तुम्ही लहानपणाची आठवण सांगता तेव्हा मला माझेच आजीआईची घरातील आठवण येते . तुम्ही जे शिकवतात ते उपयोगी येणारे असतात काही वेळा मोरावळा टिकत नाही . आता तुम्ही सांगितले ते लक्षात ठेवेल .
आजी मला तुमच्या पाककृती फार फार आवडतात.तुमच्याकडे एक विनंती होती.तुम्ही उन्हाळ्यासाठी पौष्टिक लाडू सांगू शकता का?? आजकाल घराचे आणि पौष्टिक खावे असे वाटते म्हणून विचारले.तुमचा पाककृतींची वात बघते आहे.
पूर्वीसुद्धा मोर आवळ्यावर यायची बर का बुरशी मोरावळा काय लोणचे काय ह्याची फार काळजी घेतली जायची नियम फार कडक असायचे, सारखे लक्ष ठेवलें जायचे, कधि गडबड वाटली तर उपाय केलें जायचे
सगळे आवळे पकातून बाहेर काढून घ्यावे उरलेल्या पाकात आवश्यक पाणी घालुन पाक एक तारी करावा, पाक योग्य झाला की त्यात वरील आवळे घालुन एक चटका द्यावा फार उकळू नये धन्यवाद
किती सुंदरपणे समजून सांगतां तुम्ही . चुक होणारच नाही .
खूपच छान माहिती सांगितली
तुम्ही लहानपणाची आठवण सांगता तेव्हा मला माझेच आजीआईची घरातील आठवण येते . तुम्ही जे शिकवतात ते उपयोगी येणारे असतात काही वेळा मोरावळा टिकत नाही . आता तुम्ही सांगितले ते लक्षात ठेवेल .
ध
मस्तच आहे काकु रेसिपी मीही करुन पाहते
धन्यवाद ताई खूप समजुन सांगितले
खूप छान नक्की करून बघेन
Khupach chchan vatli padhat.
🙏ताई तुम्ही आज आवळाचा मोरवला खुपच उत्तम आहे आणि तब्बेत साठी चागला आहे व तुम्ही सुंदर पद्धतीने सांगता त्या बद्दल धन्यवाद ताई 👌👌👌❤️
छान, पहिल्यांदाच खुप छान समजाऊन sanghithe, धन्यवाद..नक्की बनवुन बघू..
.
Khup chaan
खुप छान आवाज, खूपच छान सांगण्याची पद्धत👌👌
बरं का!! मनाला भावतो❤
Kaku khup chan dakhavalat dhnyavad
Mastach receipe kaku. Thanks.
खुप छान.... काकू..... माझी आज्जी यात थोडेसे किसलेले आल घालायची . ती पण चव छान लागते.😊
काकू खूप छान समजावून सांगितले तुम्ही
मोरवळा मस्त.
काकू तुम्ही खूप छान सांगतात, टिप्स पण खूप उपयुक्त असतात..
Namaskar Kaku. Happy New year. Khupch sunder recipe.
Khup mahiti dilit Kaki, agdi season madhe aslelya awalyachi chhan paak kruti share kelyabaddal manapasun dhanyawad..😀🙏
मोरावळा व हळदीतला आवळा दोन्हीही मस्त..
Khup chhan Thank you so much 🙏
Very informative video and very well explained 👍🏼 👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
अ
खूप छान halditla awla पण आवडला मी नेहमी awla आले मीठ आणि जिरे घालून awla सुपारी करते आता हा पण करून पाहीन
Thanks, so helpful video
आजी मला तुमच्या पाककृती फार फार आवडतात.तुमच्याकडे एक विनंती होती.तुम्ही उन्हाळ्यासाठी पौष्टिक लाडू सांगू शकता का?? आजकाल घराचे आणि पौष्टिक खावे असे वाटते म्हणून विचारले.तुमचा पाककृतींची वात बघते आहे.
Khup chan recipe👌👌
खुप छान,👌👌
Good morning maa 🙏🙏 TQ maa 💞💞💞💞 you maa 🙏🙏🙏🙏🙏
Very nice recipe
Mast 👌👌👍👍
Khup chan sangata tumhi
Mazi aai khup chan karaychi moravla ,ti mhanaychi aavlyala chamak aali ki samjav moraaavla shijaly mhanun
Kup sunder recipe 👌
Ho kela ahe me pan 👌
Nice
Mastach recipe kaku. Thank❤. 👌😋
खुप धन्यवाद
Thanks, namaskar
Haldiwala Amla 👌👌
Thanks 🙏🙏🌹🌹
Donhi padarth chan dakhawale. Kadai kontya branchinahe? Sergical steel ahe ka? Changali kadhai imp. Plz sanga.
साखर ऐवजी गुळ घेतला तर प्रमाण काय पाहिजे?
Chan
आवळ्याच्यी चटणी दाखवाल का
साखर ऐवजी गुळ वापरला तर चालेल का?
ताई आवळ्याचा पेठा कसा करायचा ते पण सांगा please. तो वर्षानुवर्षे फ्रीजच्या बाहेर टिकतो . कोरडा असल्याने प्रवासात उपयोगी पडतो.
Kaku avala petha avala supari recipes sangal ka.
Aaji plz share ur home tour 😍😍
👌
जी भुरशी येते ती अपायकारक असते काय?
सध्या फ्रिज आहे पण पुर्वी कस साठवल जायच
पूर्वीसुद्धा मोर आवळ्यावर यायची बर का बुरशी मोरावळा काय लोणचे काय ह्याची फार काळजी घेतली जायची नियम फार कडक असायचे, सारखे लक्ष ठेवलें जायचे, कधि गडबड वाटली तर उपाय केलें जायचे
साखर पेक्षा गुळ वापराला तर चालतो का व किती वापरायचा
Kaku,tumhi ekhada padarth kartana khup mahatvachi mahiti sangta,ti lakshat thevnyasarkhi v upayogi aste.
खूपच छान आहे. काकी ओल्या हळदीचे लोणचे कसे करायचे ते पण सांगा ना प्लीज. धन्यवाद 🙏
दाखवले आहे नक्की बघा
धन्यवाद काकी 🙏
कोरडे करून घेते ले व नंतर त्यात पाणी घातले मग कोरडे का केले मावशी ?
कोरडे नाही केले तर?
गूळ वापरायचा असेल तर कसे करायचे
मोरआवळयात, गुळ, चालेल, का
Please dink ladoo recipe sanga na
गुळातला मोरावळा दाखवा प्लिज
This is the only fruit which retains its vitaminC inspite of keeping cut,open. I want to know how to make salted amla
तुम्ही जो उन्हात ठेवायचा मोरावळा सांगितला तो उन्हात किती दिवस ठेवायचा आणि किती दिवस टिकेल
मधुमेही व्यक्तींनी खाल्ले तरी चालते का ? गुळातील मोरावळा दाखवाल का
👌👌🙏
👌👌👌👌👌
धन्यवाद
धन्यवाद
अनुराधा ताई -
आपण साखरेऐवजी गुळाचा वापर केला तर चालेल का?
धन्यवाद!
नक्की चालेल एक वाटी तिळला एक वाटी गूळ घ्यावा, बाकी कृती same
अनुराधा ताई-
मी आवळ्याच्या मोरावळ्याच्या रेसिपी साठी विचारले. त्यात तीळ कुठे आली.
Guul ghalun morawla krtat n!
करंजी मुरड कशी घालायची
Kaku tumhi faar god aahat, mazi aai disayla agdi tumchya sarkhi hoti aani asech hote tiche bolane. Aaj asti tr agdi tumchya vayachi asti. Tumhala pahile ki faar aathvan yete tichi 😢, pan tumchyat ti diste mala tyamule faar bare vatate 🙂
खूप खूप धन्यवाद आसावरी ताई मला तुमची मावशी व्हायला आवडेल नककी
@@AnuradhasChannel 👍🙏🙂
आवळा मध्ये कधी कधी फेस तयार होतो ...ते असे का होते ताई
पाक पक्का झाला नसेल तर
किसून
माझा पाक जास्तच घट्ट झाला . आवळा पाकात मुरत नाही त्यासाठी काय करावे. थोडे पाणि टाकून पाक करावा का?
सगळे आवळे पकातून बाहेर काढून घ्यावे उरलेल्या पाकात आवश्यक पाणी घालुन पाक एक तारी करावा, पाक योग्य झाला की त्यात वरील आवळे घालुन एक चटका द्यावा फार उकळू नये धन्यवाद
@@AnuradhasChannel thank u tai
उपवसाला चालतो का आवळा
हो
खूप छान माहिती दिली फक्त मला आवळा रस प्यायल्याने काय फायदे होतात ते सांगा
काकू, यात तुम्ही मोरवळाल्या येणारी बुरशी काढून टाकून पुन्हा पाक करून तो मोरावळा वापरावा असे म्हटले आहे पण बुरशी मुळे तो मोरावळा harmful होत नाही का ?
थोड्या प्रमाणांत वर वर असेल तर काही होत नाही करणं परत उकळतो, पणं घाण वास आंबूस वास येत असेल तर मात्र टाकूनच द्यावा
@@AnuradhasChannel ok. Thanku काकू
आवळे उकडले की त्यात पाणी सुटते
म्हणुन ते काढून थोड तासभर सूकवून घ्यावे 🙏
Kami bola