Agro Tourism In Marathi I Agri Tourism Schemes, Loan and Project I कृषी पर्यटन योजना व लोन विषयी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 57

  • @kishorjagtap3796
    @kishorjagtap3796 2 роки тому +2

    मी बरेच लोकांना शेअर केले आहे आज काळाची गरज आहे, बऱ्याच तरुण पिढीला शेतीची माहिती नाही, आपल्या द्वारे ही माहिती मिळते खूप सुंदर. लव रच पुण्यात भेटू

    • @agrotourismvishwa
      @agrotourismvishwa  4 місяці тому

      @@kishorjagtap3796 Thank you अधिक माहितीसाठी agrotourismvishwa.in ला भेट द्या.

  • @rajendrabaravkar4319
    @rajendrabaravkar4319 6 місяців тому +1

    सर्वांना धन्यवाद फार छान माहिती दिली साहेब

  • @kishorjagtap3796
    @kishorjagtap3796 2 роки тому +1

    खूपच छान अनुभव आहे, कोठे कोठे केंद्र आहेत त्यांची यादी दिली असते तर बरे झाले असते

  • @sportsDept
    @sportsDept 2 місяці тому +1

    खूप छान सर

  • @subhashmahajan7245
    @subhashmahajan7245 3 роки тому +1

    आपल्या सर्व टीमचे अभिनंदन सर

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Рік тому +1

    छान माहिती माझ्या PhD अभ्यास करण्यासाठी उपयुक्त

  • @dilipbhalerao9547
    @dilipbhalerao9547 3 роки тому +2

    खुप छान माहिती मिळाली.अभिनंदन.

    • @agrotourismvishwa
      @agrotourismvishwa  3 роки тому

      धन्यवाद

    • @agrotourismvishwa
      @agrotourismvishwa  3 роки тому

      अधिक माहितीसाठी agrotourismvishwa.in ला भेट द्या.

  • @sachinparameshagowda
    @sachinparameshagowda 2 роки тому +1

    Really helps, if thus video can be remade in English language

  • @mahendrachaudhari5010
    @mahendrachaudhari5010 3 роки тому +4

    खूप छान म्हायती मिळाली..👌👌
    सर कृषी पर्यटन साठी जागा बिनशेती कडे वर्गीकरण करावी लागेल का..?

    • @agrotourismvishwa
      @agrotourismvishwa  3 роки тому +1

      धन्यवाद! NA करण्याची काही गरज नाही.

    • @rameshborade2627
      @rameshborade2627 2 місяці тому

      ​@@agrotourismvishwaईनवेस्ट करणार आसेल तर जमिन उपलब्ध लोकेशन सिन्नर तालुक्यात हायवेवर

  • @sharadlavand9568
    @sharadlavand9568 4 місяці тому +1

    छान माहिती

    • @agrotourismvishwa
      @agrotourismvishwa  4 місяці тому

      @@sharadlavand9568 Thank you अधिक माहितीसाठी agrotourismvishwa.in ला भेट द्या.

  • @mihirjapanese3278
    @mihirjapanese3278 Рік тому

    Can we build swimming pool in Agro Tourism center?
    I don't see any information in Rule book?

  • @govindbhendarkar7696
    @govindbhendarkar7696 2 роки тому +1

    Very nice information

  • @myterracegarden9998
    @myterracegarden9998 5 місяців тому +1

    चंद्रपूर जिल्ह्यात येऊ शकाल का ? मला कृषी पर्यटन केंन्द्र सुरू करायचे आहे.

    • @agrotourismvishwa
      @agrotourismvishwa  5 місяців тому

      हो, आधिक माहितीसाठी 9730023946 या नंबरवर संपर्क करा.

  • @sonalraja2975
    @sonalraja2975 Рік тому

    Sir mazi sheti koknat dapolit ahe mala kendra chalu karta yeil ka

  • @ganeshkate8548
    @ganeshkate8548 3 роки тому +2

    Great

  • @maheshpatil2173
    @maheshpatil2173 9 днів тому

    🙏

  • @pramodbandekar-i1z
    @pramodbandekar-i1z 9 місяців тому

    We are the Shivshree Eco Tourism Developers pvt Ltd so kindly provide us whole support for our needs and requirements

  • @trishapande3740
    @trishapande3740 2 роки тому

    Sir parytan vyavsayche fayde v tote project ahe plz asel tar send karana

  • @sureshpandharkar7871
    @sureshpandharkar7871 3 роки тому +3

    वन पर्यटन सहकारी संस्था करीता वन विभाग सहकार्य करेल का

  • @namchavan1463
    @namchavan1463 3 роки тому +1

    Plse tray to put one webinar on agri tourism subjects

    • @agrotourismvishwa
      @agrotourismvishwa  3 роки тому

      *आँनलाईन कृषी पर्यटन कार्यशाळा*
      👉 काय शिकाल !
      १) कृषी पर्यटन संकल्पना
      २) कृषी व ग्रामीण पर्यटनातील संधी
      ३) कृषी पर्यटन धोरण 2020
      ४) व्यवस्थापन व नियोजन
      ५) कृषी पर्यटनाचे मार्केटिंग
      ६) कृषी पर्यटनाचे व्याप्ती व विस्तार
      ७) कृषी पर्यटन शेतीपूरक व्यवसाय
      ८) कृषी व ग्रामीण पर्यटनाचे उद्धेश
      ९) कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक
      १०) आणि बरचं काही...
      👉 सोबत :
      १) सहभागी प्रमाणपत्र (आॅनलाईन)
      २) कृषी पर्यटन धोरण 2020 छायाकिंत प्रत
      ३) नोंदणी व परवानगीसाठी लागणारे कागदपत्र (ई-बुक)
      ४) इतर सहकार्य
      👉 मार्गदर्शक :
      १) मा. सुप्रिया करमरकर (उपसंचालक, पर्यटन संचालनालय, पुणे, महाराष्ट्र)
      २) मा. मनोज हाडवळे (कृषी पर्यटन तज्ज्ञ, प्रशिक्षक, पर्यटन संचालनाल. महाराष्ट्र)
      ३) मा. गणेश चप्पलवार (कृषी पर्यटन सल्लागार, पुणे)
      ४) मा. रोहित खिंडकर, (आँनलाईन व आयटी तज्ज्ञ, पुणे)
      👉 दिनांक : 01 आँगस्ट 2021
      👉 वेळ : सकाळी 9 ते 11 आणि सायं 6 ते 8
      👉 शुल्क फक्त : 499/- (प्रत्येकी)
      👉 संपर्क क्रमांक : 9730023946
      👉 मेल आयडी agrotourismvishwa@gmail.com
      नोंदणी साठी इथे क्लिक करा 👉 imjo.in/X8j6zT

  • @mithunashokashok4037
    @mithunashokashok4037 3 роки тому +1

    Good information

  • @nakatebalasaheb
    @nakatebalasaheb Рік тому +1

    मला वाटते महेश आसबे म्हणजे रुक्मिणी शेती फार्म माझ्या गावचेच आहेत खरच त्यांनी चालू करावे त्याकरिता त्यांना मनापासून शुभेच्छा

  • @rahulsgharat
    @rahulsgharat Рік тому

    20 गुंठा नॉन अग्रीकल्चर जमीन मध्ये कृषी पर्यटन करू शकतो का ?

  • @subhashmahajan7245
    @subhashmahajan7245 3 роки тому +1

    व्हेरी गुड sir

  • @Ak-yh1hk
    @Ak-yh1hk 2 роки тому +1

    Farmer producer company karu dhakte ka

  • @parth3699
    @parth3699 Рік тому

    Pranam, Paresh Rawal Dharampur

  • @pravinchoudhari1790
    @pravinchoudhari1790 2 роки тому +1

    सर माझी शेती शहरातील हद्दवाढ भागात आहे मला कृषी पर्यटन केंद्र सुरू करू शकतो का?

  • @rinsonbusiness
    @rinsonbusiness 3 роки тому +2

    Agro Tourism licence sathi online application kuthun karaych

  • @laxmilandge3476
    @laxmilandge3476 3 роки тому +1

    Sir agri tourism la loan wagere midta ka

  • @mithunashokashok4037
    @mithunashokashok4037 3 роки тому +1

    Thanks

  • @shivajividhate3171
    @shivajividhate3171 3 роки тому +1

    सर मला दोन एकर जागा कशासाठी व पाच एकर कशासाठी हे समजले नाही माझ्या कडे सहा एकर जमीन आहे पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहे या बद्दल सांगा सर

  • @vinayaktiwari5025
    @vinayaktiwari5025 Рік тому

    Registration Kutlaya Website Varun Karne

  • @rahul1389
    @rahul1389 Рік тому

    एग्रो टूरिज़म ला ग्रामपंचायत कर माफ असतो का?

  • @laxmilandge3476
    @laxmilandge3476 3 роки тому

    Government servants karu sakta ka

  • @mithunashokashok4037
    @mithunashokashok4037 3 роки тому +1

    How much money

  • @tanajichavan7548
    @tanajichavan7548 3 роки тому +1

    नमस्कार

  • @009cr
    @009cr 3 роки тому

    तालुक्याच्या ठिकाणी परवानगी मिळेल का