अत्यंत सुंदर, निसर्गरम्य वातावरण, घनदाट वृक्ष वेली आणि फुलझाड, फळं झाडे,मोरांची केका, कोकिळेचा मधुर आवाज, सुतार, किंग फिशर, कबुतर साळुंकी इत्यादी अनेक पक्षांची किलबिल, अशा वातावरणात दिवस कसा निघून जातो कळत नाही, swiming, raindance, hanging bridge, व इतर activities enjoy करताना दिवस संपूच नाही अस वाटत राहतं, नावाप्रमाणेच कुलकर्णी परिवारातील सर्व सदस्य त्यांच्या अगत्यशिल स्वागतामुळे पाहुण्याच्या लक्षात राहतात अगत्य कृषी पर्यटन दिवसेंदिवस लोकप्रियतेचा उच्चांक प्रस्थापित करेल असा विश्वास वाटतो विकास किर्लोस्कर, किर्लोस्कर मेडिकलस नादब्रम्ह संगीत विद्यालय कोपरगाव 🎉🎉🎉
कुलकर्णी सराकडून ऐकले होते आता प्रत्यक्ष व्हिडिओ बघून खरेच किती कल्पक आणि मेहनत घेऊन हे पर्यटन केंद्र साकारले आहे याची प्रचिती आली.खेड्यातील कुटुंबाने असे आधुनिक केद्र बनवून स्वतःसाठी तसेच अनेक नाग्रीका साठी रोजगार उपलब्ध करून दिले आहे. कुलकर्णी कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा💐
मी माझ्या मैत्रिणीच्या सहवासात अनुभवले आहे हे क्षण...
अप्रतिम..👌
अत्यंत सुंदर, निसर्गरम्य वातावरण, घनदाट वृक्ष वेली आणि फुलझाड, फळं झाडे,मोरांची केका, कोकिळेचा मधुर आवाज, सुतार, किंग फिशर, कबुतर साळुंकी इत्यादी अनेक पक्षांची किलबिल, अशा वातावरणात दिवस कसा निघून जातो कळत नाही, swiming, raindance, hanging bridge, व इतर activities enjoy करताना दिवस संपूच नाही अस वाटत राहतं, नावाप्रमाणेच कुलकर्णी परिवारातील सर्व सदस्य त्यांच्या अगत्यशिल स्वागतामुळे पाहुण्याच्या लक्षात राहतात
अगत्य कृषी पर्यटन दिवसेंदिवस लोकप्रियतेचा उच्चांक प्रस्थापित करेल असा विश्वास वाटतो
विकास किर्लोस्कर, किर्लोस्कर मेडिकलस
नादब्रम्ह संगीत विद्यालय कोपरगाव
🎉🎉🎉
कुलकर्णी सराकडून ऐकले होते आता प्रत्यक्ष व्हिडिओ बघून खरेच किती कल्पक आणि मेहनत घेऊन हे पर्यटन केंद्र साकारले आहे याची प्रचिती आली.खेड्यातील कुटुंबाने असे आधुनिक केद्र बनवून स्वतःसाठी तसेच अनेक नाग्रीका साठी रोजगार उपलब्ध करून दिले आहे. कुलकर्णी कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा💐
छान आहे
सुंदर
अतिशय सुंदर आहे
भारी आहे आम्ही कालच गेलो होतो येथे,या ठिकाणी पैसे कमविण्याची कुठलाही छंद वाटत नाही,पैसे कमी पण सेवा जास्त असे आनंदमय वातावरण आहे
Paise Kay aahe yache.
@@SakshiDighe-r8u ८००प्रति व्यक्ती,५००मुले,जेवणासह
खुपच सुंदर
Very nice video 👌👌👌👌
Khoop chhan video aahe.yavese vatate.
Superrrr
Very nice👍👍👏👏
ईनवेस्ट करणार आसेल तर जमिन उपलब्ध लोकेशन सिन्नर
Very nice 👌👌
Have Visited here. Loved it. ❤
Chages kase aht
पावसाळ्यात येऊ शकतो का
👌👌👌
Nice
मोबाईल नंबर का दिला नाही आपण
Atta yeu shkto ka
Kaha hi send location
Ticket kiti ahe
Entry fee's kiti aahe
Send location.
Send location
Shirdi (Savalivihir,shetki farm )
Time tebaĺ kya he
Khavata vegal ani asat vegal
Couple sati deat ja
ईनवेस्ट करणार आसेल तर जमिन उपलब्ध लोकेशन सिन्नर
Pl send location