इतिहास वाल्हे गावाचा व वाल्मिकी ऋषी Vlog-47

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 254

  • @vinayakraskar8407
    @vinayakraskar8407 2 роки тому +19

    खुपच छान माहिती!!! वाल्हे, माझे आजोळ, माझ्या आईचे माहेर, अतिशय अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी माहिती. तुमच्यामुळे बालपणीचा भूतकाळ डोळ्यापुढे उभा राहिला! अभिनंदन व त्रिवार धन्यवाद!! कृपा करून पुरंदर तालुक्यातील बेलसर गावचा इतिहास देखील सांगा. बेलसर माझ्या वडिलांचे गाव आहे.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      खुप मनापासुन धन्यवाद भाऊ🙏🚩 बेलसर गावाचा व्हिडीओ चॅनेलवर अपलोड केलेला आहे ...नक्की बघा🙏🚩
      ua-cam.com/video/zU1-nqJ0LHg/v-deo.html

    • @pjagtap8819
      @pjagtap8819 2 роки тому +2

      सांगितला आहे

    • @jaywantjadhav6186
      @jaywantjadhav6186 2 роки тому +1

      छान माहिती . माझ्या सासरवाडीची.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      @@jaywantjadhav6186 धन्यवाद भाऊ🙏🚩

    • @manoharpawar8188
      @manoharpawar8188 24 дні тому

      सुंदर

  • @lokeshwalhekar4228
    @lokeshwalhekar4228 Місяць тому +2

    Amhi mulache walhe gavache pawar gharane 🚩🚩🚩🚩🚩

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 Місяць тому +1

    वाल्हे Maze आजोळ आहे खुप वर्ष भेट दिली नाही. आता पाऊस उघडल्यावर जायची हुरहुर लागली आहे. तुमच्या video मुळे आभार. लहान असताना गेले होते आज्जी होती तीची खुप आठवण येते आहे. एकटी रहायची बिचारी.

  • @ChandrakantPalampalle-r3h
    @ChandrakantPalampalle-r3h 12 днів тому +1

    Jai valmiki

  • @santoshpatil8141
    @santoshpatil8141 2 місяці тому +2

    ताई आमच्या पाटण तालुका जिल्हा सातारा मधील वाल्मिक पठार आहे तेथील पण कथा आशीच आहे ते ठिकाण आणि वाल्मिक ऋषींचा काय संबंध आहे. तेथील मंदिर पण छान आहे,वांग नदीचे उगम स्थान इथेच आहे.तसेच पंढरपूर साठी जाणारी वारी सुद्धा इथूनच निघते.🙏

  • @uttamchaudhari7944
    @uttamchaudhari7944 2 роки тому +6

    जय गडकाली माता
    जय धाराई माता
    जय परमार(पवार)
    जय भुईयार (जय पृथ्वीतन्ना)
    जय जिजाऊ माता
    जय भवानी जय शिवाजी

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 2 роки тому +3

    Dhanyawad .Chan Mahitee.

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 Рік тому +3

    सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र

  • @rohitboinwad8317
    @rohitboinwad8317 2 місяці тому +3

    जय वाल्मिकी.जय राघोजी.महादेव कोळी

  • @sapnamemane1943
    @sapnamemane1943 Рік тому +3

    वाल्हे हे माझे माहेर आहे...

  • @sangitakarande1467
    @sangitakarande1467 2 роки тому +6

    खूप छान माहिती walhe माझे माहेर. विडिओ पाहून मन भरून आले. खूप खूप धन्यावाद! गावाचा इतिहास दाखला पण gaw नाही dakhawale

  • @sypawar4892
    @sypawar4892 2 місяці тому +2

    अक्षदा नवले ताई खंडाळा तालुक्यातील . बावडा गावाचा सुद्धा इतिहास सांगा

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 місяці тому

      धन्यवाद 🚩🙏 मौजे बावडा गावाला खुप मोठा इतिहास आहे...संपर्क करा 🙏🚩

  • @avinashpawar4014
    @avinashpawar4014 2 роки тому +7

    खूपच छान माहिती मिळाली. वाल्हे गावाला १२ वाड्या आहेत. त्यातील आडाचीवाडी चा उल्लेख नाही मिळाला.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      इ.स.१८४८ मधे मोडी कागदपत्रात अकरा वाड्यांचा जो उल्लेख होता तो सांगितलेला आहे..धन्यवाद🙏🚩

  • @punecamp007
    @punecamp007 2 роки тому +3

    मी सुहास टेकवडे
    माझ्या मामा चे गाव आहे वाल्हे,
    खुप छान माहिती मिळाली
    धन्यवाद मॅडम
    श्री अमोल मामा खवले

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद भाऊ 🙏🚩पुरंदर तालुक्यातील इतरही गावांचा इतिहास आमच्या चॅनलवर नक्की पहा व शेअर करा 🙏🚩

  • @pramodbodhe5623
    @pramodbodhe5623 Рік тому +2

    छान माहिती दिली ताई त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार💐🙏

  • @deepakkaranjawane1591
    @deepakkaranjawane1591 2 місяці тому +2

    अतिशय प्राचीन गाव, , वाल्हे,,, ,,गाव,, जय श्री, राम ,

  • @sumangaikwad8288
    @sumangaikwad8288 2 роки тому +3

    khup cuhan mahiti diliy. mazya maitrinicha gav ahe kavita pawar yanche gav ahe. amhi ata janar ahot. tumchya mahitine valhe gavi kadhi pohochtoy ase vatatey. tq.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      मनापासुन तुमचे धन्यवाद ताई🙏🚩 तुमचा प्रतिसाद असाच असुद्या🙏🚩

  • @anamoljgaikwad7325
    @anamoljgaikwad7325 Рік тому +1

    माहितीसाठी धन्यवाद!
    आम्ही गायकवाड, आमचे गाव सातारा येथील असून कुलदैवत श्रीनाथ म्हस्कोबा, वीर ता. पुरंदर हे आहे. वाल्हे हे आमचे मूळ गाव असल्याचा अंदाज आहे. तरी व्हिडिओत उल्लेख केलेल्या गायकवाडवाडी येथील गायकवाड घराण्याचे कुलदैवत कोणते याची माहिती मिळाल्यास मदत होईल.🙏

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  Рік тому +1

      धन्यवाद 🙏🚩 मौजे वाल्हे गावचा माहितीपट लवकरच करनार आहोत .....नक्की पहा 🚩🙏

  • @vikasshirke6780
    @vikasshirke6780 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली... खूप खूप धन्यवाद!.. 🙏

  • @nileshpawar1330
    @nileshpawar1330 2 роки тому +6

    मनपूर्वक धन्यवाद ताई एक विनंती उपाध्य कमळाईसा मठ अर्थात श्रीकृष्ण मंदिर भारतातील सर्वात प्रथममठ हा उल्लेख महानुभावांचा इतिहास या पुस्तकात आहे आणि स्वातंत्र्य काळातील गांधी मैदान संबोधलेल्या चौकामध्ये राष्ट्रध्वजाचे स्तंबा समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकआहे यांचा पण उल्लेख व्हावा.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद भाऊ🙏🚩 पुढील व्हिडीओ मधे हे उल्लेख नक्कीच करेल आणि माहितीबद्दल तुमचे धन्यवाद🙏🚩

    • @aatreymahanubhav7208
      @aatreymahanubhav7208 Рік тому

      उपाध्ये कमलाईसा बद्दल काही माहिती मिळेल का

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому +2

    Apratim.. Khoop.Sundar......

  • @chaitanyalokhande1726
    @chaitanyalokhande1726 2 роки тому +3

    खूप सुंदर माहिती सांगितली वाल्हे गावाच्या शेजारी मार्गासनी माझ्या आजोबांचे गाव आहे मार्गासनी गावा विषय इतिहास सांगा

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ🙏🚩हो नक्कीच सांगेल🙏

  • @ushapawar8058
    @ushapawar8058 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिली.अडाचीवाडीचा उल्लेख का नाही.?

  • @sanyoniket
    @sanyoniket Рік тому +1

    उत्कृष्ट. अतिशय सुंदर. कुठेही पाल्हाळ नाही. यासंदर्भात व्हाट्सअप वर वाचलेली पोस्ट मुद्दाम सर्वांसाठी टाकत आहे.

  • @shriramdeshpande3796
    @shriramdeshpande3796 2 роки тому +4

    श्रीराम देशपांडे, पुणे
    खूप छान माहिती सांगितली. पण पेशवेकालीन राम मंदिराचा उल्लेख करायला हवा होता.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद भाऊ🙏🚩 हो राम मंदीराचा उल्लेख करायचा राहिला.🙏

  • @pramodbhosale2680
    @pramodbhosale2680 2 роки тому +2

    माझं गाव....... व्हिडिओ पाहून खुप छान वाटले...
    माझे आडनाव....भोसले ...हे आडनाव आणि इतिहास असेल तर कृपया पुढील व्हिडिओ मध्ये सादर केला तर खूपच छान वाटले.
    याबद्दल आपणास जी काही व्याक्तीगत तसेच शासकीय पातळीवर जी मदत हवी असल्यास निश्चितच करणार...
    ॶॅड. प्रमोद संपत भोसले....कराड

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद सर 🙏🚩 हो नक्कीच व्हिडीओ बनवेल व आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद🙏🚩

    • @kunalbhosale2339
      @kunalbhosale2339 Рік тому

      Maz pn ahe

  • @rausahebchavanke5839
    @rausahebchavanke5839 2 місяці тому +1

    अतिशय छान माहिती दिलीत धार पवार युपी वरून येथे कधीपासून आले तो कालावधी सांगा 🙏

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 місяці тому

      धन्यवाद 🙏🚩 या बाबतची सविस्तर माहिती पुढील माहितीपटामध्ये येईल....🚩🙏

  • @balusul577
    @balusul577 3 місяці тому +1

    धन्यवाद ताई खूप अशी छान जुनी पुरातन माहिती दिली

  • @madhumaltilipare7112
    @madhumaltilipare7112 2 роки тому +2

    🙏 खूप छान वाटले . माझी जन्मभूमी आणि आजोळ पुन्हा एकदा आपल्या मुळे पाहायला मिळाले . देवदर्शन झाले . खूप खूप धन्यवाद . या व्हिडो ओमुळे पुन्हा गावी जाण्याची आस निर्माण झाली .🙏👍॥जय जय स्वामी समर्थ ॥

  • @sunitamadane3510
    @sunitamadane3510 2 роки тому +5

    Majya gavachi mahiti jagasamor madlyabadl khup dhanyavad

  • @sanyoniket
    @sanyoniket Рік тому +2

    उत्कृष्ट, अतिशय सुंदर.कुठेही पाल्हाळ नाही
    माहितीसाठी खालील पोस्ट टाकत आहे.
    व्हिडिओ पाहून नक्कीच वाल्हे हे गाव पाहायची इच्छा झाली.
    जेव्हा आपण कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो
    आयुष्य भरासाठी 2 च फळ मिळतात
    1 तर आयुष्य भरासाठी चांगली व्यक्ती
    किंवा आयुष्य भरासाठी धडा
    "वाल्या कोळी ते वाल्मिकी ऋषी"
    जेजुरी पासून जरा पुढे गेलं की वाल्हे गावात जरा थोडंसं आत महर्षी वाल्मिकी ऋषींचे समाधी स्थळ आहे...
    येथे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या रामायणकार वाल्मिकी ऋषींनी समाधी घेतली आहे...याठिकाणी एक छानसं छोटंसं मंदिर आहे...
    वाल्या कोळी ते वाल्मिकी ऋषी हा अदभुत प्रवास आपल्या सगळ्यांना माहीत आहेच...
    ज्यांना कोणाला आयुष्यात आता सगळं संपलं , आता आपले सगळे मार्ग बंद आहेत असे नैराश्य आहे त्यांनी या गोष्टीचा आदर्श घ्यावा...
    एक माणूस शून्यातून कसं प्रचंड मोठं विश्व निर्माण करू शकतो ही सकारात्मक बाब घेण्यासारखी आहे...
    या मंदिराच्या बाजूला ज्या डोंगर रांगा आहेत त्यातल्याचं एका डोंगरावर वाल्याचे सात दगडी रांजण आहेत...
    आता काळानुसार बरीच पाडझड झालीय पण ते अजूनही वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याची साक्ष देत उभे आहेत...
    तिथे जायला रस्ता नाही, चार पाच किमी पायवाट तुडवत उंच डोंगर चढत जावं लागतं...
    या मंदिराच्या बाहेर पिंपळाचे झाड आहे, याचं ठिकाणी वाल्याने श्री नारद मुनींना एका अडवून त्यांना लुटायचा प्रयत्न केला आणि तेथेच नारद मुनींनी त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त करून दिले म्हणून त्या झाडाला पवित्र मानून ते पूजले जाते...
    या मंदिरातील एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात वाल्या, महर्षी वाल्मिकी ऋषी ते रामायण अशी सगळी कथा पेंटिंगच्या रुपात भिंतीवर फ्रेमच्या माध्यमातून बघायला मिळते. या पेंटिंग इतक्या अप्रतिम आणि जिवंत वाटतात की तो प्रसंग प्रत्यक्षात समोर उभा आहे असे जाणवते. या चित्रकाराला खरोखरच मानाचा मुजरा...
    जेजुरीला गेलात जरा वाट वाकडी करून या मंदिराला अवश्य भेट द्या. विशेषतः लहान मुलांना हे या पेंटिंग आणि कथा प्रत्यक्ष दाखल्यास आपसूकचं एक संस्कार त्यांच्यावर होईल आणि आपली संस्कृती आपला इतिहास पुढच्या पिढीत जाईल...
    संधी प्रत्येकाला मिळतेचं आणि ती संधी योग्य वेळी ओळखून, त्या संधीचा यथायोग्य प्रकारे वापर करून आपलं आयुष्य हे शून्यातून देवत्वापर्यंत कसे नेऊ शकतो याचं हे मूर्तिमंत आदर्श प्रतीक आहे...

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  Рік тому

      धन्यवाद 🙏🚩 खुप सुंदर माहिती दिली 🚩🙏

  • @savitakharat548
    @savitakharat548 3 місяці тому +1

    खुप, छान,माहीती,जवळचीवाटली, धन्य वाद,

  • @rudrarider2669
    @rudrarider2669 2 роки тому +1

    आपण गोळा केलेला सांस्कृतिक वारसा अतिशय प्रेरणादायी आहे. आपण केलेल्या मेहनतीला मानाचा मुजरा

  • @ajitshah6258
    @ajitshah6258 10 місяців тому +1

    Kharokhar khupach chan mahiti melali ! 👍👍👍👌👌

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 2 місяці тому +1

    खूप छान धन्यवाद

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 2 роки тому +1

    ताई तुमची माहिती खुप छान आहे. खुप सविस्तर माहिती दिली आहे

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद🙏🚩 चॅनेलवरील इतरही माहितीपुर्ण व्हीडीओ नक्की पहा🙏🚩

  • @vilaspaigude5173
    @vilaspaigude5173 2 роки тому +3

    Walhe, mazi, sasrawadi👌

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 роки тому +1

    ताई , खुप सुंदर माहिती दिलीत याबद्दल धन्यवाद.

  • @chhaganrathod4819
    @chhaganrathod4819 2 місяці тому +1

    चाळीसगाव जवळ वाल्मीकी मठ आहे ते कोणाचे?

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 2 місяці тому +2

    महानुभाव पंथाची देवपुजा व्हिडिओ मध्ये दाखवली पण त्याविषयी माहिती दिली नाही दंडवत प्रणाम

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 місяці тому +1

      धन्यवाद 🚩🙏 महानुभव पंथाचे वाल्हे गावातील मंदीर व त्या मंदीराविषयीची माहिती व पुजा नविन येणाऱ्या माहितीपटामध्ये नक्की पहायला मिळेल 🙏🚩

    • @vaibhavrajethorat9960
      @vaibhavrajethorat9960 2 місяці тому

      @@onthewaybhurrrrvlogs1455 स्नेह असू द्यावा.आम्ही माहीतीपटाची प्रतिक्षा करत आहे.

  • @rajashivchatrapati3771
    @rajashivchatrapati3771 Рік тому +2

    छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी सखुबाई आणि जावई महादजी निंबाळकर यांना साडीचोळी साठी वाल्हे गाव दिले होते.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  Рік тому +1

      हो तुमचे बरोबर आहे , परंतू या मध्ये खुप वादविवाद आहे, निंबाळकर यांच्या पाटिलकीचा वाद पेशवेकाळात खोटा ठरला आहे .....
      त्यामुळे हा विषय व्हिडीओ मध्ये घेतला नाही .....धन्यवाद 🚩🙏

  • @ushapawar8058
    @ushapawar8058 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिली.आडाचीवाडीचा उल्लेख का नाही?वाडीचे पवार पाटील आहेत.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद ताई , मोडी कागदपत्रामध्ये इ.स.१८४८ मध्ये जे वाड्यांचे उल्लेख होते ते आम्ही दिले आहेत.🙏🚩

  • @aparnakumthekar-taware790
    @aparnakumthekar-taware790 2 роки тому +1

    वा खूप छान वाटलं माहिती ऐकून .
    वाल्हे माझं आजोळ, लहानपणी प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी यायचे. खरंच ते दिवस खूप छान होते☺️😊

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏🚩तुमचा प्रतिसाद असाच असुद्या🙏

  • @sopanwalhe4068
    @sopanwalhe4068 Рік тому +1

    आमचे आडनाव वाल्हे आहे आम्ही औरंगाबाद ला राहतो आमच्या ४पीढ्यांच्या आगोदर चा इतिहास काहीच माहिती ना वंशावळी बद्दल माहिती आसलेला भट की वापसी संकलक जर कुनी आसेल तर नक्कीच सांगा ताई

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  Рік тому

      धन्यवाद 🚩🙏 काही माहिती मिळाल्यास नक्की सांगेल 🙏🚩

  • @sushamaingale7111
    @sushamaingale7111 2 місяці тому +1

    खूप अभ्यासपूर्ण माहिती

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 2 роки тому +1

    ताई.धन्यवाद परिचे गावाची माहिती रामभाऊ नी.दिली भोपळे.परिवार.परिचय.गावचा आहे ती नोंद. असावी

  • @MrRajkumarpawar
    @MrRajkumarpawar 2 роки тому +1

    खूप छान माहिती आणि निवेदन सुद्दा
    सामाजिक परिवर्तनाची परंपरा पण वाल्हे ची मोठी आहे, जवळपास 13 स्वातंत्र्य सैनिक असणारे तालुक्यातील कदाचित जिल्ह्यातील एकमेव गाव,
    म्हणूनच वाल्हे गावाला पुणे जिल्ह्यातील बारडोली म्हणत ई. खूप विषय आहेत, पुन्हा हा स्पेशल विषय करता येईल .

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      हो नक्कीच परत बनवेल ..धन्यवाद भाऊ 🙏🚩

  • @BankatGolande-k1e
    @BankatGolande-k1e 3 місяці тому +1

    Khupch chan mahiti dili tai

  • @tusharbhujbal1272
    @tusharbhujbal1272 2 роки тому +2

    ताई छान माहिती सांगितली आपण

  • @dipakrbhujbal
    @dipakrbhujbal 2 роки тому +2

    खूप छान माहिती सांगितली आहे ताई ,continious vlog update करा,, _तळेगाव ढमढेरे ,पुणे

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 2 місяці тому

    Very good! You should hsve decipher the writing on stone .That is very important You should give to Dept. Of Hystory or Archaeology in Pune University. I come from Nasrapur which in Bhor Taluka and there are more Valhekar in surrounding area like Kamthadi etc. Few were my classmates in primary school. Visit Parinche and tell us about Jadhav and other people. It is also historic place.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद सर 🙏🚩 वाल्हे गावातुन काही कारणास्तव जे बाहेर विस्थापित झाले त्या सर्वांना वाल्हेकर म्हणून ओळखतात....
      आपल्या मौजे नसरापुर व श्री क्षेत्र बनेश्वर या दोन्ही विषयावर अधिक्रुत माहितीपटासाठी बोलणी चालु आहे ...
      संपर्क क्रमांक -8010971682

  • @shailaacharya3873
    @shailaacharya3873 3 місяці тому +1

    छान, पण नरसिंहाचे देऊळ आहे ना वाल्ह्याला?

  • @Gtyjj
    @Gtyjj 3 місяці тому +1

    Madam Farach chan MahitiDilitApale Abhari Ahot🎉🎉🎉🎉🎉

  • @sakshimandke5381
    @sakshimandke5381 Рік тому +1

    खूप छान माहिती.....माझे सासरचे गाव.... मांडके होते आधी इथे...….या गावात गणपतीचे देऊळ आहे का

  • @surekhasonawane7615
    @surekhasonawane7615 2 місяці тому +1

    Walhe maze maher aahe Tai khup chan mahiti dili Chan 😊

  • @sakshimandke5381
    @sakshimandke5381 Рік тому +1

    Chhan mahiti.... Ya gavat ganpati che mandir ahe ka kuthe

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  Рік тому

      धन्यवाद ताई 🚩🙏 गणपती मंदिर नाही .🙏🚩

  • @dattatrayjadhav3799
    @dattatrayjadhav3799 2 місяці тому +1

  • @sumitmhatre1843
    @sumitmhatre1843 2 роки тому +1

    Khup chan mahiti tai

  • @monalishevate5853
    @monalishevate5853 2 роки тому +2

    Khup sundar mahiti 👌👌

  • @prakashbhosle6114
    @prakashbhosle6114 2 роки тому +3

    अजून बरीच माहीती मिलेल, गावातील जेष्ठ गावकर्यांशी संवाद साधा

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому +1

      हो नक्कीच..पण प्रचलित बोली कथांपेक्षा आम्ही संदर्भ असलेला इतिहास मांडतो🙏🚩

  • @santoshnimbadker8916
    @santoshnimbadker8916 2 місяці тому +1

    Walmiki jawal jawal 9jhalet tar walhece walmik konte

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 місяці тому

      धन्यवाद 🙏🚩वाल्हे गावचा खरा इतिहास नविन माहितीपटामध्ये नक्की पहायला मिळेल ....

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 2 роки тому +3

    माझ्या गावची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @SubashShinde-xs6vg
    @SubashShinde-xs6vg 3 місяці тому +1

    Khoob chhanvichi agri School

  • @aartibhosale2834
    @aartibhosale2834 2 роки тому +2

    Maze aajol..☺️☺️

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 2 місяці тому +1

    ताई सात रांजन दाखवले नाहीत माहिती खुप छान

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 місяці тому

      धन्यवाद 🙏🚩 नविन माहितीपटामध्ये नक्की दाखवू 🚩🙏

  • @anilcpawar7719
    @anilcpawar7719 Рік тому +1

    छान माहिती. माझे गाव वाल्हे.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  Рік тому

      धन्यवाद 🚩🙏 मौजे वाल्हे गावाचा नविन माहितीपट लवकरच येणार आहे . 🙏🚩

  • @vedantdeshpande3990
    @vedantdeshpande3990 10 місяців тому +1

    छान उत्तम माहिती दिली तुम्ही माझ्या गावाबद्दल, माझ गाव हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे हे मला तुमचा व्हिडिओ बागितल्यावर कळलं, मी आता नक्की माझ्या गावाला भेट देईन, धन्यवाद.....

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  7 місяців тому

      मौजे वाल्हे गावाचा नविन माहितीपट लवकरच येणार आहे नक्की पहा 🙏धन्यवाद 🙏🚩

  • @Jyotsanadesignes
    @Jyotsanadesignes Рік тому +1

    छान माहिती आहे ताई,

  • @dilipaher7947
    @dilipaher7947 2 місяці тому +1

    Jai shriram Jay ram

  • @latahole5631
    @latahole5631 Рік тому +1

    खूप छान 👌👌

  • @GangaramKokate-mv2vh
    @GangaramKokate-mv2vh 2 місяці тому +1

    Chan Mahiti Sangitli Tai

  • @pjagtap8819
    @pjagtap8819 2 роки тому +2

    धन्यवाद ताई तुम्ही माझ्या गावाचा इतिहास जगा समोर आणला 👍👍

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद🙏🚩

    • @pjagtap8819
      @pjagtap8819 2 роки тому +1

      धन्यवाद ताई तुमच्यामुळे माझ्या माहेरचा माझ्या जन्मभूमीचा इतिहास जगासमोर आला तुमचं खूप कौतुक आहे मला 👍👍💐💐💐🙏🙏

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      @@pjagtap8819 ताई मनापासुन तुमचे धन्यवाद 🙏🚩तुमचा प्रतिसाद असाच असुद्या🙏🚩

  • @dattatrayjadhav3799
    @dattatrayjadhav3799 2 місяці тому +1

    अंबाजीचीवाडी डोंगरावरील रांजण

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 місяці тому

      धन्यवाद 🙏🚩 पुढिल व्हिडीओ मध्ये नक्की दाखवू......

  • @ravindrapawar8575
    @ravindrapawar8575 2 роки тому +1

    Very informative.

  • @BankatGolande-k1e
    @BankatGolande-k1e 2 місяці тому +1

    Tai aaple gav konte aahe

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 місяці тому

      @@BankatGolande-k1e मौजे पिंपळे,पुरंदर🚩🙏

  • @madhuriburde6809
    @madhuriburde6809 2 роки тому +1

    Mazya mamache gav. Chan mahiti

  • @pradipshindesarkar508
    @pradipshindesarkar508 2 роки тому +1

    खुप छान महिती

  • @dilipchavan3170
    @dilipchavan3170 2 роки тому +2

    माझ्या गावाची माहिती 👌👌

  • @avinashjagtap6858
    @avinashjagtap6858 2 роки тому +2

    Chaugula purvi konasat

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому +1

      चौगुला म्हणजे त्याकाळी चावडीचे व गावासंबधी दप्तराचे कामकाज बघणारा. चौगुला हे वतन होते🙏🚩

    • @sadhanapandkar9138
      @sadhanapandkar9138 2 роки тому +1

      Maze Maher aahe khup chhan mahiti dili

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      @@sadhanapandkar9138 धन्यवाद ताई🙏🚩

  • @kundliklokhande8554
    @kundliklokhande8554 2 місяці тому +1

    Nice 👍❤

  • @revajimaharajshelkande905
    @revajimaharajshelkande905 2 місяці тому +1

    वाल्याकोळ्याचा चरित्र सांगा ता

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 місяці тому

      धन्यवाद 🙏🚩 नविन येणाऱ्या माहितीपटामध्ये वाल्मीकी ऋषींचे चरित्र नक्की सांगेन.....

  • @aditishevate7102
    @aditishevate7102 2 роки тому +2

    Hats off to your consistency and informative videos🔥 💯

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद...तुमचा प्रतिसाद असाच असुद्या🙏🚩

  • @dhirajbhujbaldj4969
    @dhirajbhujbaldj4969 Рік тому +1

    Khup chaan

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  Рік тому

      धन्यवाद 🚩🙏 मौजे वाल्हे गावचा नवीन माहितीपट लवकरच येणार आहे 🙏🚩

  • @sukhdeoraut6428
    @sukhdeoraut6428 2 роки тому +1

    Nice video maza bapanicha kal athivala maze ajol mamacha gao👌👌

  • @user-PrajyotRaut
    @user-PrajyotRaut Рік тому +1

    खुप छान..

  • @atmarampawar5075
    @atmarampawar5075 2 роки тому +2

    👍 Very nice

  • @pratibhabhujbal3089
    @pratibhabhujbal3089 2 місяці тому +1

    आमचे तर जन्म गाव आहे आम्हाला आमच्या गावाचा अभिमान आहे

  • @shrishri1018
    @shrishri1018 2 роки тому +1

    Great mdm

  • @priyapatil-gawali8039
    @priyapatil-gawali8039 2 роки тому +1

    Khup chan kelay video...maze aajol aahe pan ya video madhe Tumi mahanubhav panthacha Jo math aahe tyacha ullekh nahi kela..

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏🚩वेळेअभावी उल्लेख राहिला,पुढील वेळी नक्की घेइन 🙏

  • @janardhanVairagar
    @janardhanVairagar 3 місяці тому +1

    Khup chan

  • @gajananpawar1435
    @gajananpawar1435 2 роки тому +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🙏🏻🌹

  • @ujwalpawar2137
    @ujwalpawar2137 2 роки тому +1

    नक्कीच छान माहिती. वाल्हे गावाला 12 वाड्या आहेत. त्यामध्ये आडाचीवाडी हे सुद्धा आहे परंतु आडाचीवाडीचा उल्लेख करायला पाहिजे होता.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      इ.स.१८४८ मध्ये मोडी कागदपत्रांमध्ये वाल्हे गावाच्या अकरा वाड्यांचा उल्लेख आहे, तो आम्ही दिला आहे,धन्यवाद🙏🚩

  • @anilkaranjekar8673
    @anilkaranjekar8673 2 роки тому +1

    Gaon cha Vikas kara jai Shree Ram

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 2 місяці тому +1

    धन्यवाद

  • @ramraopawar8597
    @ramraopawar8597 Рік тому +1

    एका रांजणात किती खडे होते, माहीत असलेल्या तर सांगावे

  • @abhi_r_8316
    @abhi_r_8316 2 роки тому +2

    ✌️🤩❤️

  • @sanambaravkar8300
    @sanambaravkar8300 2 роки тому +1

    👍☺️✌️

  • @tourismins
    @tourismins Рік тому +1

    Good video

  • @exploring_unseen_ll
    @exploring_unseen_ll 2 роки тому +1

    Nice video 😊

  • @dineshbhujbal3417
    @dineshbhujbal3417 2 роки тому +1

    खूप छान