He bagh baba mharaki hi eak gavratichi takat aahe. Gavratikade mharikepeksha khup takatiche purave chalatat . Tu fakt mharaki,hya shakticha apprachar karat aahes. Mharvas mahatvacha aahe pun tyachamule gavrathi band hot nahi. Ulta Aaj tumhi dharma badalyamule Gavrathit mharakichi Shakti kam8 hot aahe .aani tyacha dharmabbadaleleya lonkana tras hot aahe.
ते करतच राहतील म्हणून आपण नेहमी अपडेटेड असावे म्हणजे आपली जापजबानी चालू आहे की नाही किव्वा आपला आकार उभा आहे की नाही हे सतत चेक करणे.जेथे तुम्हाला शंका येईल तेथे तुम्ही चौकशी किंवा खात्री करून घेणे.
Very 👍 good.
बंद गावराठी चालू करण्यासाठी सुचवलेले मार्गदर्शन फारच छान आहे
फारच सुंदर आणि अप्रतिम माहिती. धन्यवाद भाऊ.
गाव राहती बद्दल चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद
Puruk mahar thal mhanje kay? Mahiti purav.
माहितीपूर्वक व्हिडिओ होता खुप आभार 🙏🙏
Atishay sunder
धन्यवाद अप्रतिम
महाराला देवळात का घेत nay sanga
खूप छान माहिती सर
मोबाईल न द्या ना
रत्नागिरी la कुटे रहाता मि pan कोकणात रहातो
❤
🙏🙏🙏
दादा आपण भेटणार होता मला?
रवळनाथाचि सेवा कशी करावी
12 chale ya bdl video kra
He bagh baba mharaki hi eak gavratichi takat aahe. Gavratikade mharikepeksha khup takatiche purave chalatat . Tu fakt mharaki,hya shakticha apprachar karat aahes.
Mharvas mahatvacha aahe pun tyachamule gavrathi band hot nahi. Ulta Aaj tumhi dharma badalyamule
Gavrathit mharakichi Shakti kam8 hot aahe .aani tyacha dharmabbadaleleya lonkana tras hot aahe.
दादा मला करणी बाधा काढायची आहे एखाद ठिकाण सांगता का
Tulasiche pan abyache panavar kasi chalu hoil
Ane seemeche kiti rakhan dar tech pn
तुम्हाला cont कसा करू?
दादा तुला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्या
Ane maharala mandirat ka ghet nahet tech pn
दादा आपण गवराठी बद्दल जे मार्ग दर्शन केले त्यातून खूप काही शिकलो
ग्रामदैवतेच्या वार्षिक उत्सवामधे अलीकड़ील भडक मनोरंजनाचे कार्यक्रम(ऑर्कस्ट्रा, किंवा डान्स) करने योग्य आहे का? आपल मत काय आहे?
12 अंधार घेऊन सिमा बांधणे म्हणजे काय? आणि हे बारा अंधार कोण?
dada 1 mahina jhala tumhala mail karun tumcha kahich reply nahi aala
plss mala tumcha num milel ka mala khup garaj aahe
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय प्रामाणिक गावराठी कुठे-कुठे पाहायला मिळते ?
Rathivade, niravade koonapal ashi barich thikane aahet
Khetri mhnjy kay
Barober ahe 🙏
ठिकाणदार देवता म्हणजे कोण ?
बाराचे कुड म्हणजे काय वेताळ
पुन्हा पुन्हा. करणी करणार्यांना कसे थांबवावी.
ते करतच राहतील म्हणून आपण नेहमी अपडेटेड असावे म्हणजे आपली जापजबानी चालू आहे की नाही किव्वा आपला आकार उभा आहे की नाही हे सतत चेक करणे.जेथे तुम्हाला शंका येईल तेथे तुम्ही चौकशी किंवा खात्री करून घेणे.
यापुर्वी देवाने दिलेले कौल खरे होत होते .आत्ता आमचे कौल होतात.पण ते खरे होत नाहीत .(काम होत नाही) असे का.
होय महाराजा अस वाक्य नसून ओरजनल वाक्य होय 'महार राजा' अस आहे
मीच मोठो असा तुजा म्हण्णा हा वाटटा...!
आता धर्मांतर झाल्यामुळे कुलाचार राहिला नाहीं, त्यामुळे धर्मांतरित लोकांना त्रास होतो!
नमस्कार
🙏🙏🙏
थळाचा मालक कोण
दांडेकर
मिया
फोन नं दया
Chukichi mahiti gavratichi stapana sidhpurushane keli. Aani pratek jati kade. Purave dile. Eaktya mahar vasakade nahi.