नवं उद्योजकांना योग्य मार्गदर्शन व्यवसाय कसा निवडावा | Marathi Business Ideas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @Mumbai22wala....
    @Mumbai22wala.... 2 роки тому +1

    खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन आहे ....

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 3 роки тому +4

    मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर आसिच महिती देत जावा ठ्यांकीव सर

  • @sharadkadam1578
    @sharadkadam1578 Рік тому +1

    महत्वाची माहिती दिली सर धन्यवाद🙏

  • @pallavikadlag4685
    @pallavikadlag4685 2 роки тому +3

    सर मला पण काहीतरी wevsay सांगा,एक गृहिणी आहे मी . रिप्लाय करा...

  • @fulchandcmaulikar1882
    @fulchandcmaulikar1882 3 роки тому +4

    Good sir🙏🙏🙏

  • @satishthube8101
    @satishthube8101 Рік тому +1

    M i d c एरीयामध्ये मध्ये करण्यासारखे कोणते व्यवसाय आहे.सर

  • @ShitalKhavale-oh4in
    @ShitalKhavale-oh4in 3 місяці тому +1

    मला पण् करायचे आहे पण मार्ग सापडत नाही

  • @ajitmali3228
    @ajitmali3228 3 роки тому +1

    Good sir

  • @madhukarkakade7451
    @madhukarkakade7451 3 роки тому +2

    सर्व माहिती टाका

  • @ShitalKhavale-oh4in
    @ShitalKhavale-oh4in 3 місяці тому +1

    माझं चहा ची आहे

  • @madhukarkakade7451
    @madhukarkakade7451 3 роки тому +1

    Good morning

  • @sureshmokashi4219
    @sureshmokashi4219 3 роки тому +4

    आज खेड्यात रस्ते आलेले आहेत पण विजेचा (एच टी )लाईन उपलब्ध नाही व त्या करीता शासकीय अनुदान नाही तरुणांनी मोठे उद्योग कसे करावेत 20 ते 25 लाख विजेचा खर्च करून व्यवसाय कसा करावा मार्गदर्शन व्हावे.

    • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog
      @ChahulUdyogachi_Laghu-Udyog  3 роки тому +2

      प्रजा जागरूक असली तर राजा ही शहाणा होतो सर्वांनी एकत्र येऊन विकास कामा साठी जिल्हा अधिकारी , आमदार , खासदार यांच्या कडे तगादा लावला तर त्यांच्या बापाला ही काम करून द्यावे लागतील

  • @vinayakshivaji9799
    @vinayakshivaji9799 8 місяців тому

    सर मला वेवसाय करण्याची मानसिकता तयार करायची आहे कारण मी आत्तापर्यंत विदेशात नोकरी केली पण त्याचा मी निवडलेल्या वेवसायशी काही संबंध नाही एकदम नव्याने सुरुवात करायची आहे
    लाज वाटत असते....पण वास्तविक पाहता आपले प्रॉब्लम आपल्यालाच सोडवावे लागतात
    बस्स मला फक्त मानसिकता तयार करायची आहे
    त्यासाठी काय करावे लागेल
    कृपया लवकर उपाय सुचवा

    • @satyanarayankapate5002
      @satyanarayankapate5002 3 місяці тому

      नौकरी कितीही मोठी असली तरी ती chakri आहे.हे अगोदर laxat ठेवा.

  • @madhukarkakade7451
    @madhukarkakade7451 3 роки тому +2

    सर आम्हाला जनडल स्टोअर माहिती सांगताना

  • @ernestfernandes612
    @ernestfernandes612 3 роки тому +1

    Katie margdarshan hoil ka

  • @p.forpearlvine2581
    @p.forpearlvine2581 3 роки тому +2

    💐💐💐💐💐💐💐💐
    💐
    महामारी अजुन येत आहे
    मार्च 2020 ला पेट्रोल 65/- होता
    मार्च 2021 ला 100/- च्या पलीकडे.......
    तुमचे उत्पन्न वाढले का?
    नाही ना ?
    महागाई वाढने तुमच्या हातात नाही
    पण एक्सट्रा उत्पन्न कमवुन महागाई ला रोकु सकतो.
    मग एका उत्पन्ना वर अवलंबुन का राहता.
    या महामारीच्या पार्श्वभूमीवर...
    नोकरी जाईल की काय अशी भीती वाटतेय ?
    व्यवसाय बंद पडेल अशी भीती वाटतेय का ?
    पुढे काय होणार अशी भीती वाटतेय का ?
    काळजी करू नका...
    पर्यायी उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध आहे.
    समजून घ्यायला पैसे लागणार नाहीत.....
    एकदा विचारून समजून घ्यायला काय हरकत आहे ?...
    त्याआधी झुम वेबीनार ला उपस्तीथी द्या तुम्हाला सर्व माहीती मीळेल मला वाटते तुम्ही करु शकता!
    *फक्त दुकान बदलावयाचे आहे!*
    संपर्क : 8888537411
    *हजारो मीटर यात्रा फक्त एक पावला ने शुरु होतो*
    *सुचना*
    मीत्रोनो तुम्ही खरोखर स्वताहा बद्दल चीतीत आहा तरच फोन करा.अन्यथा टाईमपास म्हणुन फोन करु नये!
    💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @ernestfernandes612
    @ernestfernandes612 3 роки тому +1

    👍
    Mala masala vyavasay karaicha ahe online hoil ka

  • @ashishumbarkar909
    @ashishumbarkar909 3 роки тому +1

    Sir maazi agrimart suru karnyachi iccha ahe

  • @pravinkapadne8145
    @pravinkapadne8145 3 роки тому

    सर मला पण व्यवसाय सुरू करायचा आहे पण काय करू हे नाही समजत

    • @satyanarayankapate5002
      @satyanarayankapate5002 3 місяці тому

      सिनेमा थिएटर व्यवसायामध्ये आमच्याकडे चांगले प्लॅन आहेत.terms आणि कंडीशन ही चांगल्या आहेत.

  • @ravindramhaske6128
    @ravindramhaske6128 3 роки тому +1

    सर आम्हाला चिल्ड्रनवेअर साठी मार्गदर्शन करावे

    • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog
      @ChahulUdyogachi_Laghu-Udyog  3 роки тому

      नक्कीच नवीन व्हिडीओ तयार करतोय मी या वर

    • @maheshkarad6580
      @maheshkarad6580 2 роки тому

      सर @childrewear व्यवसायाविशयी तुम्हाला काही आयडिया मिळाली तर सांगा...

    • @maheshkarad6580
      @maheshkarad6580 2 роки тому

      @@ChahulUdyogachi_Laghu-Udyog सर या व्हिडिओ ची लिंक असेल तर सांगा

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 4 роки тому +5

    सर आम्हाला चॉकलेट व्यवसाय सुरू करायचा आहे
    काही मार्गदर्शन असेल तर द्या प्लिज

  • @ernestfernandes612
    @ernestfernandes612 3 роки тому +1

    Plz rplay Sir

  • @madhukarkakade7451
    @madhukarkakade7451 3 роки тому +1

    नवीन व्यवसाय कसा निवडावा आहे