आज तुम्हाला हळहळ झाली....तीच हळहळ पवार साहेबाना किती झाली असेल 😢😢😢 येवढे सगळे दिले.....मग सोडताना एकदा पवार साहेबांना विचारले असते तर बरे झाले असते ....आजही हा प्रश्न अनुत्तरित आहे का सोडले आसेल barr....याचा अर्थ तुमचेही हात दगडाखाली आहेत....अणि मोदी शाह यांच्या पुढे लोटांगण घटले
तुम्हाला जर गद्दार म्हणायचं येवढं वाईट वाटत हळ हळ वाटत तर ज्या पवार सहेबा नी पकशा स्थापन केला तो हडप केला त्यांना काही वाटत नसेल का थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती
समाज हित डोळ्यासमोर ठेवून कठोर निर्माण घ्यावे लागतात राजकारणात त्यामुळे कुणी वाईट होत नाही आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे ... मनामनात घराघरात फक्त दिलीपराव वळसे पाटील साहेब ❤❤
पवार साहेबांचा अक्खा पक्ष पळवला तरी गद्दारी वाटत नाही पुढच्या पिढीने काय आदर्श घ्यावा आपणाकडून साहेब तुम्हीच सांगा तुम्ही गद्दारा सोबत आहेत शाहू फुले आंबेडकर चे विचार काय होते संविधान काय सांगते अशी फोडाफोडी करून सरकार बनवा तुम्ही ज्या पक्षा सोबत गेला तो गरिबाला शेतकऱ्यांना न्याय देईल का
चेहऱ्यावरील गद्दारी चे शल्य भाव नाही तुम्ही लपवू शकता तुमचे आता अंतरमन कधी तरी आपण केले ते योग्य होते का? हा प्रश्न तुम्हाला पडत नाही का? केसाने तुम्ही गळा कापला. साहेब यांचा तुमच्यावर खूप विश्वास होता. सुख सोयी, लाभ मिळवून तुम्ही उपकार विसरलेत झोप तरी शांत लागते का? सत्ते साठी गद्दारी केली याचे आयुष्य भर शल्य तूम्हाला नेहमी राहील
इतकी वर्षे सांभाळलं इतकं मोठ केलं मान सन्मान दिला सात वेळा आमदार मंत्री केल विधानसभा अध्यक्ष बनवल तरही हे आदरणीय श्री पवार साहेब यांना सोडून जाताना आदरणीय श्री पवार साहेब यांना किती वेदना झाल्या आहेत याचा विचार केला नाही आणि आता जेंव्हा श्री पवार साहेब आता जेंव्हा बोलले तेंव्हा हळहळ व्यक्त करुन काय उपयोग
हळहळला!?? लाज वाटली पाहिजे मानस पुत्र होता तुम्ही!!! दगा दिलाय वळसेनी
23 तारखेनंतर हा पार्थ चा PA असणार 😂😂😂
तू गप रे केळ्या
Kel gheta ka kel
@Aditya_thorat_009 pa ला दे 🤣
@@KingQueen-z1e nikamila dae ajun vapar karil.
अरे तु गृहमंत्री असताना सरकार पडायला मदत केली , एवढी कशी तुला माहिती समजली नाही
या वळसे ने आयुष्यात कमवलेले, उतार वयात सगळे घालवले.
Yenar tar fhakt walse patil sahebch.nikamich kaam nahi matdan kartana garv vatla pahije laaj nahi.umedwar charitrywan asawa.
@Aditya_thorat_009 भले निवडून येऊ दे, पण किंमत शून्य.
@@subodhambre8589 कलल ते
गोड बोलून आमच्या पवार साहेबांचा गळा कापला पाटील तुम्ही
गोड नाही खर बोलते खर
वसंत दादा पाटील सरकार कोणी पाडले
निकम साहेब फिक्स
Ed पळाला हा😂😂
इन्फॉर्मेशन घ्या आधी नोटिस दाखवा मग बोल
Only sharad pawar saheb तुतारी
Only pawar saheb❤❤🎉🎉🎉
याचा पराभव 100% निश्चित होणार
23 ला इथंच भेटा
बघू कोण निवडून येत
ओन्ली वळसे पाटील ✌🏻
@nitin_115 तुला भेटायला तु कोण काय मंत्री गेला काय लागून निकम साहेब आमदार ठासून होणार तु लक्षात ठेवं
@@ketankhandale9772 मला नको भेटू निकाल काय लागतो ते बघितल्यावर इथंच कंमेंट बॉक्स मध्ये msg कर बघु कोण जिंकत
@@ketankhandale9772 23 तारखेनंतर हा पार्थ चा PA होणार आहे 😂😂😂
हातानी माती केली 😂😂😂
गद्दार हा गद्दार च असतो मग तो कोणी पण असो........
गद्दारीचा डाग लागण्यापेक्षा जेलमध्ये जायचं .
आज तुम्हाला हळहळ झाली....तीच हळहळ पवार साहेबाना किती झाली असेल 😢😢😢 येवढे सगळे दिले.....मग सोडताना एकदा पवार साहेबांना विचारले असते तर बरे झाले असते ....आजही हा प्रश्न अनुत्तरित आहे का सोडले आसेल barr....याचा अर्थ तुमचेही हात दगडाखाली आहेत....अणि मोदी शाह यांच्या पुढे लोटांगण घटले
असे पवार साहेबा सोबत करायला नको होते ती नक्कीच चुकच आहे
Saheb NCP only
वळसे पाटील तुम्ही 100% पडणार
ओन्ली शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी वाजणार आंबेगाव तालुक्या
साहेब आहेच पण वळसे पाटील साहेब
साहेब योग्य बोलले तुम्ही चुकिचे वागला
तुम्हाला जर गद्दार म्हणायचं येवढं वाईट वाटत हळ हळ वाटत तर ज्या पवार सहेबा नी पकशा स्थापन केला तो हडप केला त्यांना काही वाटत नसेल का थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती
आता फक्त निकम साहेब आमदार
राजकरण हे विकासाचे असावे वैयक्तिक टिका करताना तोंड सांभाळून बोलले पाहिजे
शरद पवार यांचा आपणाला राजकीय फायदा झाला नाही असं जाहीर करा
लायकी नसताना मंत्री केल.
हो तुला लायकी असून केलं नाही
वळसे पाटील साहेब गडाबदलेत्त
तुम्ही साहेबांना सोडल्यानंतर जनतेचा काय फायदा झाला? एवढच फक्त सांगा!
तुम्हाला माहित आहे अजित दादा आल्यावर लोक पडतील तुम्हाला म्हणून नाही घेतली सभा खर सांगा साहेब
Vajva tutari gada gaddari ❤❤
तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत
आता सुटले का मग सगळे प्रश्न...
डरपोक आहे हे. पार्टनर वर IT धाड टाकली म्हणून पळाले
खरयं
वळसे पाटील तुम्ही गद्दारी केली ते खरे आहे तू सत्य नाकारता येत नाही ना तुम्हाला काय कमी पडले होते सगळे मिळाले होते तरी तुम्ही
साहेब आराम करा फुलवडे चे वर शेकडो एकर जमीन कोनी घेतली आम्हाला सविस्तर माहिती कळेन का
Sharad Pawar ❤❤
Ed gang
पराभव निश्चित.
जनता १००% पाडणार
शरद पवार यांना फसवल त्यामुळे पश्चातप होत असलं माहीत नाही काय खर आणि काय खोटं
सोडून भाजप मधी जाताना हळ हळ वाटली असती आज ची वेळ आली नसती😅
हसून बोलतात काहीतरी वाटलं पाहिजे साहेब
फुटंताना नाहि हळहळंले
कृतघ्नता यालाच म्हणतात
हरणार तुमी 😂
तुम्हाला माहित आहे अजित दादा आल्यावर लोक पडतील तुम्हाला म्हणून नाही घेतली सभा खर सांगा साहेब😂😂😂😂😊
समाज हित डोळ्यासमोर ठेवून कठोर निर्माण घ्यावे लागतात राजकारणात त्यामुळे कुणी वाईट होत नाही आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे ... मनामनात घराघरात फक्त दिलीपराव वळसे पाटील साहेब ❤❤
बरोब पवार साहेबांनी वसंत दादा सरकार पाडले होते
आज तुम्ही ढगात गेले ना साहेब काही फरक पडत नाही🙏
तुला नाही पडायचा आंबेगाव वाल्याना पडेल
@Pratik123-x6x नक्की आंबेगाव पाडणार लिहून ठेव🙏
@@bharatsarukte7186 अरे भिकाऱ्या .. तुमवही हीच लायकी आहे .. कूटरयानो
तूच जाशील अगोदर
@@dattatrayamodhave7631 तु बघ कदाचित तु जासिल अगोदर😄
गद्दारी केली त्याला काय म्हणावे
ED लागली.. 😂
सात लाख लोकांप्रती निष्ठा दाखवून सात लाख जनतेचे पाणी वाचविणारे आंबेगाव शिरूर चे विकास पुरुष फक्त आणि फक्त ना. वळसे पाटील साहेब
वळसे पाटील साहेब आंबेगावची जनता तुमच्यासोबत आहे 🔥🔥😊❤
विकास कामांच्या जोरावर आदरणीय दिलिपरावजी वळसे पाटिल साहेबच निवडून येतील ✌️💯
मनात स्थान आहे म्हणायचं पण त्यांना सोडून द्यायचं हे कोणतं राजकरण
नामदार वळसे पाटील साहेब तुम्ही केलेल्या विकास काम खूप आहेत. त्यामुळे प्रंचड मतांनी विजयी होणार
पुन्हा एकदा साहेब आठव्यांदा विधानसभेत मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन जाणार
का जखमारली
गणोजी चा होणार होणार 🚩🚩🚩🚩
पराभव अटळ आहे
काम करणारं व्यक्तीमहत्व म्हणजे नामदार वळसे पाटील
साहेब
नाणं खणखणीत
अष्टविजय दणदणीत..💯
फक्त साहेब ✌️💯💯💯
पवार साहेबांचा अक्खा पक्ष पळवला तरी गद्दारी वाटत नाही पुढच्या पिढीने काय आदर्श घ्यावा आपणाकडून साहेब तुम्हीच सांगा तुम्ही गद्दारा सोबत आहेत शाहू फुले आंबेडकर चे विचार काय होते संविधान काय सांगते अशी फोडाफोडी करून सरकार बनवा तुम्ही ज्या पक्षा सोबत गेला तो गरिबाला शेतकऱ्यांना न्याय देईल का
विकासाचा महामेरू नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब
फक्त नामदार साहेबच....
गणोजी 😂😂😂
तुम्ही १९७८ चे चंद्रराव मोरे
आंबेगाव शिरुरच्या जनतेच्या मनात एकच नाव नामदार दिलीपराव वळसे पा साहेब ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
फक्त साहेब ✌️💯💯💯
निष्ठा फक्त वळसे पाटील
राजकरण म्हणजे जिथे भेळ तिथे खेळ.... खोबरं तिकडे उधे उधे..... कुणीच कुणाच एकनिष्ठ नाही.
जिथे विकास तिथे नामदार वळसे पाटील साहेब
दमदार नेतृत्व, सर्वव्यापी कर्तृत्व, कार्य कुशल, समाजशील नेतृत्व मा.ना.दिलीपरावजी वळसे पा साहेब
चेहऱ्यावरील गद्दारी चे शल्य भाव नाही तुम्ही लपवू शकता तुमचे आता अंतरमन कधी तरी आपण केले ते योग्य होते का? हा प्रश्न तुम्हाला पडत नाही का? केसाने तुम्ही गळा कापला. साहेब यांचा तुमच्यावर खूप विश्वास होता. सुख सोयी, लाभ मिळवून तुम्ही उपकार विसरलेत झोप तरी शांत लागते का?
सत्ते साठी गद्दारी केली याचे आयुष्य भर शल्य तूम्हाला नेहमी राहील
जनतेच्या हिताचा निर्णय घेणारे मा. ना. वळसे पाटील साहेब
वळसे पाटील साहेब. मन मोठे करून स्वीकारा मी माणसं पुत्र होतो आणि आमचे कौतंबिक संबंध होते हे स्वीकारा
सगळे परत एक होणार
मा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ⏰❤️
राजकारण म्हणजेच निव्वळ स्वार्थीपणाचे लक्षण व नालायक पणाची लक्षणे नीच पणाचे लक्षण 🙏
Reporter la jasta dukha zalay😂😂😂😂
फक्त वळसे पाटील साहेब
Bapala daga dila
कोणाच्या तुझ्या का
❤❤ नामदार वळसे पाटील साहेब ❤❤
शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे एक सक्षम-आदर्श-चारीत्र्यसंपन्न आणि विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणजे आदरणीय वळसे पाटील साहेब.....
अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व माननीय नामदार दिलीप वळसे पाटील साहेब
साहेब तुमचा चेहरा सांगतोय तुम्हाला पंच्याताप झाला आहे
Fakt walse patil saheb ✌️💯
We support Valse Patil saheb
इतकी वर्षे सांभाळलं इतकं मोठ केलं मान सन्मान दिला सात वेळा आमदार मंत्री केल विधानसभा अध्यक्ष बनवल तरही हे आदरणीय श्री पवार साहेब यांना सोडून जाताना आदरणीय श्री पवार साहेब यांना किती वेदना झाल्या आहेत याचा विचार केला नाही आणि आता जेंव्हा श्री पवार साहेब आता जेंव्हा बोलले तेंव्हा हळहळ व्यक्त करुन काय उपयोग
सोनिया आता परदेशी नाहीत
साहेब सहज निवडून येतील काळजी करायचं काम नाही....
वळसे पाटील साहेब पुन्हा एकदा आठव्यांदा विधानसभेत जातील ❤
Only walse Patil saheb
फिक्स आमदार वळसे पाटील साहेब ✌🏻⏰
फक्त् वळसे पाटील साहेबच् ❤❤
आंबेगाव शिरूर चां आधारवड नामदार वळसे पाटील साहेब 🙏
⏰✌️
महाराष्ट्राला लाभलेलं एक सुसंस्कृत नेतृत्व सर्वांना एकत्र घेऊन काम करणार नेतृत्व सार्थ अभिमान...फक्त दिलीपराव वळसे पाटील साहेबच ❤❤
आंबेगाव- शिरूर तालुक्याचे आदर्श कुटुंबप्रमुख मा.ना.दिलीपरावजी वळसे पा साहेब
गणोजी शिर्के 😂😂😂
Walse patil fix ❤
दमदार नेतृत्व, सर्वव्यापी कर्तृत्व, कार्य कुशल, समाजशील नेतृत्व मा.ना.दिलीपरावजी वळसे पा साहेब❤
पळून गेला 🤣🤣🤣आणि कर्तृत्व कुशल म्हणे... पाठ दाखवून पळून जाणाऱ्याला काय म्हणतात ते एखाद्या गावाकडच्या लोकाला विचार😂
Mahagaddar
@@KingQueen-z1eनिकम सारख तर नाही ना ज्याच्या सोबत खात होता त्याचं खान चांगलं नाही बोलतोय आत्ता मुरारी
अरे तू गप केळ्या@@KingQueen-z1e
@@kisanlalbardhiya4051 तुझा माणूस
बच्चा बच्चा जनता है दिलीप पाटील सच्चा है
Walse patil saheb⏰❤️
Are advertised cha bhadimar chalu ahe so public naraj hot ahe Boer hot ahet
Navapramane tyani lamb वळसा ghatla ed CBI income tax sathi valasa ghalava lagla असेल्? 😂😂😂😂
महाराष्ट्र राजकारणातील सुसंस्कृत नेता मा. ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ❤
नामदार दिलीप वळसे पाटिल ✌️⏰
Walse patil✌🏻✌🏻✌🏻