Це відео не доступне.
Перепрошуємо.

धन संपत्तीत वाढ करणारे हे 10 झाड घरामध्ये आवर्जून लावा घरामध्ये कोणती शुभ झाड असावीत home plants

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 бер 2023
  • घरामध्ये कोणती झाडे लावावीत व कोणती झाडे लावू नयेत याविषयी आपण पाहणार आहोत या दहा प्रकारची झाड तुम्ही घरात लावत असाल तर धनसंपत्ती व सुख-समृद्धी मध्ये वाढ होते
    हे दहा प्रकारचे झाड घरामध्ये लावल्यामुळे त्या झाडाच्या उंचीप्रमाणे आपली प्रगती वाढत असते त्यामुळे हे झाड घरामध्ये आवर्जून लावावीत
    आपल्या अवतीभोवतीच वातावरण आपल्या घरात लावलेले झाड हे कारणीभूत असतात ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देत असतात त्यामुळे घरामध्ये कोणती झाडे लावावीत याची माहिती असणे खूप गरजेचे असते
    घरात कोणती झाडे असावीत व कोणती नसावी याविषयीची आपण या व्हिडिओत माहिती पाहिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद

КОМЕНТАРІ • 55

  • @jayshreemali416
    @jayshreemali416 Рік тому +7

    माहिती छान मिळाली.पण घराच्या आत (इन डोअर ) कोणती झाडे लावावीत ते सांगा 🙏🙏

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre  Рік тому

      🙏 अंगणात कोणते झाडे लावायची असतात याचा व्हिडिओ चॅनलवर आहे तो पहा 🙏

  • @sujatarevankar6380
    @sujatarevankar6380 Рік тому +3

    Shree swami samrth jay jay swami samrth🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sadashivbiradar3792
    @sadashivbiradar3792 2 місяці тому

    Shree Swami Samarth 🌺🙏

  • @sharifmulani
    @sharifmulani 9 місяців тому

    खूप छान

  • @surekhamane9735
    @surekhamane9735 Рік тому +1

    🌷🌷🙏🙏राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🌷🌷🙏🙏 छान माहिती दिली झाडांची 🙏🙏🌹🌹

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre  Рік тому

      स्वामी ज्योतिष कडून तुम्हाला व तुमच्या परिवारातील सर्वाना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @user-oe9nj6cr2b
    @user-oe9nj6cr2b Рік тому

    Har har mahadev

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 Рік тому

    सुंदर माहिती दिली आहे

  • @rekhasonawane1949
    @rekhasonawane1949 2 місяці тому

    Jyana jaga yogya tokani lawne shakya nasel tar zade lawayachi nahi ka. Flat madhye he shakya nahi upay sangat ja

  • @RK007Rk0
    @RK007Rk0 Рік тому

    Tumcha awaz mast ahe

  • @mangeshgosavi1992
    @mangeshgosavi1992 Рік тому +7

    घरा मध्ये का घरा बाहेर

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre  Рік тому +2

      घरामध्ये म्हणजे अंगणात म्हणायचं आहे मला 🙏🙏

    • @mangeshgosavi1992
      @mangeshgosavi1992 Рік тому

      @@swamijyotishjayashreepatre ok

  • @suryakantakasarakhedkar6028
    @suryakantakasarakhedkar6028 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ👌👌👌

  • @hemantborkar2088
    @hemantborkar2088 6 місяців тому

    Thank you 🙏

  • @muleshantanu
    @muleshantanu Рік тому +1

    Happy RAM Naomi Tae🎉🎉

  • @shailakhairnar295
    @shailakhairnar295 Рік тому

    ❤❤❤❤❤

  • @santoshjadhav9691
    @santoshjadhav9691 Рік тому

    Namaskar Apan vdo madhe Sangitalele Shamiche zaad ,he Shamiche Nasun Tyas Gulatura zaad mhantat.,yamule baryach Ropwatikamadhe ase sandarbh devun vikri kelijate. V chukichi mahiticha prasar hoto

  • @bapusonawane7092
    @bapusonawane7092 8 місяців тому

    Garasamore janbulche zad lavalele ahe chalel ka.

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre  8 місяців тому

      घरावर जांभळीच्या झाडाची सावली पडणे शुभ मानले जात नाही वास्तुशास्त्रामध्ये किंवा घराच्या समोर सुद्धा शुभ मानले जात नाही

  • @deepakbhabad4516
    @deepakbhabad4516 Рік тому

    नमस्कार ताई, माझ्या घराच्या दारा पुढे 20 फूट अंतरावर नांद्रुक चे झाड आहे. तर ते झाड ठेवावे की काढावे करण मोठे होणारे झाड असून मुख्य द्वारापुढेच आहे . पण त्याची सावली अजून दारावर पडणार नसून भविष्यात मोठे झाले तर पडू शकते . कृपया मला मार्गदर्शन करता का विनंती

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre  Рік тому

      पुढे चालून भविष्यात जर सावली पडत असेल तर आत्ताच काढलेली बरे

  • @sujatarevankar6380
    @sujatarevankar6380 Рік тому

    Shree swami samrth ki jay🙏🙏🙏🙏🙏

  • @ravishankarrajmane8454
    @ravishankarrajmane8454 Рік тому

    घरामध्ये कि घराच्या अंगणात. / खिडकीत कोपऱ्यात बाहेरून .....चालेल का?

  • @geetagupta2567
    @geetagupta2567 Рік тому

    Flat madhe lavanari sanga

  • @shankarraomore8767
    @shankarraomore8767 8 місяців тому

    माझ्या घराच्या आवारात कंपाऊंड च्या आत पूर्व ईशान्य बाजूला मोठ्या गेट जवळ बाहेर जातांना उजव्या बाजूला बेल चे मोठे झाड आहे. हे शुभ की अशुभ आहे? कारण 2/3 वर्षांपासून आमच्या बरेच सर्व प्रकारचें संकटे येत आहेत आहेत. तरी योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre  8 місяців тому

      प्रथम हे समजून घ्या की बेलाच्या झाडांमध्ये शिवाचा वास असतो शिव हा वैरागी आहे म्हणजे तो झाडीत (अरण्यात) राहणारा आहे त्यांना घरात ठेवणे योग्य नाही घराच्या अंगणात लावण्यापेक्षा घराच्या मागे परसात शुभ मानले जाते पण घराच्या समोर लावणे योग्य नाही बेलाचे झाड घरातील पुरुषाच्या उंचीच्या पेक्षा जर मोठा असेल तर घरात तेवढेच कष्ट वाढतात

  • @radhikawagh5768
    @radhikawagh5768 Рік тому

    Shami means lajalu ka

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre  Рік тому

      शमी म्हणजे लाजाळू नाही शमी म्हणजे मराठीत समिधा म्हणतात त्याला तशाच प्रकारचा असतं पण ते पानाला हात लावल्यानंतर पान अंकुचिण पावत नाहीत

  • @latanile4638
    @latanile4638 Рік тому +1

    ताई हनुमान मंदीर घराजवळ असावे की नाही

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre  Рік тому

      किती जवळ आहे मंदिराची किंवा शिखराची सावली तुमच्या घरावर पडते का 🙏🙏

    • @latanile4638
      @latanile4638 Рік тому

      मंदिराला शिखर नाही ताई उघड्यावर आहे आमचं घराचं मेन डोर पूर्वे कडे आहे .....आणि बाजूच्या प्लॉट मध्ये आहे म्हणजे उत्तरेला

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre  Рік тому

      काही दोष नसतो तो

    • @latanile4638
      @latanile4638 Рік тому

      Thank you ❤️

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre  Рік тому

      🙏🙏

  • @mrunmayi3064
    @mrunmayi3064 Рік тому +1

    Swami aapka contact number milega kya

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre  Рік тому

      माझ्या इंस्टाग्राम च्या अकाउंटला फॉलो करा मग बोलता येईल🙏🙏

  • @mrunmayi3064
    @mrunmayi3064 Рік тому

    Tumcha contact number milel ka

  • @sanjayjoshi8965
    @sanjayjoshi8965 Рік тому

    कणेर चे झाड कुठल्या दिशेला लावले पाहिजे

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre  Рік тому +1

      पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिढेला लावू शकता