या वर्षी दुष्काळ पडणार... सहदेव भाडळी ग्रंथाचा पुरावा... एकनाथ महाराज भांबळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • नमस्कार...नाथ उवाच - Nath Uvach या माझ्या युट्युब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मनापासून स्वागत..!
    वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसारासाठी समर्पित असलेल्या या माझ्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून
    🔴धर्म
    🔴 आध्यात्म
    🔴 इतिहास
    🔴समाजिक प्रबोधन
    🔴परमार्थ
    🔴 प्रेरणा
    🔴 चालू घडामोडी
    इत्यादी विषयांवर व्यक्त होत असतो...याच विषयाच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसार करणे. हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे..या प्रयत्नांना आपली साथ मिळणे गरजेचे आहे, त्यासाठी आपण माझ्या युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका... रामकृष्णहरी 🙏🏻
    आपले कृपाभिलाषी,
    नाथ उवाच - Nath Uvach
    ☎️संपर्क☎️
    ह भ प एकनाथ महाराज भांबळे
    (प्रसिद्ध किर्तनकार व भागवत कथा प्रवक्ते)
    मो - 9146475541/8080715710
    Gmail - ebhamblemaharaj@gmail.com

КОМЕНТАРІ • 754

  • @pjkale8866
    @pjkale8866 3 місяці тому +22

    अतिशय वाईट
    व्हिडिओ पार्श्व भाग पाहून लाथ मारावी जास्त पाऊस पडला तर काय करायचं आपलं. काही सांगू नको रे नाही सुधारणार आपला महाराष्ट्र.

  • @baburaokshirsagar9074
    @baburaokshirsagar9074 4 місяці тому +5

    धार्मिक दृष्ट्या हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान आहे भविष्याचा वेध हा पोथी पुराणातून घेतलेला आहे त्यामुळे विश्वास ठेवणे गरजेचे आहे श्रावण महिन्यामध्ये अधिक मास आला असेल तर दुष्काळ पडेल व्हिडिओ कर्त्याने धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन अंदाज वर्तविला आहे 2024 मध्ये पावसाळ्याला एक महिना अवघा शिल्लक असल्यामुळे दुष्काळाची फार दिवस वाट पाहण्याची शेतकऱ्यांना गरज नाही माहिती योग्य रीतीने मांडल्याबद्दल व्हिडिओ कर्त्याला धन्यवाद!

  • @khandunawade6793
    @khandunawade6793 3 місяці тому +1

    आपण शास्त्रांच्या आधारे माहितीदिलीत. राम कृष्ण हरी.विठ्ठल धन्यवाद

  • @bapuraoshelar2244
    @bapuraoshelar2244 Рік тому +17

    छान माहीती दिली आज आल्या अर्थानं काळाची गरज आहे भविष्य व आध्यात्म जोपासन्याची धन्यवाद

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 Рік тому +7

    खुप उशीर केला माऊली तुम्ही माहिती सांगायला शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन 💐💐 या पुढे माहिती लवकर देत जा,

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 Рік тому +33

    हिंदू धर्म ,खूप सखोल ज्ञान,देतो जे तंतोतंत खरे ठरतो,

  • @kiranjadhav4281
    @kiranjadhav4281 Рік тому +75

    माहिती सांगायला खूप उशीर् केला....शेतकऱ्यान हे गोष्ट अगोदार सांगायाल हवी होती

    • @tongarekd1629
      @tongarekd1629 Рік тому +4

      राम कृष्ण हरी
      ते सर्व खर आहे पण देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही पण
      कर्माची फळं आपल्याला 100%भोगावेच लागणार

    • @yogeshpangare7064
      @yogeshpangare7064 Рік тому

      ​@@tongarekd1629😂❤😂😂

  • @kishoringle2386
    @kishoringle2386 Рік тому +7

    फार चांगले माऊली असेच व्हिडिओ टाका धन्यवाद.

  • @BhanudasPatil-b7k
    @BhanudasPatil-b7k Рік тому +2

    🙏🙏🌹🌹 खुपच छान माउली ।

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Рік тому +2

    पाणी भरपूर पडला महाराज

  • @VishnuMashke
    @VishnuMashke 6 місяців тому

    सर्व भगवंता हातात आहे गुरूदेव दत्त माऊली रामकृष्ण हरी

  • @आम्हीनिमझेरीकर

    राम कृष्ण जय श्री पटल आपल्या ला

  • @sukhadevsargar7091
    @sukhadevsargar7091 Рік тому +2

    राम कृष्ण हरी माऊली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nandinikibile3744
    @nandinikibile3744 Рік тому +3

    माहिती खूप छान आहे

  • @gurulingappashrigan8141
    @gurulingappashrigan8141 Рік тому +1

    Khup Chan maritime sangitali

  • @SukdevMadhe-fd9qq
    @SukdevMadhe-fd9qq Рік тому +1

    राम कृष्ण हरि धन्यवाद

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.2536 Рік тому +3

    राम कुष्णा हरि माऊली

  • @shrikantgavali6390
    @shrikantgavali6390 Рік тому +2

    खरच खुप छान माहिती दिली आहे महाराज राम कृष्ण हरी माऊली❤

  • @bhikanpatil473
    @bhikanpatil473 7 місяців тому

    अतिसुंदर जय श्रीराम

  • @sudhirrathi2877
    @sudhirrathi2877 Рік тому +2

    श्री राम कृष्ण हरी - देवा

  • @arunchakkar6065
    @arunchakkar6065 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @RamdasShejule-pb5xt
    @RamdasShejule-pb5xt Рік тому +1

    Ram krashna hari.dhanyavad maharaj

  • @laxmikantkanjalkar7312
    @laxmikantkanjalkar7312 4 місяці тому +2

    प्रचिती येईल च त्यामुळे कोणाला खोटे खरे ठरविण्याची गरजेचे नाही

  • @ravijoshi2409
    @ravijoshi2409 Рік тому +2

    खूप सुंदर माहिती महाराज

  • @bandupantnavrange3658
    @bandupantnavrange3658 Рік тому +3

    राम कृष्ण हरी

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 6 місяців тому

    यावर्षी म्हणजे जुन 2024 ची परीस्थिती कशी राहील भांबळे महाराज.यावर एखादा व्हिडीओ बनवा प्लिज.

  • @ramnathpund9538
    @ramnathpund9538 Рік тому +10

    महाराज पुढील एक वर्ष भविष्यवाणी करा

  • @sitarampawde2232
    @sitarampawde2232 Рік тому +1

    एकनाथ महाराज तुम्ही सावध केल्याबद्दल

  • @balwantkale8908
    @balwantkale8908 Рік тому +58

    माझ्या ताईच्या गावी पाऊस पडावा माझ्या गावी नाही पडला तर चालेल..
    पण ताईच्या गावी पडावा..नाही पडल्यास ती खचुन जाईल...

  • @marutiraodange4035
    @marutiraodange4035 Рік тому +1

    खूप सुंदर माहिती दिली महाराज राम कृष्ण हरी

  • @DipakHake-v1y
    @DipakHake-v1y Рік тому +1

    जय हरि माउली छान माहिती दिली राम कृष्ण हरि माउली

  • @pundalikavhad
    @pundalikavhad Рік тому +1

    सहदेव - भाडळी हा पुर्ण ग्रंथ कुठे वाचायला मिळेल

  • @sambhajinirpal6414
    @sambhajinirpal6414 Рік тому +2

    Jay Sri swami samarth

  • @hanumanttupe6846
    @hanumanttupe6846 Рік тому +3

    यापूर्वी कोणत्या वर्षी श्रावण दोन वेळा आला होता ?
    वर्ष सांगणे हि विनंती.

  • @sachinjedgule3230
    @sachinjedgule3230 Рік тому +3

    Very good

  • @prashantkoli9261
    @prashantkoli9261 6 місяців тому +1

    मि हा विडीओ दिनक १९/०३ २४ ला बघत आहे

  • @avinashshirke1786
    @avinashshirke1786 Рік тому +6

    नमस्कार माऊली श्री राम जय राम जय जय आपण जे जे सांगितलं ती एकदम सत्य परंतु सत्य सर्वांनाच माहीत असतं आणि सर्वजण सत्य करण्याच्याच पाठीमागे असतात पण मानवी जीव त्याला आपलं आयुष्य माहीत नसतं म्हणून प्रत्येक जण उद्याच्या साठी काहीतरी करत अस्त त्याला आपण किंवा वतनदार म्हणून कुळ परंपरा पाळतो 25 वर्षे मागे गेलो तर आणि त्याही पाठीमागे गेलो तर जन मनात विश्वास नावाची कुटुंबातून गावातून वाडवडिलांकडून मिळत होती आणि त्या काळी जे चांगलं केलं त्याला चांगलंच म्हणत होते ज्याचं आवडत नाही त्याच्या विचारांशी सहमत होत असाही आपल्या काही अनुभवातून आणि माझ्या काही अनुभवातून अनुभवला आहे श्री वास्तविकता नाकारता येणार आता आपण जे सांगितलं त्याबद्दल आपणास धन्यवाद द्यावे तेवढे तेवढे कमीच आहे पण सत्य कुणाला पटत परंतु नृत्य लोकांमध्ये काही काळाचा बदल व्हायचा असेल तर निसर्गाचा कोप होतो हे संकेत अनुभव सुरवाआड जाणतात पण. काळ phahun योग वेळ काल गमन अनुसंधान धरून बोलतात कारण वेळ असेल तर काय म्हणून भविष्य हे भविष्यात त्यांना शिकविता धनी वेगळाच असतो आज आपणास पुण्याचं खरं वाटत असलं तरी असो मी माझ्या गुरूंची वाणी सांगतो ते मला कानी ऐकतात ते शब्द भाडली या महान ग्रंथाचे आहेत जरी श्रावण दोन सांगितलं आणि दुष्काळ तर आज विश्वामध्ये युगपुरुष म्हणून ज्याची पुढे इतिहास नोंद असा कलम किसान सध्या पंचतत्वात पंचतत्व जाणारं समोर आहे त्याला ओळखायला भाग्य फक्त आपल्या पुढील नातवांच्या योग आज काळ बदलत आहे हात प्रलय याकडे चाललेला आणि जिकडे-तिकडे पाखंडीपणा मग पंथ कुठलाही त्यामध्ये भरलेला मीपणा ज्यांचा आपण नाव घेऊन लाखो समाज एका माळेत चालतो त्यांच्या नावाने आपण खरा कली कोणाला कल्ला नाही पण कलियुग एवढेच फक्त शब्द ऐकायला मिळतात म्हणून यावर मात करण्यासाठी विश्वातील सकल मानवी जीवन शिवसृष्टी अनुकूल होतं तसं करण्यासाठी जो आजच्या काळातील धर्मसंस्कार सोडून फोफावलेला समाज आणि येणारी भविष्य pdhi चा काळ याचा विचार करून आज समाजासाठी विश्वातील प्रत्येक जण प्रयत्नच करत विश्वातील पहिला मंत्र जर कोणी घेतला असेल तर आपलं सर्वांचं भाग्य उदयाला आले की काय सर्वांचा विश्वास आणि प्रयास आपल्या भारताला वेदाचे महत्त्व असल्या पूर्व परंपरा संस्कृती असल्या कारणाने ऋषीमुनींचा तपश्चर्या पवित्र पावन असा आपला आशिया खंड आणि या खंडामध्ये आपली जननी हिंदु स्त्ता न सर्वांच्या हृदयस्थ असणारा राम या भविष्याची साक्षी आजचा अयोध्या धाम आणि ब्रह्मांडात गेले शिवशक्ती यान म्हणून मनु प्राणी भजन कर राम राम तर पुढील आणि या कुठला प्रहर आहे हे मला माहीत नाही म्हणून आपणास काही भाडळी मधील ओव्या देत आहे . श्रावण शुद्ध सप्तमी एकादशी दशमि आव स पुनव चीन्हे दिसती येओमी एक तरी बीज का साप्तमी का मध्यान्ह नेमी जल वर्षे भूमी रात दिनी म्हणून आपण सर्व श्रीरामाचे भजन करून मेघ राजाला पडायला भाग पाडू पण तसं शक्य होणारनाही आज आजूबाजूला तोडणारा समाज भरपूर अंतःकरणातून जोडणारा कमी आहे यावर आपलं मत काय आहे महाराज वरील प्रहर पाहून आपण मला त्यातच पावसाचे भविष्य प्रहर पहा कुठला आता या क्षणी आहे राम कृष्ण हरी श्रीराम जय राम जय जय

  • @ganeshkulkarni6446
    @ganeshkulkarni6446 Рік тому +3

    very nicr videos

  • @vikrammundhe2406
    @vikrammundhe2406 6 місяців тому

    राजा राम कृष्ण हरी जय शिवराय

  • @shalutaidighe4550
    @shalutaidighe4550 Рік тому +3

    Chan❤

  • @prakashaage955
    @prakashaage955 6 місяців тому

    जय हारी माऊली

  • @sujitbhagas4215
    @sujitbhagas4215 Рік тому +43

    राम कृष्ण हरी महाराज खूप छान माहिती सांगितली आहे. याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.

    • @dattataryagunjal6189
      @dattataryagunjal6189 Рік тому +4

      Khub masta

    • @sudhakarmhaske798
      @sudhakarmhaske798 Рік тому +2

      महाराज हे सत्य आहे पण सहदेव भाडोळी हे मूळ पैठणचे आहे हा हे सारे घडले आहे व ग्रंथ पैठण येथे गोदावरी कडीला घडले आहे संतनाथ महाराजांच्या त्यांच्याही आधीची गोष्ट आहे सर्वात जास्त मान पैठणच्या ब्राह्मणांना पंडित म्हणून होता

    • @ramchandrayadav2557
      @ramchandrayadav2557 Рік тому +1

      Ram krishna hari

    • @rajendrabargaje9962
      @rajendrabargaje9962 Рік тому +1

      कल्पना ही कल्पनाच असते

    • @vijaybarde2898
      @vijaybarde2898 Рік тому

      ​@@dattataryagunjal6189❤❤❤❤❤❤❤

  • @ratnaprabhagaikwad6461
    @ratnaprabhagaikwad6461 6 місяців тому +1

    Thankyou Maharaj very nice information Maharaj❤❤🎉🎉

  • @siddheshpatil3911
    @siddheshpatil3911 3 місяці тому

    Me ha video Jun 2024 la baghat aahe khup paus padat aahe

  • @vilassatardekar6737
    @vilassatardekar6737 Рік тому +1

    दुष्काळ पडणार आहे हे कोणी सांगायची गरजच नाही ते समोरच वातावरणच सांगत आहे

  • @shivratanchechani7401
    @shivratanchechani7401 Рік тому +1

    रबी पीक व तुर कसे येईल महाराज हे सांगा .

  • @sunilpote378
    @sunilpote378 Рік тому +1

    सप्टेंबर आक्टोंबर अतिवृष्टी होनार

  • @संभाजीजाधव-ज4य
    @संभाजीजाधव-ज4य 6 місяців тому +1

    महाराष्ट्र मधे पाऊस पडणारच महाराज

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 Рік тому +1

    don nakar mhanje ek hokar asech kahise vatate....... chanch mahiti.namaskar mauli...

  • @sppatil9104
    @sppatil9104 Рік тому +11

    भगवान श्रीकृष्ण गीतेत पाऊस पडण्यासाठी यज्ञ करण्याचा सल्ला दितात

  • @ANarote-xx1jc
    @ANarote-xx1jc Рік тому +1

    महाराज तुम्ही इतक्या दिवस कोठे गेले होते

  • @sanjaymahashabde133
    @sanjaymahashabde133 Рік тому +3

    महाराष्ट्र सोडला तर बाकी ठिकाणी पाऊस चालू आहे.

  • @shraddhagaikwad2715
    @shraddhagaikwad2715 11 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤bjp चा आहे काय महाराज

  • @vilaspawar5426
    @vilaspawar5426 4 місяці тому

    ,माहराज,शुभ,बोलत,जा

  • @BhagawatMane-b6b
    @BhagawatMane-b6b 5 місяців тому

    या वर्षी खूप पाऊस पडणार यांचे काही खरे नसते अगोदर पाण्याचे टँकर चालू आहेत

  • @मच्छिंद्रगिरीगिरी

    भविष्य सांगितले किंवा नाही सांगितले तरी पाऊस पडणार याला कोणीही सांगायची गरज नाही श्रीओम

  • @jayeshsonavane8371
    @jayeshsonavane8371 6 місяців тому +1

    पंजाबराव डक आणि तुहमल सांगितले का मी जे अभ्यास केला ते तुहमल भेटलेका उगाच काही तरी

  • @SubhasWaghamre
    @SubhasWaghamre 3 місяці тому

    छान

  • @nileshshinde5246
    @nileshshinde5246 Рік тому +1

    Maharaj Sarkar ni apply partit khanjar kufasla aahe kandyachi bhav padhun

  • @deepakmalve-bf8fj
    @deepakmalve-bf8fj Рік тому +6

    आधी का नाही सांगीतल महाराज तुम्ही 😢

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 Рік тому +2

    मी पुर्ण सहदेव भाडळी ग्रंथ वाचला आहे व हे सर्व त्या मधे आहे

  • @DattatrayWaghmare-kp3vl
    @DattatrayWaghmare-kp3vl 4 місяці тому

    हे सत्य आहे, दुष्काळ पडणार

  • @sampatpayal9670
    @sampatpayal9670 6 місяців тому

    2023,तर संपला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे 🙏🏼 पण पुढे 2024, मध्ये पावसाचे कसे आहे वातावरण ते सागा तुमची भाडुळी खरी आहे,,कि,,हावामाण खात्याचा अंदाज खरा आहे ते आम्हाला तुम्ही तुमच्या भाडुळी तुन सागा

  • @sainathpadol3451
    @sainathpadol3451 Рік тому +1

    आता का
    भोंगळ पोरग पण सांगणं
    मे मधी सांगा

  • @ahfazmohd6983
    @ahfazmohd6983 5 місяців тому

    खरा

  • @santramkasbe5663
    @santramkasbe5663 Рік тому +3

    👌👌👌👌👌

  • @samadhankemdarne7062
    @samadhankemdarne7062 Рік тому +2

    वराती मागून घोड

  • @manojchavan4891
    @manojchavan4891 Рік тому +3

    दुष्काळ जर पडला तर शेतकरी खुप आडचणीत येनार आहे कारन शेतीवर खुप खर्च झालेला आहे

  • @SampatiThort
    @SampatiThort Рік тому +1

    वारे वा पटया

  • @chandrakantpatil8438
    @chandrakantpatil8438 5 місяців тому

    महाराज हे तुम्ही मागच्या वर्षात सांगत आहेत. 2024 ला दोन श्रावण तरी आहेत का

  • @Munjabhau246
    @Munjabhau246 Рік тому +1

    🙏

  • @manojolambe6277
    @manojolambe6277 Рік тому +1

    पेरणी करण्या पूर्वी आपण झोपले होते का ? वेळ निघून गेल्यावर तुमच्या सल्लेचे काय लोणचे घालावे !

  • @rajendarsomvanshi1466
    @rajendarsomvanshi1466 Рік тому +1

    छान माऊली राम कुष्ण हरी🙏

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz 6 місяців тому

    आता निसर्गाने ग्रंथाचे ऐकायच नाही असं ठरवलं आहे.
    नैसर्गिक आपत्तीमुळे सारेच हतबल होतात.

  • @vishwassarnaik6861
    @vishwassarnaik6861 Рік тому +3

    महाराज...आपन जिन्तूर तालुक्यात सावंगी येथील अहात का

  • @subhash4374
    @subhash4374 Рік тому +1

    Best

  • @prakashauti9828
    @prakashauti9828 Рік тому +1

    हे दोन श्रावण किती वर्षांनी आलेले आहेत

  • @dipakthombare4187
    @dipakthombare4187 5 місяців тому

    गप बाबा

  • @basveshwarpanipu592
    @basveshwarpanipu592 Рік тому +3

    Goog

  • @anilkapade5306
    @anilkapade5306 Рік тому +1

    महाराज तुम्ही आधी का नाही सांगितलं खर्च भर पूर लागला🙏

  • @madhugattani4407
    @madhugattani4407 6 місяців тому

    River linking important issue

  • @VishalBangale-z3s
    @VishalBangale-z3s 3 місяці тому

    दुशकाड पडेल पण ओला पडेल भाऊ तुम्हाला समजला नाही त्याचा अर्थ

  • @manjitghugare3268
    @manjitghugare3268 Рік тому +1

    Maharaj jar he khare asel va yenda jar kharach dushkaal padnar asel tar panjabrao nehami mhanatat ki yenda dushkaal nahi padnar ase varanvar ka mhanatat hech kalat nahi kon khare bolto kon khote bolto tech kalat nahi Amhala 👍👍👍👍👍👍

    • @nathuvach-5413
      @nathuvach-5413  Рік тому

      येणारा काळ ठरवेल

    • @manjitghugare3268
      @manjitghugare3268 Рік тому

      Dhanyawad 👍👍👍👍👍

    • @amoldutande
      @amoldutande Рік тому

      अल निनो आहे त्या मुळ सर्व अस घडतय इथुन पुढ जास्त पाऊस राहणार नाही 7सप्टें ला शेवटचा पाऊस येयिल

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 Рік тому +3

    माहरज मठात जाऊन झोपा पावसाळा संपला की पिके जळून नष्ट झाले

  • @manojjagtap7775
    @manojjagtap7775 Рік тому +1

    😢😢 lavkar sangayche na

  • @mahadevaakde
    @mahadevaakde 4 місяці тому

    Maharaj mulach nav kartik katune

  • @kailasgavhane9796
    @kailasgavhane9796 5 місяців тому

    रेगे गुरूजी लिखीत सहदेव भाडली मीलतील

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Рік тому +1

    राम कृष्ण हरी महाराज धरती वरती दुष्काळ पडणार म्हणता हे कसे काही जिल्हे राज्य पहाता भरपूर पाऊस पडला आहे मग सर्व पृथ्वी वरती कोठे दुष्काळ पडला आधे राज्य आणि काही जिल्हयात तर भरपूर प्रमाणात पाऊस पडला आहे हे आम्ही कसे सत्य माणायचे असो धन्यवाद

    • @namdevmharajahireramtir8039
      @namdevmharajahireramtir8039 Рік тому

      तुम्ही म्हणता की काही ठिकाणी पाऊस आहे पण तोही पाऊस नुकसानीचा झाला.नुकसान म्हणजे दुष्काळचं आणि काही ठिकाणी पाऊस नाही पडला म्हणजे तोही दुष्काळचं

  • @pankajbhimrajwadalkar7396
    @pankajbhimrajwadalkar7396 Рік тому +9

    पंजाब रवाना जर माहित् होते पाऊस पडणार नाही तर ते कशाला सांगतात कि 21;२२;२३ खूप पाऊस पडणार आहे ; तरी हा अंदाज सुर्व् शेतकर्यनी लक्ष्यात घ्यावा 😢

  • @kundliktekale7917
    @kundliktekale7917 Рік тому +10

    कधी पडणार,, पहिले पिके जाणार की रब्बी हंगाम,, क्रूपया सांगा रामकृष्ण हरी माऊली,,

    • @nathuvach-5413
      @nathuvach-5413  Рік тому +2

      सागंतोय पुढच्या व्हिडिओ मध्ये

  • @PundalikWaje-mu7bl
    @PundalikWaje-mu7bl Рік тому +1

    😅 Good you

  • @vasantpatel7486
    @vasantpatel7486 5 місяців тому +2

    2023 ला दोन श्रावण होते.2024 नाही

  • @Ravi__92
    @Ravi__92 Рік тому +2

    Jay Shree Ram ✌️ ❤🚩

  • @rajendrapatil1127
    @rajendrapatil1127 Рік тому +4

    आपण कितीही शिक्षित झालो अन अज्ञान जर जागृत केलं तर हे अस,,,,,,,

  • @SpkAlE788
    @SpkAlE788 Рік тому +1

  • @YogeshKhute-b5i
    @YogeshKhute-b5i Рік тому +2

    डाख तर जुन महिन्यांपासून बोंबलत आहे खुप पावूस पडेल असे 😅

  • @sandeeppatil3103
    @sandeeppatil3103 Рік тому +1

    Tumcha no send kara tumchya shi

  • @fakirakakde984
    @fakirakakde984 Рік тому +15

    महाराज पन इतर राज्यांच्यात खुप पावूस पडतो आहे त्या राज्यात अधिकचा महिना नाही का तिथे वेगळे आणि इकडे वेगळी भविष्य का

    • @nathuvach-5413
      @nathuvach-5413  Рік тому +1

      वेगळं नाही... तिकडं ओला दुष्काळ इकडे कोरडा दुष्काळ

    • @narayansolankar1651
      @narayansolankar1651 Рік тому

      जिथे अधिक प्रमाणात पाऊस पडतो तिथे ओला व कमी पाऊस आहे तिथे कोरडा दुष्काळ पडतो 🙏🌹🙏

    • @abhayrunwal6928
      @abhayrunwal6928 Рік тому

      😂😂😂😂😂

    • @JalindarManchare-d1m
      @JalindarManchare-d1m Рік тому

      भाऊ 100/मधे 30 टक्के सुद्धा पाऊस नाही
      थोडा फार आहे काही ठिकाणीच

    • @ramraomane8281
      @ramraomane8281 Рік тому

      @@nathuvach-5413 थौ जो

  • @bhavagandapal3767
    @bhavagandapal3767 Рік тому +1

    उट.सूट.भविष.सागायच.कहि.खर.नहि.