रेसिपी पाहताना कोणाला कंटाळवान वाटू नये म्हणून हा छोटा प्रयत्न त्यातून टिप्स ही मिळतात की तुम्हाला, काही बोललेच नाही जर पदार्थ चुकला तुम्ही टीका करणार इतकाच हेतू आहे की माझ्या रेसिपी बघताना कोणाला कंटाळा येऊ नये कोणाचा पदार्थ किंवा कोणाच अन्न वाया जाऊ नये बाकी मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
No COD*
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
खुप खुप धन्यवाद ताई या रेसिपी साठी 🙏
तुमचे पदार्थ नेहमी हटके असतात टीप्स फारच उपयुक्त मस्त मी नक्की करू 👌👌
खुपच छान पुरी भाजी रेसिपी आणि तुमचा कोल्हापुरी कांदा लसुण मसाला तर लय भारी मस्त ताई 👌👌❤️
मी तुमच्याकडून कोल्हापुरी घाटी मसाला घेतला य खरोखर वाटण घालण्याची गरज लागत नाही खुप जेवण खूप टेस्टी होत मी नक्की करून बघणार 😊🙏
छान मस्त ❤❤
Khup chan
तुमचे सगळे मसाले चवदार आहेत, जेवण टेस्टी ❤❤
तुमचा आवाज खूपच गोड आहे मला खूप आवडतो 🥰🥰🥰🥰🥰
Tumi khup chan mahiti deta tai mi tumcha recipe karun bagte chan hotat❤❤❤❤thank you so much tai ❤❤❤❤
तुम्ही खरोखरच अन्नपूर्णा आहात
👌👌👌👌👌खूप छान
नमस्कार ताई खुपच छान रेसिपी एकदम साधी आणि सोपी कोणालाही बनवता येईल रेसिपी साठी thanks good night 🎉🎉
ताई, साध्या पध्दतीने चविष्ट पदार्थ छान दाखवता. एकदा तुम्हाला व्हिडिओ मधे बघायची इच्छा आहे. त्याबद्दल conscious व्हायचं कारण नाही,केवळ उत्सुकतेपोटी.
ताई मसाले खूपच चवदार आहेत
Khupchan 🎉❤
Masala khup chan
तुम्हाला बघण्यासाठी डोळे आतुरले आहेत लवकर या ताई कॅमेरा समोर 😂
😂
👌👌👌👌
Bharla karla kasa karaych te please dakhwa
Mazya tondala pani sutle ahe kharokhar far chan o tai, tai kharach audience chya request cha vichar kara amhala baghych ahe tumhala on screen
मॅडम तुमच्या पाक क्रिया खूप छान असतात पण मॅडम तुम्ही बोलता ते खूप काही वेळेला ते इरिटेटिंग वाटते कारण तुम्ही खूपच सविस्तर बोलता
रेसिपी पाहताना कोणाला कंटाळवान वाटू नये म्हणून हा छोटा प्रयत्न त्यातून टिप्स ही मिळतात की तुम्हाला, काही बोललेच नाही जर पदार्थ चुकला तुम्ही टीका करणार इतकाच हेतू आहे की माझ्या रेसिपी बघताना कोणाला कंटाळा येऊ नये कोणाचा पदार्थ किंवा कोणाच अन्न वाया जाऊ नये बाकी मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻