गव्हाच्या पिठाचा मऊ लुसलुशीत आलू पराठा | Aloo Paratha Recipe | Paratha Recipe .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @Cookingticketmarathi
    @Cookingticketmarathi  6 днів тому +8

    Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
    +91 7304712119
    No COD*
    • स्पेशल मालवणी मसाला
    • स्पेशल गोडा मसाला
    • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
    • सेलम ची शुद्ध हळद
    • स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
    • लवंगी मिरची पावडर
    • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
    • बेडगी मिरची पूड
    • धने जिरे पूड
    💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
    wa.me/c/917304712119

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on 6 днів тому +6

    तुमचे पदार्थ नेहमी हटके असतात टीप्स फारच उपयुक्त मस्त नक्की करून बघेन ❤❤

  • @RichitaPatila
    @RichitaPatila 6 днів тому +2

    खरोखर सुगरण आहात तुम्ही किती साध्या सोप्या पद्धतीत रेसिपी समजावता मी नेहमी करून बघते छान होतात 🎉🎉

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 6 днів тому +3

    रेसिपी बघण्या आधीच लाईक केले आहे एकदम बघूनच खावासा वाटतो या पदधतीप्रमाणे नक्की करुन पाहीन ❤

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy 6 днів тому +2

    मी अनुषा केरळहून तुमच्या रेसिपीज बघते छान मस्त असतात मला आवडतात ❤❤

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar 6 днів тому +1

    ताई तुमचे मसाले मिळाले खुप सुंदर आहेत 👌👌 आजची रेसिपी अप्रतिम आहे mouth 👄

  • @savitapatil816
    @savitapatil816 6 днів тому +1

    खुपच भारी झालेत पराठे, ताई तुमचे पण मनापासुन खुप खुप आभार इतके छान वेगवेगळय़ा प्रकारचे मसाले बनवलात आमच्या जेवनाची चवच बदलुन टाकलात अप्रतिम सुगंधीत मसाले फक्त तुम्हीच बनवुन देऊ शकता धन्यवाद ताई ❤️❤️

  • @KrishnaRenghe-m5u
    @KrishnaRenghe-m5u 6 днів тому +1

    वा. मस्तच. ❤❤❤👍👍👍👌👌👌

  • @dadakore5649
    @dadakore5649 6 днів тому +2

    Mi boshri pune kup Chan 👍👍👌

  • @jyotivaidya-rp1zt
    @jyotivaidya-rp1zt 4 дні тому

    ताई खूप छान आणि सोपी पद्धत आहे. आकार वेगळा म्हणून खावेसे वाटते आहे ताई पराटे.

  • @DadasoPatil-on8ez
    @DadasoPatil-on8ez 6 днів тому +1

    खूप छान रेसिपी👌👍👌👍👌👍💐💐💐💐💐

  • @SudhaKulkarni-f4e
    @SudhaKulkarni-f4e 6 днів тому +1

    मस्त पराठे 👌👌👌👍

  • @SanikaPathare-w2h
    @SanikaPathare-w2h 6 днів тому +1

    मराठे ताई १कच नंबर पराठे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 6 днів тому +1

    मस्तच झालेत पराठे ❤❤

  • @mamtajadhav2938
    @mamtajadhav2938 6 днів тому +1

    खूप मस्त पराठे दाखवलात ताई ❤

  • @tango8303
    @tango8303 6 днів тому +1

    साधे सरळ सोपे टेस्टी आलु पराठे ❤

  • @PrakashJadhav-z7o
    @PrakashJadhav-z7o 5 днів тому

    मस्त ताई 🙏🏻

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 6 днів тому +1

    मस्तच ❤

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 5 днів тому

    खूप सुंदर 👌

  • @ashamehta2874
    @ashamehta2874 6 днів тому +1

    Mast parathe

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 6 днів тому +1

    Mast ❤

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 6 днів тому +1

    Chhan.

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 6 днів тому

    Mast.

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 6 днів тому

    खुपछान सांगता

  • @Anu-hl3jj
    @Anu-hl3jj 6 днів тому

    मुलांना आवडो नाही तर नाही... माझ्या स्वतः साठी करून खाणार 😁

  • @eggbond0078
    @eggbond0078 5 днів тому

    Mam, आता या थंडीच्या सीजन मध्ये बाजारात कोवळे लुसलुशीत हिरवेगार हरबरे मिळतात . त्या पासून हरबऱ्याचा पराठा किंवा हलवा किंवा उसळ इत्यादि पदार्थ दाखवाल का ?
    धन्यवाद 🙏🙏

  • @parvathyramanathan8256
    @parvathyramanathan8256 6 днів тому

    Guna huva aatta aap Pani me daalkar rakhe kya. Please bathaana

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 днів тому +1

      नाही, नॉर्मली चपातीसाठी कणीक भिजवतो अगदी तशीच भिजवली.

  • @NihalShaikh-h7e
    @NihalShaikh-h7e 6 днів тому

    Madam tumsa paratha khoob chhan hota pan tava ghas le naahi aahe to ghasun Gaya

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 днів тому +1

      अहो हा लोखंडी तवा असल्यामुळे कितीही घासा असाच दिसतो

  • @beenchanted4644
    @beenchanted4644 3 дні тому

    Tupachi factory ahe ka

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 6 днів тому

    Mastach parathe