कोकणातील तरुणांनी व्यवसायात उतरा|मुंबई ला न जाता विशालने सुरू केला कोकणातच स्वतःचा व्यवसाय|गांडूळखत🪱
Вставка
- Опубліковано 22 вер 2022
- कोकणातील तरुणांनी व्यवसायात उतरा|मुंबई ला न जाता विशालने सुरू केला कोकणातच स्वतःचा व्यवसाय|गांडूळखत🪱
#vermicompost #vermicomposting #amolsawantvlogs
जमलंच तर Instagram ला Follow करा ☺️ 👇
/ amolsawantvlogs
My Facebook ID 👇
/ amol.sawant.773
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India - Розваги
Every konkan youth doing that type hard working so konkan become one day Swarge
Khup Masta video farmers na khup help milel
धन्यवाद ❤️😊
फारच छान
धन्यवाद ❤️😊
एक नंबर लय भारी माहिती खूप छान 👌🏼👍
धन्यवाद ❤️😊
khup chan .. kokanat khup sarya utapnachya sandhi ahet pan fakt tya olkhya pahijet Vishal keep it up 👍
धन्यवाद ❤️😊
Very beautiful video 💓 khup sundar information Vishal Gaurav dile, tyana sundar upkram khup shubhechha 🎆💕 💖 Thanks Amol Sawant Yana sudha 🙏
धन्यवाद ❤️😊
👍👍👍
धन्यवाद ❤️😊
Khup chan 👌👌
धन्यवाद ❤️😊
Khup chan❤💖 मी तुम् दोघ मित्रा nahin मज़ा kadun 100 vela selute kele tari te kami Aahe pudcha vatchali saati Subhecha
धन्यवाद ❤️🥰
खुप खुप चांगला उपक्रम, असेच गावाकडील तरुण आणि होतकरू तरुणांना तुमच्या चॅनलच्य माध्यमांतून पुढे आणा....
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
हो धन्यवाद ❤️😊
खुप सुदंर माहीती दिली अमोल शेतकर्यासाठी
धन्यवाद ❤️😊
Chhan mahiti. Good job Vishal.
धन्यवाद ❤️😊
बरोबर बोललात भाऊ आपल्या कोकणातून तरुण उद्योजक होयाला पाहिजेत आपल कोकण सर्वात पुढे आहे पण उद्योग क्षेत्रात खूप पाठीमागे आहे ह्यावर कोकणातील तरूण मुलांनी विचार करा आणि उद्योग क्षेत्रात पाऊल टाका 🙏🏼💯💐
धन्यवाद ❤️😊
tya dadala pn UA-cam channel chalu karayla sang.. baryach gaushti explain changlya karto..
हो धन्यवाद ❤️😊