घराजवळ नक्की लावा ही 3 झाडे Tree plantation for house according to Vastu Shastra
Вставка
- Опубліковано 8 чер 2020
- घराजवळ नक्की लावा ही 3 झाडे Tree plantation for house according to Vastu Shastra
Plant these 3 trees near House Mata Lakshmi will give Bunglow Money and everything... Tree plantation for house according to Vastu Shastra - Навчання та стиль
माहिती चांगली आहे धन्यवाद..
खूपच छान माहिती सांगितलल्याबद्दल धन्यवाद.
सर आपट्या च झाड घरासमोर व घरामागे असणे चांगले आहे का?
पूर्व -उत्तर दिशेला समोर व उत्तर -पश्चिम दिशेला मागे आहे.
बरोब्बर
@@leenasfoodandhealthtips1280 🎉poo 🎉
lppoo 🔥lol 🔥lol 🔥lplooooo 🔥l 🔥l 🔥lllpl 🔥lllllol 🔥🔥🔥l 🔥llll
फार सुंदर माहिती दिली आहे.
खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत आभारी आहोत 🙏🙏
Khup changle sangitle dada thank you🙏
आमच्या घरा समोर उंबराच आणि त्याच्या जवळ बेलाच झाड आहे. उंबराच्या समोरच वडीलांनी बाधलेल एक छोटस गणपती बाप्पाच मंदीर आहे. सध्या घरात अशांती आहे. सतत वाद होत आहेत.
Very good information. Thanks.
कोरफडचे झाड दरवाजासमोर लावू शकतो
Thank you sir 🙏
Khop upukt mahiti aahe. Dhanywad.
खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद 👍🙏🙏
Jaee,juee,ganesh well, gokarn. Ya sagaly weli aamachy Teresa war lawley aahet . Aasawyt KA? PLS SANGA
सरपटणारे प्राणी,किडे आकर्षण करणारी झाडे कोणती आहे नांवें सांगणे.सुपारीचे झाड , पारिजातक हेही झाड कोणत्या दिशेला लावा्वी.
श्री चंद्रशेखर चव्हाण.... नालासोपारा.
parijatak mazya duration Ahe all is well Ahe maze
माहिती खूपच छान
फार सुंदर माहिती दिली
Thank u sir
बेलाचे झाड घराच्या कोणत्या दिशेला असावे
.
Vad Ani pimpal zad eka kundith terrace var North la ahet, Chalel ka?
धन्यवाद सर 🌹🌹🌹🌹🌹
छान माहीती दीली सर
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
या व्हीडिओ मध्ये नेमकी कोणती तीन झाडे लावावीत हे सांगितले नाहीत
लक्ष्मी प्राप्ति साठी कोणतीही झाड - . लिवावी
खूप छान म्हाईती धिली सर धन्यवाद मितूमचे सगळे विडीव पहाते मला आवडतातसर छोट्या छोट्या गोष्टी मिआणूभवले मला आवडले सर🙏🙏👌
चांगली माहिती दिली धन्यवाद
Thanks, सर फार उपयुक्त माहिती मिळाली .
1 प्रश्न आहे माझा आमचा घर शेजारी चिंच आणि कवठाचे झाड आहे परंतु ते शेजाऱ्याचे आहे त्या झाडाची सावली किचन वर येते तर चालते का असे .
आणि आपण त्यांना काही माहिती सांगितली तर ऐकून न ऐकल्या सारखे करतात .
२ ही बाजूने असेच आहेत शेजारी.💐💐👍
आंबा, स्वस्तिक फुल झाडे घरासमोर असावीत काॽ
लाजाळूचे झाड दरवाजासमोर, चालू शकेल का?
लाजाळू झाड दरवाजासमोर राहणे चांगले अाहे काय ❓ की वाईट अाहे .
गाडेकर मारोती नागोराव
नांदेड. मो. नं. ९७६७५३१०९०
Kase chalel te tar lajte
@@marotigadekar8924 hi ĥ
Nice information,👍👍👌👌
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
पण गुरूजी आपण छान माहिती दिली आहे पण गुडघे दुखी चा उपाय आहे का गुरूजी असेल तर सांगा
Amchykade aurvedic course ahe 100 % gun yeto
South, nirutya, west direction la tulsiche zaad laau shakto ka?
Om namo narayna 🙏👌
सर धन्यवाद
Dear sir, all your videos are filled with very useful information. I like to follow regularly. Sir, I request you to share the details of the books that you read and gain knowledge to create these wonderful videos.
00p0p
@@totalgamerprb मञमम
7
@@shubhadavichare7414
घराजवळ बेलाचे झाड असावे ❓
@@ayushwarudkar5582 o pl
Nice, Mango tree in front of my house.
Dhanyawad sir.
Thanku🙏
Hello sir
I stay in flat system so which plant i should plant on entrace and balcony plz advice me i stay in north south direction
Ppppp
O9999o99o9ooo9oooo99oooooo9oooooo9ooo99ooooo9oo9o9ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo9oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo9ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo9oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo9ooooooo9o
@@vilassangale9323 syndrome
J
खुपच छान आहे
खुप शान माहिती दिलास सर तुमचे आभार
Khup chan mahiti dili dhanvad guruji,, maja garcha aganat mani plant chi vel hahe tipan guntagunti karun chadvali hahe tar shub ki ashub hahe sir
तुळशी जर वृत्ते दिखला असेल तर चालेल का दक्षिण-पश्चिम च्या मध्ये
Sir at my house Coconut tree on front North side, alongwith other trees like Sitafal, rose, Dudhmogra. Whether it is good or bad. If it is bad Shall I cut it.
यू
क
@@anandakadlag2395 ,
बेलाच झाङ लावायच का ?
बेलाच झाड लावायच का? कुठे लावायच
Thanks sir for telling🙏🙏
Chan video 👌👌👍👍
सरपटणारे प्राणी आकर्षित होणारे आणि owl बसरणारे झाडे कोणती ???कोणती झाडे लावू नयेत
सर आमच्या घराच्या समोर नारळ च झाडे आहेत काय करू .
सर,
उंबराचे झाड, बेलाचे झाड व कडुलिंबाचे झाड घराच्या कोणत्या बाजूला पाहिजे आणि शुभ आहे का अशुभ. कृपया आहे उत्तर सांगा
गुलाबाची वेल घरासमोर लावावी का व कोनती
धन्यवाद !
Thank you sir
Sir we have banyan tree beside my house so what to do plz give some suggestions
झाडे लावा झाडे जगवा
@@channel-gw3qe rr
जय जिजाऊ हर सम व् वर खाली करत
Plz sanga malahi
सर घराचया पाठीमागे वाढणारी झाडे लावा सांगता हे चुकीचे आहे
How is Mango tree in house at back side south direction. Whether this tree is good or bad.
No
मस्त सर
तुमचे विडीओ खुप च छान आहेत
Sir, may I know which are those trees which attract insects, crawling animals and owl? Please name those trees
00
बेलाचे झाड चांगले आहे का
Sir, chandan cha zadavar jast saap astat mag te kase shubh asu shakte?
7
Same question
Correct
👌👌👌❤❤❤please give. Reference.. Also. Talk about. AVATUMBAR
चांगले कर्म करा . माणुसकीचा धर्म जपा हेच देवाला प्रिय आहे
आमच्या घराच्या समोर पिंपळाच झाड आहे तर देवळ नाही, पण रोड आहे रोडच्या शेजारीच आहे देव तर फारच लांब आहे मग झाड तोडायचे काय?
कृपया झाड आम्ही लावलेल्या नाही ,वस्तू चा नादात चांगले झाड कापू नाका
मोगरा आणि रातराणी सारख्या वेल लावायला हरकत नाही ना?
Umbarach zad gharache kontya dishes lavavi???
केळी चे खूंट लावावे का? कोणत्या दिशेला?
🙏 Thanks for information 🙏
चांगली माहिती दिलीत धन्यवाद सर माझी एक शंका आहे पारिजातक पुर्वमुख दारासमोर असावे का
पांढरी रोहि च जाड चालेल का
आपण घराजवळ झाडांबद्दल दिलेली माहिती अतिशय सुंदर व चांगली आहे असाच व्हिडिओ वरचेवर टाकत जावे माझ्या घरात जवळ आंब्याचे झाड आहे व रामफळ याबद्दल आपण पुढील मार्गदर्शन करावे योग्य आहे कि अयोग्य खुलासा करावा
औदुंबर च झाड शुभ की अशुभ?
p
पश्र्चिम दिशेला एंट्री असेल तर तुळस कोठे लावावी पूर्वेला जागा नाही.
Uttare la lava
Nice
Dada , ghara samor umbar zhad ahe ,
Te samor thevne changal ahe ka
सर माझ्या घरा समोर आपोआपच उंबराचे (औदुंबर) चे झाड आले आहे. ते घरा समोर योग्य आहे का ❓
THANKS.SIR
nice
सर| साप, किडे आणी घूबड बसणारी झडे कोणती क्रुपय सांगावे
बेलाचे झाड घरासमोर लावले तर चालेल किंवा फ्लॅटचे टेरेसमध्ये बेलाचे झाड कुंडीत लावले तर चालेल का?
मनिप्लाट, क्रिष्णकमल वेल घरात लावायचा का
छान
Thanks
बेलाच झाड कसे राहते आहे खुप मोठे आहे
Amchy dhra smor mandhlr. Ahe. Hlm baju. One. Plmpl. Ahe tar. Yavr. U pp ay. Sanga
नवीन काही तरी नवरातीचे टोटके पाठवा
सर आपण चांगली माहिती दिली
खूप खूप आभार
आपला नंबर मिळेल का?
9404507515
नमस्कार सर आपण खुप छान माहिती दिली. सर घराजवळ कोरफड लावली तर चालेल का?
Nice photo sir 👌 pan Maja grapudhe uttar dicela coconut tree unch ahe tari upay sanga sar please sir
बेलाचे झाड लावणे योग्य आहे काय, ते घरी व घराच्या मुख्य दारासमोर असावे का
nahi bel he pavetra jad ahe to setat aslel bar
@@ambhikaclinicsriram8210 Mag Kay shetat rahyla jaycha
@ Sunita Ugemuge. आमच्या घरा समोर अनेक वर्ष आहे.....असेल तर तोडू नका... वन चरी आम्हा सोयरे...
पिंपळाचे झाड घरापासून किती अंतरावर असलेले अयोग्य आहे
Khup zad lava..........saglikade lava ,and maintain it.......👍
बौध्द धर्मात पिंपळ वृक्षाला किती महत्व आहे हे तुम्हाला माहीत असेलच , आम्ही ते झाड लावतो त्याची पूजा करतो , सिध्दार्थ गौतमाला त्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणून पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष म्हणतात , तुम्ही काय म्हणता ते झाड लावू नका
खूप छान माहिती दिली रुईचे झाड घराच्या कोणत्या दिशेला शुभ
Owl shaped pots re lucky or unlucky?
Ppq
चिंचेचे झाड घरासमोर असावे का
@@anjulatendulkar5448 999
फणसाचे झाड परसबागेत असावे का नको
Can we plant red champa in front of shop?
घुबड बसणारी व ईतर सांगितलेले प्राणी बसणारी झाडे कोणती ?
Om namahy bhagwati vaisu daivhy namahy
चाफा ,जास्वंद , मोगरा, जाई जुई वेल ,कडीपत्ता तसेच पेरू,चिक्कू,नारळ अशी झाडे आमचे घरा जवळ आहेत यातील कोणती झाडे शुभ ,अशुभ मानले जातात.
रुईचे झाड कोणत्या दिशेला असावे माझ्या इथे घराच्या इशान्य दिशेला आपोआप आले आहे खूपमोठे झाले आहे काय करावे
Alovera che zad gharat laue shkto ka? Reply me.
.
saptprni che zafd laave ka
मी थोडासा अभ्यासू आहे आणि जिवन वर्ष ७४ पार करायच्या जवळपास आहे,माझा अभ्यास हे सुखवितो कीं,
कृष्णा तुलसी/ह्या दोन्ही समोरासमोर लावल्याने भरपूर उर्जा भेटते,कुठलेही वास्तू दोषारोपण अशक्यच,,तसेच पावसाळ्यात एकदम वरच्या मोकळ्या गेलरीवर चारी दिशांना तुळशीचे कुंड ठेवले तर विज विरोधक यंत्रांची अजिबात गरजच भासत नाही,,वीज कधीच पडणार नाही..१००%
सर तुम्ही दिलेल्या अनमोल माहितीबद्दल धन्यवाद आपल्याच माहितीवर आधारित व्हिडीओ प्रकाशित केला आहे त्यात आपला नामोल्लेख आवर्जून केलेला आहे व्हिडिओची लिंक खाली देत आहे मनःपूर्वक धन्यवाद ua-cam.com/video/EjKKpwcE12c/v-deo.html
काटेरी वृक्षामधे गुलाब,लिंबू या व्यतिरिक्त बेल ,काटेकोरांटी , शमीचे तसेच लाजाळू ही येतात तर यातील कोणते झाड घराच्या गॅलरीत लावावे कींवा लावू नये.
Pan money plant la hi vel ast ani te bhintivar chadto, te shubh ast boltat. Pan tumhi veliche jhad launaye boltay... Please clear my daubt...
आंबा, सिताफळ, रामफळ, पेरू डाळींब
घरा शेजारी लावा वे का
@@mkapoor4379 हो . लावले तरी चालते.
Sir Aslam Chang's majority Dilip pan just teen Zade lawaychi teach sangitali nahit tar tee sangal LA? Tulsa aani limbuche Don Zade kalali pan tisare zag lobster?
मला हाच प्रश्न पडला आहे
वड ,पिंपळ , पळस , नारळ ही झाडे शेतात लावले तर चालतील का ? व दिशा कोणती असावी
Korfad terrace var lau shakto ka
पांढरी भुई रींगणी हे देखील काटेरी शुभ आहे.।।
खूपच छान माहिती सर
करंज झाड घराच्या जवळ असावं की नसाव ?
Sir first u should tell the 3 plants/trees to be planted as given in the title n then continue with u r lecture of answering the queries. This will save time of all. All r not interested in others queries. Please do not unnecessary extend the video this is a humble request
Friends this I wrote not to gain highlight but just to make him aware that he should give priority to the subject first. N friends I would like to know from you that if our son or daughter is born on amavasya do we remove him from our house n give to others for bringing him her up. It's not so what ever plant u like take God's name n plant it where ever u want.Do not cut fully grown tree in this madness. It's Pap.
Manipalan chagale aahe ka
Sir ghara samor hi 3 zade lava hyache uttararch dile nahi. Why ? Pl give names of 3 trees to plant
पश्चिम उत्तर या दिशांमध्ये तुळस वृंदावन केले तर चालेल का
काटेरी झ्हाडा मुळे दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागत म्हणून आपण आपल्या घरात व घरा शेजारी काटेरी झाडें अवस्या लावावी असं उलट सुलट काय सांगता
लाभ।।
पांढऱ्या रुईचे झाड कोणत्या दिशेला लावावेत ?
अंदाज, अंधश्रद्धा,सर्व वृक्षवली आमा सोयरे साजीरे , वनचरी,
ha
🙏🙏👌
Barobar
सर्व झाडे चांगली आहेत
🙏🏼👍
In front of the dootr can we plant kurfad
अदीवासी लोक परंपरेने जंगलात राहतात पण त्याची अवस्था आज जशी आहे तशीच पुर्वी पण होती। काही बदल झाला नाही।
बरोबर आहे, हे सगळ पाखंडी लोकांचा अंधश्रध्दा निर्माण करून पैसे लूटण्याचा डाव आहे सगळा
Tuzi aai aali hoti ka bghaila aamchi awastha 😡 baap police ye maza mi engineer ahe tu kon ye kutrya
कोंतिही झाड शुभ किवा आशूभ नस्तात हि झाडे जवळ नसावात त्यांन्ना चंद्रवर लाव.
Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth सर आमच्या दारात लिंबु आंबा डाळींब हे तिन्ही झाड आहेत