नफा तोटा | खरेदी किंमत विक्री किंमत कशी काढावी | profit and loss in marathi | percentage | nafa tota

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • या व्हिडीओमध्ये नफा तोटा म्हणजेच profit and loss तसेच खरेदी किंमत विक्री किंमत यावर आधारित महत्वाची उदाहरणे समजावून दिली आहे.आपल्याला हा व्हिडीओ नक्की आवडेल.
    असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
    मागील व्हिडीओ पहायचे असल्यास खाली दिलेल्या निळ्या लिंकला जरूर क्लिक करा.
    महत्वाच्या math tricks / shortcut tricks मराठीमध्ये.
    • MATH TRICKS
    अपूर्णांक सर्व महत्वाचे व्हिडीओ
    • FRACTION अपूर्णांक सर्...
    घातांक (Indices) संपूर्ण महत्वाचे भाग
    • घातांक
    पूर्णांक संख्या (धन-ऋण संख्या) अत्यंत महत्वाचे भाग
    • धन-ऋण संख्यांवरील क्रिया
    ल.सा.वि / म.सा.वि सर्व व्हिडीओ येथे पहा.
    • ल.सा.वि. व म.सा.वि. LC...
    समीकरणे यावर आधारित व्हिडीओ येथे पहा.
    • समीकरणे / Equations
    बैजिक राशी /Algebraic expressionअत्यंत महत्वाचे व्हिडीओ येथे पहा.
    • बैजिक राशी / algebraic...
    ७ व १३ ची कसोटी येथे पहा.
    • math trick | ७ व १३ ची...
    मूळ संख्या / prime numbers चे सर्व व्हिडीओ येथे पहा.
    • मूळ संख्या prime numbers
    शेकडेवारी,टक्केवारी,percentage संपूर्ण घटक
    • शेकडेवारी,टक्केवारी,pe...
    समप्रमाण,समचलन,व्यस्तचलन,व्यस्तचलन,Direct proportion,Inverse proportion,partnership,भागीदारी.
    • समचलन,समप्रमाण,direct ...
    keep watching ..... #GBscorner

КОМЕНТАРІ • 89

  • @jijabraonikam9285
    @jijabraonikam9285 3 роки тому +15

    शाळेत गणित हा विषय अशा पध्दतीने शिकवला गेलाच नाही. त्यामुळेच मी या विषयापासून कोसो दूर राहिलो.आपली शिकवण्याची पध्दत अतिशय उत्तम, तेव्हढीच प्रभावी, वाटली. यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.🙏🙏

    • @GBsCorner
      @GBsCorner  3 роки тому +1

      खूप धन्यवाद....

    • @rajendragudade2807
      @rajendragudade2807 Рік тому +1

      शिकवण्याची सोपी पद्धत आहें सर व्हेरी nice

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 Рік тому +4

    मी ज्येष्ठ नागरिक आहे परंतु मला नवीन नवीन ज्ञान मिळवण्याची आवड असल्यामुळे मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो धन्यवाद परंतु अशा पद्धतीने जिल्हा परिषद शाळेत शिकवले तर मुलांची प्रगती होईल

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому

      होय.धन्यवाद

    • @parveenkazi4373
      @parveenkazi4373 6 місяців тому

      जि.प च्या शाळेत असे शिकवतोच आम्ही ☝🏻☝🏻👍🏻

    • @sukhdevjadhav562
      @sukhdevjadhav562 14 днів тому

      खुप सुंदर शीकवतात सर

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 4 місяці тому +3

    सोपी पध्दत शिकवली आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @MohiyodinMomin
    @MohiyodinMomin 7 днів тому +1

    Maine bahot vedio dekhe magar sabse zyada acha aap ka padhane ka tarika h sir

  • @surajsalvi2130
    @surajsalvi2130 3 місяці тому +2

    Khup chaan sir thank you 👍😊

  • @pravincomputers7878
    @pravincomputers7878 5 місяців тому +1

    अप्रतिम सर

  • @nanabhauwankhede4184
    @nanabhauwankhede4184 Рік тому +2

    सोपं करून सांगितलं.धन्यवाद

  • @umakantwaghmare1676
    @umakantwaghmare1676 Рік тому +1

    O.... My God 😮😮very nice

  • @manthanparva8513
    @manthanparva8513 5 місяців тому +2

    खुप छान सर 👍💐

  • @brmehtre8239
    @brmehtre8239 Рік тому +1

    Best tricks sir,thanks

  • @pravinkale2913
    @pravinkale2913 Рік тому +1

    Sir
    Thanks for explanation tricks in detail step by step
    Regards

  • @provighnesh9580
    @provighnesh9580 2 роки тому +7

    Sir ,
    तुमच्यासारखे शिकवणारे गुरुजी असत्ये तर आज कुठल्या कुठं असतो आम्ही 😌 very nice शिकवण्याची पद्दत 👌👌👌

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому

      धन्यवाद,chanal share नक्की करा.

  • @keshavkale4438
    @keshavkale4438 Рік тому +1

    Sir Tumi khup chan shikvata

  • @shilpakarande
    @shilpakarande Рік тому +1

    Best विडिओ

  • @dnyaneshwarwagh3925
    @dnyaneshwarwagh3925 Рік тому +1

    👍

  • @pckanade
    @pckanade 7 місяців тому +1

    Gteat Sir ❤

  • @ZPactiveschool
    @ZPactiveschool 3 роки тому +3

    Nice presentation

  • @cst-rathod
    @cst-rathod Рік тому +1

    अतिशय आनंद झाला हे गणित सोडविताना

  • @gurunathrane
    @gurunathrane 8 місяців тому +1

    तुम्ही खूप छान शिकवता

  • @balwantjoshi6989
    @balwantjoshi6989 Рік тому +1

    फारच सोपी रीत.अभिनंदन

  • @vishnuchaudhar7725
    @vishnuchaudhar7725 Рік тому +1

    सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान सोप्या पद्धतीने समजावून सांगता सर

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig 11 місяців тому +2

    मला गणिताची खूप भीती वाटायची पण आपण खुप छान पद्धतीने शिकवतात मग गणित पण सोपे आहेत असं वाटतं पण कोणते पुस्तक वापरू सर

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 6 місяців тому +1

    फार सुंदर विश्लेषण

  • @machhindranathyenare6409
    @machhindranathyenare6409 Рік тому +1

    आपलं विषय अध्यापन ,स्पष्टीकरण आणि कृती यांचा मेळ घालून ,प्रभावी आहे. एकंदरीत छान.

  • @pranitakhole9631
    @pranitakhole9631 Рік тому +1

    Namaskar sir..khup chan explain karta tumhi.khup khup dhanyawad

  • @ashokajgaonkar5831
    @ashokajgaonkar5831 Рік тому +1

    Aamchya welela apan asla astat, to hum kuch aur ho jate. Asach vidyartyana samjawa, Dev tumch bhala Karel .

  • @shivabodade123
    @shivabodade123 Рік тому +1

    Sir

  • @8a44rushikeshtandekar6
    @8a44rushikeshtandekar6 Рік тому +1

    अप्रतिम सर खूपच छान

  • @bansodemangesh1066
    @bansodemangesh1066 Рік тому +2

    Mast shikavata sir

  • @siddharthdhawale5734
    @siddharthdhawale5734 3 роки тому +3

    Great sir

    • @GBsCorner
      @GBsCorner  3 роки тому +1

      thanks...keep watching

  • @machhindranathyenare6409
    @machhindranathyenare6409 Рік тому +1

    मी एक सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक आहे.सेवेत असताना मी इ.५वी.ते ७,वी या वर्गांना गणित विषयाचे अध्यापन केले. वास्तविक गणित विषयाची विद्यार्थांना भीती असते.पण ही भिती दूर करण्यासाठी योग्य अध्यापन पद्धती वापरावी लागते. सोप्या उदा. चा सराव नंतर कठीण उदाहरणं घेऊन सराव करणे महत्वाचे असते.
    अध्यापनात विद्यार्थांना सहभागी करून घेतले तर विद्यार्थी सहज गणित अध्ययन करू शकतो.आजही मला विद्यार्थी भेटली तर चांगला अध्यापन अभिप्राय देतात.समाधान वाटते .कमीत कमी विद्यार्थी पास होतील याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.

  • @adityaghule5892
    @adityaghule5892 Рік тому +1

    Very nice sar

  • @sadashivshelar9518
    @sadashivshelar9518 Рік тому +1

    🙏 pharach chhan!!! God may bless you.

  • @gopichandbhalerao5658
    @gopichandbhalerao5658 3 роки тому +2

    Best

  • @anitakothawade193
    @anitakothawade193 Рік тому +2

    खूप छान आनंद वाटला

  • @abduldange968
    @abduldange968 3 роки тому +1

    Verry good sir

  • @rajeducationalyoutubechann434
    @rajeducationalyoutubechann434 Рік тому +1

    खूप छान अध्यापन सर 👌👌

  • @anitakothawade193
    @anitakothawade193 Рік тому +2

    Very nice sir 👍👍 nice

  • @Domeshwar388
    @Domeshwar388 3 роки тому +1

    Khup lvkr samjte sir👍

  • @nileshnarve8363
    @nileshnarve8363 3 роки тому +1

    I am fan you sae

  • @pandurangpatil527
    @pandurangpatil527 3 роки тому +1

    Very good Method sir

  • @laxmanjclasses8972
    @laxmanjclasses8972 2 роки тому +1

    खूप छान सर🙏

  • @akashkolekar490
    @akashkolekar490 3 роки тому +1

    Lay bhari sir

  • @yogeshkaulkar7049
    @yogeshkaulkar7049 2 роки тому +3

    सर old पेपरला विचारलेले गणितं पण सोडवून देत जा, तुह्मी अगदी छान शिकवता 👍

  • @anitakothawade193
    @anitakothawade193 Рік тому +2

    सर

  • @harithube9136
    @harithube9136 Рік тому +1

    सर मला आज पय॔त असं कोणीही समजून सांगितले नाही सर खुपच छान सर👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому

      धन्यवाद.plz like and share.

  • @shubhambeloshe5307
    @shubhambeloshe5307 2 роки тому +1

    👌

  • @sarikapawar9870
    @sarikapawar9870 2 роки тому +1

    🙏

  • @Jayaadivasi4093
    @Jayaadivasi4093 Рік тому +1

    90th grade

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 4 місяці тому +2

    सराव. जोपर्यंत गणित समजतं नाही तोपर्यंत सराव सुरू. करावा तरचं गणित सोडविता येईल

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 Рік тому +1

    गणिताचे सुपर शिक्षक सर

  • @bhaskarsasane2888
    @bhaskarsasane2888 2 роки тому +1

    👍👍👍👍👌👌👌👌

  • @sandipwaghole3727
    @sandipwaghole3727 11 місяців тому +1

    Sir tumacha mobile noumber dhya sir tumi kup chan shikavata .sir tumi baijik rashi var vidio banava

    • @GBsCorner
      @GBsCorner  11 місяців тому +1

      बैजिक राशी यावर विडीओ आहे playlist चेक करा मिळेल.

    • @bardesomnathbhimrajbarde2227
      @bardesomnathbhimrajbarde2227 10 місяців тому

      ​@@GBsCornerमो नं द्या सर

  • @shilpakarande
    @shilpakarande Рік тому +1

    Ya udaharna madhe prashna aahe . 10 % or 20% jar mul sankhe chya karun mag + or - kele ter utter nirale yete . Ph ver bolta yeil ka sir

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 3 роки тому +2

    सर खुप उशीर मिळालात आज मी 63 वर्षाचा आहे मी गणिताला खुप घाबरत होतो गणित कधी डोक्यात बसले नाही

  • @ajinathsonmali983
    @ajinathsonmali983 Місяць тому +2

    सर कोन हा विषय शिकवा नक्की 😅😅

  • @yogeshbhadange6292
    @yogeshbhadange6292 26 днів тому +1

    236+20=256==256*112/100=286.72येते

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 Рік тому +1

    3540/ rs

  • @user-nz2xm7ub2h
    @user-nz2xm7ub2h Рік тому +1

    Eka mulane 12 डझन अंडी 5रू या दराने घेतली तर तो घरी जाताना 12 अंडी फुटली तर त्याने 6 रू या दराने उरलेली अंडी विकली तर त्याला किती टके नफा झाला सोडून दकवा सर

    • @user-nz2xm7ub2h
      @user-nz2xm7ub2h Рік тому

      सोडून दाखवा

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому

      ५ रुपये प्रमाणे १२ डझन अन्डीचे ७२० रुपये
      ६ रु प्रमाणे ११ डझन अन्डीचे ७९२ रुपये
      ७२ रुपये नफा.
      ७२० ला ७२ रु नफा तर १०० रु ला १० रु नफाम्हणून १०% नफा

  • @rupalgaikwad2772
    @rupalgaikwad2772 Рік тому +1

    रोज किती सराव करीचा सर

  • @nileshnarve8363
    @nileshnarve8363 3 роки тому +1

    Sar bhumitichi ganite pan shikea

  • @sanjaysuryawanshi5733
    @sanjaysuryawanshi5733 3 роки тому +1

    Sir ml liter cha question samjat nahi

  • @shivtejproduction8794
    @shivtejproduction8794 2 роки тому +1

    Sir tumcha no dya

  • @priyankajadhav2267
    @priyankajadhav2267 3 роки тому +2

    Very nice sir

  • @suryakantsangale3117
    @suryakantsangale3117 Рік тому +1

    Great sir