कृषी पर्यटन धोरण व कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी / सौ. सुप्रिया करमरकर-दातार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @atultungatkar4292
    @atultungatkar4292 4 місяці тому

    I Am Intrested For Chiplun, Ratnagiri Dist.- Nice Information, Thanks Mam & Shekru Team

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 Рік тому

    सर्व माहिती जी बर्याच जणांना हवी होती ती छान माहिती दिली 👌👌👌👌👌

  • @sudhirshivade6598
    @sudhirshivade6598 2 роки тому +1

    खोल्या बांधणी साठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे असे आपले म्हणणे आहे, परंतु ग्रामीण भागातील शेत जमीनीवर असे बांधकाम करण्याची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित ग्रामपंचायतीस नाहीत असे सांगितले जाते आहे तरी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे ही विनंती.

    • @SurekhaKarnewar-hl7gi
      @SurekhaKarnewar-hl7gi Рік тому

      मला मुलाची फी भरण्यासाठी पैसे नाहीत

  • @jeevanwagh330
    @jeevanwagh330 3 роки тому +2

    Superb interview...supriya madam overall nice interview... Questions and answers session superb

  • @panzara_organic_farming7419
    @panzara_organic_farming7419 3 роки тому +2

    शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितलेली आहे .त्याप्रमाणे वाटचाल करित आहोत.आवश्यकता भासल्यास वेळोवेळी मार्गदर्शन घेणार आहोत .धन्यवाद मॕडम ! ! !

  • @Spw755
    @Spw755 Рік тому +1

    खुप छान माहिती

  • @ganeshpote8514
    @ganeshpote8514 Рік тому +1

    खूप छान धन्यवाद मॅडम

  • @sportsDept
    @sportsDept 4 місяці тому

    खूप छान मांडणी मॅडम

  • @sportsDept
    @sportsDept 4 місяці тому +1

    मॅडम माझा प्रश्न असा आहे कि महाराष्ट्रात किती कृषी पर्यटन आहेत आता च्या तारखेला

  • @machhisndraawari5375
    @machhisndraawari5375 29 днів тому

    फॉरेस्ट डोंगर टेकिंग साठी वापर करू शकतो का आपल्या शेती शेजारीच हि टेकडी आहे

  • @prasadpathare7053
    @prasadpathare7053 2 роки тому

    Nicely explain
    Very informative video
    Thanks to madam and shekru

  • @dhananjaykhairnar-s3h
    @dhananjaykhairnar-s3h 3 місяці тому

    मला पण कृषी पर्यटन केंद्र उभारणी करायचे आहे सविस्तर माहिती मिळावी

  • @GourmetSoul29
    @GourmetSoul29 3 дні тому

    8 पेक्षा जास्ती खोल्या ठेवू शकतो का 10 एकरी ला?

  • @swapnilthakare9156
    @swapnilthakare9156 3 роки тому

    Khup chaan video aahe, mast , in detail mahiti dili aahe. 1st time purn mahiti asnari video aahe 👍

  • @kailasbhotbadiyamalwal9967
    @kailasbhotbadiyamalwal9967 10 місяців тому

    28, सप्टेंबर 2020 cha शासन निर्णय website वर टाका

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Рік тому

    धन्यवाद, सुप्रिया मॅडम,सदर माहितीचा मला PhD संशोधनासाठी निवडलेल्या कृषी पर्यटन या विषयासाठी अभ्यास करताना उपयोग होणार आहे.

    • @vivinesinternational
      @vivinesinternational Рік тому

      सर मी सुद्धा हा विषय PhD साठी निवडला आहे तर आपला ईमेल आयडी मिळेल का ?

  • @diliplandage5817
    @diliplandage5817 Рік тому

    20 gunthe madhe shahuwadi amba yethe hote ky

  • @mihirjapanese3278
    @mihirjapanese3278 Рік тому

    Can we build swimming pool in Agro Tourism center?
    I don't see any information in Rule book?

  • @machhisndraawari5375
    @machhisndraawari5375 29 днів тому

    नवीन कृषी पर्यटन आर्गोटुरीझम बनवायेचे आहे

  • @tanajiadkar2759
    @tanajiadkar2759 2 роки тому

    krushi pryatanachi nond लायसन्स कसे काढायचे त्याचा विडियो बनवा

  • @ravindranichite9692
    @ravindranichite9692 Рік тому

    आपण राहण्याची व्यवस्था करणार आहोत त्या करता लोजिंग बोर्डिंग ची वेगळी परवानगी घ्यावी लागते का

  • @anantakarale9738
    @anantakarale9738 2 роки тому

    Madam Krupa chhan Mahiti dili tumhi thank you
    Mazi shetjamin ahe 3.5 ekar
    But tyat sheti vyatirikt kahi karayche asel tar 50% najarana bharnes patra asa shera ahe tar mala krushi paryatan kendra suru karu shaktoka
    Please reply me

  • @atuljoshi5992
    @atuljoshi5992 Рік тому

    मी अतुल जोशी चाकण पुणेनमस्कार माझी शेती सुरू आहे पण कृषी पर्यटन केंद्र सुरू करायचं आहे तुम्ही कोणी येउन मार्ग दर्शन मिळाले का माझी शेती साधारण ७/८ एकर आहे

  • @vikasshinde317
    @vikasshinde317 Рік тому

    सर 40 गुंठे जमीन आहे ,सध्या शेती वापर आहे ,महानगर पालिका हद्दीत आहे ,पण मला पर्यटन करायचे आहे करता येईल का ?
    किंवा दुसरे काय करता येईल...टुरिझम सारखे...plz

  • @riyajpathan4998
    @riyajpathan4998 2 роки тому

    Majya gavamadhe gai raan shaskiy jamin aahe tya madhe mi karu shakto ka

  • @tweetntwist9717
    @tweetntwist9717 Рік тому

    भाडेपट्ट्यावर घेतलेल्या शेतजमिनीत भाडेकरू कृषिपर्यटन केंद्र सुरू करू शकतो का?

  • @kailasbhotbadiyamalwal9967
    @kailasbhotbadiyamalwal9967 10 місяців тому

    Food licence कोणत्या कॅटेगरीत मिळेल

  • @rahulshah808
    @rahulshah808 2 роки тому

    does it require the land to be converted into NA ?

  • @vijaypatharkar9680
    @vijaypatharkar9680 6 місяців тому

    या ठिकाणी पशु पक्षी हे ठेवता येतात का ?

  • @vrindavanwaterviewhomesbhor
    @vrindavanwaterviewhomesbhor 2 місяці тому

    मैडम तुमचे स्वताचे आहे का कृषि पर्यटन हे सांगा आधी

  • @balakrishnagurav6492
    @balakrishnagurav6492 Рік тому

    नमस्कार मला नोंदणी करायची आहे कोणाकडे संपर्क करू

  • @vilaskhaire7924
    @vilaskhaire7924 Рік тому

    नमस्कार मॅडम माझं नांव विलास खैरे (रत्नागिरी जिल्हा )माझा एक प्रश्न असा आहे,माझा एक सहकारी आहे त्याने हे केंद्र सुरु करण्याकरिता कृषी पर्यटन रिसॉर्ट केंद्र बांधण्याकरिता शासनाकडून दोन कोटीचे अनुदान रूपात रक्कम मिळते का?

  • @kavyamusicalgroupthunave7135

    Mi adhi thoda project calu kela ahe

  • @trivikramsawant647
    @trivikramsawant647 Рік тому

    शेतकरी गट नोंदणीकृत आहे त्याद्वारे सुरू करू शकतो का?

  • @shivajividhate3171
    @shivajividhate3171 3 роки тому

    मला ज्या जागेमधे पर्यटन केद्र करायचे त्यापासुन एक किलोमिटर वरती पाझर तलाव आहे त्या तलावाचे पाणी मी पाईपलाईने पर्यटन केंद्रावर आनु शकतो का

    • @tusharbhoir8353
      @tusharbhoir8353 3 роки тому

      Hiii sir
      Agro tourism sathi loan v subcidy ahe ka pls Answer

  • @kavyamusicalgroupthunave7135

    Myadam mala nondani karayachi ahe

  • @atuljoshi5992
    @atuljoshi5992 Рік тому

    ताई कृषी पर्यटन यांचे माहिती पुस्तिका कुठे मिळेल माझी शेती आहे

  • @ABIDALI-dp3ob
    @ABIDALI-dp3ob Рік тому

    चॅरीट नोंदनी संस्था पात्र आहेत का

  • @yogeshthakare1492
    @yogeshthakare1492 2 роки тому

    ह्यात कामगार नोंदणी व दुकान व व्यापारी संस्था अधिनियम कायदे लागू होतात का ?

  • @कृषिवेलफाऊंडेशन

    कृषीआधार फाऊंडेशन , संचलित आयुर्वेदिक कृषी पर्यटन केंद्र.

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 3 роки тому

    छान माहिती

  • @shivajigharat3318
    @shivajigharat3318 2 роки тому

    मॅडमजी, मला नो.मिळू शकेल का

  • @chhayabanajgol2314
    @chhayabanajgol2314 2 роки тому

    आपला मोबाईल नं मिळेल का

  • @vrindavanwaterviewhomesbhor
    @vrindavanwaterviewhomesbhor 2 місяці тому

    सरकार पण फालतू आहे अणि धोरणे पण फक्त तोडला पाणी पुसणे सारखे आहेत

  • @ganpatmadage3520
    @ganpatmadage3520 9 місяців тому

    मॅडम कृषी पर्यटन लायसन्स किंवा परवानगी मिळून देणारे कोणी व्यक्ती किंवा एजंट आहे का असेल त्यांचा फोन नंबर मिळेल का

  • @GaneshDhanivale
    @GaneshDhanivale Рік тому

    मी स्वतः आदिवासी आहे माझ्या जमिनीवर आदिवासी शेरा आहे मला स्वतःला करता येईल का पर्यटन केंद्र

  • @shivajividhate3171
    @shivajividhate3171 3 роки тому

    जमीन माझ्या पत्नीच्या नावे आहे माझे नावे एँग्रो टुरीझम चालु करायचे करता येईल का 3 एकर शेती आहे

    • @ajayagawane5815
      @ajayagawane5815 3 роки тому

      Ho Karu shakta !

    • @shivajividhate3171
      @shivajividhate3171 3 роки тому

      ,🙏🙏

    • @vilaspawar8042
      @vilaspawar8042 Рік тому +1

      प्रशिक्षण कुठे व कधी घेतले जाते याची माहिती मिळेल का...

    • @ankushkarande6381
      @ankushkarande6381 9 місяців тому

      प्रशिक्षण कोठे मिळेल या विषयी सविस्तर माहिती सांगणे ही विनंती

  • @georgemadankar
    @georgemadankar 3 роки тому

    आपण भेटू शकतो का मॅडम

  • @dhananjaykhairnar-s3h
    @dhananjaykhairnar-s3h 3 місяці тому

    मला पण कृषी पर्यटन केंद्र उभारणी करायचे आहे सविस्तर माहिती मिळावी

  • @dhananjaykhairnar-s3h
    @dhananjaykhairnar-s3h 3 місяці тому

    मला पण कृषी पर्यटन केंद्र उभारणी करायचे आहे सविस्तर माहिती मिळावी