Yugendra Pawar EXCLUSIVE Interview: युगेंद्र शर्मिला श्रीनिवास पवार अख्खं कुटुंब,एक फ्रेम, एक मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 118

  • @shubhashsangole5756
    @shubhashsangole5756 8 днів тому +20

    खुप छान चर्चा आहे

  • @tanmay8056
    @tanmay8056 8 днів тому +34

    बदलते नेतृत्व तेही तरुण नेतृत्व...... हिच लोकशाही

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 6 днів тому +11

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @GorakhShirasath
    @GorakhShirasath 11 днів тому +90

    युगेद्र पवार फिक्स आमदार

  • @ajitemJoshi
    @ajitemJoshi 11 днів тому +68

    भावी आमदार 👍

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 6 днів тому +13

    युगेद्रे पवार जी निवडुन येणार १०१%

  • @amitjaiswal3807
    @amitjaiswal3807 11 днів тому +29

    Yogendra Pawar will be win

  • @vijayr8881
    @vijayr8881 11 днів тому +51

    युगेद्रंदादा पवार भावी आमदार

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 10 днів тому +8

    ज्ञानदा जी नमस्कार❤❤❤🙏

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 10 днів тому +10

    Sir you are the best ❤❤ You are the Winner ❤❤

  • @NamdevDernase-gb5fp
    @NamdevDernase-gb5fp 7 днів тому +15

    काय त्यांची घर काय त्यांचे जागा काय त्यांची प्रॉपर्टी जनतेला साधा एक पत्राचे घर नाही. लोकांनी विचार केला पाहिजे

  • @shaile5506
    @shaile5506 9 днів тому +39

    हा अमित ठाकरे पेक्षा खुप चांगला बोलतो ताई

  • @shankarappanijaguli8405
    @shankarappanijaguli8405 2 дні тому

    good politice

  • @sachinhalnor
    @sachinhalnor 10 днів тому +9

    Next Generation in Baramati

  • @AmitMundkar
    @AmitMundkar 10 днів тому +41

    हे आजित पवारच्या पोरापेक्षा हुशार दिसतय।

  • @BharatPawade-r3z
    @BharatPawade-r3z 8 днів тому +8

    फक्त पवार साहेब ❤

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 10 днів тому +34

    अजित पवार ३५/४०वर्षे छत्रपती साखर कारखाना संचालक.जिल्हा बँक संचालक अध्यक्ष.खासदार.आमदार.मंत्री.उपमुख्यमंत्रीपद पाच वेळा विरोधी पक्षनेतेपद.गटनेते हे सर्व पवारसाहेबानी दिले त्यावेळी त्यांना काय अनुभव होता ? पवारसाहेबाच्या कृपाछत्राखाली सर्व काही मिळाले अजित पवार फक्त मँट्रीकपर्यत शिक्षण घेतले असे म्हणतात तर युगेंद्र परदेशात शिकलेले उच्चविद्याभूषित आहेत इंग्रजी.हिन्दी व मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे त्याचं बोलणं आत्मविश्वासपूर्वक व संयमशील आहे असं दिसतंय आता बारामतीकर कोणाला साथ देतात ते पाहायचे ? पुढील तीस वर्षाचा विचार करायचा झाला तर युगेंद्र पवार निर्णायक ठरण्याची शक्यता वाटते शेवटी बारामतीकराच्या मनात काय आहे ?....

    • @tanmay8056
      @tanmay8056 8 днів тому

      @@prakashjadhav7756 नेतृत्व बदलणे हेच लोकशाही चे अस्तित्व नाहीतर हुकूमशाही

    • @bhagajigadge5616
      @bhagajigadge5616 7 днів тому +2

      हे सर्व लोकांना समजले की उच्च विद्या विभूषित तरुण किती संयमी सोज्वळ वृत्तीचा आहे उगाच काहीतरी बरळत नाही,श्रीमंतीचा, शिक्षणाचा,थात, गर्व, काहीच नाही साधे सरळ बोलणे चालणे आहे

  • @raghunathbuktar9916
    @raghunathbuktar9916 6 днів тому +2

    तरूण नेतृत्व पुढे केल्याबद्दल आपले आभार

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 2 дні тому

    Khup sundar interview ghetes me nehami aikate aani tu nirbhid aahes

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 7 днів тому +4

    युगेदृ पवार आपणास अनेक शुभेच्छा!! अजितदादांच्या बदल आदर आहेच, परंतु महाराष्ट्रात सत्तांतर झाले पाहिजे. जुमलेबाजी, महागाई, तरूणांनांची वाढती बेकारी, पुलिस न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप हा बदल आवश्यक आहे.शुभेच्छा🎉

  • @24qwerty
    @24qwerty 11 днів тому +20

    Yugendra Dada win

  • @priyankabargal7638
    @priyankabargal7638 4 дні тому +2

    सगळ्यांचे आवाज सारखेच

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 2 дні тому

    Dyanada khup chhan kam kartes

  • @nageshladepandharpur8438
    @nageshladepandharpur8438 10 днів тому +9

    ज्ञानदा ABP news सोडलका

  • @ज्ञानेशखरे
    @ज्ञानेशखरे 10 днів тому +25

    अजित पवार पाडला पाहिजे

  • @sureshpatil1220
    @sureshpatil1220 9 днів тому +7

    एखादा माईक एक्सट्रा अस्ता तर बर झाले असते

  • @sachinbodke6694
    @sachinbodke6694 8 днів тому +1

    Well educated MLA.

  • @mohanm6818
    @mohanm6818 9 днів тому +15

    विजयी भव युगेंद्र

  • @ramdasnawale222
    @ramdasnawale222 7 днів тому +6

    तुमची घराणेशाही दुसरे काय ?. दुसर्‍या कोणाला तुम्ही मोठे होऊ देणार नाही.

    • @bhagajigadge5616
      @bhagajigadge5616 7 днів тому +1

      कुणी कुणाचा हेवा करू नये जो तो आपल्या कर्तुत्व कर्माने लहान, मोठा , होतो उगाच कोनावर दोष देऊन काय उपयोग

  • @shakilpatvekar1490
    @shakilpatvekar1490 10 днів тому +6

    🌹🌹🌹🌹🌹🌹🙏ओन्ली तुतारी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 10 днів тому +2

    JAI MAHARASHTRA ONLY UBT THE BEST CM FOR MAHARASHTRA ❤❤

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 11 днів тому +7

    👍🏻👍🏻🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ashokgandle6850
    @ashokgandle6850 4 дні тому +1

    Without pawar family umedwar pahije hota

  • @amitmore2740
    @amitmore2740 5 днів тому +1

    युगेंद्र व फॅमिली सर्व चांगले आहेत पण अजितदादांची मेहनत नाकारता येत नाही त्यामुळे जिंकणार तर अजितदादाच...

  • @ajitdhumal6856
    @ajitdhumal6856 4 дні тому

    या बाबत खूप वाद विवाद होऊ शकतो

  • @vikramvasantraojamale7733
    @vikramvasantraojamale7733 8 днів тому +3

    Ajit dada ❤❤❤

  • @cherishingkishoreda4226
    @cherishingkishoreda4226 11 днів тому +3

    ✌️✌️✌️✌️✌️

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx 5 днів тому +1

    फक्त तुतारी वाजणार 🥳🥳🥳🥳

  • @dattatrayzagade2641
    @dattatrayzagade2641 4 дні тому

    100 percent elected

  • @dushyantjagtap4002
    @dushyantjagtap4002 11 днів тому +13

    अजित दादा👑⏰

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 9 днів тому +4

    स्वार्थी कुटुंब

  • @ajitdhumal6856
    @ajitdhumal6856 4 дні тому +1

    अजित दादा आमदार होणार

  • @RajendraJagtap-c9r
    @RajendraJagtap-c9r 10 днів тому +1

    Like

  • @SatishRahane-t8x
    @SatishRahane-t8x 9 днів тому +6

    भावी आमदार

  • @subhashnaik9125
    @subhashnaik9125 5 днів тому +1

    अहिल्यानगर मध्ये सुजय विखेला विरोध इथे शरद पवार यांना घराणेशाही चालतें.

  • @sunilmahajan3636
    @sunilmahajan3636 11 днів тому +11

    दादा

  • @Home-cj4dm
    @Home-cj4dm 11 днів тому +3

    Ajìt dada win

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 4 дні тому +1

    यांची बघा प्रपटी आणि सर्व सामान्य माणूस कसा बघा कुठून आला पैसा

  • @martianshaan9245
    @martianshaan9245 8 днів тому +5

    पवारांची घर पण राजवाडा सारखी

  • @pragatikardile3834
    @pragatikardile3834 10 днів тому +4

    अजित दादा ❤❤

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 7 днів тому

    MVA jindabad only🎉🎉🎉🎉

  • @akshaynikam677
    @akshaynikam677 10 днів тому +6

    Fix MLA 🎉

  • @kimaya2224
    @kimaya2224 5 днів тому

    बारामती ला वाली एकच आहे, शरद पावार साहेब, आणी त्यांच्या सल्ल्या ने जो येतो तोच विकास करू शकतो.फक्त युगेंद्र पावार.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 11 днів тому +4

    Indian ❤️ 🙏 💯 👍

    • @chhayahande7397
      @chhayahande7397 9 днів тому

      यांना मराठीपण नीट बोलता येत नाही

  • @pramodpawar8633
    @pramodpawar8633 9 днів тому +1

    बिचारा माईक 😀

  • @pareshwaghmode
    @pareshwaghmode 10 днів тому +3

    *येथे शुद्ध मराठी बोलण्याच्या शिवकण्या घेतल्या जातील*

  • @sangramsinhkale9406
    @sangramsinhkale9406 11 днів тому +6

    Ajit dada

  • @ashokgandle6850
    @ashokgandle6850 4 дні тому +1

    Gharane shahi

  • @ganeshdafal3580
    @ganeshdafal3580 10 днів тому +5

    Sakkha bhau pakka vairi...

  • @AnilYadav-gi9hx
    @AnilYadav-gi9hx 10 днів тому +20

    वेडपट कुठुंबाची मुलाखत घेतली आणि प्रसारीत केल्या बद्दल निवेदीकेला आणि चँनलला खुप धन्यवाद

    • @abasahebbhusare4796
      @abasahebbhusare4796 10 днів тому +4

      Malai gang

    • @scifimemer5914
      @scifimemer5914 8 днів тому +6

      मग नारायण राणे किरीट सोमय्या ची मुलाखत बघायची का तुला

    • @c32nawalechetan41
      @c32nawalechetan41 5 днів тому +1

      तुजी घेईल का मग

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 9 днів тому +7

    बारामती ची लढाई हि भाजप विरुद्ध विचारधारा (शरद पवार) आहे काका विरुद्ध पुतण्या अशी न मानता . बारामती करांनी भाजप विरुद्ध मतदान करावे हि विनंती आहे मला विश्वास आहे बारामती कर तेच करतील

  • @sayyadhasansaheb
    @sayyadhasansaheb 7 днів тому +1

    हा हुशार दिसतोय ,अन् सभ्य सुसंस्कृत पण

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 6 днів тому +2

    तुतारी येणार

  • @kisankajale8999
    @kisankajale8999 10 днів тому +2

    पयले.सगळे.नवीन.आसतात

  • @KantabaiThorat
    @KantabaiThorat 7 днів тому +2

    अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलाचा पाढा

  • @NEET25-U
    @NEET25-U 11 днів тому +5

    विकासपुरुष अजित दादा पवार 📌

  • @opgaming-yk4qs
    @opgaming-yk4qs 10 днів тому +4

    Fix MLA

  • @NandkishorNarute
    @NandkishorNarute 8 днів тому +4

    तुतारी

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 10 днів тому +3

    योगेंद्र आता कडक बोलायला शिकायचे आता जमाना वेगळा आहे

  • @somnathkalate4378
    @somnathkalate4378 10 днів тому

    अवघड काम

  • @sanjaydeshmukh1279
    @sanjaydeshmukh1279 10 днів тому +6

    बारामतीची जनता ही विकासकामाल मत देणार ,सध्य स्थितीत तर पवार कुटुंबातून दादा जर वजा केले तर महाराष्ट्रातून कुणीच विचारणार नाही ,आदरणीय पवार साहेबानंतर पवार कुटुंबाची ओळख अजित दादाच आहेत एकच वादा अजित दादा .

  • @RajeshPatil-2022
    @RajeshPatil-2022 10 днів тому +3

    घराणेशाहीचा उदोउदो

  • @sadashivkaldhone
    @sadashivkaldhone 8 днів тому

    Gulal hava ahe manej. Hou naka only pawar saheb

  • @pragatikardile3834
    @pragatikardile3834 10 днів тому +3

    युगेन्द लालची स्वार्थी निघाले

  • @arjunpatil2023
    @arjunpatil2023 8 днів тому

    Bhavi. Lalu

  • @rajkumarsarjine8190
    @rajkumarsarjine8190 2 дні тому

    Gharaneshahi

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 11 днів тому +5

    Shant sayyami mulaga vatto

  • @sureshbegampure1456
    @sureshbegampure1456 День тому

    काय जनताही लाचार असते..एकाच घराण्यात का अडकुन घेतात स्वतःला..अरे कधी सामान्य कुटुंबात यांच्यापेक्षा सक्षम नेतृत्व करु शकणार्‍याच्या पाठीशी कधी उभी राहणार..

  • @Qetuowry135
    @Qetuowry135 День тому

    Yugendra dada la Glucon D dya

  • @AMOLNIKAM-x3d
    @AMOLNIKAM-x3d 10 днів тому +4

    अजितदादा येणार आहेत

  • @pragatikardile3834
    @pragatikardile3834 10 днів тому +8

    स्वार्थी श्रीनिवास

  • @rohan46-12
    @rohan46-12 4 дні тому

    ghar baga neta tupashi...

  • @Guru-ib5pj
    @Guru-ib5pj 7 днів тому

    Maharashtrat satabaji vayla pahije pan ghartalynach ticket Dene nahi.bjar foot nahi padli ter ka ubhe rahil yugendra. Karykarte satrajya uchalnaysathich ahet ka. Are samnya mansala samzatch nahi ki apli kai layki ahe.Shard pawer fakt aplya kutubala ticket detat.

  • @abhilashbelambe175
    @abhilashbelambe175 10 днів тому +5

    या क्षेत्रात तुम्ही नव्हता तर पवार परिवार सोडून बारामती मधे दुसरा कोणी नाही का सगळं घरातचं पाहिजे किती खाणार दुसऱ्या लोकांना पण पुढे येऊ द्या

  • @sunilpawar-ml8hn
    @sunilpawar-ml8hn 8 днів тому

    अजब घराणे आहे काका पुतन्याला व पुतना काकाला हरविण्याचा प्रयत्न करतोय😂😂😂

  • @gajananshetake8207
    @gajananshetake8207 9 днів тому +5

    50 वर्षे पोवार घराकडे सत्ता आहे तरी यांच्या मतदारसंघात पाणी,प्रश्न बेरोजगारी अशा अनेक समस्या आहेत

    • @gajananshetake8207
      @gajananshetake8207 9 днів тому +1

      याच समस्या घेऊन प्रत्येक वेळेला पवार घराणे मत मागते

  • @liveforfood729
    @liveforfood729 11 днів тому +9

    Are पहिले सुध मराठी bolal पाहिजे भाऊ, yawatmal warun boltoy

    • @mahadevpatil8699
      @mahadevpatil8699 11 днів тому +4

      शुद्ध असत ते

    • @pravinbhoir6137
      @pravinbhoir6137 11 днів тому +1

      Salla deta na ek tar marthi type kara kiva english madhe tari.. 🙏

  • @sulbhasanas268
    @sulbhasanas268 7 днів тому

    अरे पैसे करता अडाणी कडे शारदाबाई पवार ला पण पाठवणारा तुझा आवला दिसावर काका

  • @AnilYadav-gi9hx
    @AnilYadav-gi9hx 10 днів тому +5

    आजितदादाना हरवन ऐवढ सोप नाही बारामतीची ओळख ही राज्यात आजीतदादा मुळेच आहे युगेंद्रला कोन ओळखतो

  • @Vinayart99
    @Vinayart99 10 днів тому +13

    काम काय आहे, ग्राउंड लेवल चा अभ्यास काय, बारामतीकर अजीत दादासारखा कर्तबगार आमदार गमाऊ नका, पश्चात्ताप करावा लागेल

  • @abhilashbelambe175
    @abhilashbelambe175 10 днів тому +4

    आरे याला अजून बोलता येत नाही त त प प करतोय हा विधानसभेत आवाज काय उठवणार

    • @shahubawkar9682
      @shahubawkar9682 5 днів тому

      बाहेर च देशात राहिला आहे तो मराठी तेवढं सवय नसेल ..इंग्रजी चांगलं बोलतो उच्च शिक्षित आहे

  • @sameerpatil2001
    @sameerpatil2001 2 дні тому

    😂😂😂😂 mumbaicha ahe hyp

  • @mohanm6818
    @mohanm6818 9 днів тому +7

    युगेंद्र पवार फिक्स आमदार