LIVE : Manoj Jarange यांची पदयात्रा मुंबईकडे, मराठा आरक्षण देण्याची सरकारची तयारी तरी हा निर्णय का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ManojJarangePatil #MarathaReservation #EknathShinde #virendraPawar
    मराठा आरक्षण देण्याची एकनाथ शिंदे सरकारची तयारी तरी मनोज जरांगे मुंबईकडे का निघाले? या विषयावर आहे आजचा मुद्दा,सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार---------
    #RPT0155
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 378

  • @krishnathorat5323
    @krishnathorat5323 4 місяці тому +26

    मिडीयाने निःपक्षपातीने सहकार्य करावे हि नम्र विनंती.

  • @anteshshinde2067
    @anteshshinde2067 4 місяці тому +18

    वीरेंद्र पवार साहेब खूप छान मुलाखत दिलीत. एक मराठा लाख मराठा.

  • @sohamavhale690
    @sohamavhale690 4 місяці тому +16

    नोटीस बोर्ड वर लावा आणि तात्काळ दाखले दया

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 4 місяці тому

      आजून काहीच मान्य केल्या नाहीत फुकठ काहीही सांगू नये आगोदर ज्यांना ओबीसी सांपडले ते प्रमान पत्र द्या नंतर सोयरयाना द्या आसे आहे पत्रकार साहेब आम्हाला आहे हे कळवा मग आम्ही अर्ज करु जर माहीत नाही तर अर्ज काय कराव सरकार ईतके दीवस झोपले होते का आता सरकारला जरागे पाटील यांच्या दाब टाकला मग नाक उघडतय

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 4 місяці тому

      ईतके दीवस झाकून ठेवले का सांगीतले नाही आणी काढायला गेले तर दहा हजार रुपये खर्च येतो

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 4 місяці тому

      ओबीसी मधे भुजबळ सारखें पुढारी आहे त्यांच्याच समाजाला फायदा करुन घेतला लहान समाजाला ह्या पुढार्यांनी दीलयाच नाही हे पुढारी देणार नाहीच सगळे हेच पुढेही खाणार पण गरीबांना मिळणारच नाही

  • @vilassonawane2870
    @vilassonawane2870 4 місяці тому +12

    मराठा समाजाची खूप छान अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले पवार सर .

  • @user-mf4lo6jz6t
    @user-mf4lo6jz6t 4 місяці тому +13

    अर्ज करण्याची गरज नाही
    कारण सरकारणे आलाऊडस करणे
    ज्याला कोणाला कुणबी प्रमाण पत्र पाहिजे त्यांनी लवकरात लवकर घेवुन जाणे
    एक मराठा कोटी कोटी मराठा पुसदकर

  • @vijaysuryavanshi9321
    @vijaysuryavanshi9321 4 місяці тому +4

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे सात है जय हिंद जय महाराष्ट्र

  • @yashchavan4155
    @yashchavan4155 4 місяці тому +9

    खुप खुप अभार वीरेंद्र पवार सर 1994 च्या सरकारी ठराव बादल सत्य संगितल्या बदल

  • @sohamavhale690
    @sohamavhale690 4 місяці тому +19

    ७० वर्ष आम्हाला मराठा समाजाला फसवले गेले . मराठा समाजाचे खुप मोठे नुकसान झाले आहे .

    • @harshalrohile2402
      @harshalrohile2402 4 місяці тому

      70वर्ष झालं आरक्षण द्यायचा निर्णय चालू आहे

    • @VasantDanve
      @VasantDanve 4 місяці тому

      आमच कागद जळाले साहेब आमच काय

  • @ramdhumale472
    @ramdhumale472 4 місяці тому +34

    मराठा आरक्षणाचा सर्वे चालू आहे त्यामध्ये ज्या अटी शर्ती लावलेले आहेत त्या इतर जातींचा आरक्षण देताना लावल्या होत्या काय हा माझा सवाल आहे विजय सरदार

    • @wofacts2546
      @wofacts2546 4 місяці тому +1

      Ho na dada he नियम fakt marathyana ch ka

  • @sohamavhale690
    @sohamavhale690 4 місяці тому +20

    येवढा मोठा मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे तो काहि वेडा नाही . आर्ज केलेले असताना सुद्धा प्रमाणपत्र देत नाही आणी दिले तरी चुकीच स्पेलिंग मिस्टेक करतात

  • @sohamavhale690
    @sohamavhale690 4 місяці тому +4

    मुंबई तक चॅनल वर य कुणबी प्रमाणपत्र विषय वर चर्चा करत आहे त्याबददल चॅनल चे खुप खुप अभिनंदन व धन्यवाद

  • @digambardeshmukh9607
    @digambardeshmukh9607 4 місяці тому +10

    70 वर्षात मराठा समाजाला सरकारने काय दिलं याचं स्पष्टीकरण करा

  • @shivajikshirsagar7815
    @shivajikshirsagar7815 4 місяці тому +6

    जर यादीत नाव आहे किंवा नाही हे च माहीत नाही तर अर्ज कोण करणार
    प्रथम या दी प्रसिद्ध होणे अत्येत महत्वाचे

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 4 місяці тому +6

    Saport 🎉pawar saheb 🎉 हिंमत ठेवा आम्ही तुमचे पाठीमागे आहोत 🎉❤ एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाचं बापाचं

  • @sohamavhale690
    @sohamavhale690 4 місяці тому +11

    धावपळ करून सुद्धा प्रमाणपत्र मिळत नाही .

  • @shivajithite5521
    @shivajithite5521 4 місяці тому +5

    जोशी साहेब येणाऱ्या निवडणुकीत जर तुम्हाला आमचे मराठ्यांचे मत पाहिजे असेल तर तुम्ही उमेदवारांनी किंवा पक्षाने त्या मतदारांकडे एप्लिकेशन्स करावे मग आम्हीसुद्धा ठरवू काय करायचे ते.

  • @gavhane8423
    @gavhane8423 4 місяці тому +21

    पुण्यातील मराठा समाजाचे आमदार कुठल्या बिळात गेलेले आहेत हे सांगा

    • @Harmony989
      @Harmony989 4 місяці тому

      ते कशाला इतर समाजाचा रोष ओढून घेतील..ते सर्व समाजाचे प्रतिनिधी आहेत..जे कायदेशीर,घटनात्मक आहे ते मिळणारच आहे,उघडपणे एकाची बाजू घेणे म्हणजे दुसऱ्याचा रोष येणार..एक मराठा लाख मराठा सुद्धा येवढेच मोठे आंदोलन झाले..जनता तिच आहे फक्त नेते बदलतात..

  • @sachinchalke8266
    @sachinchalke8266 4 місяці тому +10

    ज्या गावात एखाद्या आडनाव ची एक नोंद सापडली तर त्या गावातील त्याच आडनावा ची सर्व लोकांना आरक्षण दिले पाहिजे

  • @yashvantmadbhagat7877
    @yashvantmadbhagat7877 4 місяці тому +3

    एक मराठा लाख मराठा...🚩

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 4 місяці тому +17

    अहो अर्ज करून सर्टिफिकेट घेण्यासाठी एका सर्टिफिकेट साठी,20 हजार धावे लागतात ते गरीब लोक कुटून देणार

  • @babasahebsurashe9116
    @babasahebsurashe9116 4 місяці тому +5

    साहेब सदावर्ते यांना समजून सांगा मराठा काय आहे हा माणूस विनाकारण आडवा चालतोय

    • @prabhakarchavan799
      @prabhakarchavan799 4 місяці тому

      अरे त्याचे दोन डोळे वेगवेगळे आहेत म्हणून तो आडवा चालतो.एस्टी वाल्यांची वाट लावली या पिंगल्याने

  • @jaydeepyadav7414
    @jaydeepyadav7414 4 місяці тому +13

    आम्हाला तयारी नाही निर्णय हवा आहे

  • @vishalpise1183
    @vishalpise1183 4 місяці тому +9

    मतदान कार्ड काढतांना जसं यंत्रणा काम करते तसं करायाला हवं..

  • @madhukarbhagat3254
    @madhukarbhagat3254 4 місяці тому +4

    पवार साहेबांनी चांगली माहिती दिली.

  • @user-zy7qx8jz7b
    @user-zy7qx8jz7b 4 місяці тому +1

    साहेब आपली मुलाखत पाहिली ज्या लोकांना दाखले मिळाले आहेत आंदोलन सुरू होण्यापूर्वी तर त्यांच्या सख्ख्या चुलत भावाला परत पुर्ण प्रोसेस करायला लागते दोघांचा आजोबा एकच आणि पुर्ण प्रोसेस ला किती खर्च येईल आजही तेवढेच पैसे मागितले जाते जेवढे पहिले लागत होते

  • @sunilmagar1054
    @sunilmagar1054 4 місяці тому +3

    नोंदी कुठे आहेत ते सरकार ने सांगाव

  • @prabhakarnikam9875
    @prabhakarnikam9875 4 місяці тому +9

    70 वर्ष सहन केले

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 4 місяці тому +2

    अगदी बरोबर आणि सकारात्मक चर्चा होत आहे ज्या च्या नोंदी सापडल्या तर त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 4 місяці тому +1

    Virendra sir khup chan mandani kelit.

  • @vishalpise1183
    @vishalpise1183 4 місяці тому +2

    महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यंत्रणा सरकार कडे आहे, आमच्याकडे नाही.. यंत्रणा काम करत नाही . त्यांना कामाला लावा. लगेच problem solve hoil

  • @sandeepsalunke397
    @sandeepsalunke397 4 місяці тому +2

    जय शिवराय

  • @sunilmagar1054
    @sunilmagar1054 4 місяці тому +4

    आहो त्या नोंदि कुठे आहे ते च आम्हाला कळु देत नाही सरकार

  • @Dattatray-ue3ly
    @Dattatray-ue3ly 4 місяці тому +4

    त्यांना दिलेलं काम ते करत आहेत.

  • @DrSatishBPatil
    @DrSatishBPatil 4 місяці тому +2

    सात बारा जर ऑनलाईन मिळतो तर प्रमाणपत्र का नाही ?

  • @sidhumagar7610
    @sidhumagar7610 4 місяці тому +9

    द्या की मगं
    ते माघारी जातील....

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 4 місяці тому +2

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 4 місяці тому +2

    तलाठी कार्यल्यातून गाव वाईज याद्या आता ठरवलं तर उद्या संद्याकाळ पर्येंत 50 टक्के लोक अर्ज करू शकतात

  • @cops4234
    @cops4234 4 місяці тому +3

    Nice pawar sir

  • @DilipMore-wy4oi
    @DilipMore-wy4oi 4 місяці тому

    ❤❤ धन्यवाद विरद्र पवार साहेब तुम्हाला माझ्या वतीने जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा

  • @parmeshwargavhane1320
    @parmeshwargavhane1320 4 місяці тому +1

    आम्हाला नोंद आहे म्हणुन माहिती नाही तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर लावव्या त्या मुळे प्रत्येकाला समजेल त्या नंतर एप्लिकेशन्स करता येईल

  • @vishnudalavi6572
    @vishnudalavi6572 4 місяці тому +1

    आता माझं असं म्हणणं आहे की माझ्या टीसी वर कुणबी आहे आणि माझ्या भावाच्या टिशू वर मराठा आहे मंग याच्यात आम्ही कसं एकाच घरात एक कुणबी आणि मराठा

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 4 місяці тому +1

    माझा सरकार ला आणि मिडियाला
    एक प्रस्न आहे.आ़तरजतीविवाह
    म्हणजे काय मराठा कुणबि व मराठा यांच्या विवाह ला जर कुणबि प्रमाण पत्र देणार नसलं तर
    सगे सोयरे याचा उपयोग होणार नाहीं
    अस मला वाटतंय
    या विषयावर चर्चा करावी

  • @balasobabar200
    @balasobabar200 4 місяці тому +1

    ज्या ज्या गावात जो तलाठी बसतो त्याला 4 गाव दिले आहे तो सरळ बोलतो की तुम्ही जावा आणि कुणाला बोलायचे त्याला बोला

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 4 місяці тому +1

    निवडणूक आयोगाला कसा पटकन निर्णय घ्यायला भाग पाडता.ED, सीबीआय इन्कम टॅक्स या सारख्या संस्थांना पटकन निर्णय घ्यायला कसे भाग पाडता. एखाद्याला अडकवायचे, एखाद्याला सोडायचे हे कसे चुटकी सरशी होत.. तसा निर्णय घ्या ना पटकन..

  • @jyotibhosale5074
    @jyotibhosale5074 4 місяці тому +2

    भाऊ जय शिवराय पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे मराठ्यांचा आजपर्यंत काही चुकलं नाही मुख्यमंत्री मराठा असो या इतर जातीचा परंतु आज जो लढा घेतलाय हा आता माघार होणार नाही 54 लाख नोंदी मिळाल्या ऑक्टोबरपासून सरकार काय करत होतो जेव्हा मराठा योद्धा मनोज धरण के पाटील म्हणतात की आंदोलन मोडला जाईल याचा अर्थ काहीतरी गडबड आहे जे मंत्री आले होते ते आज कुठे गेले हा माझा प्रश्न आहे

  • @sudamshelke5198
    @sudamshelke5198 4 місяці тому +2

    ऐक मराठा लाख मराठा

  • @AKkkopi7843
    @AKkkopi7843 4 місяці тому

    पवार साहेब खूप छान मुलाखत दिली...

  • @rupeshbhor3760
    @rupeshbhor3760 4 місяці тому

    सर्व मिडिया चे धन्यवाद.....

  • @jitendrarmore8583
    @jitendrarmore8583 4 місяці тому +1

    54 लाख नोंदी जि. ता. गाव निहाय ऑनलाइन pdf वेब वर द्या

  • @sohamavhale690
    @sohamavhale690 4 місяці тому +1

    डिजीटल इंडिया आपण म्हणतो तर ऑन लाईन कारवाई तात्काळ करून कुणबी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे . तीन महिने झाले तरी प्रमाणपत्र मिळत नाही

  • @baburaodhanwadedhanwade2709
    @baburaodhanwadedhanwade2709 4 місяці тому +1

    आमच्या नोंदीच नाहीत. आम्ही काय कराव? पाली.ता.जि.बीड

  • @sanjaykhatate9552
    @sanjaykhatate9552 4 місяці тому +1

    दाखले मिलायला 3महिने झालेय तरी पण भेटत नाही दाखल्या साठी 25.30हजार रूपयांची मागणी होते सामान्य माणसांची शासन दरबारी खुप पिलवणूक होत आहे

  • @vijaypawar1724
    @vijaypawar1724 4 місяці тому +1

    पंढरपूर मधुन 3000 कुणबी नोंदी आहेत त्या मोडी लिपीत आहेत त्यां मराठीत करून सांगितले पाहिजे हे पण सांगितल जात नाही

  • @salimjamadar669
    @salimjamadar669 4 місяці тому

    Sir mi vinanti karto ki 3 arj 21.11.2021 roji 3 arj kelte 1 dagadfodu sathi jatpadtalni 3.3.2022 la denyat aali 2 jaat padtalni Aaj paryant denyat aali nahi ya sathi ky Kara ve?

  • @ravidhale7278
    @ravidhale7278 4 місяці тому

    Sahil sir साधा मुद्दा आहे की सरकारने फक्त एक GR काढावा आणि सांगावे की मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी कुणबी मंहून सापडल्या आहेत त्यामुळे मराठा आणि कुणबी या जाती एकच आहेत त्यामुळे सर्व मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात येत आहे आणि त्यांचा एक स्वतंत्र प्रवर्ग करावा

  • @vaishnavigavhane2031
    @vaishnavigavhane2031 4 місяці тому +2

    प्रमाणपत्र देऊन टाका ना

  • @vishalpise1183
    @vishalpise1183 4 місяці тому +1

    दाखले देऊन टाका डायरेक्ट... कॉल करून सांगा काय काय हवंय. घेऊन येतो आम्ही... मग तर द्याल

  • @BalkrisnYelpale-vm6zz
    @BalkrisnYelpale-vm6zz 4 місяці тому

    पवार साहेब तुम्ही दिलेली मुलाखत इतकी छान आहे.

  • @ramkishanthombre9512
    @ramkishanthombre9512 4 місяці тому +1

    परभणी मध्ये जिंतूर सेलू तालुक्यातील अनेक अर्ज पेंडींग आहेत s d o नाहीत असे कारणे दिली जातात

  • @yogeshpatil1204
    @yogeshpatil1204 4 місяці тому +1

    साहिल सर आजुन काहीच लिस्ट नाही लावली

  • @santoshdch
    @santoshdch 4 місяці тому +1

    सरकारला आरक्षण देण्यासाठी आधार पुरावे पाहिजे होते , आता सरकारला 53 लाख पुरावे सापडले आहेत . त्या आधारावर मराठा व कुणबी एकच आहेत असा gr काढावा व कुणबी मराठा आरक्षण द्यावे.

  • @yogeshpatil1204
    @yogeshpatil1204 4 місяці тому +1

    Aajun सांगलीत कुणबी नोद लिस्ट लावली नाही

  • @sitarammete1769
    @sitarammete1769 4 місяці тому

    Thanks mr Virender pawar .

  • @manisharde6716
    @manisharde6716 4 місяці тому

    Great pavar saheb 🎉🎉jai shivray

  • @Sarang9630
    @Sarang9630 4 місяці тому

    🙏🏻🚩Jay Shivrai Virendraji Pawar sir

  • @anandraoghule9947
    @anandraoghule9947 4 місяці тому +1

    Good

  • @Sarang9630
    @Sarang9630 4 місяці тому

    Sir.mazi ashi vinati ahe ki,maratha gemral cat.R.T.E. antergat admit vidyarthi satvi pass nanter kase ani kothe shiknar,pudhil plan/yojana kay?ka maratha vidyarthi satvi pass nanter shala /shikshan sodun bal kamgari karavi?

  • @raj6155
    @raj6155 4 місяці тому

    पवार साहेब यांनी पत्रकार साहेब यांना रोख ठोक उत्तर दिले पत्रकार अडकवू शकले नाही 👍👍

  • @appasaheabkhonde4936
    @appasaheabkhonde4936 4 місяці тому

    आज तुम्ही म्हणता कि आर्ज केला नाही तर प्रमाणपत्र कसे मिळेल तर मग सरकारने ज्यांच्या नोंदी सापडल्या ते लोक आजपर्यंत सरकारच्या चुकी मुळे वंचित राहिले त्यांचे झालेल नुकसान सरकार कसे भरुन काढणारॽ

  • @dharmrajgaikwad4621
    @dharmrajgaikwad4621 4 місяці тому

    सर याद्या आजुन लावल्या नाहीत

  • @rupeshbhor3760
    @rupeshbhor3760 4 місяці тому

    सर सरकारी अधिकारी काम करत नाही, नावे ग्रामपंचायत मध्ये लिस्ट लावली पाहिजे आणि काही गावांमध्ये नावे तपासलेच नाही

  • @ganeshmalge8472
    @ganeshmalge8472 4 місяці тому

    वकील साहेब बराबर

  • @shaileshghag4562
    @shaileshghag4562 4 місяці тому

    आता मोर्चा अडवण्याचा पर्यन्त कोणी करू नये नाहीतर महाराष्ट्र बंद करण्याची ताकद मराठ्यात आहे हे सरकारने समजाव

  • @user-op7yj3oz4i
    @user-op7yj3oz4i 4 місяці тому

    बरोबर आहे सर

  • @dipakkalantre454
    @dipakkalantre454 4 місяці тому

    प्रमाणपत्र वरील आधार कार्डवर असलेल्या मोबाईल मार्फत मेसेज पाठवता येतो

  • @bapujadhav4022
    @bapujadhav4022 4 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩

  • @bantitilekar1384
    @bantitilekar1384 4 місяці тому

    भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा जास्तीत जास्त आमदार हे माझ्या मराठा समाज आहे आज महाराष्ट्र सरकारमध्ये 160 आमदार हे मराठा समाजाचे आहेत किती आमदारांनी माझ्या समाज ची बाजी उचलुन दिल्ली आहे एक ओबीसी लाख ओबीसी.
    आमचे दैवत फक्त आणि फक्त छगन भुजबळ साहेब

  • @pandurangghute8639
    @pandurangghute8639 4 місяці тому +1

    सरकार चालढकल करत आहे. Obc चे केंद्रातील मते कमी होतील म्हणून सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही.

  • @dattajagtap975
    @dattajagtap975 4 місяці тому +1

    पवार साहेब तो तुमच आयकुणच घेत नाहि त्याच लक्ष दुसरिकडेच आहे
    तो निस्त हं म्हणतो

  • @sambhajithorat7312
    @sambhajithorat7312 4 місяці тому

    Jay OBC Maratha reservation jay Manoj jarange patil

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 4 місяці тому

    मी 54 लाखाच्या नोंदीत आहे हे समजले तरच अर्ज देणे योग्य ठरेल.
    सरकारने गाववार यादी तलाठी वा ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर लावावी

  • @rajebhaulange9385
    @rajebhaulange9385 4 місяці тому +1

    आहो आमच्या नोंदीच नाहीत

  • @vilassonawane2870
    @vilassonawane2870 4 місяці тому +2

    विरेंद्र पवार सर तुमचे अभिनंदन तुमची ही मेहनत नक्कीच समाज विसरणार नाही .

  • @udhavmore6438
    @udhavmore6438 4 місяці тому

    Anchor साहेबांना मुख्य मुद्दा लक्षातच येत नाही.आरे बाबा आमच्या नोंदी आहेत की नाही आम्हांलाच माहीत नव्हतं म्हणून तर आम्ही अर्ज केला नाही.आमची नोंद सरकारला सापडली आहे एवढं सांगायला किती वेळ लागतो.नोंदी शासनाने जाणिवपूर्वक लपवल्या म्हणुन तर समस्या निर्माण झाली ना.

  • @sunilmane2622
    @sunilmane2622 4 місяці тому

    प्रत्येक गावा मध्ये ग्रामपंचायत कार्यालय मध्ये कुणबी आसल्याल्या गवकरायचे नावाची लिस्ट लावणे
    तेव्हाच नागरिकांना कळेल की आपण कुणबी आहे हे कल्यावर आम्ही अर्ज करू

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 4 місяці тому

    आई आणि मामा कडचे परावे साजीकच ज्वाईंड होयलाच पाहिजे कारण आईच्या भावाला मामा म्हणतात आणि आईला ममा म्हणतात आई कडचे पण लागु करायला पाहिजे जय शिवराय

  • @SudhirNalawade-qs1rj
    @SudhirNalawade-qs1rj 4 місяці тому

    En no Mumbai tak

  • @RajendraDahatonde-qi8pc
    @RajendraDahatonde-qi8pc 4 місяці тому

    समजा 54 लाख मध्ये आमचे नाव आढळून आले? कुणबी संदर्भातील पुरावे गोळा करण्यासाठी तहसील कार्यालयात किती हेलपाटे मारायचे ? पुरावू ,फेरफार नोंदी कागद साठी अधिकारी आ वासून उभा आहे ? कार्यालयात कर्मचारी, अधिकारी किती वेळ उपस्थित असतो ? सर्वसामान्य माणसाला कशी वागणूक देतो ? उद्या या ? साहेब नाही ? बाहेर बसा ? टाईम संपला ? मिटींग आहे ? वेळ लागेल ? मिडीयाला माझा प्रश्न आहे ? रात्रीतून सरकार स्थापन होऊ शकते ? अधिकृत नोंदी असतानाही हेळसांड का ?

  • @kashinathshinde1988
    @kashinathshinde1988 4 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @AtulBobade.AtmaramnamdevBobade
    @AtulBobade.AtmaramnamdevBobade 4 місяці тому

    गरीबांना वर्षाला लाखो रुपये खर्च करा,,,,,, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,,,,,,

  • @sohamavhale690
    @sohamavhale690 4 місяці тому +1

    मोबाईल चे validity संपली कि तीन दिवस आगोदर मेसेज व फोन सुरु होतो मग प्रमाणपत्र देण्यासाठी इतका वेळ का लावतात ? आरक्षण हे गेल्या सहा महिण्यापासून चालू आहे व नोंदी 3 महिण्या पासून सापडल्या आहे मग का प्रमाणपत्र देत नाही .

  • @navnathgarud4611
    @navnathgarud4611 4 місяці тому +1

    Ek maratha lak maratha Jay jijau Jay Shivaji

  • @babandhakad9015
    @babandhakad9015 4 місяці тому

    पवार साहेब माणल तुम्हाला जय शिवराय

  • @amitsolunke1710
    @amitsolunke1710 4 місяці тому

    पवार sir सलाम तुमच्या कार्याला 🔥

  • @gururajgurav7937
    @gururajgurav7937 4 місяці тому +1

    हे अर्ज न करता दाखले मागतात उद्या इतर समाजाच्या जमिनी मागतील

    • @indianfirst8715
      @indianfirst8715 4 місяці тому

      मराठे इतके बावळे नक्कीच नाहीत

  • @user-st5xp7rj6d
    @user-st5xp7rj6d 4 місяці тому

    सरकार हे पण करू शकतो की आधार ला mo no लिंक आहे ना 1msg करू शकतो ना

  • @aarunrathod6858
    @aarunrathod6858 4 місяці тому

    सहिल साहेब मी बंजारा समाज चां मी मुलाचं बुलढाणा जिल्हा २वारस झाले मला अजुन प्रमाण पत्र भेटल नाही तय वर शसन काय करते

  • @ganapatishinde5163
    @ganapatishinde5163 4 місяці тому +1

    छगन ला सांगा तुम्ही ही सर्वांचे आहात.

  • @ashokkalugade5283
    @ashokkalugade5283 4 місяці тому +1

    मराठा हा कुणबी आहे कुणबी मराठा च आहे तेव्हा त्यांना नोंदीत म्हणून समजून त्यांना कुणबी समजून सर्टिफिकेट द्या

  • @kiranpawar5530
    @kiranpawar5530 4 місяці тому

    हो जनगणना महत्वाचे आहे