वजन कसं वाढवायच आणि कमी कस करायचं …? साहेबाकडुन शिकले पाहिजे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh 2 місяці тому +8

    खूप दिवसाच्या नंतर जोडीचा व्हिडिओ पाहिला छान वाटलं असेच व्हिडिओ बनवत रहा आणि आम्हाला माहिती देत जा

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh 2 місяці тому +4

    भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही ग्राउंड केल्याच्या नंतर जेवणामध्ये काय खायचं ते सांगितलं त्याबद्दल धन्यवाद

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 2 місяці тому +2

    आजचा व्हिडिओ खूप छान होता. असेच नवीन व्हिडिओ बनवा पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेची तयारी कशी करावी.या विषयी एक व्हिडिओ बनवा जेणेकरून जो उमेदवार पोलिस भरतीची तयारी करत आहे त्यांना फायदा होईल.

  • @purushuttamdaherwal4135
    @purushuttamdaherwal4135 Місяць тому +1

    आपकी वीडियो देखकर बहुत अच्छा लगता है

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 2 місяці тому +2

    मुंबई कारागृह पोलिस भरतीला 1600 मीटर गोल आहे का रोडवर आहे तसेच ग्राउंड कधी पासून चालू होणार आहे किंवा कोणत्या महिन्यात होण्याची शक्यता आहे.

  • @purushuttamdaherwal4135
    @purushuttamdaherwal4135 Місяць тому +1

    नागपुर से बोल रही हूं

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 2 місяці тому +1

    सर हॉलतिकीट केव्हा येईल अंदाजे पोलिस भरती ग्राउंड चे

  • @ram-wc9jp
    @ram-wc9jp 2 місяці тому

    आई खूप छान वेडे होता आजचा व्हिडिओ का टाकला झाला तर रोज

  • @bantypatil3405
    @bantypatil3405 2 місяці тому +1

    ताई ईसटा मेसेज टाकला बघा

  • @purushuttamdaherwal4135
    @purushuttamdaherwal4135 Місяць тому +1

    ❤❤😮

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 2 місяці тому

    प्रश्नपत्रिका संच कोणता वापरावा पोलिस भरतीसाठी किंवा कोणते पुस्तक वापरावे.

  • @sanskarsurwanshi1429
    @sanskarsurwanshi1429 2 місяці тому +1

    खूप छान

  • @user-wl6bj6fr4k
    @user-wl6bj6fr4k 2 місяці тому +1

    Nice video madam❤❤❤

  • @laxmipawar1295
    @laxmipawar1295 2 місяці тому

    अपेंडिक्स ऑपरेशन झालेला असल्यावर पोलीस भरती मध्ये घेतात का

  • @RutujaKunure-sn6ld
    @RutujaKunure-sn6ld 2 місяці тому +1

    Nice👌👌♥️♥️😍😍

  • @bantypatil3405
    @bantypatil3405 2 місяці тому

    वागाची किम ची आँडर किती दिवसात येते मी ईसटा ला मेसेज केला आहे बघा इथे बोलायच आहे please

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 2 місяці тому

    मुंबई कारागृह पोलिस भरती कोणत्या महिन्यात होईल.

  • @pressnavanathaade6150
    @pressnavanathaade6150 2 місяці тому

    खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड 😊

  • @NileshMali-rj1bv
    @NileshMali-rj1bv 2 місяці тому

    👌👌👌

  • @user-ms9yb5qh8e
    @user-ms9yb5qh8e 2 місяці тому

    Nice video mam ❤

  • @dnyaneshwardeshmukh9873
    @dnyaneshwardeshmukh9873 2 місяці тому

    Nice video didi

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 2 місяці тому

    ❤❤

  • @anantawanare823
    @anantawanare823 2 місяці тому

    ताई स्टील ची कढई घ्या

  • @purushuttamdaherwal4135
    @purushuttamdaherwal4135 Місяць тому

    Download videos

  • @niteenkale1415
    @niteenkale1415 2 місяці тому

    Mazya mulila pan kupc avdte

  • @user-yy5tp5nh7n
    @user-yy5tp5nh7n 2 місяці тому

    Kay. Aao call Kara

  • @BhausahebGaikwad-rs4qr
    @BhausahebGaikwad-rs4qr 2 місяці тому

    अगणगव

  • @ShubhangiKharat-is8co
    @ShubhangiKharat-is8co 2 місяці тому

    Mam Pooja gadekar che number send kar cream order Karachi aache please