Cherilyn Monta Resort मधील एक निवांत दिवस🌿
Вставка
- Опубліковано 20 гру 2021
- आपल्या कुटुंबासोबत,जवळच्या मित्रमंडळींसोबत छान वेळ घालवायचा असेल तर या रिसॉर्टला नक्की भेट द्या. मी खाली लिंक,संपर्क क्रमांक आणि डिस्काऊंट कोड देतीये तो वापरला तर 10% डिस्काऊंट स्टे वर मिळेल🤗
🌟लिंक
www.cherilynmontaresort.com
🌟 डिस्काऊंट कोड
MUKTA
🌟 संपर्क क्रमांक
+917719036036
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...
#Cherilynmontaresort #resorts #rajapur
कसल भारी लोकेशन आणी व्हिडीओ पण😍😍😍👌👌👌👌
धन्यवाद
मुक्ता तू रिसॉर्ट ,हॉटेल दाखवते पण तिथला संपर्क no,आणि rate सांगत नाही ,त्यामुळे ही माहिती पूर्ण मिळत नाही, ,तो मालवण ला ब्लॉगर लकी कांबळी सर्व माहिती पुरवते तस करत जा
हो ना
कीती खर्च येतो चार दिवसांकरीता
हे सांगायला हरकत नाही
जरी तुझ्या कडून ते कमी घेत असतील तरी निदान आम्हाला त्यांना विचारून खरे रेट सांगायला हरकतच नाही. म्हणजे आम्हाला ते परवडेल की नाही हे ठरवता येईल ना
नाहीतर नुसते व्हीडीओ पाहून काय उपयोग आहे
हे न सांगण्याचा हेतू तरी निदान
सांग
Mastch Mala khup avdatat video... khup sunder... khup fresh vatat
“वयाचं भान हरपलेली सातविण” अहाहा ! ऐकायला पण भारी वाटलं गं . ❤️❤️
तुझं सादरीकरण खुप छान आहे गं 🤗👌
धन्यवाद😊🙏🏼
मुक्ता हे फारच रमणीय ठिकाण दाखवले .परिसरही छान आहे. तलाव, झाडे, पक्षी आणि शांतता , सुंदर वातावरण .
भटकंती म्हणून एक मालिका लागायची...व्हिडिओ बघताना अगदी तसाच फील आला. प्रत्यक्षात तिकडे फिरतोय की काय असंच सारखं वाटत होत...👌👌👌
The Beauty Nature Of Kokan, Love For Rajapur. 🌳🌴🍀🍁🌿
खुपच सुंदर आणी सुखद अनुभव करून दिलास मुक्ता.. खरचं खूप खूप धन्यवाद 🙏
खुप मस्त ठिकाण आहे... सादरीकरन अप्रतिम आवाज छान आहे.
मुक्ता खूप छान माहिती मिळाली. पण per day price सांग प्लीज..
मस्त. ...खुप सुंदर माहिती दिली 👍♻
Mastch mukta.. Tuzha Awaj as usual soo sweet... N destination is very beautiful..thanx for the vdo..👌👌👍👍
एक नंबर लोकेशन,चार दिवस खरोखरच पूर्ण आराम करायला सुंदर ठिकाण
खुप छान व्हिडीओ.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
खूप छान व्हिडिओ... सुंदर... मस्त 👌
नमस्कार मुक्ता ताईं,
तुमचे एपिसोडस नैसर्गिक सुंदरतेन परिपूर्ण तर असतातच. पण ह्या एपिसोड मध्ये जे झाडांचे, फुलांचे, तलावाचे नैसर्गिक दृश्य होते, ते प्रचंड अहलाददायक होते. एपिसोड खूप छान होता.😊😊🙏🙏.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
# मुक्ता...तुझे व्हिडीओज म्हणजे उत्कृष्ट cinematography आणि दमदार सादरीकरणाची पर्वणी...!!! 👍👍👍👌👌👌
# आपटा आणि कांचन मधील फरक :- 👇👇👇
@ आपटा- पाने आकाराने छोटी, गोलाकार जुळी, जाडसर आणि खरबरीत असतात.
@ कांचन - पाने आकाराने मोठी, लांबुडकी जुळी, पातळ आणि मऊ असतात.
# ता.क.- आपट्याची झाडे फारच मर्यादित प्रमाणात शिल्लक राहिल्यामुळे दसऱ्याला सर्रास कांचनची पाने वाटली जातात.
No words khupach chan
अप्रतिम लोकेशन आहे. तुम्ही फिरण्याची जागा नेहमीच खूप सुंदर निवडता. खूप छान खूप शांत वाटतं तुम्हा दोघांचे व्हिडीओ बघून. धन्यवाद.
नशीबवान मुक्ता आनंदी मुक्ता *
खुपच छान ताई व्हिडिओ आवडला 👌👌❤️❤️
खूपच छान, ओनी राजापूर,पक्षिप्रेमींसाठी मस्तच,तुझे सादरीकरण सुद्धा छान आहे
Keep it up Mukta. Khup chan vlog. सादरीकरण खुप छान आहे
धन्यवाद😊🙏🏼
खूपच सुंदर vdo, निसर्गसौंदर्य आणि सादरीकरण
धन्यवाद😊🌼🌿
खुप छान रिसॉर्ट आणि vlog
मुक्ता अन रोहित, खूप भारी content 👌
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
खूपच निसर्गरम्य ठिकाण... मस्त व्हिडीओ...👌👌👌
धन्यवाद
अप्रतिम❤️
खूप मस्त. पक्षी, निसर्ग अप़तिम
धन्यवाद😊🙏🏼
खुपच सुंदर जागा आहे. धन्यवाद ही सुंदर जागा दाखवल्याबद्दल.
धन्यवाद😊🙏🏼
खुप सुंदर निसर्गच कोकणाला वरदान आहे
ते झाड आपट्याच नाही कांचनच होत आपट्याची पान जाड व खरखरीत असतात आणि कांचनची पान पातळ व मऊ असतात त्याला सफेद, जांभळी, गुलाबी रंगाची फुल येतात
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
कांचन आणि आपट्याची माहिती दिल्याबद्दल thank you so much 😊🙏🏼
खूपच छान आणि सुंदर
खूप छान व्हिडिओ बनवला
thank you mukta to visit our village hope u enjoy it.
Kayaking super
Video pan खूप छान
धन्यवाद🤗🙏🏼
यार! किती सुंदर सुंदर ठिकाणी फिरता...fantastic tai 💜
Thank you 😊
खूपच सुंदर.
Watching your videos feels like mediation.... ❤
Aaflatun video khupach chan 👍
absolutely beautiful location
खूप सुंदर resort आहे. Vdo तर अप्रतिम
धन्यवाद😊🙏🏼
खुपचं छान पक्ष्यांनी ,निसर्गाने नटलेली परिपुर्ण ठिकाण. त्याला तुमच्या मधुरआवाजाची असलेली जोड आणि सोबत रोहीत भाईची अप्रतिम फोटोग्रोफी
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
सुंदरच❤❤
Khup Chan video Tai best location 😍😍
Thank you vijay😊
... Khup vat pahato tumchya videochi... Khup chan... Anand ani anand
धन्यवाद😊🙏🏼
मुक्ता खूपच सुंदर लोकेशन आहे मस्त
धन्यवाद😊🙏🏼
खुप छान
Khoop sundar video ahe👌👌 Presentation apratim ahe.Birds disle khoop chaan vatle agdi nature madhe ekrup jhalyasarkhe🏞️
Tumcha vlog baghun jaun aalo tithe.. khup sundar ahe resort.. Chan vatla tithe rahun.. thank you 😊
खुपच छान मुक्ता ....सादरिकरन तर अप्रतिम आहे तुझे ...लोकेशन तर फारच छान आहे...
धन्यवाद😊🙏🏼
आपण जो स्पॉट निवडता ते फार आवडते. कधी न पाहिलेले ठिकाण मनाला सुखद अनुभती देते. रिसोर्ट, निसर्ग, पक्षी,लोकेशन मस्त👍 धन्यवाद 🙏
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
खुपच सुंदर निर्सग 🥰😍
अगदी
Realy khup khup Chan anubhav....
Thank you 😊😊
अप्रतिम , मस्त एकदम मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद
Amazing picnic spot 🥰🥰🥰🥰🥰🥰
Mukta video are great 😃👍
Apratim....
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. मुक्ता ताई नमस्कार.
धन्यवाद
मुक्ताताई नेहमी प्रमाणे छान व्हिडीओ होता
धन्यवाद
खरच भन्नाट आहे हे ठिकाण
हो.😊
खूपच छान !❤❤
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
लय भारी सगळंच
धन्यवाद😊🙏🏼
खुप आवडलं... छान
धन्यवाद
Tai khup Chan tumhi jambharu la bhet dili khup Chan zala
असं छान
Khupach sunder Mukta
धन्यवाद😊🙏🏼
Thanks for sharing small location but are are hevan on earth
Khup chan resort😁😘😍😍👌👍
हो😊
सुंदर Video होता तळ बघुन छान वाटल झाडांनी नटलेला परिसर होता पक्षी व फुलांनी बहरलेल वातावरण खूप छान वाटल 🌹
धन्यवाद😊🙏🏼
खूपच छान सुंदर अशी तूम्ही ठिकाण, स्पॉट दाखवविता, खूपच छान वाटत पाहायला, धन्यवाद आपले , आपल्या बऱ्याच वेळा बहुतेक क्लिप पाहिल्या आहेत
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Apratim vlog mukta
Thank you 😊
Overall I love this vlog❤️ I remembering my past days ❤️
Thank you 🤗
Cool........
छान.नेहमीप्रमाणे सुंदर
Thank you ❤️❤️
वाह... अप्रतिम
धन्यवाद😊🙏🏼
Mast video.u have good knowledge about birds.
Thank to 😊
Jasta nahi knowledge..tharavik aahe..shikatiye haluhalu
Aamcha ithe ahe ha resort Oni madhe, Khup chhan ahe.
छान रिसॉर्ट आहे , तुझी मांडणी आणी आवाज फार च गोड आहे
Wow Nice place
This resort is nearby my native place & its one of the best resorts
Yess😊
Zakkkass , episode mukta mam.
Nice , thanks
Thank you 🤗🤗
खुप छान आहे 👌👌👌👌
धन्यवाद😊🙏🏼
Tai khup mast video
An tumche vlog khup mast asatata👍✌
धन्यवाद😊🙏🏼
Khup chan 👍
Thank you 😊
सुखद! 👌😊
धन्यवाद
Very nice and entertaining video 📹
Khup mast video, tumchya
mule aamhala mumbai la rahun pan ghari baslya baslya changali thikane baghata yetat. Thank u very much.
Pleasure 🤗
Mastach 👌👌
धन्यवाद
सुंदर resort आहे
धन्यवाद
मुक्ता सोमनाथ नागवडे सराच्या सारखे जेवणाचे व राहण्याचे रेट सागंत जा
Okay good mast best nice
भाषा आणि सादरीकरण खूप अप्रतिम...
धन्यवाद😊🙏🏼
aavaj pn
Nice and informative blog
Thank you 😊
khupach masta vlog ❤
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
👌👌👌
खूपच सुंदर आहे तुझ्या बरोबर फि रून आल्या सा रखे वाटले
Mummy,Thank you 😘😘
Superb video ✌✌👍👍
Thank you 😊
मस्त
धन्यवाद😊🙏🏼
Nice
Good
खरच तुमचा आवाज छान आहे
धन्यवाद
Big fan here❤
Hii 🤗