खूपच छान भाग बनावला आहे,अश्विनी ताई तुम्ही खूपच छान भावजय ची भूमिका करता ,भावा भाहिनीची खरंच जी ताठा तुठ होता आहे ती जुळवून आणता व बहीण ही सुधा भावाच्या धनातून वाटा घेत नाही हे महाराष्ट्रातील लोकांना दाखवता खूपच छान, i like your web series thanks Ashwini Tushar gawhane
खूप छान एपिसोड नेहमी सारखाच खूप छान अभिनय सर्वांचा अश्विनी ताई आजही उजव्या ठरल्या आहेत. या व्हीडिओ च्या माध्यमातून आपण समाजाला एक चांगला संदेश ही देत आहात यापुढेही असच समाज प्रबोधन करत रहा. सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन...👌🏽👌
वहिनी तुमचा आणि सायली चा जो गळ्यात पडला भाग दाखवायला तो मनाला लाऊन गेला कारण मी पण एका मुलीचा बाप आहे आणि तिने पण लव्ह मॅरेज केलं आहे आम्ही पण खुप सहन केलं पण आता खूपच छान समजून घेतल दोघानी
जीवनात प्रत्येक मुलीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे तीचे आईवडील भाऊ तीला जीवानातील सर्वात चांगले द्यायचा जीवापाड पर्यंत करतात त्यांच्या विश्वासाला पळुन जाऊण तीने धक्का देऊ नये हे दु:ख त्यांना असहनीय असते
Khar aashvini aaj tuzai bhumika khup aavdli mala as jar prteyk nanad ani vahini ne ek meki la samjun ghetal tar kadhi bhandan honor nhi Weldon aashvini good job dear 👏 😄
आश्विनी तुम्ही डायरेक्टर आहात पण आजचा सायली व तुमची झाडाखालची इमोशनल! गळाभेट" पाहुन क्षणभर डोळे पाणावले अन आत्ता तुम्ही सायलीचा स्विकार करावाच व तो एपिसोड लवकरच मस्तच बनवा अन सेलिब्रेशन करा
🙏खरंच आजचा भागातून अश्विनी ताईंनी नातांची कीमंत काही असतात आणी तुटलेली नाती कशी जोडायची खुप चांगला संदेश देत आहे, खरंच मनापासुन सांगावेसे वाटते अश्विनी ताईंनसाठी एक लाइक आणी कंमेट झालीच पाहीजे 👌👌👌👌👌👌👌
अश्विनी वहिनी तुम्ही खरंच खुप छान आहे तुमची अक्टिंग खूप भारी आहे
सासू आणि सून...लई भारी..कामगीरी.
अश्विनी ताई खरंच मनाला चटका लावून जाणारा episode बनविला हृदयातून हुंदके आले
सायली तू खुप गोड बोलतीस 😍😍😍😍😍😅😅
Khup Chan , video 🔥🔥🔥🔥🔥💯💥💥👌👌👌👌👌👌👌
U
खरच खुप छान भाग झाला
खरच मनाला स्पर्श करून गेला episode
खूप छान एपिसोड झाला अक्षरश डोळ्यातून पाणी आले
क्षणभर डोळे पाणावले... खरंच खूप छान.. 👌👌👍👍
खूपच छान भाग बनावला आहे,अश्विनी ताई तुम्ही खूपच छान भावजय ची भूमिका करता ,भावा भाहिनीची खरंच जी ताठा तुठ होता आहे ती जुळवून आणता व बहीण ही सुधा भावाच्या धनातून वाटा घेत नाही हे महाराष्ट्रातील लोकांना दाखवता खूपच छान, i like your web series thanks Ashwini Tushar gawhane
Q
खूप छान एपिसोड नेहमी सारखाच खूप छान अभिनय सर्वांचा अश्विनी ताई आजही उजव्या ठरल्या आहेत. या व्हीडिओ च्या माध्यमातून आपण समाजाला एक चांगला संदेश ही देत आहात यापुढेही असच समाज प्रबोधन करत रहा. सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन...👌🏽👌
काळजाला भिडणारा एपिसोड 😭❤️
खूप छान अप्रतिम आज खूप छान बदल केला दररोजचे भांडण पाहून बोर झालता आज कहाणी मनाला भिडवून गेली superb vary nice and realistic acting
खुप छान होता आजही Episode, अगदी मनाला स्पर्श करून गेला. धन्यवाद.
खूप छान अश्विनी ताईचा अभिनय
खूप छान एपिसोड.खरंच अश्विनी सारखी समजूतदार सून प्रत्येक घरात असायला हवी.
खरचं मनाला स्पर्श करून गेला हा ऐपिसोड अश्विनी ताई...,
😁😁😁👌👌👌🤲🤲🤲
खुप छान अशी वहिनी सगळ्यांना भेटो
वहिनी तुमचा आणि सायली चा जो गळ्यात पडला भाग दाखवायला तो मनाला लाऊन गेला कारण मी पण एका मुलीचा बाप आहे आणि तिने पण लव्ह मॅरेज केलं आहे आम्ही पण खुप सहन केलं पण आता खूपच छान समजून घेतल दोघानी
सर्व नणंद भावजया यांचं एकमेकांबद्दल खुप प्रेम असत जश्या त्या खुप चांगल्या मैत्रिणी राहतात पण
काम जिवावर आल की फक्त भांडण होतात 😂
Kharac manala sparsh karun dila ashvini tai and saiyli ashac kam kara God bless you 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍
Khup Chan Ashwini & sayali tai
सुंदर झालाय आजचा भाग, सर्वानी छान अभिनय केलाय.
All the best 👍
एकच नंबर
खरंच अश्विनी ताई तु खुपच समजदार आहेस अभिमान वाटला
Blockbuster.......today episodes. Best luck next 1000episode
Nice video Tai 👌👌👌
1 no...apal Chanel khup pude janar
तुषार भाऊ आणि अश्विनी वहिनी खरच खूप मस्त व्हिडिओ आजचा
🙏
Nice अश्विनी ताई ... खरंच रिअल story असल्यासारखे तुमचे एपिसोड असतात
Ho ka 😁
Khup chan Ashwini tai mast episode aahe
Mala tumhala bhetayche aahe Ashwini tai
Thanks
असच होत दुसरेंचे सांगनेवरून जवळचे नाते दुर जातात
Khup chhan episode 👌👌👌saylila khup Samjutdar navara milala ahe
Ashwini tai khup chan ahat tumhi mla tumhi khup aavdta😍😘
Thanks
अश्विनी ताई खरं मनाला हेलावुन काहानी एपिसोड केली धन्य धन्य आहात
सायली खरच तुला समजदार वहीणी भेटली
! ! ' "
Khup mast 😔
Aajcha episode kharach khup mast ahe.... Manala chatka lavnara scenes hote...... Really great story 👌👌👌👌
खूप छान वाटले
खुप म्हणजे खुपच छान आभिनय सैलुट
अश्विनी ताई तुमचे व्हिडिओ, खुप च भारी आहे त
छान एपिसोड होता खूप समंजस भूमिका मांडली आहे
Khup chan tai
खूप छान माझे आणि वाहिनी चे नाते पण खुप छान आहे.
खूपच छान भाग होता खूपच भारी अश्विनी वाहिनी & तुषार भाऊ छान काम करताय 👌👌👌👌👌
छान झाला एपिसोड अश्विनीताई तुषार दादा अभिनंदन पुरन टिमला
Khup छान अनुभव देऊन गेला एपिसोड
Very Very Very Very superb
Khup vait vatal yar kharch ghalyasarkhaahe ha vidio❤
आई शप्पथ......अश्विनी सायली रडू लागल्या तेव्हा माझ्या डोळ्या तून पण पाणी गळू लागलं होत 🤭🤭🤭🤭🤭🤭🤭
हो मला पण असच झालं ताई
अशी वहीणी सर्वांना भेटायला पाहिजे 👌
हिस्सा हिस्सा नकोच नको माहेर पण एक वेगळंच असते प्रत्येक मुलीनं वहिनीला आईच्या जागेवर ठेवावं दोन्ही घराण्यांनी सामंजस्यांनी राहावे 👌🙏
सर्वच एपिसोड मस्त आहेत फंटास्टिक
घ्या आता समजून सायलीला
रहा आता एकत्र. घरातले वाईट आहेत पण मुलगा तर चांगला आहे ना.
स्वातिताई संजयराव व गणपतराव घ्या या शिरेलमधी
खूप छान व्हिडिओ बनवला
खूप छान झाला एपिसोड 👍👍
Khup chan episode ❤️
जीवनात प्रत्येक मुलीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे तीचे आईवडील भाऊ तीला जीवानातील सर्वात चांगले द्यायचा जीवापाड पर्यंत करतात त्यांच्या विश्वासाला पळुन जाऊण तीने धक्का देऊ नये हे दु:ख त्यांना असहनीय असते
खरच अस केल्याने काय घुसमट होते ना ती खरच या भागामध्ये अश्विनी ताई तुम्ही दाखवली आहे
तुम्हाला ग्रँड सलुट
Aajcha episode changala hota 😊
Khar aashvini aaj tuzai bhumika khup aavdli mala as jar prteyk nanad ani vahini ne ek meki la samjun ghetal tar kadhi bhandan honor nhi Weldon aashvini good job dear 👏 😄
खूपच छान आश्विनीताई खूपच प्रेमळ आहात नंदे कडून खूप मोठी चूक झाली तरी तिला किती प्रेमाने समजाव तेस अश्विनीताई
👍👍
खुप छान आहे वीडयो
सून घरात असावी तर अश्विनी सारखी.लय भारी.
माझ्या सर्व माझ्या बहीनींना हात 🙏जोडून विनंती जरी प्रेम केले तरी घरी सांगाव कमीत कमी विज्जत तरी राहील आणि दोन्ही परिवार डिसटाॅप होतात पळुन गेल्यावर
Kharch khup Chan acting Ani Khup Chan episode Ashwini tai attachi samajatli real condition ahe hi
Thanks
Kharch vahini khup gret ahe very nice episode
Khup bhari.
Khup Chan abhinay , ek number
Khup chan episode aajcha surwat yawdhi chan zali khup rdyala yet hota te doghanche ek mekan baddal che feeling pahun
आज सायलीची फार दया आली.
आजचा भाग खरच भाविक होता खरच दोन्ही परिवारातील सदस्य एकमेकांना समजुन घ्यावे सगळ सुख समाधान पैशांनी मिळत नाही
Khupchanvideo
Ashwani Khoup Changla Actting kela ,Manala Lagla, as Behu amalapan Bettla paijea ,Dolethun asu ala, keep it up
Aaj cha episode kharch khup chan hota ajacha episode bahin radu aavrena,👌👍
Chan 👌👌
भारीच
Ashwini tai nyc acting
Thanks
Lovely episode 😍
खुप खुप छान
किती भावूक झाले
आश्विनी तुम्ही डायरेक्टर आहात पण आजचा सायली व तुमची झाडाखालची इमोशनल! गळाभेट" पाहुन क्षणभर डोळे पाणावले अन आत्ता तुम्ही सायलीचा स्विकार करावाच व तो एपिसोड लवकरच मस्तच बनवा अन सेलिब्रेशन करा
Thanks
@@gavaranmarathi hii
@@gavaranmarathi 👍👍👍🙏👍🙏
Khup chan vedio aahe tumhach lavkar lavkar takt ja vat pahat asato vediochi
आजचा भाग हृदयस्पर्शी
Manala sparsh karun janara episode 👌👌
खरच खूप रडवल आज ताई मनाला स्पर्श केले ह्या एपिसोड ने ❤️
So nice ashvini tai
Nice👍😊
Very nice episode
Khoop Sundar sayali ani ashivanitsi
छान आहे एपिसोड
So nice video
❤️❤️❤️
Khup Chan aashi nanand milali mhanje bhaujayache saubhagya ch aahe khup Chan episode
Really nice 👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
रोज एक व्हिडिओ टाकत जाणार छान असतात मला आवडतात
🙏खरंच आजचा भागातून अश्विनी ताईंनी नातांची कीमंत काही असतात आणी तुटलेली नाती कशी जोडायची खुप चांगला संदेश देत आहे, खरंच मनापासुन सांगावेसे वाटते अश्विनी ताईंनसाठी एक लाइक आणी कंमेट झालीच पाहीजे 👌👌👌👌👌👌👌
Khoop chan Kharacha Aasi vahini sarvana bhetayla pahije