार्गदर्शन केले आहे.
    धन्यवाद

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Рік тому

      सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा ही विनंती

  • @saddammirza5914
    @saddammirza5914 3 місяці тому

    छान माहिती आहे

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 10 місяців тому

    अतिशय छान माहिती दिली आहे

  • @pramodgarud288
    @pramodgarud288 6 місяців тому

    Very nice sir. Thanks

  • @binadhokale2728
    @binadhokale2728 3 роки тому +1

    Useful information in simple terms.

  • @sandeepkhot4519
    @sandeepkhot4519 Рік тому

    Very very good information to my self
    Thankyou

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 Рік тому

    साहेब खूप छान माहिती दिली तुम्ही,मी एका अॅक्सीडेट च्या खोट्या गुन्ह्यात अडकलो आहे या प्रकरणी माझी आर्थिक, मानसीक नुकसान होत आहे.

  • @narendrasawant5769
    @narendrasawant5769 2 роки тому

    धन्यवाद साहेब

  • @sunilkhade1204
    @sunilkhade1204 11 місяців тому

    Dhanyawad sir

  • @dhananjaydattatrey5026
    @dhananjaydattatrey5026 2 роки тому

    आपली माहीती खुब छान आहे सर

  • @hanmantchavan2496
    @hanmantchavan2496 4 місяці тому

    Very nice sir

  • @bhimraoghate6651
    @bhimraoghate6651 Рік тому

    छान आहे

  • @yeshodakharat6072
    @yeshodakharat6072 2 роки тому

    Very nice 👍🙏 great sir thank you

  • @vickyraje9696
    @vickyraje9696 2 роки тому

    Sir खूपच छान

  • @kesarinathkesarkar2199
    @kesarinathkesarkar2199 3 роки тому +1

    Veri good👍

  • @kangilalgaud5494
    @kangilalgaud5494 3 роки тому

    धन्यवाद🙏👍👏🌹👌🌷✊🙏

    • @kangilalgaud5494
      @kangilalgaud5494 3 роки тому

      किसीने जानबूझ कर झूठा केस किया है तो उस पर भी करवाई होनी आवश्यक है।
      ताकि वह दोबारा ऐसी हरकत ना करे और
      उसकी गलती के लिए जिमेदर को भी इसकी सजा होनि चाहिए।

  • @gajunavhate6470
    @gajunavhate6470 2 роки тому +1

    Pocso चा खोटा गुन्हा दाखल झाला असून माझ्या भावाला पोलिसांनी कैद केली आहे.. आम्ही काय करू shakto

  • @madhukarzemse6192
    @madhukarzemse6192 6 місяців тому

    साहेब खुप छान माहिती आपल्या कडून मिळाली धन्यवाद 🙏 आपला मोबाईल नंबर पाठव.

  • @lawoogavkar1233
    @lawoogavkar1233 3 роки тому +1

    Legal Awareness Web Series च्या 21 व्या भागा पर्धंतच्या थशस्वी वाटचाली निमित्त हार्दिक अभिनंदन💐!
    खोटा FIR आणि त्या पासून संबंधित व्यक्तीला दोषमुक्त होण्यासाठी उपलब्ध असलेल्या तीन कायदेशीर पर्यायांची माहिती दिल्या बद्दल आभार 🌹

  • @nityanandmore171
    @nityanandmore171 7 місяців тому

    👌👌👌👌👌

  • @ashokgurav4103
    @ashokgurav4103 Рік тому

    खोटी केस दाखल केल्या बाबतीत सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यास किती खर्च होईल

  • @vishnughogare6366
    @vishnughogare6366 5 місяців тому

    सर माझी बायको दीड वर्ष झाल आहे माझ्या पासून भडण करून गेली आहे मी तीला अण्ण्याच भरपूर तयारी केली पण ती आली नाही आत्ता ती केस करण्याचं तयारीत आहे तर मला त्या बदल सांगा

  • @Svdk61
    @Svdk61 3 роки тому +1

    संपूर्ण व्हिडीओ ऐकला खूप छान माहिती आहे .कायद्या सारखा किचकट विषय आपल्या आवाजात खूप सोप्या भाषेत ऐकायला बरे वाटते.आपले हे ज्ञानप्रसाराचे व्रत असेच चालू ठेवा शुभेच्छा

  • @rajendrapangare1515
    @rajendrapangare1515 2 роки тому

    सर समजा फिर्यादीने 7 जनाची नावे दिली आहे टायमधील2नावे चुकीचे आहे व एक नाव आरोपीचे नाव 27वर्षे मयत नाव आहे व खोटे बोलले आहे व मारहाण केली आहे ही प्रक्रिया सर्व माणसाचे समोर झाले आहे जबाब लोक देणार आहे तर ही फ इ र रारद्द होऊल का

  • @jyotsnanadhe8765
    @jyotsnanadhe8765 Рік тому

    नमस्ते सर
    माझ्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडकून fir दाखल झाला काय करावे,फोनवर बालयाचे आहे
    जमाल ना सर तुम्हाला फोनवर बोलायला

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Рік тому

      इथे लिहा...मी केस घेऊ शकत नाही

  • @mohansalunke6823
    @mohansalunke6823 2 роки тому

    सर आपला नं दिसत नाहि क्रुपया आपल्याशी कसा संपर्क करता येईल सहकार्य करावे

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 роки тому

    साहेब
    हे सिद्ध करायला वकील लावून मोठी फी देवून च खोटे पना सिद्ध करावं लागतो ना?
    त्याचा भुर्दंड गरिबाला कसा परवडेल?
    म्हणजे वकील पोलिस यांची दुकान दारी चालूच राहते ?
    हे घटनेला अभिप्रेत आहे काय?
    निव्वळ साधा अर्ज कोर्टात करून जमेल का.?
    ते पण सांगा

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому

      वकिलांना सांगुनच अर्ज करावा

  • @alpeshchalke7190
    @alpeshchalke7190 Рік тому

    छान माहिती ,सर तुमचा मोबाईल न्ंबर दया

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Рік тому

      इथे लिहा प्रश्न

    • @santoshshinde2207
      @santoshshinde2207 8 місяців тому

      ​@@advocatepramoddhokalemajya mobail nambar varti kamplet zali sar kay atak hoteka

  • @narendrasawant5769
    @narendrasawant5769 2 роки тому

    कृपया आपला मोबाईल नंबर शेअर करा.. 🙏

  • @rameshmore7368
    @rameshmore7368 Рік тому

    आपला मोबाइल नंबर द्यावा ही विनंती

  • @vikrambansode6728
    @vikrambansode6728 Рік тому

    Sir mala tumchaa shi bolycha ahe so plz you r contact nabar