On The Way Bhurrrr Vlogs
On The Way Bhurrrr Vlogs
  • 77
  • 419 537
इतिहासातील कसबे नारायणगाव vlog-77 #pune #शिवजन्मभूमी #गावगाडा #जुन्नर
या व्हिडीओच्या माध्यमातुन आपण कसबे नारायणगावचा इतिहास जाणुन घेनार आहोत....
#pune #history #मंदिर #माहिती #इतिहास #onthewaybhurrrrvlog #viral #शिवजन्मभूमी #नारायणगाव #नारायणगड #तमाशा #कुकडीनदी #मीनानदी #जुन्नर #बाबुपाटे#babupate #junnar #शिवनेरी
धन्यवाद..........🙏🚩
Переглядів: 7 248

Відео

श्री तिर्थक्षेत्र पांडेश्वर महादेव मंदिर vlog-70 #pune #purandar #saswad #पांडेश्वर #मंदिर
Переглядів 6194 місяці тому
आपण पुरातण तिर्थक्षेत्र श्री पांडेश्वर मंदिराच्या माहितीपटातुन आपण या मंदिराचा इतिहास पाहनार आहोत🙏🚩 #pune #purandar #saswad #onthewaybhurrrrvlog #इतिहास #मंदिर #पांडव #पुरातन #पांडेश्वर #history #temple धन्यवाद🙏🚩
इतिहासातील गराडे गाव,इतिहासातील गावगाडा vlog-69 #purandar #saswad #garade #pune
Переглядів 1,3 тис.4 місяці тому
इतिहासातील गावगाडा कसा चालवला जाई याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे मौजे गराडे गाव.... #pune #saswad #purandar #garade #इतिहास #गाव #गावगाडा #ऐतिहासिकगाव #onthewaybhurrrrvlog धन्यवाद...........🙏🚩
शुरवीर सरदार गणोजी झेंडे यांची शौर्यगाथाVlog-68 ऐतिहासिक दिवेगाव #pune #पुरंदर #सासवड #दिवे #इतिहास
Переглядів 6 тис.Рік тому
if you like my videos please like, share and subscribe my UA-cam channel 🙏 #इतिहास #pune #पुरंदर #सासवड #marathivlog #onthewaybhurrrrvlog #saswad #दिवे #दिवेगाव #छबिने Thanks for watching....
इतिहासातील बंडाची भिवडी गाव Vlog-67 #पुरंदर #इतिहास #सासवड #pune #पानिपतवीर #नरवीरउमाजीनाईक
Переглядів 3,8 тис.Рік тому
if you like my videos please like share and subscribe my UA-cam channel 🙏🚩 #pune #पुरंदर #सासवड #marathivlog #onthewaybhurrrrvlog #saswad #इतिहास #भिवडी #छबीने #नरवीरउमाजीनाईक #जानोजीभिंताडे #purandhar Thanks for watching..........
दऱ्या-खोऱ्यांचा अतिदुर्गम किल्ले पुरंदर आणि या सह्याद्रिच्या डोंगररांगा 🙏🚩#पुरंदर #सासवड #किल्ले
Переглядів 339Рік тому
दऱ्या-खोऱ्यांचा अतिदुर्गम किल्ले पुरंदर आणि या सह्याद्रिच्या डोंगररांगा 🙏🚩#पुरंदर #सासवड #किल्ले
कानिफनाथ गडVlog-63 #बोपगाव #सासवड #पुरंदर #pune #कानिफनाथ गडाचा इतिहास व जीवनचरित्र #कानिफनाथगड
Переглядів 1,6 тис.Рік тому
if you like my videos please like share and subscribe my UA-cam channel 🙏🚩 #pune #इतिहास #पुरंदर #सासवड #marathivlog #onthewaybhurrrrvlog #कानिफनाथ #purandhar #saswad #kanifnath #बोपगाव #कानिफनाथगड Thanks for watching..... Music pramoted by... UA-cam audio gallery
महादिव्य करुन न्यायनिवाडा करणारे पुरंदरमधील ऐतिहासिक सखपुरी म्हणजेच वनपुरी गावVlog-62 #pune #saswad
Переглядів 1,8 тис.Рік тому
महादिव्य करुन न्यायनिवाडा करणारे पुरंदरमधील ऐतिहासिक सखपुरी म्हणजेच वनपुरी गावVlog-62 #pune #saswad
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या काहीकाळ वास्तव्याचे "इतिहासातील आंबोडी गाव" vlog-61 वीरगळ,गध्देगळ
Переглядів 2,1 тис.Рік тому
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या काहीकाळ वास्तव्याचे "इतिहासातील आंबोडी गाव" vlog-61 वीरगळ,गध्देगळ
ऐतिहासिक पंचक्रोशी कावडvlog-60 #एखतपुर #मुंजवडी #खळद #खानवडी #कुंभारवळण #इतिहास #कावड #पंचक्रोशीकावड
Переглядів 20 тис.Рік тому
ऐतिहासिक पंचक्रोशी कावडvlog-60 #एखतपुर #मुंजवडी #खळद #खानवडी #कुंभारवळण #इतिहास #कावड #पंचक्रोशीकावड
श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर व अप्रकाशित शिलालेख,पेशवे सरकारला आंबे पुरवणारे गावvlog-59 #purandhar
Переглядів 3,5 тис.2 роки тому
श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर व अप्रकाशित शिलालेख,पेशवे सरकारला आंबे पुरवणारे गावvlog-59 #purandhar
गुलामांचा बाजार भरणारे अनोखे गाव😲ऐतिहासिक एखतपुर-मुंजवडी गावvlog-58 #purandhar #ekhatpur #munjawadi
Переглядів 3,5 тис.2 роки тому
गुलामांचा बाजार भरणारे अनोखे गाव😲ऐतिहासिक एखतपुर-मुंजवडी गावvlog-58 #purandhar #ekhatpur #munjawadi
वाल्ह्या कोळ्याची पुरातण विहीर असलेले ऐतिहासिक कोळविहीरे गावvlog-57 #purandhar #historicalplace
Переглядів 3,5 тис.2 роки тому
वाल्ह्या कोळ्याची पुरातण विहीर असलेले ऐतिहासिक कोळविहीरे गावvlog-57 #purandhar #historicalplace
ऐतिहासिक कुंभारवळण गाव, पानिपतावरील वीर नाचवण्याची अनोखी प्रथा असलेले गाव Vlog-56 #saswad #कुंभारवळण
Переглядів 6 тис.2 роки тому
ऐतिहासिक कुंभारवळण गाव, पानिपतावरील वीर नाचवण्याची अनोखी प्रथा असलेले गाव Vlog-56 #saswad #कुंभारवळण
ऐतिहासिक साकुर्डे गाव, किल्ले पुरंदरसाठी सरंजाम लावून दिलेले गाव Vlog-55 #purandhar #saswad #sakurde
Переглядів 6 тис.2 роки тому
ऐतिहासिक साकुर्डे गाव, किल्ले पुरंदरसाठी सरंजाम लावून दिलेले गाव Vlog-55 #purandhar #saswad #sakurde
उत्कृष्ट कलाकृती असलेले कायगाव टोका मधील सिध्देश्वर मंदिरVlog-54 #historicalplace #nagar #temple
Переглядів 4402 роки тому
उत्कृष्ट कलाकृती असलेले कायगाव टोका मधील सिध्देश्वर मंदिरVlog-54 #historicalplace #nagar #temple
ऐतिहासिक शिवरी गाव Vlog-53 #purandhar #saswad #pune #historicalplace #temple #gav #shivri #यमाई
Переглядів 7 тис.2 роки тому
ऐतिहासिक शिवरी गाव Vlog-53 #purandhar #saswad #pune #historicalplace #temple #gav #shivri #यमाई
ऐतिहासिक गराडे गाव व वाड्या vlog-52 #purandhar #saswad #historicalplace #pune #gav #garade #temple
Переглядів 9 тис.2 роки тому
ऐतिहासिक गराडे गाव व वाड्या vlog-52 #purandhar #saswad #historicalplace #pune #gav #garade #temple
ऐतिहासिक चांबळी गावvlog-51 शुरवीर अशोक कामठे यांचे गाव #saswad #purandhar #historicalplace #chambli
Переглядів 8 тис.2 роки тому
ऐतिहासिक चांबळी गावvlog-51 शुरवीर अशोक कामठे यांचे गाव #saswad #purandhar #historicalplace #chambli
इतिहासातील खळद गावvlog-50 #temple कावडीची परंपरा व स्वराज्याची पहिली लढाई #purandhar #saswad #khalad
Переглядів 7 тис.2 роки тому
इतिहासातील खळद गावvlog-50 #temple कावडीची परंपरा व स्वराज्याची पहिली लढाई #purandhar #saswad #khalad
इतिहासातील कोडीत गावvlog-49 श्रीनाथ म्हस्कोबा महाराज #kodit #historicalplace #saswad #purandhar
Переглядів 39 тис.2 роки тому
इतिहासातील कोडीत गावvlog-49 श्रीनाथ म्हस्कोबा महाराज #kodit #historicalplace #saswad #purandhar
ऐतिहासिक माहूर गावvlog-48 #रेणुकामाता #purandhar #saswad #historicalplace #temple #mahur #pune
Переглядів 9 тис.2 роки тому
ऐतिहासिक माहूर गावvlog-48 #रेणुकामाता #purandhar #saswad #historicalplace #temple #mahur #pune
इतिहास वाल्हे गावाचा व वाल्मिकी ऋषी Vlog-47 #purandhar #saswad #historicalplace #temple #pune #walhe
Переглядів 64 тис.2 роки тому
इतिहास वाल्हे गावाचा व वाल्मिकी ऋषी Vlog-47 #purandhar #saswad #historicalplace #temple #pune #walhe
इतिहासातील पारगाव Vlog-46 #purandhar #saswad #pune #historicalplace #temple #marathivlog #pargav
Переглядів 8 тис.2 роки тому
इतिहासातील पारगाव Vlog-46 #purandhar #saswad #pune #historicalplace #temple #marathivlog #pargav
इतिहासातील हिवरे गावvlog-45 शनिवारवाड्याला भाजीपाला पुरवणारे गाव #purandhar #हिवरे #saswad #pune
Переглядів 11 тис.2 роки тому
इतिहासातील हिवरे गावvlog-45 शनिवारवाड्याला भाजीपाला पुरवणारे गाव #purandhar #हिवरे #saswad #pune
वीर गावाचा इतिहास vlog-44 भाग-2 व सरदार धुमाळ घराण्याची शौर्यगाथा #saswad #purandhar #veer #pune
Переглядів 5 тис.2 роки тому
वीर गावाचा इतिहास vlog-44 भाग-2 व सरदार धुमाळ घराण्याची शौर्यगाथा #saswad #purandhar #veer #pune
ऐतिहासिक वीर गाव Vlog-43 वीरयात्रा भाग-1 #saswad #purandhar #veer #historicalplace #श्रीनाथम्हस्कोबा
Переглядів 38 тис.2 роки тому
ऐतिहासिक वीर गाव Vlog-43 वीरयात्रा भाग-1 #saswad #purandhar #veer #historicalplace #श्रीनाथम्हस्कोबा
ऐतिहासिक वाघापुर गाव Vlog- 42 #pune #purandhar #saswad #historicalplace #temple #वाघापुर #temple
Переглядів 8 тис.2 роки тому
ऐतिहासिक वाघापुर गाव Vlog- 42 #pune #purandhar #saswad #historicalplace #temple #वाघापुर #temple
ऐतिहासिक पिंगोरी गावVlog-41 शुरवीर सैंनिकांचे गाव #pune #purandhar #saswad #historicalplace #पिंगोरी
Переглядів 6 тис.2 роки тому
ऐतिहासिक पिंगोरी गावVlog-41 शुरवीर सैंनिकांचे गाव #pune #purandhar #saswad #historicalplace #पिंगोरी

КОМЕНТАРІ

  • @user-be7yr7lg4g
    @user-be7yr7lg4g 2 години тому

    Tai aaple gav konte aahe

  • @GangaramKokate-mv2vh
    @GangaramKokate-mv2vh День тому

    Chan Mahiti Sangitli Tai

  • @raghunathdhavale352
    @raghunathdhavale352 День тому

    भिवरी गावची माहिती सागा

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455 2 години тому

      धन्यवाद 🙏🚩 मौजे भिवरी गावाला खुप मोठा इतिहास आहे, हा माहितीपट तयार करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक असतो परंतु भिवरी ग्रामस्थ याबाबत फारसे उत्सुक नाही.....

  • @revajimaharajshelkande905
    @revajimaharajshelkande905 2 дні тому

    वाल्याकोळ्याचा चरित्र सांगा ता

  • @deepakkaranjawane1591
    @deepakkaranjawane1591 4 дні тому

    अतिशय प्राचीन गाव, , वाल्हे,,, ,,गाव,, जय श्री, राम ,

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 4 дні тому

    धन्यवाद

  • @surekhasonawane7615
    @surekhasonawane7615 4 дні тому

    Walhe maze maher aahe Tai khup chan mahiti dili Chan 😊

  • @vilasmemane4051
    @vilasmemane4051 5 днів тому

    आपण इतिहास ची खूप सुंदर माहिती दिली आहे आपल्या मुळे प्रत्येक गावाचा इतिहास कळत आहे मी खुप दिवसापूर्वी लोकमत पेपर वाचले होते शिवाजीमहाराज सुपे ला जाताना पारावर येवून लोकांची विचारपूस करायचे राजांनी या गावचे खूप मावळे वाई मेणवली ल नेले होते परंतू ताई आपणा कडे काही पुरावे नाही येच आपले दुर्दैव आहे पानिपत मध्ये सरदार रायजी मेमाणे ये शहीद झाले परंतू कुठेही सरदार च्या नावाने पाठी सुद्धा लावली नाही पुरंदर चां इतिहास आपण सांगत आहात खूप बरे वाटले आपला आभारी आहे विलास सोपानराव मेमाणे संचालक पिंपरी चिंचवड स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455 2 години тому

      धन्यवाद 🚩🙏सर मौजे पारगावचा संशोधनावर आधारित माहितीपट बनवने बाकी आहे.....यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग असने आवश्यक आहे....आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद 🙏🚩

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 5 днів тому

    मी नारायणगाव येथे १९६९ साली नोकरीच्या निमित्ताने जोडला गेलो.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455 2 години тому

      धन्यवाद सर 🚩🙏 असेच आमचे इतरही माहितीपट नक्की पहा 🙏🚩

  • @dilipaher7947
    @dilipaher7947 6 днів тому

    Jai shriram Jay ram

  • @thebestsiblings1116
    @thebestsiblings1116 7 днів тому

    Thanks ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉

  • @thebestsiblings1116
    @thebestsiblings1116 7 днів тому

    Mahiti sanganrya madam che kharokharach khupch koutuk karavese vatatey jay mohiniraj best wishes to you Tai

  • @SubashShinde-xs6vg
    @SubashShinde-xs6vg 7 днів тому

    Khoob chhanvichi agri School

  • @user-ng9lt5xj5w
    @user-ng9lt5xj5w 7 днів тому

    माझे गाव

  • @user-us3xo2ji9v
    @user-us3xo2ji9v 7 днів тому

    छान माहिती धन्यवाद

  • @savitakharat548
    @savitakharat548 10 днів тому

    खुप, छान,माहीती,जवळचीवाटली, धन्य वाद,

  • @balusul577
    @balusul577 10 днів тому

    धन्यवाद ताई खूपच छान माहिती सांगितली खूप खूप आभारी आहोत

  • @balusul577
    @balusul577 10 днів тому

    धन्यवाद ताई खूप अशी छान जुनी पुरातन माहिती दिली

  • @sunilbaviskar9661
    @sunilbaviskar9661 11 днів тому

    जय मोहिनिराज

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 11 днів тому

    न १०२५ मध्ये भारतात मुस्लीम जात माहीत नव्हती . ११९२ मध्ये पृथ्वी राजाच्या पराभवानंतर मुस्लीम सत्ता आली . १३२६ पासून महाराष्ट्रा त मुस्लीम सत्ता सुरु १५२६ बीदर विजापूर या प्रसत्ता सुरु .

  • @shailaacharya3873
    @shailaacharya3873 11 днів тому

    छान, पण नरसिंहाचे देऊळ आहे ना वाल्ह्याला?

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 12 днів тому

    गणपतीचा जन्म कधीचा?

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 12 днів тому

    दौंडज गावचा ईतिहास सांगा

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 13 днів тому

    आपल्या भारदस्त आवाजातील वाचन कला अक्षरशः वीर रसाने ओतप्रोत असल्याने दर्शकांना खिळवून ठेवते.🚩🚩👌🙏

  • @InnocentBrain-nf2vt
    @InnocentBrain-nf2vt 13 днів тому

    माझे माहेर वरवंड आहे , पण आमचे मूळ गावं दिवे आहे. दिव्या वरून आलेत म्हणून आमचे आडनांव दिवेकर आहे. आमचे संपूर्ण वरवंड गावं दिवेकरांनचे आहे. घरात कोणाचे लग्न असेल तर आम्हाला दिव्याला, कातोबा मंदिरात दर्शन घ्यायला यावे लागते. मंदिर खूप सुंदर आहे.

  • @user-if6xn6eb6d
    @user-if6xn6eb6d 13 днів тому

    Very nice and good

  • @Gtyjj
    @Gtyjj 14 днів тому

    Madam Farach chan MahitiDilitApale Abhari Ahot🎉🎉🎉🎉🎉

  • @shailendrabhosale2955
    @shailendrabhosale2955 14 днів тому

    लक्ष्मी मंदिराचा उल्लेख केला नाही

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455 2 години тому

      धन्यवाद 🙏🚩लक्ष्मी मंदीराचा उल्लेख पुढिल माहितीपटामध्ये नक्की येईल.🚩🙏

  • @user-be7yr7lg4g
    @user-be7yr7lg4g 14 днів тому

    Khupch chan mahiti dili tai

  • @janardhanVairagar
    @janardhanVairagar 17 днів тому

    Khup chan

  • @prakashbhosle6114
    @prakashbhosle6114 17 днів тому

    धन्यवाद

  • @shivgangakamthe9454
    @shivgangakamthe9454 20 днів тому

    Mi ya gavachi aahe

  • @shivgangakamthe9454
    @shivgangakamthe9454 20 днів тому

    Khup chan mi ya gavchi aahe majr maher v sasar ya gavache aahe mala abhiman aahe gavacha

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455 2 години тому

      धन्यवाद 🙏🚩 मौजे चांबळी गावाचा नविन माहितीपट लवकरच तयार करण्यात येणार आहे.....नक्की पहा 🚩🙏

  • @amarmahurkar2575
    @amarmahurkar2575 22 дні тому

    Very good info

  • @pravinchavan1734
    @pravinchavan1734 Місяць тому

    My native village ..Very informative information madam.

  • @badalhawabadalhawa5571
    @badalhawabadalhawa5571 Місяць тому

    माझा मित्र आहे अवि बडदे देवाची सेवा करतो

  • @user-sb8wg3lx1u
    @user-sb8wg3lx1u Місяць тому

    छान व्हिडिओ हर हर महादेव

  • @ShankarShendkar-q9v
    @ShankarShendkar-q9v Місяць тому

    My village nice information

  • @kunalpangare7371
    @kunalpangare7371 Місяць тому

    Khup chann

  • @user-ev3my8me7r
    @user-ev3my8me7r 2 місяці тому

    Apal garade gav

  • @user-ev3my8me7r
    @user-ev3my8me7r 2 місяці тому

    Amch gav

  • @rebelfromhell777
    @rebelfromhell777 2 місяці тому

    हे माझं गाव आहे

  • @user-jg4nw7nf9d
    @user-jg4nw7nf9d 2 місяці тому

    सुपे खुः गावचा इतिहास

  • @rohankakade2826
    @rohankakade2826 2 місяці тому

    खुप छान माहिती...धन्यवाद आपले ताई..🙏

  • @rohankakade2826
    @rohankakade2826 2 місяці тому

    निशनाई आई चा जय जय कार असो..🙏

  • @hasinamujawar3910
    @hasinamujawar3910 2 місяці тому

    माझे सगळे लहानपण याच गावात गेले मला हे गाव खूप आवडते माझे वडील हायस्कूल मध्ये शिक्षक होते मुल्लासर त्यांची मी मुलगी मला खूप आठवण येते या गावाची आता मी सांगली जिल्ह्यातील आष्टा या गावात आहे माझ्या मैत्रीणींची गावातील लोकांची खूप आठवण येते 12वाड्या आणि गराडे गाव मी प्रत्येक वाड्या व त्यांच्या यात्रा पाहिल्या आहेत नवखंडेनाथांचे मंदिर पंचमुखी कानिफनाथ शिवापूर मानाई अशी बरीचशी ठिकाण मला आजही आठवतात मला गराडे गाव खूप आवडते

  • @shivdaskodilkar876
    @shivdaskodilkar876 2 місяці тому

    Very nice

  • @user-wy5pt1ek3x
    @user-wy5pt1ek3x 2 місяці тому

    Cagbhl

  • @chandrakantghorpade2731
    @chandrakantghorpade2731 2 місяці тому

    बाकी सगळी माहिती व्यवस्थित दिली. पण हा व्हिडीओ छान आहे.