विष्णुपद पंढरपूर | काय आहे येथील पक्ष्यांचं रहस्य आणि पांडुरंग येथे एक महिना विश्रांतीला का येतात?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 401

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Рік тому +22

    पंढरपूर दर्शन व्हिडीओ अप्रतिम बनवला आहे महारुद्र आपल्या मुखात साक्षात सरस्वती बसली आहे

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      खुप खुप आभारी आहे अनिल सर 😊🙏

  • @Business_mind_22
    @Business_mind_22 Рік тому +26

    खरंच खूप छान माहिती दिलीत सर
    खूप सऱ्या भक्तांना विष्णू पद हे ठिकाण माहीत नसते या महत्त्व पूर्ण ठिकाणची अनमोल माहिती दिल्या बद्धल पाऊलवाटा टीम चे मनःपूर्वक आभार 🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      धन्यवाद सर 😊🙏

    • @mangaldumbre3192
      @mangaldumbre3192 Рік тому

      राम कृष्ण हरी 🙏

  • @bhashanrang
    @bhashanrang Рік тому +105

    विष्णुपद ही दुर्लक्षित आणि दुर्मिळ माहिती लोकांसमोर आणली त्याबद्दल पाऊलवाटा टीमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +11

      खुप खुप आभारी आहे सर 😊🙏
      #भाषणरंग

    • @PandurangAnande
      @PandurangAnande Рік тому +10

      राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +3

      राम कृष्ण हरी 🙏🌹🙏

    • @manoramaphatak1198
      @manoramaphatak1198 Рік тому

      ​@@Paulvatahi QQ hu vg ho by

    • @vimalthosar9080
      @vimalthosar9080 9 місяців тому +1

      @@Paulvata i

  • @sangitasakhare4222
    @sangitasakhare4222 Рік тому +17

    खूपच छान पुढच्या वेळेस पंढरपूरला गेल्यावर विष्णू पद ला नक्की जाणार , धन्यवाद खूप छान माहिती दिली

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      नक्की जा माऊली 👍
      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @aparnaponkshe8410
    @aparnaponkshe8410 Рік тому +6

    🙏🌺आज एकादशी,दिवशी आपल्या व्हिडीओमुळे साक्षात श्रीविठ्ठल, विष्णुपद दर्शन घडले, खूप प्रसन्न वाटले, आनंद झाला ,माहितीही छान सांगितली आहे

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @shodhvarta
    @shodhvarta Рік тому +19

    पंढरपूरला आलेला प्रत्येक जण दर्शन घेतो पण त्या विषयी परिपूर्ण माहिती नसते... पण आपण विष्णुपद या मंदिराच्या विषयीची माहिती अगदी विस्तृत सांगितली आहे... जय हरी माऊली...🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      धन्यवाद सर 😊🙏

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 Рік тому +5

    खूप छान व्यवस्थितपणे माहिती दिली आहे

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 🙏🌹🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Рік тому +9

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कृष्ण दास कृष्ण खूप सुंदर माहिती दिली खूप खूप आभार

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @prathameshhajare5435
    @prathameshhajare5435 7 місяців тому +5

    अगदी 90 s मधील दूरदर्शन वरील एखादा माहितीपट बघितल्या सारखे वाटले।।
    अगदी मन 90 च्या दशकातील शुद्ध मराठी कार्यक्रमात गेल्या सारखे वाटले।। आभार।।

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 Рік тому +14

    😊 खूप छान माहिती दिलीत . तुमच्या मुळे दुर्लक्षित वास्तूची आम्हाला ओळख झाली . धन्यवाद . 😊🙏👍

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @motiramdiwate3055
    @motiramdiwate3055 Рік тому +3

    विष्णूपदाविषयी छान माहिती दिलीत. ऐकून धन्य- धन्य वाटले. त्याबद्दल अनंत धन्यवाद ! जय ओम नमो नारायणा ! पांडुरंग हरी, जय,जय वासुदेव हरी !

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 Рік тому +3

    दुर्मिळ माहीती दिल्याबद्दल आपले धन्यवाद
    खुप छान माहिती दिली आहे पहिल्यांदा हि माहिती ऐकून खुप समाधान वाटले

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @PradeepNarwate12
    @PradeepNarwate12 Рік тому +3

    अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍
    !!जय हरी विठ्ठल!!

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद प्रदीप राव 😊🙏

  • @Guha472
    @Guha472 Рік тому +2

    🙏🙏🙏 जय हरि खूप च अप्रतिम अज्ञात असलेली दुर्मिळ माहिती दिली.वारकरी सोडून इतरांना हे स्थळाविषयी ज्ञान करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому

      धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @threesidegamer3958
    @threesidegamer3958 Рік тому +4

    दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल फार फार धन्यवाद राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 Рік тому +2

    Mमी प्रत्येक महिन्याला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातो परनतु आतापर्यंत या विष्णुपद ठिकाणाची माहिती नव्हती आत पुढील वेळेस नक्कीच विष्णुपद ला जाऊन दर्शन घेऊ
    तुम्ही दिलेल्या माहिती खूप मोलाची आहे आज तुमच्यामुळे या ठिकाणची महती आम्हाला कळली तुमच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
    जय जय रामकृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 Рік тому +4

    जय जय हो मेरे प्यारे vithal पांडुरंगा. ओम नमः शिवाय 🎉. ओम नमः शिवाय 🎉 जय जय हो vithal पांडुरंगा 🎉!

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      जय हरी विठ्ठल 🙏🌹🙏

  • @savitajade9824
    @savitajade9824 Рік тому +5

    विष्णूपद या स्थानाची धार्मिक व पौराणिक अशी संपूर्ण व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल आपले शतशः आभार.
    येत्या काही दिवसांतच पंढरीत आल्यावर विष्णूपदास दर्शनासाठी नक्की येऊ.
    """""""'''"""""""""""""""""""""""""""""""""""""""
    !! जय हरि !! 🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद ताईसाहेब 😊🙏

  • @milindmungekar5673
    @milindmungekar5673 6 місяців тому

    विष्णूपद ,माहिती छान! पक्ष्यांची सुंदर नावे, घरट्याची माहिती नाविन्यपूर्ण.

  • @krishansurywanshi3557
    @krishansurywanshi3557 Рік тому +4

    काय सुंदर माहिती प्रेमाने आणि स्पष्ट माहिती दिले त्याबद्दल तुमचे आभार.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊
      तुमची सुंदर कमेंट नवीन ऊर्जा देते 🙏🌹🙏

  • @bharat_bramanti
    @bharat_bramanti Рік тому +15

    अध्यात्मिक अस्मितेचा ठेवा याचं माहेरघर म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रातील पंढरीत हे विष्णुपद आहे, याची महिती आज मिळाली. आपण खूपच कौतुकास्पद काम करत आहात. अप्रतिम आणि अद्भुत..🙏🏿🙏🏿

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      खुप खुप आभारी आहे सर 😊🙏
      तुमची कमेंट नेहमीच प्रेरणा देते.
      #पाऊलवाटा

    • @vidyapatole8153
      @vidyapatole8153 Рік тому

      Very nice information... thank you so much for sharing 💐🙏

    • @rohitghule7531
      @rohitghule7531 9 місяців тому

      Shree Radha Krishna ❤❤

  • @omsabale2101
    @omsabale2101 6 місяців тому +1

    Amhi phandrpurla gelo ki jato titeh nehmi jana Bai che mandir ahe ❤❤❤❤pakshnchi matichi ghara ❤❤boat ni jave ankhi bhari vatel🚩❤️❤️👏👏👏ram Krishna hari🚩🚩

  • @rajuadhav3482
    @rajuadhav3482 5 місяців тому

    खुप छान वाटले हे दुर्मिक मंदीर पाहुन तेथे जाण्याची उत्सुकता वाटते आणि ही माहिती इतकी सुंदर सहज समजल अशी सांगितल्या बद्दल धन्यवाद्🙏

  • @ShardaChavan-vt6jn
    @ShardaChavan-vt6jn Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ खरंच खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому

      धन्यवाद माऊली 🙏🌹🙏

  • @lalitakshirsagar2839
    @lalitakshirsagar2839 Рік тому +3

    आपण खुपचं छान माहिती दिलीत. बरेच वेळी आपणं दर्शनास जातो पण आपल्याला देव त्यांचे भक्त किंवा त्या ठिकाण बाबतची माहिती पण नसते. आपण नुसतेच बघतो हात जोडतो व निघुन येतो. आपण न अडखळत सांगितल्यामुळे ऐकायला पण छान वाटले.🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @satishkangude9550
    @satishkangude9550 5 місяців тому

    खूप छान माहिती दिली येथे पक्षांना सुद्धा पांडुरंगा जवळ आनंद वाटत असेल

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 Рік тому +4

    राम कृष्ण हरी 🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 😊🙏

  • @malini7639
    @malini7639 Рік тому +6

    खरचं हे ठिकाणी जायचं राहीले आहे . महाराष्ट्र दर्शन यात्रा . यात्रा कंपनी बरोबर केले त्यामुळे त्यांनी काही ठिकाण दाखवले नाही . जनाबाईचे घर पण बघायचे राहिले . पंढरपूरला राहायची चांगली सोय कुठे आहे म्हणजे ३,४दिवस माहेरी विठोबा रखुमाई ला भेटायला जायचं आहे .सर्व ठिकाण पण दर्शन घेता येईल . माहीती पुर्ण व्हिडीओ बघून समाधान झाले आता मायबापाने लवकर बोलवावे . वयोवृद्ध असल्याने तिथेच मन शांती मिळेल . कुंभार पक्षीची घरटी पण बघायची आहे . वयोवृद्ध झाल्यावर वाटतं खुप काही बघायचे राहून गेले आहे.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      भक्ती करण्यासाठी वय नसत. तुम्ही नक्की पंढरपूरला जाल. विठुराया तुम्हाला दर्शनासाठी नक्की बोलवेल.😊🙏

    • @malini7639
      @malini7639 Рік тому

      ​@@Paulvataधन्यवाद 🙏

    • @SHREEYANSH2024
      @SHREEYANSH2024 8 днів тому

      Khup chan mahiti sangitli thanks mauli vitthal vitthal

  • @kalpananagpurkar897
    @kalpananagpurkar897 5 місяців тому

    नमस्कार माऊली आपल्याकडून खूप छान माहिती मिळाली पुढच्या वेळेस वारीला गेल्यावर नक्की विष्णुपद दर्शन घेईल.

  • @archana2905
    @archana2905 6 місяців тому +1

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.आम्ही पुढील आठवडा दर्शनाला येतो आहे.हा व्हिडिओ पाहणे हा खरंच योयायोग. नक्की दर्शन घेईन.
    🙏

  • @ashokjavir1655
    @ashokjavir1655 9 місяців тому +1

    Vrixvali amha soyare vanchari thanks guruji for your guidance about vishnupadh Jay Hari vithal

  • @dadajimahajan1533
    @dadajimahajan1533 Рік тому +1

    राम कृष्ण हरी फारचचांगली माहिती दिली माउली हे ठिकाण पाहायचे राहून गेले माहिती दिल्याबदद्ल धन्य वाद

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @jyotijadhav9026
    @jyotijadhav9026 Рік тому +1

    आज पर्यंत माहित नसलेली माहिती दिली खूपखूप छान , आ भारी आहे

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Рік тому +1

    छान शांत स्वरात विष्णूपदाची माहीती दीली श्री विठ्ठल श्री विठ्ठल

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 Рік тому +2

    खूप छान माहिती दिलीत किती तरी लोकांना विष्णू पदा विषय माहित नाही असेच सुंदर विडिओ बनवा धन्यवाद सर 🙏🚩🚩

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      असाच प्रयत्न राहील. खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹

  • @ratnaprabhatelange130
    @ratnaprabhatelange130 Рік тому +1

    खूपच सुंदर माहिती व दर्शन जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊

  • @shreerngrahirkar3954
    @shreerngrahirkar3954 Рік тому +1

    माझ्या पंढरीचे सुंदर माहिती आपण येथे दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद!!!

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 🙏🌹🙏

  • @reshmajadhav8772
    @reshmajadhav8772 Місяць тому

    ❤अतिशय सुंदर खूप छान माहितीपूर्ण आहेत धन्यवाद भाऊ ❤

  • @dwarkadaschipate8326
    @dwarkadaschipate8326 9 місяців тому +1

    खूप छान माहीती मिळाली

  • @PradeepNarwate12
    @PradeepNarwate12 Рік тому +2

    Pahili comment pahila like❤❤ ❤

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      प्रदीप भावा खुप खुप आभारी आहे आणि तुला 1M च्या खुप खुप शुभेच्छा 🥰

  • @NandiniKibile
    @NandiniKibile Місяць тому

    जय विठू माऊली जय विष्णू माऊली जय रुक्मिणी माऊली जय जगाची माऊली विठू राया 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤

  • @rkrameshkanade5452
    @rkrameshkanade5452 6 місяців тому

    Khup. Chan. Mahiti. Asich. Weg. Wegali. Mahiti. Sangat. Ja.....khup. Chan. Watall sarw. Tim. Che. Abhar

  • @ajaywagh1485
    @ajaywagh1485 9 місяців тому +2

    Ram Krishna Hare Radhe Radhe🌺🌹🙏🙏

  • @JanardanNagre
    @JanardanNagre 17 днів тому

    🎉🎉🎉🎉 छान माहिती मिळाली आहे, धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏

  • @harishnaik9079
    @harishnaik9079 6 місяців тому

    Ati sunder vishleshn,jai hari vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilbele
    @sunilbele Рік тому +2

    खूप छान व्हिडिओ राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद सर 😊🙏

  • @dp75-n5w
    @dp75-n5w Рік тому +1

    खुपच छान माहीती व सत्व,सत्संग .

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @sushilashelke3638
    @sushilashelke3638 6 місяців тому

    महत्वाची.माहिती.सांगितरी.जयहरी.माऊली

  • @rahibaigarje5984
    @rahibaigarje5984 Рік тому +2

    खुप छान माहीती दिली अभिनंदन

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @rajendrakulkarni2156
    @rajendrakulkarni2156 6 місяців тому

    माहिती आवडली. धन्यवाद.

  • @nitatailorspecialistfor9va329
    @nitatailorspecialistfor9va329 7 місяців тому

    खुप सुंदर माहिती सांगितली . व्हिडिओ अप्रतिम झाला आहे .

  • @RajendraKshatriya-v5k
    @RajendraKshatriya-v5k Рік тому +2

    🙏 फारच सुंदर माहिती मिळाली 🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @vaishalikotrange7821
    @vaishalikotrange7821 8 місяців тому

    Khup Chan mahiti dili Jai Hari

  • @shitalwagh3750
    @shitalwagh3750 Рік тому +1

    Khoopch sundar ram krishna hari

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @sanjivanikathale5565
    @sanjivanikathale5565 7 місяців тому

    खुप खुप छान माहीती दिलीत धन्यवाद

  • @umeshgujjar7035
    @umeshgujjar7035 Рік тому +1

    हो माऊली,
    विष्णूपद हे फारच दुर्लक्षित तिर्थस्थळ आहे.
    मी बरेच वेळा भेट देऊन दर्शन घेतले आहे.

    तेथील घाणीचे परिस्तिती बद्दल फेसबुक पोस्ट देखील टाकले आहे.
    दुखद गोष्ट.
    डाॅ.उमेश गुज्जर
    (Please, Excuse for grammer mistake, if any)

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      या मताशी मी सहमत आहे. पण वाईटातून चांगलं घेता आलं पाहिजे 🙏😊

  • @narendranarkar
    @narendranarkar 7 місяців тому

    Khupch chaan Ani Sundar mahiti dilyabaddal tumche khup khup dhanyvad sir.

  • @rahulpatade9281
    @rahulpatade9281 Рік тому +1

    धन्यवाद माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 🙏🌹🙏

  • @poojakathar2996
    @poojakathar2996 6 місяців тому

    Khup Chan mahiti Thank you

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Рік тому +1

    खूपच छान माहिती दिली विठ्ठल पद मंदिराची दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @tulsidasmahajan4302
    @tulsidasmahajan4302 2 дні тому

    Khup chhan dada chhan mahiti dilyi khup khup dhanyawad ❤❤❤❤❤

  • @sumansapkal8131
    @sumansapkal8131 10 місяців тому

    खुप छान आहे विष्णू पद जायलाच हवे

  • @ratnakanase6780
    @ratnakanase6780 Рік тому +1

    जय पांडुरंगा खूप छान माहिती दिलीत पहिल्यांदा पाहिलं 🎉🎉

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Рік тому +1

    नवीन माहिती खूप छान वाटले धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @jeevanshukla9682
    @jeevanshukla9682 Рік тому +1

    खूप सुंदर !!!

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому

      धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @shardapatil9300
    @shardapatil9300 Рік тому +1

    सुरेख कथाकथन

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 🙏😊

  • @sarikajadhav4350
    @sarikajadhav4350 Рік тому +1

    ❤❤❤ खुप छान सागितल

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 🙏😊

  • @sujatadhumal7944
    @sujatadhumal7944 6 місяців тому

    खुप छान विडिओ🙏🙏🚩

  • @PushpaGawade-io8nk
    @PushpaGawade-io8nk Рік тому +1

    खूप छान खूप शुभेच्छा धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @jayashreepatil1294
    @jayashreepatil1294 Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @atulsawant869
    @atulsawant869 5 місяців тому

    अप्रतिम माहिती

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 Рік тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ आहे.धन्यवाद.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @vandanakamble1033
    @vandanakamble1033 5 місяців тому

    ❤❤ khub sundor ahe he ram kurashn hari

  • @nandafunde7133
    @nandafunde7133 8 місяців тому +1

    जय श्री राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हो

  • @विमलघारपेंडे

    खुपच छान महीती = जय जय विठोबा रुखमाई =🚩👣🌷🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 Рік тому +1

    Khupch sundar mahiti dilit sir thank you so much 🙏👌👍

  • @sarikapatil2276
    @sarikapatil2276 Рік тому

    राम कृष्ण हारी माऊली खूपच छान सुंदर माहिती दिला आता ओड लागली विष्णू पद बघायला खरच एकदा या शिदोरि चाखून अमृत मय होऊन जावे 🙏🏽🙏🏽राम कृष्ण हारी 🙏🏽🙏🏽

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому

      धन्यवाद माऊली या सुंदर कमेंट साठी 😊🙏😊

  • @S.G4547
    @S.G4547 9 місяців тому

    Jay jay Ram krushn hari maharaj, apratim mahiti dolya baddal dhanyawad.

  • @angatbarbe221
    @angatbarbe221 Рік тому +1

    Khup chhan mahiti dili . mi pan pahel aahe vishnu pad. 🙏🙏 Ramkrushn hari 🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @vandanakamble1033
    @vandanakamble1033 5 місяців тому

    Khub ahe mandir ❤❤

  • @livehappy3415
    @livehappy3415 Рік тому +1

    एकदम भाकडकथा

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      मग खरं तुम्हाला महित असेल तर आमच्याही ज्ञानात भर घाला 🙂

    • @livehappy3415
      @livehappy3415 Рік тому +1

      @@Paulvata SJ बौद्धिक चॅनल पहा म्हणजे चांगले डोळे उघडतील. (SJ = Science Journey). तुमच्या ज्ञानात अगदी भरभरून भर पडेल अशी आमची अपेक्षा आहे.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      दुसऱ्याकडे बोट दाखवण्या पेक्षा तुम्हीच सांगा की. का तुम्हाला माहीत नाही? उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला.

  • @rajeshambre3135
    @rajeshambre3135 Рік тому +1

    धन्यवाद माउली.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      माऊली 😊🙏

  • @anilghag2893
    @anilghag2893 Рік тому +1

    खूपच छान माहतीपूर्ण व्हिडिओ🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @neetavarute7121
    @neetavarute7121 Рік тому +1

    Itakendaa pandharpur la jaane zaale pn vishnupad chi maahiti navhati. Ataach evadhi mahatvachya thikanaachi maahiti milaali aapalya mule. Aataa aamhi nakki jaau hya thikaani .khup khup aabhaari aahot aapale.jay hind.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому

      खुप खुप आभारी आहे माऊली 😊
      पुढील वेळी नक्की विष्णु पद ला जाऊन या 🙏🙏

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 Рік тому +1

    Khup sundar varnan

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 9 місяців тому

    Khoop. Sundar
    Ram.Krishna.Hari. 💓

  • @ShiwdasvithallokhandeLok-gt7sn

    Agdi uttam Chan Mauli Jay shree ram Krishna hare Lokhande shiwdas

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @deepakmeher7707
    @deepakmeher7707 Рік тому

    खुपच छान माहिती दिली .ध्यनवाद

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому

      धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 Рік тому +1

    छान माहिती दीलि🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @mukundpande6960
    @mukundpande6960 Рік тому +1

    👌👌👍👍🙏🙏khup chan aahe

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @BankatGolande-k1e
    @BankatGolande-k1e 7 місяців тому

    Khupch chan mahiti dili dada

  • @Shadowdightpro
    @Shadowdightpro 29 днів тому

    Amhi parvach Ethe Javun Aalo.V Sarvani milun Gopal kala kela.khup Chan Vatale.

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta Рік тому +6

    जय हरी🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद सर 😊🙏

  • @धार्मिकभारती

    खूप छान वाटले धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹

  • @sandeepkhaire-uv2sd
    @sandeepkhaire-uv2sd 6 місяців тому

    🙏☘️ विठ्ठल व रूक्मिणीमाता ☘️🙏

  • @shubhangibapat605
    @shubhangibapat605 Рік тому +1

    खुप छान माहिती मिळाली

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @Maeumedahneungasu
    @Maeumedahneungasu 7 місяців тому

    Sundar mahiti

  • @aparnabhatkhande5066
    @aparnabhatkhande5066 Рік тому +1

    हरी ओम
    खूप छान माहिती.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @प्रतिभापोरे

    अतिशय सुंदर

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      आभारी आहे माऊली 😊🙏