खरं तर या संजय राऊत ला मीडिया ने मोठं केलं आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना शरद पवार यांच्या दावणीला बांधली होती आता शिवशेना संपल्यावर राऊत ला शरद पवार समजले असतील
संजय राऊत शरद पवारची येथे 25 वर्षे टिकणार आहे असं संजय राऊत वारंवार सांगायचे मग आता अडीच वर्षात पंचवीस वर्षाचा काय झालं असं एकही पत्रकार त्याला विचारत नाही संजय राऊतला ही प्रश्न विचारत नाहीत
शरद पवार शरद पवार साहेबांचं अभिनंदन करायला पाहिजे का तर दिल्लीमध्ये पवार साहेबाला 10 च्या वर खासदार कधी जाणार नाहीत त्यावेळी सेनेचे शिवसेनेचे 15 ते 18 खासदार निवडून यायचे त्यामुळे शरद पवारला हा मोठा फार अपमान सहन करावा लागत होता 99 सालापासून शरद पवारांनी शिवसेना संपवण्यासाठी संपवण्यासाठी त्याने मुहूर्तच बघत होते 2019 ला बरोबर उद्धव ठाकरे चा संजय रावता मार्फत बरोबर करेक्ट कार्यक्रम केला त्यामुळे आता निवांत झालेले आहेत ते
माला वाटते, संज्या, स्वतःला महभारतातील ध्रुतrastrala युद्ध भूमी वरील घटना सांगण्याचे काम करित होता दिव्य दृष्टीने, हा स्वतःला संजयच समजत असावा असे वाटते. त्याच गैर समज दूर व्हावा.
श्री रामदास आठवले यांना एका पत्रकाराने संजय राऊता बद्धल विचारले असता त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये उत्तर दिले "संजयला आला होता महा ऊत, पण आता मात्र त्याला आवरेना मूत". पत्रकार हासून हासून बेशुद्ध...
शरद पवार भाजपसोबत नकोत . आम्हाला दुःख होईल
Naughty YZ
हा म्हणत होता 25 वर्ष महा भकास आघाडी सत्तेवर येणार नाही.पण ह्या वेळी फार हालत फार खराब झाली.आता ह्यापुढे खासदार होणार नाही.
संजय राऊत ची शंभरी भरली.
👌👌👌👌👌👌👌
राष्ट्रवादी पक्ष ठेवायचा पण पवारांना संपवायचं आणि शिवसेना ठवायची पण उद्धव ठाकरेला संपवायचं ही साधी सरळ सोपी रणनीती आहे.
बातम्या आणि अफवा, नरेंटिव्ह पसरवणे चालू आहे. TRP साठी काहीपण करणार.
Very Nice
खरं तर या संजय राऊत ला मीडिया ने मोठं केलं आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना शरद पवार यांच्या दावणीला बांधली होती आता शिवशेना संपल्यावर राऊत ला शरद पवार समजले असतील
आबा अर आबा शंभराव्या जन्मात शभंर आपराध नक्की भरणार
मराठी याच्या राज्यात मोठा झाला होता ? कमी का होत गेला ?😂
संजय राऊत शरद पवारची येथे 25 वर्षे टिकणार आहे असं संजय राऊत वारंवार सांगायचे मग आता अडीच वर्षात पंचवीस वर्षाचा काय झालं असं एकही पत्रकार त्याला विचारत नाही संजय राऊतला ही प्रश्न विचारत नाहीत
चायबिस्कीट पत्रकार आणि मीडिया नें मोठे केलेले आहे. 😅😅
संजय राऊत जिंदाबाद
Video title mast 😂
त्या टिनपाट चा विषय काढू नका.
Sanjay Raut ke haseen sapne😝
राऊत 100 जन्म घेऊ नाहीतर आणखी काही करू? कृपया त्याच्यावर कार्यक्रम घेऊ नका. त्याला प्रसिद्धी देऊ नका.
संजय राऊत आता जेलमध्ये जाणार आहे. हळूहळू त्याची वाटचाल तिकडे सुरू झाली आहे.
Bharatat Kari lokshahi anayachi asel tar pratyekala akadach tikit dya.
शरद पवार शरद पवार साहेबांचं अभिनंदन करायला पाहिजे का तर दिल्लीमध्ये पवार साहेबाला 10 च्या वर खासदार कधी जाणार नाहीत त्यावेळी सेनेचे शिवसेनेचे 15 ते 18 खासदार निवडून यायचे त्यामुळे शरद पवारला हा मोठा फार अपमान सहन करावा लागत होता 99 सालापासून शरद पवारांनी शिवसेना संपवण्यासाठी संपवण्यासाठी त्याने मुहूर्तच बघत होते 2019 ला बरोबर उद्धव ठाकरे चा संजय रावता मार्फत बरोबर करेक्ट कार्यक्रम केला त्यामुळे आता निवांत झालेले आहेत ते
संजय चे १०० अपराध पुर्ण झाले आहेत, १०० गुन्हे पुर्ण झाल्यावर काय होते हे सर्व जन जाणतात 😂
माला वाटते, संज्या, स्वतःला महभारतातील ध्रुतrastrala युद्ध भूमी वरील घटना सांगण्याचे काम करित होता दिव्य दृष्टीने, हा स्वतःला संजयच समजत असावा असे वाटते. त्याच गैर समज दूर व्हावा.
सर, मुर्खा वर व्हिडिओ का ?
संजय राऊत यांच्यावर व्हिडिओ बनऊन वेळ फुकट घालवत आहात? या शकुनी मामाचे व्हिडिओ बनऊन त्यांना प्रसिद्धी देणे बंध केले तर बरे होईल.😅😅
Punya punya tikit Dene Banda Kara . Ani mag bagha . Sagale saral hoil.
sanjay gela nahi ka ajun