Sanjay Raut speech Sangli : औरंगजेब, जिन्ना गुजरातचेच, PM Modi, Amit Shah यांच्यावर तुफान हल्ला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 бер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #sanjayraut #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #uddhavthackeray #rajthackeray #earthquake
    Sanjay Raut speech Sangli : औरंगजेब, जिन्ना गुजरातचेच, PM Modi, Amit Shah यांच्यावर तुफान हल्ला
    ABP Majha LIVE | Nanded Earthquake | Lok Sabha 2024 | Thackeray vs Shinde | Ajit Pawar |Marathi News | Parbhani Earthquake | Earthquake in Marathwada | परभणी | नांदेड भूकंप
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | Raj Thackeray Delhi Visit | राज ठाकरे दिल्ली दौरा, भाजप मनसे युती होण्याची शक्यता | Raj Thackeray Delhi Visit | BJP MNS Yuti Live Updates

КОМЕНТАРІ • 289

  • @shankarsutar9097
    @shankarsutar9097 Місяць тому +38

    या यडझव्याला कोणी तरी सांगा राव तमाशातला गणपत राव दिसतो संज्या

    • @sachins9256
      @sachins9256 Місяць тому

      अंधभक्तांचा बाप आहे राऊत

  • @nitinalhat6187
    @nitinalhat6187 Місяць тому +5

    नाॅटीला हे माहीत नसणार त्याच गुजरात मध्ये महात्मा गांधी व सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जन्म झाला.

  • @kailasrananavare8149
    @kailasrananavare8149 Місяць тому +6

    एक बुजुर्ग शिवसैनिक म्हणून सांगतो उद्धवजी या माणसाला आवरा पण आवरा नाहीतर आपल्याला काहीतरी गमवावे लागेल

    • @rahulmagdum8449
      @rahulmagdum8449 Місяць тому

      आता काय राहिले आहे.

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Місяць тому

      काय चुकीचे बोलले.

  • @maratami6953
    @maratami6953 Місяць тому +13

    Mahatma गांधी पण सरदार पटेल पण गुजरात चे

  • @sachinshinde1258
    @sachinshinde1258 Місяць тому +20

    महाराष्ट्राला निकाल लागल्यावर कळेल कोन काय आहे

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 Місяць тому +1

      आम्हीं पण तेच पाहत आहोत,

    • @Earthdowser812
      @Earthdowser812 Місяць тому

      Dabal 😂😂😂😂

  • @vishalmarkad4578
    @vishalmarkad4578 Місяць тому +15

    1 तरी निवडुन ऐईल का ❓ काय पण गरळ ओततय😂😂😂😂

  • @RameshPatil-sh6pc
    @RameshPatil-sh6pc Місяць тому +26

    वाझे काय लादेन आहे काय

  • @bhagyalaxmimule3230
    @bhagyalaxmimule3230 Місяць тому +17

    फक्त मोदी घर घर मोदी अबकी बार 400 + पार

  • @gangaramkhare5362
    @gangaramkhare5362 Місяць тому +49

    माझा आवडता नेता वंदनीय हिंदू हुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक मा.संजय राऊत साहेब जेल झाली तरी बेहत्तर पण दिल्ली समोर झुकेंगे नही साला

    • @MrIndia-rj9cn
      @MrIndia-rj9cn Місяць тому +2

      Naughty😂

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Місяць тому +2

      ​@@MrIndia-rj9cntarbooj

    • @gangaramkhare5362
      @gangaramkhare5362 Місяць тому +3

      @@MrIndia-rj9cn अरे दादा नाॅटी नाही आख्या बीजेपीला पुरून उरला आणि बीजेपीच्या हातात सर्व यंत्रणा कळसूत्री बाहुल्या सारख्या आहेत तरी झुकला नाही म्हणून तो वंदनीय हिंदू हुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक मिंदा नाही बरं का

    • @MrIndia-rj9cn
      @MrIndia-rj9cn Місяць тому

      @@gangaramkhare5362 ghanta only chai biscuits patalkaar k wajah se zinda hai abh talak, pehle bol usko public ka vote leke jeet k aaye also uss 🏠🐔ko 😝

    • @GY67PN
      @GY67PN Місяць тому +2

      सगळीकडे जाऊन मूस्काड रंगवून घेणार अन झूकेगा नही म्हणणार.

  • @user-yw3tx6dk6i
    @user-yw3tx6dk6i Місяць тому +17

    जय महाराष्ट्र 🔥🔥🔥

  • @k.kkulkarni388
    @k.kkulkarni388 Місяць тому +23

    तू कुठला कामाठीपुऱ्यातला असशील

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Місяць тому +1

      हा कामाटी पुरात नाही तर भांडुपच्या सोनापुर मधला आहे आत्ता

  • @bharteshkarav3599
    @bharteshkarav3599 Місяць тому +35

    ही औरंग्याची टेप राऊतांनी प्रकाश आमेडकरांनी सुनवावी,

  • @kumar98332
    @kumar98332 Місяць тому +16

    तुम्ही जास्त बोलू नका तुम्ही काय काय केले आम्हा सगळ्यांना माहीत आहे आता फक्त आबकी बार 400 पार.👍

  • @bhagyalaxmimule3230
    @bhagyalaxmimule3230 Місяць тому +5

    चंद्रहार वाळा तू नक्की पडणार लिहून देतो

  • @shankarsutar9097
    @shankarsutar9097 Місяць тому +23

    यांनी शिवसेना सम्पावली संज्या नी

  • @awadutrane1418
    @awadutrane1418 Місяць тому +7

    Chandra Har rch harnar 😂😂😂😂😂

  • @bajrangthorat685
    @bajrangthorat685 Місяць тому +5

    डोक्यावर पडलेला संजय काय बोलतो हे त्याचे त्याला तरी कळते का?

  • @Deva63937
    @Deva63937 Місяць тому +12

    Arey pan tu kon 😂😂

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Місяць тому +28

    काही म्हणा पण दम आहे मा संजय राऊत यांच्या मध्ये जेलमध्ये गेले पण झुकले नाहीत.

  • @ravindradharme1871
    @ravindradharme1871 Місяць тому +23

    राऊत.ला.भाषण.कराय.देऊ.नये.मिळनारी.मते.पण.जातिल.आणी.गेली.

    • @sushant518
      @sushant518 Місяць тому

      😂😂😂😂💯

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l Місяць тому

      बुडाखाली धुर निघतो भक्तांची

  • @shashankkakade7705
    @shashankkakade7705 Місяць тому +9

    म्हणजे गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल, दादाभाई नौरोजी, अझीम प्रेमजी, जमशेदजी टाटा, इरफान पठाण, रवींद्र जडेजा हे सगळे गुजरात मधले म्हणजे त्यांना पण लागू होणार हे सगळं. जरा हे पण क्लिअर करा.

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 Місяць тому +23

    पाठीत खंजीर खुपसणारे शरद पवार,, आज या भूमीत आले नाहीत

  • @ahilyadevi1
    @ahilyadevi1 Місяць тому +33

    हे नमुन म्हणजे ----
    अंगात नाही दम..
    आणि चिमटा काढूँण पळ...

  • @user-kw6tt1dg8p
    @user-kw6tt1dg8p Місяць тому +12

    औरंगजेबाला तुम्ही मुजरा करा.

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 Місяць тому

      ह्यांची लायकीच तीच आहे

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Місяць тому +23

    जय महाराष्ट्र राऊत साहेब❤

  • @sushant518
    @sushant518 Місяць тому +3

    विश्वजीत कदम आणी विशाल पाटील मोकळे झाले भाजप त जायला...😂
    त्यानं कारण घावात नव्हतं आत्ता मस्त पैकी मिळाला...😅
    Mastermind - Sharad Pawar

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t Місяць тому +3

    जयश्री राम मोदी आहे देश आहे आगे बढो

  • @vinodgaunder9910
    @vinodgaunder9910 Місяць тому +5

    400 + only BJP

  • @arvindpatil4041
    @arvindpatil4041 Місяць тому +5

    Zopa aata ..,

  • @ganeshsawant5927
    @ganeshsawant5927 Місяць тому +6

    Chor machai shore😂

  • @sahdevurfsandippatil8461
    @sahdevurfsandippatil8461 Місяць тому +27

    साहेब तुमचा अभिमान वाटते जेलमध्ये गेला पण भाजपमध्ये गेले नाहीत

    • @bhushanbairagi8031
      @bhushanbairagi8031 Місяць тому +2

      Patrachawl valyanche haal kele Ani tyacha Kay abhiman balgayacha

    • @prashantingawale5344
      @prashantingawale5344 Місяць тому +2

      Bjp madhe ase lok nahit

    • @prashantingawale5344
      @prashantingawale5344 Місяць тому

      Mahabharata tch keles😂

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому +1

      त्याला शिल्लक सेना संपवायलाच बाहेर मोकळ सोडलेले आहे 😂

  • @bapubhalekar3294
    @bapubhalekar3294 Місяць тому +3

    तीन पक्षांचे एकमत होत नाही आणि वंचित सोडून एक पणयेणार नाही
    हे लक्षात ठेवा

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 Місяць тому

      वंचितच राहू नये हि आमची अपेक्षा आहे,,,, आज् आपलं आस्थित्व काहीच नाही पण महविकास आघाडी मुळे ज्या जागा सन्मानपूर्वक मिळतील त्या घेउन आघाडीत यावे हि विनंती

  • @user-jg5cs3me8g
    @user-jg5cs3me8g Місяць тому +31

    उद्धव साहेब ❤

  • @user-nf5rv4ex2d
    @user-nf5rv4ex2d Місяць тому +10

    खरच एक तरी खासदार येवू दे दे दे

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 Місяць тому +1

    शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ म्हणजे संजय राऊत साहेब 🎉❤

  • @anilbhausahebvalinkar1302
    @anilbhausahebvalinkar1302 Місяць тому +13

    Zopa aata tthithe ch

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Місяць тому +2

    अहमद शहा अब्दाली असाच चाल करुन आला होता महाराष्ट्र लुटायला पण काय झाले त्याचे

  • @user-tf7kf6mx7g
    @user-tf7kf6mx7g Місяць тому +4

    अड झवा

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 Місяць тому +17

    राऊत साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩

  • @7techzgaming4
    @7techzgaming4 Місяць тому +18

    हा माणूस जबरदस्त आहे.

  • @AnandAvhad-os6ge
    @AnandAvhad-os6ge Місяць тому +2

    सौ दाऊत एक राऊत ❤😊

  • @gauravrajput3543
    @gauravrajput3543 Місяць тому +2

    chandrahar chya nanatch haar ahay mhanun hyanni umedvari dili asel 😂😂😂

  • @kanhaiyawani1178
    @kanhaiyawani1178 Місяць тому +4

    ab ki bar 400+

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Місяць тому +19

    इटलीच 🤑🐕🐓🐧🤑🤑🤑🤑🤑🤑🤑

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 Місяць тому

      काही फरक नाही पडत,,,, तूम्हीफक्त टरबूज घ्या

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 Місяць тому +4

    Kaay करणार मागच्या बाकावर जाऊन बसणार, आयेगा तो मोदीही!

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 Місяць тому

      हे बसतील की नाही ती पण शंका आहे.तेवढ सोपं नाही आहे.आम्ही तिसरी बार प्रधानमंत्री मोदी यांनाच बनविणार हे चोळत बसणारं.

  • @sagarbhosale5267
    @sagarbhosale5267 Місяць тому +10

    खोटं बोला पण रेटुन बोला

  • @amitbhau
    @amitbhau Місяць тому +2

    डबल महाराष्ट्र केसरी 😂😂😂😂 ज्याची नाजूक कंबर वेळी अवेळी लचकते 😂😂

  • @Boss66571
    @Boss66571 Місяць тому +4

    Ek number raut saheb❤

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Місяць тому +2

    पै. हारलेत समजा " च ", 🪷✌️🪷नमो नमो 🪷✌️🪷

  • @user-jn9lg6we3w
    @user-jn9lg6we3w Місяць тому +9

    ह्या नालायका मुळे खरा पक्ष सपला

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 Місяць тому +4

      संपलेला पक्ष,असुदे पण तुझ्या सारख्याला 39 पैशात कमेंट करावी लागते म्हणजे, बंदे में दम है

  • @user-jm1lf5fp9l
    @user-jm1lf5fp9l Місяць тому +7

    मोदी है तो मुकीन है..

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q Місяць тому +2

    मोदी शिवाय पर्याय नाही. मोदी है तो सब मुमकिन है

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 Місяць тому +22

    Only udhav balasaheb Thackeray zindabad ❤

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 Місяць тому +2

    कितना मजेदार है ,,कविता पकड़ी गए सब चुप, सत्येन जैन, संजय सिंह, और सिसोदिया अंदर फिर भी चुप, अब सरगना पकड़ा गया तो हो हल्ला? अन्ना जी आप जो गंध छोड़ गए समाज में उसको साफ करते करते मुस्कील हो रही है, वा क्या बात है जेल यात्री लालू का साथ लेना पड़ रहा,, जिस कांग्रेस को कोसते थे उसको आवाज दे कर बुला रहे है

  • @chandurandive2797
    @chandurandive2797 Місяць тому +27

    एकच साहेब उध्दव ठाकरे साहेब

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 Місяць тому +2

    Ha Shiv Sena cha shakuni Mama Aahe

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd Місяць тому +7

    S Raut Saheb Jay Maharashtra Thakare Saheb Jay Maharashtra India barobar aahe Saheb

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Місяць тому +13

    इटली च 🐕

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 Місяць тому +1

      दोन पाय वर करुन चढल काय?😂😂😂

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr Місяць тому

      @@Sujatthorat733 त्याच्यावर दुसरी येथील चढलीत म्हणून ओरडत असत

  • @shripativhadade3789
    @shripativhadade3789 Місяць тому +4

    संजय राऊत आपण आम्ही सर्वजण असे बोलू नका असे बोला की फक्त आम्ही काही मोजके लोक असा उल्लेख करा कारण तुझ्या धूर्त माणसामुळे आमची खरी हिंदुत्व वादी शिवसेना संपवून टाकली
    " जय महाराष्ट्र "

  • @technicalnik3540
    @technicalnik3540 Місяць тому +2

    Jo hinduncha nahi tyala kadich mat nahi 🙏🙏

  • @makarand7925
    @makarand7925 Місяць тому +5

    दाउद महाराष्ट्रातला मग शरद पवार यांच्यापासून‌ उध्दव ठाखरे,संजय राऊत यांना पण तोच न्याय लावायचा का?

  • @sandeeprokade7197
    @sandeeprokade7197 Місяць тому +1

    कुणीतरी या संज्याला आवरा😢😢

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 Місяць тому +1

    राऊत साहेब द ग्रेट

  • @sahilgodara3240
    @sahilgodara3240 Місяць тому +1

    Only uddhav thakre next cm Maharashtra 💪💪

  • @observer7454
    @observer7454 Місяць тому +3

    सांगलीत फक्त काँग्रेसच.

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Місяць тому

      मग BJP ला काका का दिला????

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 Місяць тому +1

    For UbT He is Waze-2😂😂😂

  • @surajkotawade1612
    @surajkotawade1612 Місяць тому +1

    उद्धव साहेब जिंदाबाद

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Місяць тому +1

    शिवसेनेचा ढाण्या वाघ 🐯 राऊत साहेब

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Місяць тому +1

    बारामती चे पण काका आहेत

  • @ajay26patil
    @ajay26patil Місяць тому +2

    Awesome 🚩🚩

  • @avinashainapure9971
    @avinashainapure9971 Місяць тому +4

    Patra chal chor

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 Місяць тому +1

      तुझ्या आईची चाळ तिथं होती की?

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 Місяць тому +1

    Udhav saheb absolutely maharasrache great nete☝👌👌👌👌 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @kingofsagar2541
    @kingofsagar2541 Місяць тому +6

    0.58 Sanjay raut , ashya 100 sabha virat zalya modichya 400 paar honar pantpradhan pan honar 🚩🚩🚩🚩Jay shree Ram 🚩🚩🚩🚩🚩

  • @surajGhatage-iu4rp
    @surajGhatage-iu4rp Місяць тому +2

    दिवसभर काय काय बोलतोयस रात्री झोपताना जरा आठव

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 Місяць тому

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @NandkumarPednekar-pp4fr
    @NandkumarPednekar-pp4fr Місяць тому +1

    Ek raut zindabad

  • @ankushpatil6585
    @ankushpatil6585 Місяць тому +6

    एक मत महाराष्ट्रासाठी.

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Місяць тому +4

    लढवय्या राजकीय वीर संजय राऊत साहेब🔥🔥🔥💪💪💪

  • @user-yq8qm2gx8k
    @user-yq8qm2gx8k Місяць тому +6

    Arre Sanjay.. shivsena tujya mule tutli Ani sampli aajun aahe shilak shivsainik tuje mule ti b zaatil.. Jai shivarai.. tula chukun b vote denaar nai..

  • @pradipjadhav4545
    @pradipjadhav4545 Місяць тому +2

    Kay pak shivsena sampavlya shivay rahat nahi rat

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t Місяць тому +1

    कुठे बाळासाहेब कुठे हे

  • @pritamkulkarni6170
    @pritamkulkarni6170 Місяць тому +1

    Sarva Delhi la jail pan tu nhi janar ata Delhi la 😂😂😂💯💯💯

  • @amitraj-im9we
    @amitraj-im9we Місяць тому +1

    नाचता येईना अंगण वाकडं😂

  • @swapniljadhav4748
    @swapniljadhav4748 Місяць тому +1

    Are parat aala bor karayla ha minda khajdar shivsena mule ajun khajdar ye shinde shiv sena mule

  • @darshanpatil7623
    @darshanpatil7623 Місяць тому +1

    Jai akraman kelay kai mahit...tumhich BJP sodun gelaat pahilyanda. Shivsena & BJP he natural partners ahet. 4 mantri kami zaale aste tar kai farak padla nasta..Shivsena balkat rahili asti. Congress cha veles kiti bomb blast zaalet. Swata Balasaheb mhanale yuddha kara Pak barobar, pan congress ni kela nahi. Tyach congress barobar tumhi yuti kelit

  • @jayantraut8210
    @jayantraut8210 Місяць тому

    Only ubt can change situation ❤

  • @gorhevishvanath148
    @gorhevishvanath148 Місяць тому +1

    चंद्रहार साहेब हा संजय राऊत तुमचं खर मत तुमच्यापासून तोडतोय काय बोलतोय हा औरंगजेब व जिन्ना ही भूमिका काँग्रेसला मान्य नाही साहेब तुम्ही ह्या व्यक्ती पासून सावध रहा ज्यांना हा आज औरंगजेब म्हणतोय त्यांचाच फोटो लाऊन मत मागत होतं

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 Місяць тому +1

    Tiger 🐅

  • @gautamagre6330
    @gautamagre6330 Місяць тому +6

    Only udhav balasaheb thakare jay maharashtra

  • @user-et1ej5fn6r
    @user-et1ej5fn6r Місяць тому

    Highly respected Shri Sanjay Rautsaheb you and your UBATA leaders are doing the best for coming generations In future most of the people will use your fine and melodious tune of language .Children will esteem you and your highly cultured leaders . Maharashtrians are lucky enough to have ideal leaders as you are. Keep your policy up and continue your loving heartless speeches .Now new History is being created in the public ,congratations for your incomparable knowledge

  • @user-yy1xn5wk8v
    @user-yy1xn5wk8v Місяць тому +1

    बस रे छ..छ

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 Місяць тому

    संजय राऊत साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 Місяць тому +8

    विश्वजीत कदम भाजपात जाणार 😅

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l Місяць тому

      मौदी कांग्रेसात येणार 😂

  • @karanmohite9079
    @karanmohite9079 Місяць тому +4

    श्री राम मंदिर, मोदी मुळे उभारले, जय श्री राम 🙏🙏

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Місяць тому +1

    म्हणजे आता हनुमान चालीसेवर कायमची बंदी येणार.

  • @ghanashyamjoshi1277
    @ghanashyamjoshi1277 Місяць тому

    प्रादेशिक वाद हा देशाला धोकादायक. राष्ट्रीय पक्ष शक्तिमान झाले पाहिजेत. देशद्रोह राष्ट्रद्रोह याची व्याख्या झाली पाहिजे.

  • @ravindrachari2779
    @ravindrachari2779 Місяць тому

    Number 1 bhashan ❤

  • @sachinshinde1258
    @sachinshinde1258 Місяць тому +4

    वाईट एकच वाटतंय बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली ती तुम्ही संपवली

  • @techadvait2514
    @techadvait2514 Місяць тому +6

    कांग्रेस ला जागा सोडली तर जागा निश्चित येईल

  • @kishorshigavn1999
    @kishorshigavn1999 Місяць тому +1

    19 14 LA Modiji cha navne mat maget hote