🙏ताई मी तुमचे भरपूर एपिसोड पहिले व ताई तुम्ही किती गोडं बोलता व उत्तम मार्गदर्शन करता आणि एकदम सोपे व सुंदर मार्गदर्शन केल्या बद्दल ताई तुमचा आभारी आहे धन्यवाद 👌👌👌
Thanks kaku, तुमचे व्हिडिओज मी नेहमी पाहते . तुम्ही खूप चांगल्या व सोप्या पद्धतीने सांगता. असा रस काढून ठेवल्यानंतर तो किती महिने फ्रीजमध्ये टिकू शकतो?
🙏😊Kaku kaal Tumhaala raag tar naahi na aala mi Tumhaala bollo ki mi mulga aahe ,he saangitla aani tumchya lakshyat raahava mhanun saangitla,pan mala Kharrch kaslayach prrakaare Tumhaala dukhavanyacha navahta pan tarrisuddha sorry mi he kasa Kay visarlo ki tumhi mala olkhata aani maazha naav suddha save aahe tumchya contact madhye.😔
नमस्कार काकू, मला आपल्याला भेटायचे आहे. कृपया आपली हरकत नसेल तर मी भेटीसाठी येऊ शकतो का? मी मास्टर शेफ, लेखक कवी , रांगोळी मेहेंदी शिवणकाम विणकाम चित्रकार नाटककार गीतकार आहे .
खूप छान सोप्पे आवळा सरबत , आवळा सुपारी ...आत्ता आवळ्याचा सिझन सुरू झाला लगेच करता येईल . ❤
काकू ज्यूस ची सोपी कृती सांगितलीत आता करीन धन्यवाद तुम्ही खुप छान दिसता एकदम टापटीप तरुणपणी खूपच छान असणार नमस्कार
खुप छान माहिती व रेसिपी
तुमची सांगण्याची पद्धतही खुप छान.
खूप छान माहिती दिली.
धन्यवाद. मावशी.
मावशी खूप छान पद्धतीने शास्त्रीय महत्व सांगून अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली आहे ..
🙏🙇🌸🌼 मनापासून धन्यवाद ..
खूप छान माहिती दिलीत काकू आवळ्याच्या विविध रेसिपी अगदी आरोग्यदायी माहिती तुम्ही खरंच आयुर्वेदिक डाॅ. आहात का?धन्यवाद🙏🙏
खूपच छान माहीत दिलीत काकू. मी नक्कीच हा juice करून ठेवणार आहे. Thank you ❤️🙏
खुप छान, धन्यवाद काकू
खुप छान आवळा ज्यूस करून दाखवलात काकू 👌धन्यवाद 🙏🏻🙏🏻
काकू फ्रिज मध्ये ठेवायला लागणार नाही असे वर्षभर टिकणारे सरबत आपण दाखवाल का?वरील ज्युस ची कृति खूप आवडली .
खूप छान
खूप खूप माहिती छानमिळाली
Khup chan kaku😋👌👌
खुप छांन माहीती दिलीत.
Dhanyawad 🙏
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
Khup chan vdo
Very nice
Khoop chan Tai, me nakki aavlyach jyus karun tevte.
खूप छान माहिती दिली आहे काकु.धन्यवाद
धन्यवाद
🙏ताई मी तुमचे भरपूर एपिसोड पहिले व ताई तुम्ही किती गोडं बोलता व उत्तम मार्गदर्शन करता आणि एकदम सोपे व सुंदर मार्गदर्शन केल्या बद्दल ताई तुमचा आभारी आहे धन्यवाद 👌👌👌
खूपच छान
T 🙏🙏🌹 New years shubhechha
खूप छान माहिती दिली आई मनापासून धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान! धन्यवाद ताई.
Chan mahiti dili nkki krun pahin
खूप छान....
छान 👌👌
खुप छान समजावून सांगता मी नेहमी तुमच्या रेसिपी पहाते ज्युस करेन
Khup chaan recipe
धन्यवाद
Khup chan mahiti deta Kaki👌👌
खुप छान काकु 👌👌Thank you
🙏😊Kaku mi suddha aavala khup khaato ,mhanje👌👌 aavala kisun gulaat shijaun .😋🙏👍👍
Khup chhyan
खुप धन्यवाद
छान
Aaji mala vicharych hot tumchi receipe labad vaang kasa sobat khaych khop chn ahe
Aavla candy , ani bajart miltat taase aavla supari kase banvta yetil ka please dakhva
Very nice 👌
Thanks kaku, तुमचे व्हिडिओज मी नेहमी पाहते . तुम्ही खूप चांगल्या व सोप्या पद्धतीने सांगता.
असा रस काढून ठेवल्यानंतर तो किती महिने फ्रीजमध्ये टिकू शकतो?
मी काढलेला सहा सात महिने होता डीप फ्रीजमध्ये होता आठवड्याचा मी फ्रीज मध्ये काढून ठेवत होतें 🙏
🙏 nice
मस्त..
Nice.very helpful useful information and easy to make aswellas store it.pls show avala lonche and avlayachi chutney.
आवळ्याचे लोणचे आपण दाखवले दाखवले आहे नक्की बघा धन्यवाद
Ok. Thank you. Nakki bhaghin ani karin sudha. 😊
Thanks Mam....Pune thithe Kay Une
Happy New years Anuradha.
Powder hair kase lavyach te sanga
Nice volg thanks 👍
धन्यवाद
Nice 🙏
Baher kiti divas thevu shakto
Khoop chasn kakoo
Advanced happy new year 💞 ly maa 🙏🙏🙏🙏🙏
Mast
🙏🙏
👌👌❤️
👌👌
@@dipalidipali6870❤❤क
🙏😊Kaku maazha hi khup vajan kami zhaala, mi ek varshabhar aavalapawader komat paanayat ghetli raatrri jevan zhalayanantar.
Hoka kharch hoteka tai wait los
@@seemabayaskar2396
🙏😊Tai mi dada aahe Tai naahi honarrch.khatrrine saangto. Aavala pawder sandhyakaali jevan zhalayanantar ek glass comat paanayat gahya .
Ek chamcha pawder ghaya.
Ok 🙏
👌👌
Happy New year aaji
ज्यूस करायला सोपा आहे पण टिकवून ठेवण्यासाठी काय करायचे?
Chchan aahe.
🙏👌
खूप छान ! नककीच आवळा रस करुन ठेवते.
Khup chan aavala juice. Please support ma mam
👌👌👌👌👌
धन्यवाद
Pav kg kiti glass sarbat hoil
अंदाजे चार पाच
मला आवळ्याचा ताजा ज्यूस पिला की चेहऱ्यावर पिंपल्स येतात तर त्यामधे काय add केलं तर पिंपल्स येणार नाही
ज्यूस करून बाटलीत भरून deep freeze kele tar चमचा भर कसे काढणार?
तो पुन्हा बाहेर काढायचा रूम टेंपरेचरला लागली चमचाभर काढून घ्यायचा पिक्चर किंवा त्याचे छोटे-छोटे आईस्कुब
करून ठेवले तरीसुद्धा चालू शकतात
त्याच लोणचं कस करायच ते पण दाखवा
Wow..
ताई तिखटात किडे झाले तर काय टाकुनी ठेवावे
तमालपत्र घालवे
आवळ्याच्या मोरावळा दाखवा
ह्या सरबतामध्ये साखर घालू शकतो का
हो
🙏😊Kaku kaal Tumhaala raag tar naahi na aala mi Tumhaala bollo ki mi mulga aahe ,he saangitla aani tumchya lakshyat raahava mhanun saangitla,pan mala Kharrch kaslayach prrakaare Tumhaala dukhavanyacha navahta pan tarrisuddha sorry mi he kasa Kay visarlo ki tumhi mala olkhata aani maazha naav suddha save aahe tumchya contact madhye.😔
नमस्कार काकू, मला आपल्याला भेटायचे आहे. कृपया आपली हरकत नसेल तर मी भेटीसाठी येऊ शकतो का? मी मास्टर शेफ, लेखक कवी , रांगोळी मेहेंदी शिवणकाम विणकाम चित्रकार नाटककार गीतकार आहे .
9823335790 का संध्या काळी स हा नंतर फोन करु शकता उद्या
@@AnuradhasChannelकाकू सॉरी पण मी फोन करतोय पण बंद येतोय.
Dink Ladu dakhva
Very nice
खुप छान