महाराष्ट्रातील 'सरकारी नोकरी' धोक्यात ! फडणवीसांकडून होणार 'भ्रष्टाचारा'वर वार-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2019
  • TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
    खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
    TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi APP: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 255

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 3 місяці тому +2

    सिंचन घोटाळा,चिक्की घोटाळा, प्रकरणी काय झालं

  • @anitakamble22
    @anitakamble22 4 роки тому +4

    नवीन पिढीला नौकरी ची गरज आहे त्याच्या टयालेंटची देशाला गरज आहे.वय वर्ष 58च60 करु नये, युवा पिढिचा विचार करणं खूप गरजेचं आहे.त्यांनाआईवडिलांवर अवलंबून राहावे लागते.58 वयाच्या कर्म च्याऱ्यामध्ये 25 वर्षीय युवा मध्ये खूप फरक पडु शकतो🙏🙏

  • @bspatil2109
    @bspatil2109 Місяць тому

    आता किरिट सोमय्याचा वारसा हे चालवणार!त्याला चावी हाच द्यायचा.इति.सोमय्या.

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 4 роки тому

    मा. मुख्यमंत्री साहेब धन्यवाद आपल्या निर्णय योग्य आहे ग्रामिण भाघातील जमिनी अधिकारी आणि जमिन माफिंया यांनी गोरगरिंब कुंटूबाच्या लुटल्या पुणे जिल्यांत झालेले गैरंव्यवहार फत्त हवेली तालुक्यात काॅग्रेस राष्टॢवादीने केलेले गैरव्यवहार ची तहसिदार मंडल अधिकारी तलाठी प्रांत्त अधिकारी त्यांचे नोकर किती संपत्ती जमा केल्याआहेत मुख्यमंत्री साहेब तुम्ही आणि मोदीसर तसेच भारतीय जनता पाटीं च्या पाठीमागे सामान्य जनता आहे

  • @vitthalsapkal375
    @vitthalsapkal375 4 роки тому +1

    ज्या शासकीय कर्मचार्याची सेवा 30 वर्ष पुर्ण झाली व ज्या कर्नचा-याचे वय 55 वर्ष आहे अशा अधिकारी/ कर्मचारी यांना स्रक्तीने सेवानिवूत्तकरावे जेणेकरून नविन उमेदवारांना संधी उपल्बध हाेईल.

  • @atulmhaske8413
    @atulmhaske8413 4 роки тому

    भ्रष्टाचार करनारे सरकारी नोकर याचा विडिओ करून फडनवीस याच्या कडे पाठवायला एक साईट पाहीजे.

  • @bapushelke5799
    @bapushelke5799 5 років тому +12

    विधानसभा जवळ आली करा नाटक ?????

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 5 років тому +25

    हात जोडून विनंती आहे की अमंलबजावणी व्हायला पाहिजे..नाहीतर बोलाची भात आणि बोलायची कढी खाऊन कोण तृप्त झाला....🙏

  • @namdeokedari
    @namdeokedari 2 дні тому

    भ्रष्टाचारी भ्रष्टाचार कसा संपवणार?

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb 25 днів тому

    अजित 155 कमि‌ का कुठ दाबुन ठेवले आहे शेतकरी म्याट झाले सकाळ पासून रांगा लावून उभे राहून उन् ....वार् .... बियाणे भरपूर आहे ‌म्हणतात मग‌ कुठे गेलं. हा भस्टाचार पाय न अगोदर

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb 25 днів тому

    भस्टाचार करून त्यांना धुयधाय करुन कीती .... भाजप मध्ये घेऊन गेले. त्याचं ‌काय ....चालले गप्पा मारायला.... विधानसभा निवडणुक जवळ आली आहे .........

  • @ketaki1265
    @ketaki1265 5 років тому +26

    RTO आणि Police यांना पण घ्या, त्यांच्यासारखा भ्रष्टाचार कुठ होत असेल असं वाटत नाही

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 5 років тому +40

    भ्रष्ट सरकारी अधिकारी ना फाशी द्या. चीन सारखी.

  • @user-cg8qg7iw2r
    @user-cg8qg7iw2r 4 роки тому +1

    शेवटी- शेवटी माल जमा करण्यासाठी बाबुराव आयडिया वापरलेली दिसतेय बाकी काही नाही. माल घ्या शांत राहा.

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 9 місяців тому

    निर्णय देवेंद्र फडणवीस यांचा चांगला आहे पण आज जास्त करून भष्टाचारी नेते पुढारी आपल्या बिजेपी मध्ये आहेत त्या वर बोला नमो नमः

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 5 років тому +49

    फडणवीस सरकार ना विनंती की सर्व तलाटी कार्यालय मध्ये तलाटी भ्रस्टाचार करतात ,त्यांच्या वर कार्रवाई जाली पायजे।

    • @adilpatel4212
      @adilpatel4212 5 років тому +1

      Agde barobar ahe Khup maj Al talhati lokana

  • @Vidhyavansuccessvalley008
    @Vidhyavansuccessvalley008 17 днів тому

    Chhan निर्णय 🎉

  • @sureshnagwade7294
    @sureshnagwade7294 5 років тому +19

    तुम्ही मंत्री लोक भ्रष्टाचार करता तुमच्यावर कोण कार्यवाही करणार पहिलं तुमचं बघा मग नोकरदारांचं

    • @Hrugvedaz
      @Hrugvedaz 5 років тому +3

      आगदी बरोबर

    • @vishramshetkar4500
      @vishramshetkar4500 5 років тому +4

      जर मंत्री आणि अधिकारी यांच्या साठ्या लोट्याने भ्रष्टाचार होत असेल तर तो सिद्ध करण्यासाठी काही औषध आहे का ? अर्थात नसणारच ! म्हणुन नोकरांनी विचार करायला हवा ! कोणी कितीही आमिष दाखविले तरी भ्रष्टाचारात सहभागी होता नये ! फारतर बदली होईल पण आपण तक्रार करुन मंत्र्यांचे पितळ उघडे पाडू शकतो ! पण बहुतेक अधिकारी तसे करत नाहीत ! म्हणुन अशा शिक्षा होतात ! तलाठी भ्रष्टाचार करतांना ग्रामस्थ उघड्या डोळ्यांनी बघतात ! पण तलाठी म्हणतात आम्हाला वरपर्यंत हप्ते द्यावे लागतात ! मग असा कोणी तलाठी आहे का ? की मला अमुक वरीष्ठाने हा भ्रष्टाचार करायला सांगितला आहे म्हणुन सांगणारा ? तेव्हा कर्मचार्‍यांनो भोगा आता फळे ! नाहीतर मंत्र्यांना उघडे पाडा ! नोकर नोकराला फसवितांना मी पाहिले आहे ! वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकार्‍यावर अन्याय करुन लाच मागतो ! पण जो लाच देत नाही त्याला असंख्य वाईट परिणामांना तोंड द्यावे लागते ! मला द्यावे लागले आहे ! तेव्हा मुख्यमंत्री साहेब , हे तुम्ही कराच पण तुमच्या मंत्री , खासदार ,आणि आमदारांना गोंजारणे पण थांबवा !

    • @bapubudhawant1436
      @bapubudhawant1436 4 роки тому +2

      भ्रष्ट मंत्री ज्यांनी भुखंड ,कंपन्या हजारो कोटीची माया जमा केली तेवढेच परदेशात लपवले त्यांच काय करता येत असेल तर बघा
      कारण मंत्री होण्या अगोदर त्यांचे बाप राजे महाराजे नव्हते. त्यांच काय करणार?

  • @shahajeesawantpatil
    @shahajeesawantpatil 5 років тому +1

    भ्रष्टाचार कोठे नाही

  • @srss7157
    @srss7157 5 років тому +25

    घंटा 🔔 काहीच करणार नाही हे... उगीच पब्लिसिटी स्टंट आहे वोट बँक वाढवण्यासाठी...

    • @vishramshetkar4500
      @vishramshetkar4500 4 роки тому +1

      खरच आहे ! हे फक्त घंटा हलवण्यात पटाईत आहेत ! तीही दुसर्‍यांच्या जीवावर हलवणार !

    • @solankedhanu8557
      @solankedhanu8557 4 роки тому +1

      sr ss tarbujya

    • @solankedhanu8557
      @solankedhanu8557 4 роки тому +1

      sr ss barobr

  • @pramodlalsare1937
    @pramodlalsare1937 5 років тому +23

    सरकारी कर्मचारी कमी करण्याचा हा सरकारचा डाव आहे यात उच्च पदस्त अधिकारी यांचा बळी जाणार नसून सामान्य वर्ग ३ व ४ चा जास्त बळी जाईल कर्मचारी विरोधात असलेले हे सरकार आहे .
    आजून ही ही बाब संघटनांच्या लक्षात आलेली दीसत नाही .

    • @prafulpandya7094
      @prafulpandya7094 5 років тому +1

      राज्यात तलाटी कार्यालय मध्ये भ्रस्टाचारी तलाटी वर कारवाई जाली पायजे, तिथे तलाटी सातबारा उतारा साठी लांच घेतात नंतर च सातबारा उतारा देतात।

    • @acc12989
      @acc12989 5 років тому

      Brashtachar sudha hech lok kartat

    • @manishapadule2542
      @manishapadule2542 4 місяці тому

      आधी स्वतःच्या पक्षात किती भ्रष्टाचारी लोकांना घेऊन भ्रष्टाचारी पक्ष वाढवला आहे. ते धंदे बंद करा आगोदर. मग सरकारी कर्मचारी यांना कायद्याचा धाक गृहमंत्र्यांनी दाखवावा. मराठी मध्ये एक म्हण आहे. स्वतः च्या ठेवायचे झाकून, दुसऱ्याचे पहायचं वाकून. अगदी तसा प्रकार आहे फडणवीस साहेबांचा.

  • @chetankhandave1072
    @chetankhandave1072 5 років тому +12

    ज्या IAS अधिकाऱ्याला लाच घेताना रंगे हात पडले तो अधिकारीसुद्धा नंतर क्लीन चिट घेऊन सेवेत रुजू होतो , तेव्हा या अधिकाऱ्यांना निलंबित नाहीतर बडतर्फ करा तरच काहीतरी फरक पडेल.

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 Місяць тому

    सर्व भटाचारी फक्त भाजप पक्षात आहेत यात शंका नाही त्याचावर कधी बोलना हायेतका भाजप हे महाराष्ट्र ला सांगा

  • @santoshthakur8204
    @santoshthakur8204 4 роки тому +5

    जनता आपके साथ है कोई नहीं चाहेगा ऑफिसर अधिकारी भरष्टाचार हो
    देवेन्द्र भाई से यैसी ही उम्मीद थी
    गुड और ग्रेट सोच

  • @sheshraodeshmukh6902
    @sheshraodeshmukh6902 5 років тому +18

    राष्ट्रवादी पक्षाने थोडे थांबवे. सरकारच्या चांगल्या निर्णयाचे स्वागत करावे.

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 5 місяців тому

    हे अधिकारी गरिबांची कामे करत नाही हे प्पाशे वाल्यांची कामे करतात मीशेतकरी आहे तीन वेळा पिम किसन योजनेचे फार्म भरून मला पिम किसन yojanechalabh अमिळलानही

  • @manojvaishnav3852
    @manojvaishnav3852 4 роки тому

    फडणवीड ला म्हणा तू काय हातात घेतो म्हणा तुह्या काळात जास्त भ्रस्टाचार झाला नीट पाय म्हणा

  • @krishnaholambe1725
    @krishnaholambe1725 4 роки тому

    साहेब तहसील कार्यालय, पंचायत समिती,या ठिकानचे अधीकारी खुप भ्रष्ट आहेत ते पण राजकारण्यांच्या आशिर्वादाने

  • @balushinde261
    @balushinde261 5 років тому +7

    आधी भ्रष्टाचारी मंत्री हटवा

  • @Shrikantbirje
    @Shrikantbirje 5 місяців тому

    राष्ट्रीय करप्ट पार्टी.

  • @user-hj6pl3zn5m
    @user-hj6pl3zn5m 5 років тому +11

    पोलीस खात्यात ला आधी सूधरायला सांगा

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 5 років тому +1

    मुख्यमंत्री साहेब खुप चांगला निर्णय आहे जिल्हाअधिकारी .मंडल अधिकारी .तलाठी भाऊसाहेब यांनी फत्त पैसै कमवले जमिन माफियांना हाताशी धरुन गोरगरिंबाच्या जमिनी लुबांडणे हा यांचा कारभार साहेब माझया कुटुंबावर खुप अन्याय झाला आहे गेली पाच वर्षापासुन मी संकटात आहे आज पर्यत कोणी मदत केली नाही मला जिवन जगणे कठीणझाले आहे माझे चुकिचे तर पाहिजी सजा दया मला सहकार्य करा माझा नंबर ९६८९७३१७५६ संजय शिंदे

  • @pravinbhoye5604
    @pravinbhoye5604 5 років тому +5

    सरकारी खात्यातील रावसाहेब, भाऊसाहेब, तात्या अशी बिरूदे धारण करणारे आता सावधान.

  • @SadgirSanjay-kh1qx
    @SadgirSanjay-kh1qx 5 місяців тому

    फक्त घोस्ना करतात करत काहीच नाही

  • @ravindrakuravade3158
    @ravindrakuravade3158 5 років тому +7

    बोलघेवडा.... गुन्हे नोंद असलेलं आमदार खासदार आधी घरी बसवा...

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 Рік тому

    BJP ची 7 स्टार कार्यालये तयार झाली. कुठून एवढा पैसा येतो? प्रचंड पैसा BJP ने नोट बंदी च्या काळात जमविला. बँकेने नाही तर BJP च्या नेत्यांनी पैसै बदलून दिले. हे सर्व लोकांना माहीत आहे. लोक मूर्ख नाहीत.

  • @chetanmorey3655
    @chetanmorey3655 4 роки тому

    अस काम करा साहेब तुमच्या मागे राहणार आम्ही मग पण नुसत अभ्यास करत बसू नका पण

  • @savitarajguru2227
    @savitarajguru2227 4 роки тому +3

    योग्य निर्णय आहे व भृषटाचार थांबला च पाहिजे

  • @siddharamgavandi1582
    @siddharamgavandi1582 5 років тому +13

    घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे,
    मोदी सरकार है भाई , जरा संभालके रहो,
    " वंदे मातरम् "

    • @satishtrivedi7108
      @satishtrivedi7108 5 років тому +1

      ही घोषणा फक्त घोषणा नसावी. आतापर्यंत किती भ्रष्टाचारी नौकरशहांची चौकशी करीताची परवानगी कां प्रलंबित आहे ?

    • @anwarkhanpathan6894
      @anwarkhanpathan6894 4 роки тому

      RTO AURANGABAD तुला खूप भ्रष्टाचार आहे

  • @obc1943
    @obc1943 4 роки тому

    😜😜😜😜😜😜😜🤫🤫🤫🤫🤫🤫🤫🤫🤫🤫काहीच होत नाही हदगांव ला पंचायत समितीत पळसा अंगणवाडी बोगस बाधकाम परकर्णी, महिला व बांधकाम, विभाग नांदेड च्या चोकशी अहवाल, पंचायत समिती हदगाव, विस्तार अधिकारी यांचा अहवाल, समाज कल्याण विभाग
    चा अहवाल विरोधात असून, मंत्रालय, जि प् नांदेड,पोलीस स्टेशन ,पंचायत समिती हदगाव कोनतिही
    कार्यवाही झाली नाही अखेर आम्ही न्यायालयात धाव घेतली
    तिथे तारीख पे तारीख,,,,,,,,, ,

  • @madhavlohagave4348
    @madhavlohagave4348 4 роки тому

    य दुनियादारी गोल आहे

  • @shivmobilesagar7102
    @shivmobilesagar7102 5 років тому +8

    भ्रष्ट आधिकरी आसेल तर त्याला आशी शिक्षा करा की त्याची शिक्षा बगून दुसऱ्या आधिकरांची इच्छा पण नाही झाली पाहिजे भाष्ट्यचार करायची. ही सरकारला विनंती

  • @gorakshachitale5208
    @gorakshachitale5208 5 років тому +1

    तात्पुरते निलंबन काही कामाचे नाही कायमस्वरूपी निलंबित करावे व सर्व सुविधा बंद कराव्यात
    आणि त्यांना निराधार योजना सहाशे रुपये महिना लागू करावी म्हणजे ते
    आत्महत्या करणार नाहीत

  • @afirsheikh9342
    @afirsheikh9342 5 років тому +5

    तुम्ही मंत्री आणी आमदार भ्रष्टाचार करतात तयावर कोन कारवाई करल

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 5 років тому

    मुख्यमंंत्री धन्यवाद मी संजय शिंदे उपजिल्हा अधिकारी यांना हे अधिकार आहेत का कारण माझे कुंटुबाची १२गुठे जागा जमिन माफिंया बरोबर हातमिळणी करुन निकाला मध्ये आफरातफर केली वेळ आल्यास सर्व पुरावे देऊ आज आम्ही कुंटुबाती सर्व कामधंना नाही काय कराचे मला गावगुंडानी खुप त्रास त्यानी मंडल अधिकारी .तलाठी व प्रांत अधिकारी उपजिल्हा यांनी केलेल्या गैर कामाची सपुर्ण माहीती देईल

  • @prakashpatil9409
    @prakashpatil9409 5 років тому

    👌👌

  • @dattatrychavan4604
    @dattatrychavan4604 4 роки тому

    फडणवीस. साहेब.पोलिसा कडे लक्ष द्यावे

    • @rameshsomwanshi9966
      @rameshsomwanshi9966 4 роки тому

      तलाठी कार्यलयात उतारे देतात व पैसे घेतले त्याची पावती देत नाही

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 5 років тому

    मुख्यमंत्री साहेब या अधिकारी प्रांत .तलाठी .तहसिलदार मंडल अधिकारी .उपजिल्हा अधिकारी यांच्या आॅफिस मधिल कामगार यांची जमिन माफिंया बरोबर खुप मोठी साखळी आहे त्यामुळे सामान्यं माणुस काय करणार पण मुख्यमंत्री साहेब‌ आपल्या सरकारवर माझा विस्वास आहे

  • @gholapamol7429
    @gholapamol7429 4 роки тому

    मंत्री आणि सरकारी नाेकरदार दाेन्ही पाहीजेत निर्णय स्वागतार्हय आहे

  • @sominathmandade6514
    @sominathmandade6514 5 років тому

    सर्व सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयातील कामे वेळेवर होत आहे का नाही या साठी तुमच्यापर्यंत माहीती कळवण्यासाठी फोन नंबर उपलब्ध करून द्यावे. लोक सांगतील त्यांची कामे कोनत्या कारणांमुळे होत नाही ते..? तसे आपणासही याची माहिती असेल.

  • @geetv7011
    @geetv7011 5 років тому +1

    Very good decision ...CM sahab

  • @shaikhimtiyaz1965
    @shaikhimtiyaz1965 4 роки тому

    Bharast neta la pahila action ghiya saheb

  • @abfilmsproduction.bapubang5960
    @abfilmsproduction.bapubang5960 5 років тому +5

    योग्य निर्णय घेण्यात आला आहे
    अंलबजावणी लवकरच सुरू करण्यात यावी.....

    • @kisanakalekale7072
      @kisanakalekale7072 4 роки тому

      AB FILMS PRODUCTION . Bapu Bangale काहीच करू शकत नाही

  • @pravinanavkar6106
    @pravinanavkar6106 5 років тому

    तुम्ही काहीतरी करताय याच आम्हाला अभिमान आहे.पकडल्या नंतर काहीच कार्यवाही झालेली दिसून येत नाही.तत्काळ त्याला दुसऱ्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नोकरी सुरू राहतो व कर्मचाऱ्याचे भय नाहिसे झाले आहे.

  • @Shrikantbirje
    @Shrikantbirje 5 місяців тому +1

    हे फारच महत्त्वाचे आहे.जनता आपल्यास पाठिंबा देईल.

  • @Dattatray0016
    @Dattatray0016 5 років тому +4

    चांगली चौकशी करून भामटया अधिकारी लोकांना पहीले घरी बसवा. चांगला निर्णय घेण्यात आला आहे.

  • @sattarsheikh4871
    @sattarsheikh4871 5 років тому

    सूपर बातमी

  • @surajrajendrabhujbal6970
    @surajrajendrabhujbal6970 4 роки тому +1

    👍👍👍👌👌

  • @sureshnagwade7294
    @sureshnagwade7294 5 років тому +1

    सर्वात जास्त भ्रष्टाचार आमदार खासदार व मंत्री करतात

  • @manes6999
    @manes6999 5 років тому

    Nice work

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 5 років тому

    मर्जीतील नौकर भर्ती करावयाची असेल

  • @basvarajmaskale3362
    @basvarajmaskale3362 5 років тому

    भ्रष्ट राजकारणी आमदार खासदारांना आधी घरी बसवा . फडणीस सरकार

  • @prakashtayade1972
    @prakashtayade1972 2 місяці тому

    Why do pester the senior employees of Maharashtra govt

  • @Shweta_fashion_designer
    @Shweta_fashion_designer 5 років тому

    राजकारण्याच काय तुम्ही शब्द दिलात तो

  • @user-sq9js4pc4g
    @user-sq9js4pc4g 4 роки тому

    यांच्या प्रॉपर्टी चेक करा पगार किती आणि प्रॉपर्टी किती जमवली अंदाज काढा म्हणजे सर्वकाही कुंडली निघेल

  • @angadsontake1823
    @angadsontake1823 5 років тому

    पोलीसावर आधी नजर मारा

  • @munjajilonsane6962
    @munjajilonsane6962 5 років тому +3

    खुप चांगला निर्णय घेतला आहे

  • @shekharbhakare9232
    @shekharbhakare9232 5 років тому +4

    फडणवीस किती लोकांना आजून बावळट बनवणार आहे. फेकू कुठला आसे काहीच होणार नाही.हे फक्त निवडणूक समोर ठेवून चालू आहे बाकी काहीच नाही बस.

  • @rohidasdhumal5329
    @rohidasdhumal5329 4 роки тому

    मुख्यमंत्र्यांनी पुणे जिलहा मधे भोर ता.मधे लक्ष घालावे भुमी अभिलेक विभागात लक्ष घालावे

  • @vilasshinde888
    @vilasshinde888 4 роки тому +2

    अभिनंदन,चांगला निर्णय घेतला👌👍

  • @user-mr5jj2gc8x
    @user-mr5jj2gc8x 5 років тому +2

    टरबूजया

  • @Hrugvedaz
    @Hrugvedaz 5 років тому

    परीवहन खाते सर्वात जास्त भ्रष्ट

  • @pratapwaghamare2402
    @pratapwaghamare2402 4 роки тому

    Nice

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 Місяць тому

    🕉🚩🇮🇳💯

  • @papubhagat3378
    @papubhagat3378 5 років тому

    लवकरात लवकर घरी लावा

  • @manes6999
    @manes6999 5 років тому

    Kadak

  • @nppakhare9261
    @nppakhare9261 5 років тому +2

    अगदी योग्य निर्णय

    • @santoshkapase4639
      @santoshkapase4639 5 років тому

      चांगले आहे. 🙄😆😆😆😆

  • @babasahebkatkar7533
    @babasahebkatkar7533 5 років тому

    राष्ट्रवादी वाल्या ने अधिकाऱ्याच्या मिली भगत ने आता प्रयत महाराष्ट्राची वाट लावलीय तसेच या कार्यक्षम सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात हे धृतराष्ट्र अधिकारी कारणी भूत आहे यांची चौकशी होवून संपती जब्त झाली पाहिजे.

  • @arjunroyce730
    @arjunroyce730 5 років тому

    खोट बोलायला धोंडी लाज वाटली पाहिजे

  • @tanajimargale729
    @tanajimargale729 5 років тому

    CM saheb congratulations Lavkar nirnay ghya

  • @pradyumnawayal3068
    @pradyumnawayal3068 5 років тому +1

    Good initiative 👍

  • @suwartaganvire3356
    @suwartaganvire3356 4 роки тому +1

    Officer property check kara

  • @geetv7011
    @geetv7011 5 років тому +3

    Kadhun taka who completed 50 years old ..

  • @appasahebtelang7248
    @appasahebtelang7248 5 років тому +2

    आरे तुमचे मंञी ,आमदार खासदार,यांच काय ते नाय का भ्रस्ट

  • @skejazshaikhishaq5088
    @skejazshaikhishaq5088 5 років тому +1

    अभिनंदन. पण अंमलबजावणी होईल यात शंका आहे.

    • @girdharilalsharma2196
      @girdharilalsharma2196 4 роки тому

      बोले तैसा चाले तयाचि वँदावि पाऊले ।

  • @ramdhamsailesh5471
    @ramdhamsailesh5471 5 років тому +1

    Brasta karmchari kon yachi mahiti diliter kay milanar

  • @vlog-eg5gd
    @vlog-eg5gd 5 років тому +3

    Barobar ahe sarkarcha lai watole kel adhikaryani

    • @akashdongare4731
      @akashdongare4731 5 років тому

      Mag 5 varshe kay karat hote fadan 20 te sanga bhau

  • @Unknown-bs8gx
    @Unknown-bs8gx 5 років тому +5

    Adhi nokryanchya jaga bharun takun rojgar dya.72000 nokryanch kay zal

  • @karanmohite6229
    @karanmohite6229 5 років тому

    मिडीया ला लयच पैसा मिळालेला दिसतोय
    लाळपुसे, मिडीया

  • @bharatawale
    @bharatawale 5 років тому +6

    4.5 varshe zali sattet yeun mg aataparyant karvai karayla kuni rokhal hot? Ata vidhansabha tondavar ahe mhanlyavar sagala drama!

  • @ankushchitalkar3911
    @ankushchitalkar3911 5 років тому +1

    Sarwat pratham vinod tawade chi chaukashi kara sarwat bhrast mantri ahe to shikshan shetrata bhrastachar chalu ahe

  • @ajaykamde9657
    @ajaykamde9657 4 роки тому

    घंटा करते

  • @bhagyashriramteke5505
    @bhagyashriramteke5505 5 років тому

    India me sarkari govarment job milna mushkil hai 👈

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 5 років тому +2

    महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट कार्यालय म्हणजे - दुय्यम निबंधक कार्यालय

    • @prafulpandya7094
      @prafulpandya7094 5 років тому

      तलाटी कार्यालय पन सर्वात भ्रस्ट आहे, भ्रस्ट तलाटी ना नोकरी तुन काढले पायजे।

    • @rahulpadwal1897
      @rahulpadwal1897 4 роки тому

      Aho saheb pratyak karyalay bhrast aahe tumhala ekach anubhav aala asel dusarikadehi bagha without corruption karyalay konatech nahi

  • @suvarnanikam9574
    @suvarnanikam9574 5 років тому

    Note bandi Madhe.. milavalela paisa kuthe ahe

  • @abdulmajidshaikh82
    @abdulmajidshaikh82 5 років тому +2

    Stand taken by the Hon'ble Chief Minister of Maharashtra is quite good but he should take into consideration the genuineness of the Sincere Employees who are sick.

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 4 роки тому

      It's not about sickness, it's about being permanently unfit/handicap for work. What's the use of keeping an employee if he is unfit to work in that position and cannot do justice to his role?

    • @raosahebbharitkar5137
      @raosahebbharitkar5137 5 місяців тому

      Mmm0😅 ​@@shreyastamane9696

  • @govindvaidya836
    @govindvaidya836 5 років тому

    samanya lokala vicharun kra

  • @nitintodkar
    @nitintodkar 5 років тому +4

    IAS lobby war karwai kara, chote mase pakadnyat kahi aarth nahi.

  • @vishnumaski8337
    @vishnumaski8337 4 роки тому

    Virodhi paksha our currupt logo ko kuch be kare tho unlogo ko galat he dikaye degi. Kyonki curruption is now came harriditary like congress and their suporters like chidambharum. Rishwat bina a saale logo ke ghar nai chaltha hai . Normal jindagi jineko thaklip hota hai. Kishika paise ho inlogoko dard nai hota.

  • @Hrugvedaz
    @Hrugvedaz 5 років тому

    पोलिस खाते भ्रष्ट