Alaandi Darshan | Sant Dnyaneshwar sanjivan Samadhi Alandi | AlandiDarshan | आळंदीदर्शन माऊलींच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • Alaandi Darshan | Sant Dnyaneshwar sanjivan Samadhi Alandi | AlandiDarshan | आळंदीदर्शन माऊलींच
    माऊलिंच्या कंठाला मुळी लागताच | संत एकनाथ महाराज माऊलींच्या समाधीजवळ नंदिच्या मदतीने कसे पोहचले जाणून घेऊया या व्हिडीओत
    यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे.
    वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर बांधण्यात आले. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात
    sant dnyaneshwar
    sanjivan samadhi
    dnyaneshwar mauli
    alandi darshan
    alandi dnyaneshwar maharaj samadhi
    sant dnyaneshwar samadhi
    ज्ञानेश्वर माऊली
    dnyaneshwar maharaj samadhi
    alandi live darshan
    mauli samadhi
    samadhi
    alandi live darshan today
    #alandidevachi #alandidarshan #sanjivansamadhi #santdnyaneshwar #mhbindass #onthespot

КОМЕНТАРІ • 243

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 10 місяців тому +65

    जय श्री राम माऊलीचा संजिवन सोहळा आणि माऊलींच्या समाधी बद्दल देवाची आळंदी ह.भ.प.महाराज यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित खूप छान माहिती दिली आहे. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.

    • @mangalpagar-ci6zb
      @mangalpagar-ci6zb 9 місяців тому +3

      😂

    • @SushilaBelhekar
      @SushilaBelhekar 9 місяців тому +2

      ​@@mangalpagar-ci6zbaaaa adda we
      QR by zu ni hu

    • @babasahebghodke160
      @babasahebghodke160 5 місяців тому

      P 11:41 11:42

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 3 місяці тому

      राम कृष्ण हरी माऊली आपण समाधी संजीवन पूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले अभिनंदन

  • @siddstshwarnikam3257
    @siddstshwarnikam3257 10 місяців тому +3

    रामकृष्ण,हरी,माऊली,,
    आपले,सनातन,धर्म,जागृती, प्रति,स्नेह,पाहून, लोककल्याणसाठी,आपण,असेच,नित्य,सेवा,द्यावी,..

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 10 місяців тому +10

    जयजय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज 😊😊😊

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 10 місяців тому +5

    जय जय रामकृष्ण हरी , जय जय विठ्ठल हरी ,जय मल्हार.

  • @shivrajjalsakare9997
    @shivrajjalsakare9997 3 місяці тому

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ! जय हरि विठ्ठल !! राम कृष्ण हरी !!!

  • @maheshwarsonawane4249
    @maheshwarsonawane4249 10 місяців тому +2

    खुप सुंदर व मनःपूर्वक माहिती सांगितली खूप आनंद झाला

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je 10 місяців тому +3

    माऊली बद्दल फार सुंदर उद्बोधक माहिती आपल्या चायनलचया माध्यमातून सोप्या भाषेत व परंपरागत असणारा वारकरी संप्रदायाचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवाहा आपला उद्देश १००/सफल होईल भाषा सूधदा समृद्ध सोपी आहे धन्यवाद शांतीलाल रायसोनी भिगवन

  • @surekhakendre807
    @surekhakendre807 10 місяців тому +7

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @gopikalal4173
    @gopikalal4173 Місяць тому

    Ramkrishna Hari 🙏🏼 Dynaneshwar Mauli 🙏🏼

  • @sharadbelpathak2955
    @sharadbelpathak2955 Місяць тому

    Jai. Jai. Ram. Krishna. Hari. Dyanoba. Mauli. Tukaram

  • @SulochanaMisal
    @SulochanaMisal 9 місяців тому +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @satishlohar1690
    @satishlohar1690 10 місяців тому +1

    शरण शरण जी हनुमंता 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏👏👏👏

  • @kiranrotkar9413
    @kiranrotkar9413 10 місяців тому +4

    आळंदी एक पवित्र तीर्थ क्षेत्र आहे.. परंतु विश्वस्त मंडळी या आळंदी परिसराच विकास आणि स्वच्छता राखण्यात पूर्णतः असफल आहे...
    या तीर्थच मंदिराच आणि मंदिर परिसर नेहमी अस्वछ असतो...
    राहिले इंद्रायणी नदी तर नदि एवढी दूषित आहे कि काही विचारू नका...
    मी नेहमी बघतो पण सगळीकडे अस्वछ कायम आहे...
    या बद्दल विश्वस्त जाऊदे पण महाराष्ट्र सरकाने यासाठी प्रयत्न करावेत...

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 3 місяці тому +1

      सर्व माउली भक्तांनी आता पुढाकार घेतला पाहिजे स्वछते साठी!!

    • @appasahebpujari6962
      @appasahebpujari6962 2 місяці тому +1

      बरोबर

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 5 місяців тому +1

    Santshreshth Dnyaneshwar Maulina manapasun pranipaat!
    👍🌹🌹🙏🙏

    • @SitaramPandarkar
      @SitaramPandarkar 4 дні тому

      जय जय राम कृष्ण हरी

  • @ParshuramWadghule
    @ParshuramWadghule Місяць тому

    Ram.krishn.Hari

  • @shashikalasalunke2263
    @shashikalasalunke2263 10 місяців тому +2

    जय श्री माऊली माऊली, रामकृष्ण हरी 🙏🙏🌷🌷🌼🌼🙏🙏🙏

  • @prabhakarchavan4795
    @prabhakarchavan4795 9 місяців тому

    ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवनी हरि पाठ

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 10 місяців тому

    रामकृष्ण हरी
    खूप मोलाची माहिती दिली
    त्याबद्दल धन्यवाद

  • @muktamathefod4232
    @muktamathefod4232 2 місяці тому

    ज्ञानेशो भगवान विष्णु❤

  • @dipeshpatil3532
    @dipeshpatil3532 5 місяців тому

    राम..कृष्ण हरी...
    माऊली....

  • @shardalangote4330
    @shardalangote4330 9 місяців тому

    सुन्दर माहिती मिळाली

  • @PrabhakarMasne-b2g
    @PrabhakarMasne-b2g 3 місяці тому

    रामकृष्ण हरी माऊली माऊली

  • @SandeepTidke-v8b
    @SandeepTidke-v8b 9 місяців тому

    Jai Jai Ram Krishna hari

  • @sanskritimarathmoli5599
    @sanskritimarathmoli5599 5 місяців тому +1

    Khuuuuuuuppppp chan

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar5833 10 місяців тому +1

    जय हरी

  • @ShashikalaKadam-z1y
    @ShashikalaKadam-z1y 10 місяців тому +1

    राम कृष्ण हरी

  • @jayashrijoshijoshi4394
    @jayashrijoshijoshi4394 6 місяців тому +1

    ⏸️ जय जय रामकृष्ण हरी ⏸️

  • @shubhammankar1909
    @shubhammankar1909 9 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद जय राम कृष्ण हरी.. 🙏🚩

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 9 місяців тому

    Hare Rama. Hare Krishna.

  • @balasahebkharde6610
    @balasahebkharde6610 10 місяців тому

    Ramkrishna hari dnyneshwarmauli ki Jai 🙏🙏💐💐

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 9 місяців тому

    जय हरी माउली 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ShashikalaKadam-z1y
    @ShashikalaKadam-z1y 10 місяців тому +1

    राम कृष्णा हरी

  • @bapukarande4586
    @bapukarande4586 3 місяці тому

    🎉राम कृष्ण हरी

  • @amolwakudkar8250
    @amolwakudkar8250 10 місяців тому +1

    रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @vishwaspadave5627
    @vishwaspadave5627 9 місяців тому

    🙏 Ram Krishna Hari 🙏

  • @pavanchormale7697
    @pavanchormale7697 10 місяців тому +1

    राम कृष्ण हरी

  • @दत्तात्रयखांडेभराड

    राम कृष्ण हारी माऊली

  • @kashinathmali2290
    @kashinathmali2290 10 місяців тому +3

    तो गरुड खांब नाही विश्वशांतीध्वज आहे

  • @shankarbharati
    @shankarbharati 5 місяців тому +2

    चन्द्र यांनी सर्व वारकरी संप्रदायाचा पाया स्वछ सोण्याचा पिंपळ च दर्शन घ्या.

  • @चुडामन1959
    @चुडामन1959 3 місяці тому

    रामकृष्ण हरी

  • @vaishaliparab2788
    @vaishaliparab2788 10 місяців тому

    खूप छान. आभारी आहे.

  • @just.now12
    @just.now12 10 місяців тому

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar5833 10 місяців тому +1

    🙏

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 5 місяців тому

    🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐

  • @shivajiraomaske7626
    @shivajiraomaske7626 10 місяців тому +1

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @mahendrapol1957
    @mahendrapol1957 10 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SulochanaNikam-rz5zf
    @SulochanaNikam-rz5zf 10 місяців тому +15

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम प्रभु मेरा प्रणाम सिकार करो प्रभु श्रीराम जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @kirtibadhale772
    @kirtibadhale772 9 місяців тому +4

    आंळदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ असावी असे वाटत असेल तर आजूबाजूचे आलेले गटार हे नदीच्या कडेने बंदीस्त करून कॅनल द्वारे ज्या ठिकाणी शेतीला पाणी नाही अशा ठिकाणी ते कॅनल द्वारे फिरवले तर आजूबाजूचे गटार नदीत जाणार नाही अशा तऱ्हेने नियोज केले तर संपूर्ण समाधान नदी स्वच्छ होईल माझे विचार आवडले तर माउलीचा प्रसाद समजा नाही तर माझ्या बुद्धीचा दोश समजा राम कृष्ण हरी
    😊

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 10 місяців тому +19

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ् 🇮🇳🙏🚩 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रूखमाई ् 🙏🚩 पंढरीनाथ महाराज की जय ् 🇮🇳🙏🚩

  • @poojaytheng592
    @poojaytheng592 8 місяців тому

    आमच्या सुद्धा घरी अजान वृक्षांच झाड आहे,राम कृष्ण हरी 🙏

  • @shivrajsalgar7581
    @shivrajsalgar7581 10 місяців тому

    माऊली माऊली माऊली राम कृष्ण हरी माऊली तुम्ही तुमच्या चायनल वरुन दाखवून दर्शन दिले आणि आम्ही घरी बसून दर्शन घेऊन आनंदी झालो अभिनंदन अभिनंदन अभिनंदन असच दाखवून दर्शन देत रहा धन्यवाद

  • @NitaPawar-z5g
    @NitaPawar-z5g 5 місяців тому +2

    नदी मध्ये गटाराचे पाणी सोडु नये यासाठी मुखमत्री व पंतप्रधान याच्याकडे पत्र लिहून पाठवा आशा प्रयत्न केला तर आनंद होईल 😊😊

  • @GopinathBunge
    @GopinathBunge 10 місяців тому +6

    पाटील माऊली आळंदी ते पंढरपूर 250 कि.मी. अंतर आहे .

  • @gurunathjadhav4678
    @gurunathjadhav4678 10 місяців тому +11

    आम्हाला घरी बसून संत ज्ञानेश्वर माऊली च दर्शन झाल चॅनलने खूप खूप आभार जय श्रीहरी विठ्ठल पांडूरंग 🙏🙏

  • @kisanchikanechikane8973
    @kisanchikanechikane8973 16 днів тому

    आळंदीतील ड्रेनेज लाईन पवित्र इंद्रायानी मध्ये सोडली आहे. ती बंद करण्यात यावी.

  • @navnathrajejagtap2750
    @navnathrajejagtap2750 10 місяців тому +2

    जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांनी समाधी मंदिर सभामंडप काम केले हे सांगितलं नाही

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 5 місяців тому +7

    जय हरी विठ्ठल mauli तुकाराम 🚩
    निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 🚩

  • @manishgaydhane7977
    @manishgaydhane7977 9 місяців тому

    22 वर्ष

  • @santoshindurkar282
    @santoshindurkar282 10 місяців тому +5

    राम कृष्ण हरी मी संतोष इंदुलकर श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाधीमध्ये जिवंत आहेत राम कृष्ण हरी माऊली

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 6 місяців тому +5

    राम कृष्ण हरी मी इथे दर्शन घेउन आली आहे खुप खुप छान दर्शन आहे मला खुप आवडत हे ठिकान राम कृष्ण हरी व्हिडीओ खुप छान आहे

  • @Sagar.13
    @Sagar.13 9 місяців тому

    जगाला जीवनाचे ज्ञान देवून मावूलीनी समाधी का घेतली असावी

  • @pralhadchaudhari540
    @pralhadchaudhari540 5 місяців тому +4

    जय जय श्री राम कृष्ण हरी.माऊली धन्यवाद.

  • @kalyanjambhale9413
    @kalyanjambhale9413 10 місяців тому +4

    गरुड स्तंभ नसून तो विश्वशांतीचा संदेश देणारा विश्वशांतीस्तंभ आहे.

  • @SulochanaMisal
    @SulochanaMisal 9 місяців тому +3

    खूप छान व्हिडिओ वाटला माऊलींचे खूप माहिती दिली म्हातार माणसाला घरबसल्या आळंदीचे दर्शन झाले खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद

  • @balajiingole7219
    @balajiingole7219 4 місяці тому +3

    राम कृष्ण हरी
    आदी अनंत माउली सद्गुरू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
    जगदगुरु श्री तुकाराम महाराज की जय
    सब संतन की जय

  • @dattatraytupsaundray1713
    @dattatraytupsaundray1713 5 місяців тому +3

    जय जय रामकृष्ण हरि,जय जय
    ❤❤विठ्ठल रखुमाई,जय जय रामकृष्ण हरि,जय जय ज्ञानेश्वर
    माऊली,माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 6 місяців тому +5

    👏👏🌹🌹रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🌹 जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 🌹🌹👏👏

  • @jeetendranarvekar2448
    @jeetendranarvekar2448 5 місяців тому

    आपण महाराजानी चालवलेली भिंत दाखवली नाही

  • @GulabDesale
    @GulabDesale 10 місяців тому +9

    इंद्राणीनदीतील विश्व शांतीस्तुपाला त्रिवार वंदन करून जगाची माऊली विठ्ठलमूर्ती म्हणजे ज्ञानदेव संजीवन समाधी विश्व प्रसादातून विश्वमानवास मनस्वी शांती लाभो हीचप्रभुचरणी मनोभावे प्रार्थना🎉❤😅❤🎉😢❤

  • @VinayakJadhav-u5t
    @VinayakJadhav-u5t 22 дні тому

    आळंदी मधील टोटल गटारे आहेत ना ते एका साईटला काढून ड्रेनेज पाणी अजिबात नदीमध्ये सोडू नये कळकळीची विनंती

  • @TheChaluraje
    @TheChaluraje 9 місяців тому +7

    एवढे महान ठिकाण आणि स्वच्छता शून्य...😢

    • @pratibhasawant4028
      @pratibhasawant4028 5 місяців тому

      Varkari never any complaint.

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 5 місяців тому

      सगळी देवाची पवित्र ठिकाणं अशीच अवस्था 😢😢😢😢

  • @shankarmhatre2874
    @shankarmhatre2874 9 місяців тому +2

    जय हरी माऊली,
    खूपच छान आणि खुलासेवार अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..
    असेच व्हिडिओ बनवून छान छान माहिती देत रहा..धन्यवाद 🙏🙏

  • @chandrahasrautvideos6916
    @chandrahasrautvideos6916 24 дні тому +1

    माणसा परिस मेंढर बरी !

  • @avinashpatil2800
    @avinashpatil2800 5 місяців тому +1

    Very bad area around Indrayani river & all over Alandi, Immediate measures required.

  • @narwadeshivaji6480
    @narwadeshivaji6480 5 місяців тому +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @nandkishorrodge7137
    @nandkishorrodge7137 10 місяців тому +9

    🚩🚩🙏🌹उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐंशी चराचरी किर्ती ज्याची।ते हे निर्वत्ती नाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदिप्ती कळा।।🌹🙏🚩🚩

  • @electra-vg2yg
    @electra-vg2yg 9 місяців тому

    MAULINI SANJEEVAN SAMADHI NAHI TAR JALASAMADHI GHETLI HOTI.
    JAY SHREE RAM.

  • @anilkulkarni4480
    @anilkulkarni4480 5 місяців тому +1

    जय हरी माऊली मी आळंदी पासुन जवळच दिघी आळंदी पुणे रोडवर निवासी आहे आपन छान माहिती दिलीत

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 9 місяців тому

    माऊलींनी समाधी घेतली ते सन माहिती करून घे भाऊ

  • @sachinmodhave2359
    @sachinmodhave2359 4 місяці тому +2

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज हरी ॐ माऊली 🙏

  • @madhavsathe8645
    @madhavsathe8645 4 місяці тому +2

    Mauli dnyaneshwar maharaj ki jay. Ram krishna hari

  • @Abhay..D_GR8_1
    @Abhay..D_GR8_1 5 місяців тому

    नदी घाण करणार सरकार आणि कारखाने पण स्वच्छ करायला हिंदू मंदिर आणि हिंदूंचा धार्मिक पैसा . ऐसा कैसा चलेगा रे इंडिया ?

  • @er.sunilgardane9650
    @er.sunilgardane9650 5 місяців тому

    रामकृष्ण हरी माऊली🚩
    दादा माहिती खूपच छान आहे पण माऊलींचा जन्म इ. सन. 1275 चा आहे आणि त्यासमोर 21 वर्ष म्हणजेच 1296 ला समाधी घेतली.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 10 місяців тому +8

    मी आळंदीला चार पाच वेळा ज्ञानेश्वर महाराजाचे प्रत्यक्ष येऊन दर्शन घेतले आहे.आळंदी परिसर चांगलाच परिचयाचा आहे.

  • @VinayakJadhav-u5t
    @VinayakJadhav-u5t 22 дні тому

    टॉयलेट बाथरूमची टोटल ड्रेनेज नदीमध्ये सोडले तर ते बंद व्हावेत

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 5 місяців тому

    अहो एवढं महत्व देऊ नका आडनाव कुलकर्णी म्हणजे ब्रम्हण आता चे नेते हे भट म्हटल की उठवू का असो फुकट मजा करा अहो भट किती २.५% ते काय तुमच्या भाषेत shatt काढणार करा मजा

  • @भक्तीरससप्रादाय
    @भक्तीरससप्रादाय 10 місяців тому +4

    राम कृष्ण हरी माऊली

  • @santoshshirsat4495
    @santoshshirsat4495 5 місяців тому

    व्हिडिओ छान आहे, फक्त अख्यायिका हा शब्द टाळावा अस वाटतेय...बाकी जय हरी ❤

  • @bharatmote5617
    @bharatmote5617 6 місяців тому

    आळंदी ते पंढरपूर हे अंतर 250 किलोमीटर आहे 150 नव्हे

  • @jagdishdayma5395
    @jagdishdayma5395 10 місяців тому +1

    छान संजीवन समाधी व त्या वेळेस सुरु केलेल्या ऐतिहासिक घटनाक्रम व समाधी विषयी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावेत

  • @mahendranawghare2257
    @mahendranawghare2257 Місяць тому

    आळंदी पंढरपूर २५० किलोमिटर आहे

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 29 днів тому

    मामा साहेब दांडेकर यांच्या जीवन चरित्रात माहिती मिळेल.

  • @jagadishdeshmukh4069
    @jagadishdeshmukh4069 3 місяці тому

    भिंत चालवलेल्या मंदिराच्या शेजारी माऊलींनी घरी पाठीवर मांडे भाजले ते मंदीर अतिशय जर्जर अवस्थेत आहे मंदिर ट्रस्ट व सरकारचे याकडे पुर्ण दुर्लक्ष होत आहे असे वाटते त्याचे लवकरात लवकर जिर्णोद्धार करण्यात यावे अशी माऊली सद्बुद्धी देवो.... राम कृष्ण हरी... विठ्ठल विठ्ठल

  • @dadabhaugajare8237
    @dadabhaugajare8237 5 місяців тому

    Alandi to pandharpur 250k/m andaj, Ram Krishna Hari,

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 2 місяці тому

    River must clean. Govt must see the matter!

  • @sagarmakar7319
    @sagarmakar7319 10 місяців тому +1

    राम कृष्ण हरी

  • @harekale-zw8gc
    @harekale-zw8gc 9 місяців тому +3

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही. राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @meenakshishetye1820
    @meenakshishetye1820 5 місяців тому

    Vdo madhe pratyakshat samadhi . bhint v mandire dakhawalich nahit.

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 9 місяців тому +1

    ह भ प महाराज ज्ञानेश्वर माऊली विषयी गोड आसी माहिती दिली आम्ही चांगदेव महाराज पुणतांबा तालुका राहाता जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र जय किसान जय ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली तुकाराम महाराज की जय

  • @pramodkotkar3265
    @pramodkotkar3265 10 місяців тому +5

    जय ज्ञानेश्वर महाराज की जय