Sharad Koli Full Speech Solapur : ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसलेल्या राक्षसाला भर चौकात फाडायचाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 бер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #navneetrana #chhaganbhujbal #udyanrajebhosale #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #vijayshivatare #bachchukadu
    Shivjayanti celebration on Shivneri Fort | शिवनेरी किल्ल्यावर तिथीनुसार शिवजयंती उत्सव
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 382

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 Місяць тому +134

    धन्यवाद शरद कोळी साहेब फारचं आक्रमक भूमिका मांडली त्याबद्दल त्रिवार वंदन असेच कणखर बनले पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मावळे या मावळ्यांचे कुणीही वाकडे करू शकत नाही अबकी बार भाजपा तडीपार जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Місяць тому +2

      SHARAD KOLI AANJYA DUKARACHA BHAU AAHE NISTA BHO BHO KARAT RAHATO TYALA KONIHI SHETAT NAHI

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Місяць тому

      उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली नसती तर.... ना राष्ट्रवादी फुटली असती ना शिवसेना...!

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Місяць тому +124

    ऊधव ठाकरे यांना विनंती आहे आपल्या शरद कोळी हा शिवसैनिक याला आमदार बनवले पाहिजे. एकनिष्ठ शिवसैनिक. ❤❤❤

    • @ganeshbachate5266
      @ganeshbachate5266 Місяць тому +4

    • @SayNoToCorruption420
      @SayNoToCorruption420 Місяць тому +6

      100 टक्के अशीच लोक लोकनेते म्हणून लोकांच्या मनावर राज्य करतात

  • @hanmantlohar4991
    @hanmantlohar4991 Місяць тому +5

    एक दम बरोबर आहे शरद कोळी साहेब

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 Місяць тому +12

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🎉

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Місяць тому +82

    कोळी साहेब कडक आपणास आमदार म्हणून ओळखले पाहिजे फक्त मेहनत करून ऊधव ठाकरे यांच्या पाठिमागे ऊभे रहावे हि विनंती. जय महाराष्ट्र ✌✌✌🙏🙏

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 Місяць тому +50

    शरद दादा एकच नंबर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 Місяць тому +26

    सोलापूरचे नेते शरद कोळी साहेबांना जय महाराष्ट्र

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +118

    महाविकास आघाडी जिंकणार नक्की 💯💯👍👍

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Місяць тому +2

      Shet upatnar aahe

    • @abhiabhi1057
      @abhiabhi1057 Місяць тому

      @@anilchakrapani1511 😂😂 त्या मोदी लं कळून चुकलय पण तुमच्या सारख्या अंधभकता सोबत तो संपणार तो पण अंधनकत भक्त मनालाच तयार नाहीत 😂😂😂 वां रे वॉ चाय से किटली गरम 😂😂

    • @Dadabhau914
      @Dadabhau914 Місяць тому

      Tu upatnar ahe ka.konache upatnar ahe te pan sang​@@anilchakrapani1511

  • @BhaupatilTathe
    @BhaupatilTathe Місяць тому +8

    शरद कोळी साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 Місяць тому +44

    शरद कोळी साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साध है जय महाराष्ट्र

  • @2_words_of_god
    @2_words_of_god Місяць тому +15

    लवकरच हा आवाज ऐकू येणार की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून 🚩🚩

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 Місяць тому +26

    वा कोळी साहेब तुम्हाला मझा कडून जय माहाराष्ट्र

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 Місяць тому +117

    तुमी पुडे या आमी तुमच्या सोबोत हाय जय शिवराय उद्धव साहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Місяць тому

      JANTECHE SHET UPATLE TARI YA UBATHALA ZAT KONI MOJNAR NAHI
      JAI BALASAHEB

    • @vijaysankapal1911
      @vijaysankapal1911 Місяць тому

      Uddhav. La..kuth.fadaychi.te.sanga

    • @user-th9nb4ln5r
      @user-th9nb4ln5r Місяць тому

      ​@@anilchakrapani1511चाळीस पैशासाठी काय काय करशील,कुठ तुझे फेकू आणि तडीपार मालक आणि कुठ प्रामाणिक ,खर बोलणारे उद्धव ठाकरे.

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Місяць тому +1

      प्रणिती शिंदे जिंकू शकत नाही कारणे शोधा

  • @adgaming6182
    @adgaming6182 Місяць тому +15

    मां उद्ववसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सदैव आहोत 🚩🙏🏻🙏🏻

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +117

    Only उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत कायम 👍👑💯🚩💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Q1-713
      @Q1-713 Місяць тому

      😅😅

    • @Q1-713
      @Q1-713 Місяць тому +1

      😅😅

    • @Q1-713
      @Q1-713 Місяць тому

      😅😅😅😊😅😊😅😅😅😊😅

    • @Q1-713
      @Q1-713 Місяць тому

      😅😅😅😊😅😊😅😅😅😊😅

    • @Q1-713
      @Q1-713 Місяць тому

      😅😅😅😊😅😊😅😅😅😊😅

  • @alampathan1556
    @alampathan1556 Місяць тому +5

    ऐक टायगर शरद दा दा कोळी ❤❤❤

  • @dineshghadage601
    @dineshghadage601 Місяць тому +5

    शरद दादा आता मस्त भाषण शिकला आहे हा भविष्यातील मोठा नेता होणार भाऊ फक्तं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सोडू नका ते तुमचा चांगला सन्मान करतील ❤🙏🙏

  • @dnyaneshwargund723
    @dnyaneshwargund723 Місяць тому +9

    कोळी साहेब एक नंबर

  • @SureshPawar-ev1cc
    @SureshPawar-ev1cc Місяць тому +18

    उध्दव बाळासाहेब ठाकरे नाम ही काफि❤❤❤❤

  • @santoshfase195
    @santoshfase195 Місяць тому +6

    शरद कोळी दादा जय महाराष्ट्र

  • @RekhaPatil-go8hd
    @RekhaPatil-go8hd Місяць тому +9

    खूपच सुंदर भाषण साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र उदव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k Місяць тому +77

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @shantarambamne2141
    @shantarambamne2141 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र साहेब शिवसेना

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 Місяць тому +5

    एकच दादा शरद कोळी

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 Місяць тому +24

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Місяць тому +35

    कोळी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Місяць тому +11

    शरद कोळी... छान बोलतो.... माझ्या शुभेच्छा

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 Місяць тому +13

    भाऊ एकच नंबर, जय भवानी जय शिवाजी

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +12

    शरद दादा जय महाराष्ट्र...🔥🔥🔥

  • @sagargawali1046
    @sagargawali1046 Місяць тому +117

    प्रणिती शिंदे ना निवडून दया...

    • @jyotipatil6919
      @jyotipatil6919 Місяць тому

      Maharashtra vachva janta ho 🙏🏻

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र शरद दादा कोळी

  • @haribhau.lohakare1712
    @haribhau.lohakare1712 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र साहेब
    खुप छान

  • @user-iy5ur5ym1h
    @user-iy5ur5ym1h Місяць тому +13

    झकास साहेब

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Місяць тому +57

    लय भारी दादा

  • @tukaramzalte2665
    @tukaramzalte2665 Місяць тому +17

    शरददादा कोळी कड़क भाषण एक नम्बर

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Місяць тому +18

    जय हो उध्दव ठाकरे साहेब तूम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 Місяць тому +14

    ग्रेट शरद दादा

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm Місяць тому +22

    शरद कोळी यांना अस वाटतय शिक्षण जरी कमी असेल पण प्रमाणीक नेक सच्चा रोख ठोक मानुस आहे भाऊ तुला मानाचा मुजरा आमच्या तर्फे🙏❤️🔥🔥🔥🔥🔥🔥💯🇮🇳🇮🇳

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 Місяць тому +86

    शरद कोळी दादा
    कडक भाषण

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Місяць тому

      Kutrysarkhe bhunkle KI changla HOU SHAKAT NAHI AASE kutre UBATHAT BHARPUR AAHET
      JAI BALASAHEB

    • @bhaishere5241
      @bhaishere5241 Місяць тому

      साहेब
      तुमचे शब्द खरे होवोत हीच
      प्रभुचरणी प्रार्थना

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 Місяць тому +15

    शरद कोळीसाहेब 🎉

  • @ShamSalunkhe-dy5mi
    @ShamSalunkhe-dy5mi Місяць тому +4

    प्रनिती ताई निवडून येणार जय महाराष्ट्र

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs Місяць тому +28

    कट्टर शिवसैनिक शरद दादा…
    only 🚩शिवसेना_उद्भव बालासाहेब ठाकरे🚩

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Місяць тому +52

    एकच वाधा शरद दादा

  • @vilasjadhav4572
    @vilasjadhav4572 Місяць тому +31

    Only ठाकरे ❤❤❤❤

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 Місяць тому +17

    बाऴासाहेच कट्टर शिवसैनिक कडक

  • @shivajigiri3637
    @shivajigiri3637 Місяць тому +8

    जय महाराष्ट्र शरद दादा

  • @nageshkurhade8137
    @nageshkurhade8137 Місяць тому +12

    जय महाराष्ट्र साहेब

  • @user-rk8uf3gm7v
    @user-rk8uf3gm7v Місяць тому +6

    उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याला व इडी शिबीआयचा धार दाखविणाऱ्या भाजपाला जनतेने धडा शिकविला पाहिजे .

  • @thehake0911
    @thehake0911 Місяць тому +32

    भारीच भावा ❤

  • @rajeshgujar7219
    @rajeshgujar7219 Місяць тому +25

    एक नंबर भावा ,जय महाराष्ट्र, शिव सैनिक राजेश,

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r Місяць тому +26

    शरद दादा जय महाराष्ट्र

  • @user-ni5cr2yd1l
    @user-ni5cr2yd1l Місяць тому +64

    शरद कोळी साहेब तुम्ही शिवसेनेतून परिणीती शिंदे ताईचा विजय करा भाजप हटाव देश बचाव

  • @swapnilraut3379
    @swapnilraut3379 Місяць тому +6

    बरोबर

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Місяць тому +30

    जय महाराष्ट्र शरद कोळी साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Місяць тому +18

    कडक बॉस ❤🎉

  • @SurprisedCoastline-qr5rr
    @SurprisedCoastline-qr5rr Місяць тому +3

    Thanks very good

  • @ravisaisinger7469
    @ravisaisinger7469 Місяць тому +3

    हां खरा शिवसैनिक ❤

  • @patilfamily5690
    @patilfamily5690 Місяць тому +4

    छान

  • @sadashivpadwal-hk2rx
    @sadashivpadwal-hk2rx Місяць тому +11

    Khup Chan Koli Dada. Jaya Maharashatra

  • @dinkarchavan885
    @dinkarchavan885 Місяць тому +40

    उध्दव साहेब देव आहेत.

  • @sureshbhalekar2218
    @sureshbhalekar2218 Місяць тому +2

    अतिशय पोटतिडकीने साथ देणारा ,,,,,,,,कणखर माणूस अभिनंदन🎉

  • @ramsomvanshi5811
    @ramsomvanshi5811 Місяць тому +26

    Koli Saheb great job

  • @atoz464
    @atoz464 Місяць тому +20

    मी एक सोलापूरकर
    प्रणिती ताई शिंदे यांचा मध्ये खूप चांगला काम आहे
    ताईच्या आमदार निधीतून सोलापूर मध्ये ॲम्बुलन्स उपलब्ध आहेत
    एका ॲम्बुलन्स ला डेड बॉडी नेण्यासाठी एका ॲम्बुलन्स ने 10,000 मागितले होते तेच ताईंच्या निधीतून ॲम्बुलन्स डेड बॉडी नेण्यासाठी 2,500 मध्ये नेले फक्त हा एकच उदाहरण माझ्यासमोरचा आहे ताईंचे काम असे भरपूर आहेत सोलापूर मध्य मध्ये
    सोलापूरचे प्रणिती ताई शिंदे खासदार होणार 100%❤❤❤

  • @ankushpawar7322
    @ankushpawar7322 Місяць тому +21

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Місяць тому +10

    Jai Maharashtra. Sharad..ji

  • @kashinathrathod6715
    @kashinathrathod6715 Місяць тому +5

    Koli Dada Supeeerr

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 Місяць тому +3

    🔥🔥🔥

  • @Sopank.Mutke.
    @Sopank.Mutke. Місяць тому +2

    धन्यवाद सत्य मेवजयते

  • @gautamdhole4144
    @gautamdhole4144 Місяць тому +15

    कोली sahed। जयभिम ❤❤❤❤

  • @mahadevchikane4018
    @mahadevchikane4018 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब

  • @vishalnalwade2959
    @vishalnalwade2959 Місяць тому +6

    Jai maharashtra

  • @yuvrajtambade4491
    @yuvrajtambade4491 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र ❤

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n Місяць тому +8

    OK too right🎉🎉🎉 congress🎉🎉🎉

  • @pharmaceuticalspharmaceuti2452
    @pharmaceuticalspharmaceuti2452 Місяць тому +3

    Great... Sharad bhau.. Love❤ you so much...

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Місяць тому +16

    शरद दादा एक्स्प्रेस.

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 Місяць тому +6

    Best

  • @user-by3cs2oh3j
    @user-by3cs2oh3j Місяць тому +7

    🔥🔥🚩🚩

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Місяць тому +7

    Wagh koli saheb.

  • @user-lv6yi3ze9y
    @user-lv6yi3ze9y Місяць тому +2

    Salam saheb❤❤

  • @yuvarajthakare1447
    @yuvarajthakare1447 Місяць тому +2

    Ek dam Kadak Bhava.. Jay Maharashtra..

  • @santoshkamble6109
    @santoshkamble6109 Місяць тому +2

    1 no.Dada jay shovray,jay bhim.

  • @dattabhosale397
    @dattabhosale397 Місяць тому +61

    प्रनितीताई शिंदे 2लाखानी विजय होणार

  • @maheshghodake6133
    @maheshghodake6133 Місяць тому +1

    परिवर्तनाची गरज आहे

  • @Pkofficial1992
    @Pkofficial1992 Місяць тому +2

    Ekdam kadk bhau

  • @deepalikumbhar2611
    @deepalikumbhar2611 Місяць тому +2

    Fakt Thakre shivsena❤

  • @DilawarManeri
    @DilawarManeri Місяць тому +1

    वारे वाघा🎉🎉🎉अभिनंदन

  • @balasahebpatole795
    @balasahebpatole795 Місяць тому +12

    Bahut badhiya speech

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 Місяць тому +6

    एक नंबर शरद भाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @user-jm1lf5fp9l
    @user-jm1lf5fp9l Місяць тому +24

    परनीती नाही प्रणिती.. 🤣🤣

  • @joytiramghadge
    @joytiramghadge Місяць тому

    लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या च पक्ष सर्व शिवसैनिक म्हणुन युती धर्म आपलाच विजय आहे ❤
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 Місяць тому +12

    ♥️🔥🚩

  • @prashantmhatre7191
    @prashantmhatre7191 Місяць тому +6

    Ek number 🔥🔥🚩🚩

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 Місяць тому +7

    दादा जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Місяць тому +31

    उद्धव ठाकरे यांना कृपया पांडुरंगाची उपमा देऊ नका
    कारण राजकीय लोक हे कधीच जनतेचे होऊ शकत नाही

    • @laxmanyejagar9414
      @laxmanyejagar9414 Місяць тому

      Kare

    • @mohanvanole5233
      @mohanvanole5233 Місяць тому +2

      ​@@laxmanyejagar9414kare mhanje..udya Shree Ram bolnar..nete log tase wagat nahi.. faltu rajkaran zale aahe..😮

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 Місяць тому

      ​@@laxmanyejagar9414पांडुरंग ऊबाठा सारखा आजारी नव्हता, विटेकर उभा होता, याला खाटेवरून उठायला २ जण लागतात

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Місяць тому +2

    नावाप्रमाणेच आहे "धाडस"

  • @rupalibandal7264
    @rupalibandal7264 Місяць тому

    उद्धव ठाकरें साहेब आग बडो

  • @angadraje7233
    @angadraje7233 Місяць тому +9

    हा कसला पांडुरंग

  • @tanajibhutal1251
    @tanajibhutal1251 Місяць тому

    एक ना एक दिवस शरदा तु आमदार होणार तो पण असली शिवसेनेचा

  • @dattatraybhangare3448
    @dattatraybhangare3448 Місяць тому +1

    तब्येतीची काळजी घ्या कारण खरी गरज आता आहे

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn Місяць тому

    GREAT