'नटसम्राट अजुबा' | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 856

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 місяці тому +247

    दोन दिवसा पुर्वी कुणीतरी प्रतिक्रिया दिली आहे कि, शरद पवार यांच्या समोर शकुनी मामा यांचे कट कारस्थान देखील कमी पडतात ईतके ते महान कट कारस्थान करतात, त्या मताशी आपण 100%सहमत आहोत.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 місяці тому +21

      100 पापे कधी भरणार. बाप्पा आता लाखो
      भरली असतील

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 2 місяці тому +1

      😄😄😄😄👌

    • @Hindukush9
      @Hindukush9 2 місяці тому

      ​​@@swapnapandit478
      शकुनी + मऻथरा = खंजीर,
      अहो हे कलीयुग आहे, यात कोटी (करोड) मोजावेत 😇🥸

    • @XyYz-f4w
      @XyYz-f4w 2 місяці тому

      @@pralhadmirge4923 tuzya.matala.kon.khato.

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 2 місяці тому +2

      मी पण सहमत आहे

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat2862 3 місяці тому +199

    खंजीर सम्राट हे योग्यच आहे.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 2 місяці тому

      तो खंजीर उध्दव ठाकरे यांच्या गांदित घालून खांजिरचा विषय संपवा

  • @sandypatil3186
    @sandypatil3186 3 місяці тому +224

    हे कसले नटसम्राट... हे तर "कट"सम्राट. 😅🤣😂

    • @gokultekale5066
      @gokultekale5066 3 місяці тому

      कट सम्राट आणि खंजर सम्राट सुद्धा. महाराष्ट्रात एक खंजर सम्राट कमी पडला होता की काय जनाब उद्धवना ही दिक्षा दिली.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 місяці тому +9

      कट..सम्राट... वा..मस्त😅😅

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 3 місяці тому +3

      😂😂

    • @snehagadgil3781
      @snehagadgil3781 2 місяці тому +3

      😂😂

    • @dilipbapat8315
      @dilipbapat8315 2 місяці тому +1

      अगदी अगदी बरोबर

  • @nishikantmupid9736
    @nishikantmupid9736 3 місяці тому +122

    नियतीने तोंङात खंजीर खूपसला पण थोबाड बंद होत नाही,

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 місяці тому +4

      तरीही खंडग्रास ग्रहण आहेच की.

    • @snehagadgil3781
      @snehagadgil3781 2 місяці тому +2

      खरंच

    • @ddt4921
      @ddt4921 2 місяці тому +1

      कस होईल ? समाज , महाराष्ट्र ; मराठी जनते बद्दलच घाणीच ड्रेनेज कुठुन जाणार ?😢?😱😥😥😢😜😠

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 3 місяці тому +102

    जाऊदे ना सुशील साहेब....ऐकून ऐकून विट आला....या नटसम्राट अवलियाने अख्या महाराष्ट्राची बजबजपुरी केली....यांना सहन करून मत देणाऱ्या महारष्ट्र राज्यातील जनता अजूनही त्यांना सावरते .... धन्य ती भोळी भाबडी जनता.... धन्य ते नीच बदफैली नेते .....जेवढी वाट लगायची ती लागू दे ना साहेब.....जाऊ दे ना साहेब....

    • @balasahebkandekar9227
      @balasahebkandekar9227 2 місяці тому +5

      आपन एकदम वस्तू स्थिती दर्शन सांगितले

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 3 місяці тому +38

    भारताचे हिंदू सम्राट मा नरेंद्र मोदी सर यांना त्रिवार वंदन अन् मानाचा मुजरा
    जय श्री राम जय महाराष्ट्र

  • @atmaram_yt
    @atmaram_yt 3 місяці тому +82

    तो मी नव्हेच म्हणणारा राजकारणातला लखोबा लोखंडे.

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 3 місяці тому +68

    सुशिल कुलकर्णी अहो या माणसाला पाहून संताप येतो. कशाला याला परत परत दाखवता.

    • @seemaharkare6344
      @seemaharkare6344 3 місяці тому +4

      खरच

    • @sarjeraopatil7984
      @sarjeraopatil7984 2 місяці тому

      जोपर्यंत तो माणूस नाटक करतो आहे तोपर्यन्त दाखविणे आवश्यक आहे

    • @rohinibhagodia4659
      @rohinibhagodia4659 2 місяці тому

      TV ver disle ter channel badlato.

  • @UmeshJoshi-zq2bz
    @UmeshJoshi-zq2bz 3 місяці тому +48

    हे जातील तेव्हाच महाराष्ट्र विकास होईल

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 3 місяці тому +42

    आहो सर या आधी चार वेळा मुख्यमंत्री झाला त्या वेळेस कधीही महापूजेसाठी गेला नाही आणि आता वैकुंठाला जायची वेळ जवळ आली म्हणून पंढरपूर आठवले

    • @rajendraraut803
      @rajendraraut803 2 місяці тому +6

      वैकुंठाला नाही रे नरकात.😂😂

    • @anupritamedhekar4499
      @anupritamedhekar4499 2 місяці тому +6

      ​@@rajendraraut803नरकात पण जागा मिळायची नाही त्याला.

    • @sanjivanikulkarni9475
      @sanjivanikulkarni9475 2 місяці тому +1

      विधानसभेसाठी

    • @sarjeraopatil7984
      @sarjeraopatil7984 2 місяці тому

      बरोबर आहे. वैकुंठातच. कारण तो मार्ग देखील श पवार यांनाच माहीत असू शकतो.

  • @Sona-jv7bc
    @Sona-jv7bc 2 місяці тому +10

    ज्या हिंदू धर्माचा,श्रद्धेचा द्वेष करण्यात आयुष्य घालवले,त्याच धर्माचा वापर स्वार्थासाठी करतोय .

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 3 місяці тому +96

    बरे झाले विठ्ठला पंढरपूर मध्ये राहिला जर बारामती मध्ये राहिला असता तर देवा तुझे काय झाले असते

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 2 місяці тому

      देवाच्या जागी थोरल्या म्हातार्‍याच् थोबाड दिसलं असतं 😂

  • @shrikarchaudhari3236
    @shrikarchaudhari3236 3 місяці тому +63

    खरे नटसम्राट काका .. अफजल खान प्रत्यक्ष दिसत होते, पालकीत बसलेले काका .. आणी आता चक्क पा़डुरंगाच्या वारीत ? वारकर्त्याच्या रुपात .. कठीण आहे .

  • @pramodchopde4502
    @pramodchopde4502 3 місяці тому +48

    महाराष्ट्र कधी पाप मुक्त होईल या नटसम्राट पासुन . आमचा विठू राया पढरपुर बाटले .

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 місяці тому

      @@pramodchopde4502 पांडुरंगा तुकाराम महाराज प्रमाणे एखादे विमान तरी पाठव.

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 3 місяці тому +74

    आता तुळशीचे पान तोंडात कधी ठेवणार याचीच वाट बघत बसायचं.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 місяці тому

      एरंडेल पान ठेवावेत करण तोंड मोठे आहे.

    • @snehagadgil3781
      @snehagadgil3781 2 місяці тому +5

      😂😂

    • @avinashbhujbal4035
      @avinashbhujbal4035 2 місяці тому +8

      😂😂😂😂

    • @prashantkinekar654
      @prashantkinekar654 2 місяці тому +2

      🎉🎉🎉🎉🎉

    • @SanjayPawar-kp7fz
      @SanjayPawar-kp7fz 2 місяці тому +1

      त्यांनीच अनेकांना तुळशीपत्र खाऊ घातले.

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 3 місяці тому +60

    🔥यांचं कस,-मी नाही खात आणी माझा जीव त्यात म्हणजेच "राजकारणात"🔥

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 3 місяці тому +51

    खरे स़ोगाडे यांना जनता कधी ओळखणार? महाराष्ट्राची अजुन किती. फसवणूक होणार? या प्रश्नांची उतरे कधी मिळणार

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 3 місяці тому +48

    यांना काहीच वाटत नाही पण यांच्या भोवती असणाऱ्यांना ही काही लाज शरम वाटत नाही काय हो.

    • @virendradhawale1398
      @virendradhawale1398 2 місяці тому

      निर्लज्ज माणसांना मुळेच हे प्रस्थ वाढलाय

  • @sudhirpradhan88
    @sudhirpradhan88 2 місяці тому +17

    पांडुरंगा उचल रे लवकर नाहितर महाराष्ट्राचे चंद्रभागेचे वाळवंट होईल हो.

    • @ddt4921
      @ddt4921 2 місяці тому

      @@sudhirpradhan88 चंद्रभागेच वाळवंट सुध्दा खुपच पवित्र आहे ; त्याची गटाराच्या कडेची तुलना होउ शकत नाही 😨😩😪😪

  • @suvasraikar6354
    @suvasraikar6354 3 місяці тому +222

    संजय राऊत जोग सम्राट आहे 82 वर्ष चा तरूण काही पण करू शकतो यांने पुरा महाराष्ट्र चे वाटोळे लावलें आहे

    • @tsc2708
      @tsc2708 3 місяці тому +8

      82 nahi 85 varsh

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 2 місяці тому +3

      वाटोले कल आसते तर 10 पैकी 8 खासदार नसते आले 😂

    • @pravin8845
      @pravin8845 2 місяці тому

      जातिवाद करून निवडून आलेले आहेत स्व कर्तृत्व काय शून्य5​@@MrSutar-hr5fq

    • @kisanaher6357
      @kisanaher6357 2 місяці тому

      १०० टक्के वाटोळे

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 3 місяці тому +32

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 3 місяці тому +45

    श्री प्रकाश महाजन म्हटले ते पटतंय, फडणवीसांनी महाराष्ट्र राजकारण सोडून द्यावं या घटकेला आणि सोपवावा महाराष्ट्र समस्त मराठ्यांना अन् बघावं काय होतंय ते. 😢फार वाईट दुखद परिस्थिती आहे

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 місяці тому +1

      ते समाजवादी एस एम जोशी वैगेरे लोकांनी तेच केले होते त्यामुळे यांचे फावले. त्यामुळे तो उपाय तितकासा योग्य वाटत नाही.

    • @sarjeraopatil7984
      @sarjeraopatil7984 2 місяці тому +1

      उपाया पेक्षा अपायच जास्त जालीम होईल.

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 2 місяці тому +5

    बहुतेक हि शेवटची पंढरपूर यात्रा असावी.
    पहीली आणि शेवटची
    *पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकोबा महाराज की जय*

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 3 місяці тому +13

    सुशिलजी, हे खरंच "वार "करी आहेत हे छान सिद्ध केलंत 🙏🏻👌🏻ह्या खंजीर सम्राटांना खऱ्या वारकऱ्यांच्या वेशात पाहून, स्वतः व सौ प्रतिभा ह्यांना विठ्ठल रखुमाई म्हणवून घेतलेले ऐकल्यावर मस्तकात जी तिडीक गेलीय तिचा त्रास आम्हीतुंम्हीच जाणतो लवकरच ह्यावर रामबाण u0

  • @Nation_first1
    @Nation_first1 3 місяці тому +39

    मोदीजिंना महाराजांचा जिरेटोप घातल्यावर काय हाय तोबा माजवला होता याच लोकांनी आता प्रत्यक्ष विठ्ठल, रखुमाईची उपमा दिली बोला आता काय करायचे?

    • @latamehta9241
      @latamehta9241 2 місяці тому +1

      खरं आहे. आता कशी सर्वांची दातखिळी बसली आहे पाहा

    • @sarjeraopatil7984
      @sarjeraopatil7984 2 місяці тому

      काही नाही.शरद पवारांच्या पाठिराख्यांची कुलंगडी बाहेर काढली की बरोबर होईल. त्यांच्या मागे E D लावा, बघा कसे पळतात त्यांना सोडून. झाड उपटून काढायचं तर त्याच्या मुळांना आधी उघडे करायला हवे...

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 3 місяці тому +221

    हे आहेत खोटसम्राट.
    हे आहेत दगासम्राट.
    कट्यार गुरूच्या काळजात खुपसली .

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 2 місяці тому +5

      😄😄😄😄

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 місяці тому +1

      @@rajangurjar2183 तावडे मुंडे खडसे बावनकुळे कोणी संपवले माहिती ना😅😅 वरचे शब्द फडणवीस ला एकदम सुट होता😅

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 місяці тому

      @@Justfewminutes1 कॉंग्रेस कोणी संपवली ? अक्खी शिवसेना कोणी संपवली ? हिंमत आहे का विशाळगडावर बोलण्याची आता ? ज्याना तुमचे पिताश्री xजडे म्हणायचे ? ज्या सोनिया गांधींचा आवाज काढून शिवतिर्थावर टिंगल करायचेत ? आणि नेहरुच्या लंपटपणावर उत्तर नाही दिल ? नेह्ररुच्या लंपट माफ्या ?

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 місяці тому

      @@rajangurjar2183अरे lvdya महारष्ट्र गोमंतक पक्ष कोणी संपवला.....zatu अभ्यास करून बोलत जा

  • @babasahebbhude
    @babasahebbhude 3 місяці тому +49

    आता लहान लहान मुलांना वारकर्याची वेशभूषा करतात,म्हातारपण हे सुद्धा लहानपणच असते, करून घेवु द्या खुशी.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 3 місяці тому +4

      खी खी खी खी 😂

    • @sanjaydeshpande7216
      @sanjaydeshpande7216 3 місяці тому +2

      😂😂

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 3 місяці тому +6

      ह्याला म्हातारचळ म्हणतात
      😅😅😅😅😅😅😅😅

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 місяці тому +6

      म्हातारपणा मुळे दात नाहीत तसेच लहान मुलांना तरी दात कुठे असतात. दोघांत साम्य आहे.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 2 місяці тому

      ​@@Beke-kg5li
      भन्नाट क्या बात है
      😂😂😂😂😂

  • @Khavchat
    @Khavchat 3 місяці тому +33

    🙏 तो ‘नटसम्राट’ नसून ‘कटसम्राट’ आहे.

    • @Khavchat
      @Khavchat 3 місяці тому +1

      म्हणजे ‘कट’ करणारा सम्राट आणि ज्यांनी स्वतःचा Cut करून घेतला आहे त्यांचाही सम्राट!!

    • @mnk1964
      @mnk1964 3 місяці тому +2

      खवचटराव, आपण आजकाल लुप्त झालात. काही कारण?

    • @Khavchat
      @Khavchat 2 місяці тому

      @@mnk1964 लुप्त नाही!! हे कमेंट डिलीट करतात.😁 ह्या कमेंटचा पुढचा पार्ट डिलीट केलाय इथे रिप्लायमध्ये टाकलेला.

  • @rajendrajadhav7454
    @rajendrajadhav7454 3 місяці тому +73

    थोडा वेळ लागेल पण हे काम फडणवीस च करतील ह्या सर्वांचा बाप आहे

    • @XyYz-f4w
      @XyYz-f4w 2 місяці тому

      @@rajendrajadhav7454 tuza.bap.asel.fadanvis

    • @deepaknikam4798
      @deepaknikam4798 2 місяці тому

      To bsp nahi tap aahe,

  • @ravindrashivanagi6818
    @ravindrashivanagi6818 3 місяці тому +223

    नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराज सम तुलना केली तर सर्व आकांडतांडव करीत होते आणि आता विठ्ठल सम तुलना करता लाज वाटली पाहिजे तुम्हाला

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 3 місяці тому +13

      कडक.मस्त.

    • @smrutideshprabhu9522
      @smrutideshprabhu9522 3 місяці тому +20

      कार्यकर्त्यानी. अक्कलच गहाण ठेवलीय. त्याला कोण काय करंणार ?विठ्ल शांत उभा राहून. पाप मोजतोय 🤦‍♀️🙏

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 2 місяці тому

      तीच तर गुंडाळून ठेवली आहे.

    • @Hindukush9
      @Hindukush9 2 місяці тому +3

      असेल तर ठेवणार ना ❓😇🥸

    • @vaibhavgujar6803
      @vaibhavgujar6803 2 місяці тому +7

      बाळा शिवराय यांच्या सोबत कोणाचीही तुलना होऊ शकत नाही...अगदी कुणाचीच नाही....पण स्वतःला विठ्ठल म्हणवून घेणं हे पण अयोग्यच आहे...स्वतला देव समजणारे किंवा तुमच्या देवांचा बाप आहे मी असा बोलणारे तुमचे साहेब हे विठ्ठल काय ,माणूस होना हे जमलं नाही कधी.. आणि त्याला तुम्ही विठ्ठल समजता ...याचा अर्थ एकच तुम्ही आंडभक्ता झाला आहात...बस एकालाच मोठा मानायचा ...भले त्याने अख्या भारतच्या शेतकऱ्याची इज्जातीत खोलून मारून ठेवली असली तरीही.. जमीन निर्जीव बनवणं यात पण याच माणसाचा हात आहे...आणि जो या धरतीचा नाही होऊ शकला कधी तो तुमचा विठ्ठल कधी होणार. या जन्मात तरी ते शक्य नाही

  • @sharadwagh2292
    @sharadwagh2292 2 місяці тому +1

    Far Chan presentation. !!👍👍❤️😄♥️🙏 SHARAD WAGH ❤❤❤

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 2 місяці тому +7

    पूर्वी स्वतःला जाणता राजा म्हणवून घेतले , आता स्वतःला विठोबा म्हणवून घेतात.. किती दांभिक आणि ढोंगी असावे माणसाने..

  • @ashokkamdi2793
    @ashokkamdi2793 3 місяці тому +243

    महाराष्ट्रा ला लागलेला कलंक म्हणजे शारदापवारर ...

    • @AshokYadav-tq5po
      @AshokYadav-tq5po 3 місяці тому

      वाकडया तोंडाचा म्हातारा लाळ गाळणारा..

  • @PradipBhoite-w4k
    @PradipBhoite-w4k 3 місяці тому +85

    ह्या लोकांना आशा वेशात पाहणं सुध्दा नको वाटते

    • @sharmilakute7339
      @sharmilakute7339 3 місяці тому +5

      १००/.

    • @shobhatejam6999
      @shobhatejam6999 2 місяці тому

      खरच नाव घ्यायलाही veet आलाय ha manus kdhi dunyeche changl krnar aanisrvancha nirop ghenar mharastrala pokhrun khalle ya chankyane.

  • @ganeshkapse4842
    @ganeshkapse4842 3 місяці тому +107

    श.प.ने आपले निवडणूक चिन्ह खंजीर करावे.

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 2 місяці тому

      100%सत्तेत येणार खंजीर खुपसून करामती जसा लो सभेत राज्यात केल तसच करणार हा 80वर्षाचा अन् वय सांगणार 16वर्षे

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 2 місяці тому

      शेकाप

    • @deepaknikam4798
      @deepaknikam4798 2 місяці тому

      Loksabhela yach pavar sahebani tumchi kashi
      Ga,,,,,,,,, marli na,
      😄😄😄😄😄😄😄😄

  • @shashankdusane2797
    @shashankdusane2797 3 місяці тому +33

    नार्को टेस्ट मध्ये तेलगीने पहिलं नाव MR पवार... घेतलं होतं पण कोणी लक्ष दिलेल नाही...

    • @abc0075
      @abc0075 2 місяці тому +1

      Ghotale Samrat 😅

    • @SatishHaldankar-q1b
      @SatishHaldankar-q1b 2 місяці тому +1

      @@shashankdusane2797 सत्यवचन.....

    • @sarjeraopatil7984
      @sarjeraopatil7984 2 місяці тому +1

      उचापत्याच इतक्या प्रचंड प्रमाणात करायच्या की गोंधळ माजला पाहिजे. एव्हढ्या एनर्जी मध्ये एखादे मोठ्ठे धरण बांधून पूर्ण झालेले असते..

  • @smitajoshi1930
    @smitajoshi1930 3 місяці тому +239

    डोक्यात जातात हे पवार आणि राऊत

    • @manharlalvasani5222
      @manharlalvasani5222 3 місяці тому +1

      🤔🤫😀​@@Kattar_hindu_bramhan

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 3 місяці тому +1

      ​@@Kattar_hindu_bramhanएक तर तुम्ही कट्टर हिंदू नाहीत.. ब्राह्मण तर मुळीच नाहीत..
      हो पण एक नक्की तुम्ही कट्टर खणत्या राजाचे हांजी हांजी करणारे निष्ठावान आहात जे इथे narrative set करण्यासाठी आणि लोकांच्या मध्ये द्वेष पसरविण्यासाठी मुद्दाम असे नाव घेऊन प्रकटले आहात

    • @XyYz-f4w
      @XyYz-f4w 2 місяці тому +2

      Dok.bhintivar.apta

    • @XyYz-f4w
      @XyYz-f4w 2 місяці тому

      ​@@manharlalvasani5222hya.bhatgyanni.tar.pith.mahag.kelay

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 2 місяці тому

      Mag kay tar dalbhadri kalank ahe MH la

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 3 місяці тому +28

    भटकती आत्मा मुक्त महाराष्ट्र

    • @sarjeraopatil7984
      @sarjeraopatil7984 2 місяці тому

      खरच आहे, ती भटकती आत्मा आहे आणि त्याचे पाठीराखे म्हणजे त्याच्या मागची भुतावळ . आता गटारी अमावस्या जवळ आलीच आहे. म्हणून ते कोरस करत आहेत. भाजप सक्षम आहेच, त्यांना बा...मध्ये बंद करण्यात येईल, जरा थांबा...

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 2 місяці тому +2

    अहो या तुमच्या साहेबांना आजोबांना फर्ग्युसन कॉलेज पासून ओळखतोय शिवाय पहिली सभा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची त्यांचे कडे दोन एकर सुद्धा नव्हती चंदर अण्णा तावरे यांचे कृपा झाली

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 3 місяці тому +8

    खोटी स्तुती करणारे यांना लाज सुद्धा वाटत नाही याचे आश्चर्य वाटते.

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 3 місяці тому +20

    विठ्ठल खुर्ची वर कधी बसले हाच विठ्ठल माऊलीचा अपमान आहे

  • @rajendrajadhav7454
    @rajendrajadhav7454 3 місяці тому +18

    या ओळख करून देणाऱ्या बाईला काही तरी अक्कल आहे का

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 3 місяці тому +15

    पंढरीच्या विठ्ठलाला पाहिल्यावर संत तुकाराम महाराजांना अभंग रचला सुंदर ते 🙏🌹🌹
    आणि आता हे ध्यान
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 3 місяці тому +34

    सुशिल जी शीर्षक फोटो अपुराच आहे कारण यात गोल टोपीचा फोटोच नाही

    • @Gar391
      @Gar391 3 місяці тому +1

      😂😂😂😂😂😂

    • @sanketdeshpande9242
      @sanketdeshpande9242 2 місяці тому +1

      जाळीदार टोपीचा😂

  • @narayanutekar9996
    @narayanutekar9996 2 місяці тому +2

    सुशील जी, कोण च्या ऐवजी कोणी असे का म्हणत नाही तुम्ही?
    अजुबाचे तुमचे विश्लेषण योग्य आहे.

  • @SatishHaldankar-q1b
    @SatishHaldankar-q1b 3 місяці тому +58

    मनांची़,,,जनांचीं,,,लाज नसलेला निर्लज्ज नेतां....

  • @Roving_Marathi
    @Roving_Marathi 3 місяці тому +11

    नटसम्राट हा मराठीतील एक साधारण भाषेत नाचे म्हणतात. हे त्यांना सांगायचे असेल.

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 3 місяці тому +19

    बरोबर शीर्षक दिले 😂😂

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 3 місяці тому +11

    आज ना उद्या अजित पवार काकांच्या बरोबर जाणारच.काकानी अजित पवार यांना तात्पुरते भाजपबरो्बर मुद्दाम पाठवला आहे.लोकसभेच्या निवडणुकीसाठी.हा काकांचा डाव आहे यांत शंका नाहीं.

    • @latamehta9241
      @latamehta9241 2 місяці тому

      यात तिळमात्र शंका नाही. त्यांनी आपला फायदाच करून घेतला. BJP ल मते दिलीच नाही
      सुप्रिया सुळे ल मते देऊन जिंकवल आणि सुनेत्रा पवार ल हरवून पण राज्य सभेत पद मिळवलं. शिवाय सत्ता राहिली.

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 3 місяці тому +30

    कटसम्राट ला देव करो आणि लवकरच भुलोकातून अं तार्धन kro

    • @avinashbhujbal4035
      @avinashbhujbal4035 2 місяці тому +3

      त्याला वर न्यायला वरचे पण घाबरतात कारण तिथे पण असेच करेल म्हणून

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 2 місяці тому

      😂😂😂😂😂😂😂​@@avinashbhujbal4035

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming 3 місяці тому +9

    नटसम्राट आजूबा नाही हो खंजीरसम्राट आजोबा म्हणा 😂😂😂

  • @shankarzol
    @shankarzol 2 місяці тому +6

    मोगल काळात=1000 वर्षे इंग्रज 300 वर्षे हा देशातील सर्व समाज एकसंघ. राहीला पण पवारान
    समाज राजकारणासाठी समाज दुभंगुण टाकला
    इतका निच. जयचंदाची ओलांद या राज्यात
    जन्माला आली *****दुर्दैव आहे

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 3 місяці тому +8

    नाॅनव्हेज खानारे विठ्ठल रूक्मिणी.

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 місяці тому +3

    कुलकर्णी बंधू खरोखरंच योग्य आहे जय शिवराय हरहर महादेव

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 місяці тому +3

    तो मि नव्हेच 😂 हा कट सम्राट अजून किती सोंग घेणार आहे देव जाने 😂

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 3 місяці тому +8

    वारी आली की फॅन्सी ड्रेसची कॉम्पिटिशन सुरू होते

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 Місяць тому

    स्पष्ट व सटीक विश्लेषण .

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 2 місяці тому +4

    हा वाकडया म्हणजेच दुसरा जिना आहे

  • @ajaykumardixit8616
    @ajaykumardixit8616 2 місяці тому +4

    जरांग्यानी आज भाजप व भाजपचे नेते व मुख्यत्वे फडणवीस यांच्याबद्दल जे अश्लील वक्तव्य केले त्याचा मी निषेध करतो. आपण यावर निषेधात्मक व्हिडीओ कधी करणार ?

  • @Khavchat
    @Khavchat 3 місяці тому +59

    🙏 औरंग्या ८८ वर्षे जगला होता!!

    • @pradeepdeshpande1008
      @pradeepdeshpande1008 3 місяці тому +5

      ९० वर्षे जगला होता खवचटराव! (औरंग्या)

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 3 місяці тому

      ​@@pradeepdeshpande1008
      92😢

    • @Khavchat
      @Khavchat 3 місяці тому

      @@pradeepdeshpande1008मी Wiki वर वाचले ८८. जगलाही असेल ९०.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 3 місяці тому +5

      म्हणजे अजून सहा सात वर्ष राज्याच्या नशिबात आहे
      😊😊😊😊

    • @pandharinathshinde7814
      @pandharinathshinde7814 2 місяці тому +1

      Hach to aurangya she. Sarodin

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 3 місяці тому +10

    कुलकर्णी!मी आपणास एक द्रष्टा पत्रकार याच नजरेतून पहात आलो होतो पण आपण भ्रमनिरास केलात.मी सहसा आपण भल् आणि आपलं भल् याच भुमिकेत रहातो.अजूनही सांगतो अजित पवार याला पाठवल् गेलय् अजित पवार आलेला नाहीये.भुजबळ तर एक प्याद आहे सत्तेसाठी हपापलेले त्याला जनता उगीच ओबीसी चा तारणहार समजतेय....
    महत्वाचे एकच भाजपा ला सत्तेबाहेर करण्यात एकत्रित राष्ट्रवादी यशस्वी होणार अस दिसतय.

  • @rajendrachavan39
    @rajendrachavan39 2 місяці тому +3

    महाराष्ट्राचे खरे खुरे विठोबा रुखमाई श.प. आणि प्र.प. म्हणणाऱ्या बाईला promotion मिळाले असेल

  • @dilipbapat8315
    @dilipbapat8315 2 місяці тому

    अगदी बरोबर

  • @sumanthombare3721
    @sumanthombare3721 2 місяці тому

    बरोबरच आहे तुम्ही देश पेटवायला निघाला आहात कुलकर्णी साहेब 🙏🙏

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 3 місяці тому +12

    तो मी नव्हेच ची भुमिकाच योग्य,, मराठा आरक्षण २३ मार्च १९९४,,,

  • @ratnadeeppatel4552
    @ratnadeeppatel4552 3 місяці тому +9

    M B Patil यांचे दगाबाज पुस्तक नक्की वाचा.

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 3 місяці тому +103

    सुशिलजी शरद पवारला नटसम्राट म्हणणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे!

    • @bhagwansalunke875
      @bhagwansalunke875 3 місяці тому +3

      यांच्या कडून काय अपेक्षा करणार 24 तास फडणवीस पुराण चालु असते

    • @abhaykulkarni8406
      @abhaykulkarni8406 2 місяці тому +2

      का नटसम्राटचा अपमान आहे 😂

    • @शिवव्याख्यातेसिद्धेश्वरलांडगे
      @शिवव्याख्यातेसिद्धेश्वरलांडगे 2 місяці тому

      हे फक्त पूरोगामी विचारांच्या विरोधात मराठा आणी शरदचंद्रजी पवार विरोधात उघडलेले दूकान आहे..।..​@@bhagwansalunke875

    • @sarjeraopatil7984
      @sarjeraopatil7984 2 місяці тому

      नटसम्राट म्हणजेच नाटके किंवा सोंगे, ढोंगे, खोटारडे पणा करण्यात तरबेज ...

  • @prakashmali5772
    @prakashmali5772 3 місяці тому +17

    राऊत यांचा नटसम्राट कदाचित विठोबा चा रोल करतात कि kay

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 місяці тому +1

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @sadashivsalunkhe9443
    @sadashivsalunkhe9443 2 місяці тому

    Bahut ache

  • @akshitaambre7810
    @akshitaambre7810 2 місяці тому

    आदरणीय सुशील कुलकर्णी जी
    नमस्कार.
    अतिशय आत्मीयतेने धन्यवाद. आपण काय विश्लेषण करता. लाजबाब. सर्व क्षेत्रातील अभ्यास, स्पष्ट आणि पुराव्यानुसार बोलणे, सत्य बोलणे. हिंदूत्व जगवणे, आपला प्रत्येक शब्द हौ बौद्धिक आणि वैचारीक धनुष्यबाणातील तीर आहे जो अगदी अचूक लक्ष ठेवून शत्रूला मारतो. आपल्याला उदंड आयुष्य लाभो, परमेश्वराचे संपूर्ण सुरक्षा कवच आपल्याला प्राप्त हो, आपला सर्वांगीण विकास हो, हीच परमेश्वराला आपल्या प्रती माझी संपूर्ण समर्पित शुद्ध प्रार्थना. भाऊ तोरसेकर, प्रभाकर सुर्यवंशी आणि सुशील कुलकर्णी हा राजकीय विश्लेषणाचा हिंदूत्व मंदिरामधील सोनेरी अक्षरांचा त्रिशूळ आहे. अगदी चकचकीत जसे पहावत रहावे. भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न आहेत आणि सदैव असणारच. हा त्रिशूळ असाच चकचकीत राहो, त्यावर नेहमी विचारांचे पॉलिश होत राहो ज्यामुळे तो त्रिशूळ आंम्हाला सुंदर दिसेल हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा विश्लेषणाच्या तीन्ही ब्रम्हा-विष्णू-महेष आपल्या तिघांना ही संपूर्ण समर्पित प्रणाम करतो.
    जय महाराष्ट्र
    जय श्रीराम
    ओम नम: शिवाय
    KSM
    NUMEROLOGIST
    A SUNILKUMAR.
    THANE

  • @MohanGiradkar-co3gi
    @MohanGiradkar-co3gi 2 місяці тому +4

    मटन खाणारा शरद पवार हा वारकरी असूच शकत नाही पण तो वार..... करी च असू शकतो

  • @Vandebharat-d2p
    @Vandebharat-d2p 3 місяці тому +7

    एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग...

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 2 місяці тому +4

    वा रे..... पाठीत वार करणारे म्हणजे हेच ते वारकरी.

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 2 місяці тому +1

    " भावपूर्ण, भावभिनी, भावनात्मक, भरोसेमंद......... ?

  • @noONEgaming181
    @noONEgaming181 2 місяці тому +3

    "आयुष्यात नेहमी तयार रहा हवामान आणि शरद पवारसाहेब कधी बदलतीन सांगता येत नाही.. 🌻🥺" 🤗😎🤗🌻

  • @mangeshjoshi4317
    @mangeshjoshi4317 2 місяці тому

    Very true.

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 3 місяці тому +4

    देवेंद्र फडणवीस हे शेरास सव्वाशेर असल्याने त्यांना ठरवून टार्गेट केले जात आहे व त्यांना राजकारणातून संपवायचे आहे.

  • @balkrishnachavan7565
    @balkrishnachavan7565 3 місяці тому +12

    हे देव आहेत तर मग देवाघरी कधी

    • @rajendrajadhav7454
      @rajendrajadhav7454 3 місяці тому +3

      अंखड महाराष्ट्र त्या वेळेची वाट पाहत आहे

  • @Khilarekartik51
    @Khilarekartik51 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @VishnuChavan-w4n
    @VishnuChavan-w4n 2 місяці тому +3

    उचापत्या करून भागला आणि आता पंढरीच्या वाटेला लागला.

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 2 місяці тому +1

    लाज वाटली ह्या बाईला म्हणते आमचे खरे खरे विठ्ठल रुक्माबाई ही किती गुणिले किती ची वंशावळ आहे

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 2 місяці тому +2

    कट्यार सम्राट असा सम्राट झाला नाही होणारच नाही..

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 3 місяці тому +20

    शरदचंद्र पवार यांनी तुळशी माळा घालून आपल्या बरोबर प्रतिभा यांना न घेता सुप्रिया सुळे यांना तुळशी माळ घालुन शरदचंद्र पवार यांच्या बरोबर कां.याला नटसम्राटाचा डाव कसला म्हणायचं हे काकाचे चमचे व महाराष्ट्राची जनता जाणे.

    • @pramoddongre-u9p
      @pramoddongre-u9p 2 місяці тому +2

      अहो प्रतिभाताई या परक्या आहेत ना? त्यांच्याच पतीने केलेली व्याख्या आहे हि.

  • @babasahebbhude
    @babasahebbhude 3 місяці тому +9

    हे जर खरेखुरे विठ्ठल रखुमाई तर मग पंढरपुरवाले खोटे काय ?

  • @pravinkalbande3396
    @pravinkalbande3396 3 місяці тому +4

    आरारा, साहेब वारीत?☺️😊😊😢😢आमच्या देवाचा बाप आमच्या देवाच्या वारीत!☺️😊😊आता कसं हो?यांच्या तर पाया पडाव्या लागतील, पांडुरंगाला!😢😢😢कारण, पांडुरंग माऊली आमचे देव,आणि हा हेक्कडतोंड्या तर आमच्या देवांचा बाप आहे!😢😢😢😢

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 2 місяці тому +1

    खूपच छान आणि मार्मिक विश्लेषण,

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev2542 2 місяці тому +2

    महाराष्ट्र मधील काही लोकांना नटसम्राट फारच आवडतात.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 3 місяці тому +5

    स्वार्थ,स्वार्थ आणि स्वार्थ याशिवाय आयुष्यात काहीच केलं नाही .
    जाणता राजा , विठ्ठल -रखुमाई,देवांचे बाप इ इ किती खोटी विशेषणं.

  • @rahulpuradupadhye3511
    @rahulpuradupadhye3511 2 місяці тому +1

    Jayant patil ek no. Cha लुचाट माणूस आहॆ फक्त दाखवायची पद्धत वेगळी

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 3 місяці тому +7

    हा महाराष्ट्र ला केव्हा सोडूल
    तो सुदीन
    नटसम्राट 😂😂😂😂

  • @bharatdukre2296
    @bharatdukre2296 3 місяці тому +4

    शरदचंद्र पवार साहेब हे माझे परिवार आहे, त्यांनी मला कधीही श्रीमंत होऊन धील नाही कीवा गरीब होऊन धील नाही आजवर जुलवत ठेवले सपरावरचे पाचट नी़घाले नाही ऋतू प्रमाने बदले नसल्याने आजही तीच परिस्थिती आहे,

  • @rameshrane3396
    @rameshrane3396 2 місяці тому +2

    पुढची आषाढी बारामतिची वारी उबाठाची पिलावळ व बिस्कुटे पत्रकार करणार.

  • @prashantkinekar654
    @prashantkinekar654 2 місяці тому +1

    लखोबा लोखंडे, हा हैदरअली मन्सूर अन्सारी , तो (मी) तो नव्हेचं ।

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 2 місяці тому

    अगदी योग्य शब्दप्रयोग *नटसम्राट* *तो मी नव्हेच*

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 2 місяці тому +1

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shobhasakorkar4750
    @shobhasakorkar4750 2 місяці тому

    सुशिलजी प्रणाम व धन्यवाद !आपले बोलणे मस्त धारदार होतेय्,अगदी योग्य.

  • @AryaAradhya355
    @AryaAradhya355 2 місяці тому +3

    लाजा वाटल्या पाहिजेत यांना देव पण वाट बघतोय अजुन घडा भरलेला नाही

  • @bylagu
    @bylagu 2 місяці тому

    नमस्कार शुभ संध्या सुशीलजी. मला एका गोष्टीचं खूप नवल याचं वाटतं की वर्तमानातील घटना आणि जुन्या हिंदी चित्रपटातील प्रसंगांची सांगड कशी चपखल व परखडपणे घालता. चालू दे, तुमचं काम असंच, पुढे पुढे.

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 3 місяці тому +7

    नशीब समजा फक्त यांच्या वर भागले गोकुळीचा कान्हा राहुलजी अवतिर्ण झाला नाही