आपण नेहमीच अशा नवनवीन व्यवसाय बद्दलच्या संकल्पना आपल्यासमोर आणत असतो आणि यापुढे ही आमचा उद्देश तोच राहणार आहे.... केवळ आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिसादाची आवश्यकता असते जे की आपण कायम देत आलेला आहात .... शोध वार्ता टीमच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद🙏
सर शोधवार्ता युट्युब च्यायनल ला खरच खूप खुप धन्यवाद देतो की आपण एखाद्या मोठ्या च्यायनल ला लाजवेल असा दर्जेदार व्हिडीओ आपण बनवला आहे सदर व्हिडिओ पाहात असताना मानुस हारवुन जातो अस वाटत हा व्हिडिओ लवकर संपवूच नये ❤️ ❤️
नमस्कार सर मी शेजारील गाव घोडका राजुरी येथील रहिवासी आहे मला हा तुमचा प्लॅन खूप आवडला आहे कृपया तुमच्या या तुमच्या या फुलांची गुगल मॅपवर लोकेशन ॲड करा जेणेकरून तुम्हाला मार्केटिंगचा येणार नाही आणि एखादी ॲडव्हर्टायझिंग चिपळूण व्यवस्था करून ठेवा जेणेकरून जास्त प्रमाणात आपल्याकडे करतील आणि आपल्याला त्यापासून जास्तीत जास्त नफा मिळवता येईल
खूप छान संकल्पना आहे दादा
अशीच संकल्पना बरेचसे शेतकरी राबवू शकतात त्यामुळे आर्थिक मदत तर होईल आणि आजच्या पिढीला शेती आणि फळं फुलं यांची माहितीही होईल
खूपच वेगळ्या धाटणीचा व्यवसाय आहे अशाच नवीन नवीन व्यवसायाबद्दल माहिती देत रहा. धन्यवाद टीम शोधवार्ता🎉
आपण नेहमीच अशा नवनवीन व्यवसाय बद्दलच्या संकल्पना आपल्यासमोर आणत असतो आणि यापुढे ही आमचा उद्देश तोच राहणार आहे.... केवळ आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिसादाची आवश्यकता असते जे की आपण कायम देत आलेला आहात ....
शोध वार्ता टीमच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद🙏
अतिशय उत्तम उपक्रम राबविलेला आहे धन्यवाद शोध वार्ता टीमचे
जांभूळवाडी कृषी टुरिझम जरूड हे आपल्या कुटुंबासोबत एक दिवस नक्कीच मनसोक्त आनंद घेण्यासारखे आहे...👍
खुप छान माहिती आहे
खुप छान नियोजन ,खुप खुप शुभेच्छा👍👍🌹🌹
भविष्यात अतिशय उस्फुर्त व प्रचंड प्रतिसाद नक्की मिळेल, हार्दिक शुभेच्छा 💐✌️🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद सरजी🙏
खुप छान व्हिडिओ बनवला आहे शोध वार्ता टीमचे धन्यवाद 🙏💐💐
खूप खूप धन्यवाद सरजी
ससे सुद्धा चालताना फिरताना दिसत आहेत वाव किती छान निसर्ग ❤️
ससे चालताना अगदी नॅचरल वाटत आहेत आपली मुलाखत चालू असताना त्यांनी खूप आनंद घेतला सशाने पाठीमागे
@@shodhvarta Dr
8b ho on PM no gyi
No
P ooi
सर शोधवार्ता युट्युब च्यायनल ला खरच खूप खुप धन्यवाद देतो की आपण एखाद्या मोठ्या च्यायनल ला लाजवेल असा दर्जेदार व्हिडीओ आपण बनवला आहे सदर व्हिडिओ पाहात असताना मानुस हारवुन जातो अस वाटत हा व्हिडिओ लवकर संपवूच नये ❤️ ❤️
अगदी बरोबर सरजी,
सुरुवातीपासूनच व्हिडिओ इतका सुंदर आणि परिपूर्ण वाटत आहे की त्यामधून बाहेर पडावा अशी कल्पना सुद्धा येत नाही...❤️🇮🇪🚩
खुप सुंदर आहे
अतिशय सुंदर उपक्रम आहे
मनःपूर्वक आभार सरजी
सर आपण खरंच मुक्त पत्रकार आहात याबद्दल काहीच शंका माझा सलूट आहे तुमच्या❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद सर🙏
खूप छान कन्सेप्ट आहे लई भारी
👍👍
धन्यवाद सरजी
खूप छान 🙏
अप्रतिम 🎉🎉
Khup छान आहे संकलपणा
धन्यवाद सरजी
Apratim annovation hai .... great work sir......💐💐
Thank you सर
छान arrangement केली आहे
अगदी बरोबर सरजी
काहीतरी आगळं वेगळं..खुप छान व्हिडिओ टाकलाय शोध वार्ता टीम नी..
एक वेळेस आवर्जून भेट द्या खूपच सुंदर बनवल आहे
खूप छान सन्माननीय नितीनराव👌💐🌈
धन्यवाद सरजी
फि नाही सांगीतली .किती एकर आहे ते पण सांगा
जे कोणी .दादांच्या मळयात गेले असेल त्यांनी तरी सांगावे
खुप दर्जेदार व्हिडीओ बनवलाय सर आपण ❤️❤️❤️❤️
आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी ठरणार आहेत
Very nice❤hard work
कोकणातील, पालघर जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्राचा शोध घ्या।
U have taken a Nice interview।
आणखी agrotourism ची ओळख करून द्या ही विनंती
First thanks sir,
ईतर कृषी टुरिजम बद्दल माहिती देण्याचा लवकर प्रयत्न करूयात...👍
Very Good!
खूप छान !!!
धन्यवाद सरजी
हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
मनस्वी आभार सरजी
खूप छान आहे.
बीड पासून किती अंतर आहे.कोणत्या रस्त्यावर आहे. हे सांगायला पाहिजे.
बीड पासून पूर्वेला तेलगाव रोडला साधारणतः 12 किलोमीटर अंतरावर जरूर फाटा आहे, जरूड फाट्यावरून लेफ्ट टर्न घ्या अगदी पाचशे फुटावर आहे..
नितीन काकडे साहेब यांचा सकल्प मधून छान प्रोजेक्ट उभा राहिला 👌
अगदी बरोबर सरजी👍👍
छान नितीन सर
धन्यवाद सरजी
खूप छान
धन्यवाद सरजी
Mast
ईनवेस्ट करणार आसेल तर तिन एकर जमीन उपलब्ध लोकेशन नाशिक जवळ
अप्रतिम
मनःपूर्वक आभार सरजी
❤
नमस्कार सर मी शेजारील गाव घोडका राजुरी येथील रहिवासी आहे मला हा तुमचा प्लॅन खूप आवडला आहे कृपया तुमच्या या तुमच्या या फुलांची गुगल मॅपवर लोकेशन ॲड करा जेणेकरून तुम्हाला मार्केटिंगचा येणार नाही आणि एखादी ॲडव्हर्टायझिंग चिपळूण व्यवस्था करून ठेवा जेणेकरून जास्त प्रमाणात आपल्याकडे करतील आणि आपल्याला त्यापासून जास्तीत जास्त नफा मिळवता येईल
नक्कीच हा सल्ला काकडे पाटलांना देणार आहे...👍
Very good effort.but how much investment?
INCOME expense check must.
खूप छान व्हिडीओ आहे मला खूप आवडला, नक्कीच भेट देण्यासाठी येणार
स्वागत आहे सरजी
आम्ही पण आपल्या सारखाच मळा करत आहोत.
शुभेच्छा सरजी
One person kiti
Enter fee ani jevanache paise vegvegle ahe ka
हो नक्की,
इन्ट्री फी वेगळी आहे आणि जेवणाचे तुमच्या ऑर्डर करण्यावर आहे
👌👌💐💐
खूप खूप धन्यवाद
Kasst Kara fal milte bhau
अगदी बरोबर सरजी
Charges tr sangitlech nahit
चार्जेस त्यांनी सांगण्यास नकार दिला होता व्हिडिओमध्ये हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर आपण चौकशी करू शकता
सगुणा बागेचा मुलाकात घा सर
नक्कीच सर
Mi contact kasa karu tumchyashi
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे
Alyuminiym tva aahe lokhandi nahi
आता लोखंडीच आहे शूट चालू असताना तात्पुरता दाखवला होता ताई
Kiti acre madhe Aahe sir
माझ्या मते साडेतीन एकर मध्ये आहे
खूप छान आहे
👍👍👍
Charges kai aahe. Enquiry cha number dya
व्हिडिओ मध्ये दिला आहे
Kuti aal mauli tum 🙏🙏🙏
बीड-परळी रोडवर जरूड फाटा आहे...