Dixit Diet, Weight Loss, Intermittent Fasting & Diabetes Prevention | दीक्षित डाएट | Jagannath Dixit

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 164

  • @SarvaKaahi
    @SarvaKaahi  2 місяці тому +42

    Do you want Dr Dixit to come back again on Sarva Kaahi? What topics should I discuss with him next?
    डॉ. दीक्षित यांनी सर्व काही वर परत यावे असे तुम्हाला वाटते का? मी त्यांच्याशी पुढे कोणत्या विषयांवर चर्चा करावी ते जरूर कळवा !

    • @Sunsi624
      @Sunsi624 2 місяці тому +5

      म्हणजे पीसीओडी, किंवा ज्यांना conceive करायचा आहे.. त्यांनी कसं डाएट घ्यावं

    • @shilparasal7408
      @shilparasal7408 2 місяці тому

      Yes mam.....mam plz ask Dr Dixit sir ....if our toothpaste is sweet ... For that also insulin will secret

    • @anukatyare
      @anukatyare 2 місяці тому +3

      @@SarvaKaahi yes please. Menopause, weight gain and loosing weight with the help of Dr Dixit lifestyle.
      Please respond to my question which I have already posted .

    • @AtharvPawar-l1h
      @AtharvPawar-l1h 2 місяці тому +1

      Daeit karayla survat keli ki hemoglobin kami hot tyasathi information dya

    • @paragjoglekar0804
      @paragjoglekar0804 2 місяці тому

      डॉ. मंजिरी,
      अप्रतिम. यापूर्वी डॉक्टर दीक्षित यांचे जेवढे यूट्यूब व्हिडिओज बघितले होते त्यात ते फक्त डायबिटीक पेशंटसाठी आहार सांगत होते.
      तुझ्या पॉडकास्ट मध्ये नॉन डायबिटीक लोकांसाठी सुद्धा काय आहार असावा हे डॉक्टरांकडून पूर्णपणे स्पष्ट झाले. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.
      तसेच इन्सुलिन सिक्रीशन हे सर्वांसाठीच कसे महत्त्वाचे आहे ते तुझ्या पॉडकास्ट मुळे कळले.
      तुझे सर्व प्रश्न आमच्या मनातलेच होते.
      सगळ्यात शेवटचा प्रश्न तर एकदमच सूचक होता.
      खूप छान. असेच सुंदर सुंदर पॉडकास्ट बनवत राहा.
      डॉक्टर सारखे पोटावरची चरबी कमी करण्याबद्दल बोलत होते. पण असे स्पॉट रिडक्शन करणे शक्य आहे का? डाएट आणि व्यायाम या दोन्हीमुळे ओव्हरऑल बॉडी रिडक्शन होऊ शकते, स्पॉट रिडक्शन नाही असा माझा समज आहे. हे डॉक्टरांना एकदा विचारता येईल का?

  • @kusum_makeup_artist4578
    @kusum_makeup_artist4578 Місяць тому +5

    This is amazing,my HB-A1C is 10.3 before this diet now I follow this diet last three months now my HB-A1C is 5.5thank you for your diet

  • @AcquiredKnowledge211
    @AcquiredKnowledge211 2 місяці тому +8

    Dr.Dixit Sir Chi Lifestyle Life Changing Aahe!✅❤Dr.Dixit Sir Lifestyle Zindabad!💫👌🏻

  • @akhilesh2139
    @akhilesh2139 12 днів тому

    वजन कमी करण्याची सरळ सोपी पध्दत...Feel proud of being part of (Dixit Sir's Lifestyle plan)

  • @tanujadeshapande513
    @tanujadeshapande513 2 місяці тому +15

    Ho.. Me pan follow karte ahe.. 5yrs zhale.. Mazhe medicine totally stop zhale ahet..
    I am proud of our sir, and being part of this lifestyle.

    • @shrutidivshikar6522
      @shrutidivshikar6522 2 місяці тому

      Pls share your experience

    • @RajA-xd7jo
      @RajA-xd7jo Місяць тому +1

      Gulab jamun kinva Sweet vagaire khata ka apan? Please share your experience?

  • @kalpanasathe
    @kalpanasathe 2 місяці тому +8

    खूप छान झाला आहे हा पॉडकास्ट. डॉ मंजिरी तुम्ही प्रश्न खूप छान विचारले आहेत आणि डॉ दीक्षितांनी ही छान उत्तरे दिली आहेत.
    मला एक प्रश्न विचारायचा आहे की Apple cider vinegar बद्दल त्याचं काय म्हणणं आहे?...जाणून घ्यायला नक्की आवडेल. धन्यवाद

    • @samirpisat6350
      @samirpisat6350 2 місяці тому +1

      हो मला पण apple cider vinegar बद्दल डॅाक्टरांच काय मत आहे हे ऐकायला आवडेल

  • @shagunfashionyoga8149
    @shagunfashionyoga8149 2 місяці тому +8

    मी दिक्षित प्लॅन चालू केला आहे माझे वजन 57 झाले आहे 60 किलो होते...रोज पाच किलोमीटर चालते आणि योगा क्लास पण घेते...शरीर बालके जाणवते आहे... आणि सगळ्यांनी करावा हा प्लॅन मी सांगत असते... धन्यवाद मॅडम आणि सर खूप छान माहिती दिली... 🎉😊❤

  • @KAVYASFUNSHOW
    @KAVYASFUNSHOW Місяць тому

    Very nice information Dixit sir, pratyek mudda khup reasonable aahe. Ani sagale mudde consider kelya baddal hi dhanyawad..
    Mi prediabetic asun mi 1 mahinya pasun Dixit diet ani yoga follow karat aahe ani maajh weight 64kg warun 60kg jhal aahe. lovkar ch HBA1C karnar aahe..
    Thank you so much Dixit sir..🙏🙏😊

  • @prashantmulay2165
    @prashantmulay2165 Місяць тому +2

    Deexit सर यांचा आजपर्यंतचा सर्वात चांगला interview.
    Prebiotic अणि Prebiotic यावर त्यांचा आणखी एक interview घ्या.

  • @gorakshaher3674
    @gorakshaher3674 2 місяці тому +4

    Ho aamhi he diet karto...aani tyaçha khup fayda zaala.....maze mister cha diabetic purn bara zaala means diabetic to non diabetic .... khupch effective diet aahe.... thank you dixit sir...

    • @mangalakuthe1431
      @mangalakuthe1431 Місяць тому

      Mam mala kase karayche te details sanga plz tumhi kase kele

  • @shrutikamithbavkar1434
    @shrutikamithbavkar1434 2 місяці тому +1

    Got to know about lot of new things through this podcast.. Sharing knowledge and making people educated, great initiative taken by Dr. Manjiri ma'am 😇

  • @rammane7014
    @rammane7014 2 місяці тому +7

    मि 7 महिन्यापासून Dixt Diet plan करत आहे.माझे 18 kg वजन कमी झाले आहे.रोज 8 te 10 k.m चालतो. यामध्ये आत्ता 15 दिवसापासुन रोज 3km जॉगिंग (रनिंग)करतो.खुप छान रिजल्ट aahe

  • @vishalshelar1241
    @vishalshelar1241 2 місяці тому +9

    I Reduced 14 kg in 3 month with this Dikshit sir Diet.

  • @chandrashekharmoghe3649
    @chandrashekharmoghe3649 20 днів тому +2

    मी स्वतः दीक्षित सरांना follow करत आहे, 83 वरून 70 वर आलोय 👍

  • @jayashreenair8210
    @jayashreenair8210 2 місяці тому

    Very good podcast. Definitely it works. Please do a podcast for people who are already on diabetic medicines as they fear if they don't eat 4 times a day, it will spike their sugar levels & will get into hypoglycemia

  • @abhijeetpargavkar3180
    @abhijeetpargavkar3180 Місяць тому +6

    नमस्कार मीही दीक्षित डाएट फॉलो करून 10 kg वजन कमी केले आहे आणि pre diabetic वरून non diabetec झालो आहे. खुप सुंदर हा प्लॅन आहे. सर्वांनी जरूर फॉलो करावा. आणि स्वतः अनुभव घ्यावा.

  • @rajeshdeshpande328
    @rajeshdeshpande328 12 днів тому

    Great

  • @anitajadhav8995
    @anitajadhav8995 Місяць тому +3

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद डॉक्टर. 🙏 ब्लडप्रेशर व कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे. याबाबत कृपया मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टरांना चॅनेल वर मॅडमनी आमंत्रित करावे. 🙏🙏

  • @KaminiPawar-lt4hx
    @KaminiPawar-lt4hx Місяць тому

    खुप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही 🤩🙏🙏

  • @kaumudisahasrabudhe3308
    @kaumudisahasrabudhe3308 2 місяці тому +16

    हो, मला दीक्षित डाएट सुरू करून साडेचार वर्ष झाली आहेत.
    सुरुवातीला निग्रहाने करावे लागते आणि नंतर मात्र हे डायेट आपल्या दिनचर्ये चाच भाग होते. नक्की करा . मला जसा उपयोग झाला तसा तुम्हाला पण नक्की होईल.

    • @mrunalvarankar6127
      @mrunalvarankar6127 2 місяці тому +1

      Madam . .Mala he dixit diet kuthe milu shakel??

    • @lalitagangurde8799
      @lalitagangurde8799 2 місяці тому

      😂😂 mothe ashchrya ahe kay boltay, don velech Jevan mhanjech Dixit diet, discussion teche chalu ahe na😅​@@mrunalvarankar6127

  • @vindakakodkar1426
    @vindakakodkar1426 29 днів тому

    I would like to start with Dixit diet plan

  • @anamikajadhav9031
    @anamikajadhav9031 2 місяці тому

    So it is very good , My mother did it in her 65 age.

  • @siddhi1801
    @siddhi1801 Місяць тому +2

    सर खरच खूप छान माहिती दिली मला पण तुमच्या डाएट प्लान चा उपयोग झालेला आहे माझे 15 दिवसात चार किलो वजन कमी झाले धन्यवाद सर

  • @Sanket-y5o
    @Sanket-y5o Місяць тому +1

    Nice information dr ...

  • @priyankakhuje1630
    @priyankakhuje1630 2 місяці тому +4

    Sir dixit diet age 20+ ni gheu sakato. Pan mulacha kasa. Obesity in children sathi suggest kara

  • @sunilabhise3014
    @sunilabhise3014 2 місяці тому +1

    Thank you

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 2 місяці тому +5

    तुम्ही डॉ. श्रीकांत जिचकार फिटनेस मूव्हमेंट 2002 चा व्हिडिओ UA-cam वर पाहू शकता. मराठी आणि हिंदी मध्ये उपलब्ध.

  • @NitaLaghane
    @NitaLaghane День тому

    Sir pot kmi karnyasatji kay karave

  • @tpokarad
    @tpokarad 2 місяці тому

    Thank you usefully conversation

  • @chanchalmadan890
    @chanchalmadan890 Місяць тому

    Bohot achhi jankari mili 😊

  • @NitaLaghane
    @NitaLaghane День тому

    Sir chha kmi kelyane pn vahan badhte ka

  • @tajaswini7947
    @tajaswini7947 4 дні тому

    Me morninh madhe trifala churn ghete..fasting madhe he chalel ks ..me 16 taas fasting karaycha praytn karte..

  • @ishan209
    @ishan209 2 місяці тому +1

    Really nice podcast episode

  • @ashokgaikwad7820
    @ashokgaikwad7820 Місяць тому

    Very Nice Video Sir I am Happy

  • @priyankakhuje1630
    @priyankakhuje1630 2 місяці тому +9

    Dikshit diet works as I loosed 20kg in 5- 6 months in lockdown. Only mistake I did was I did not had nutritious food so feel lack of energy as it was COVID and did not had much options. I gain weight again as again stressful life, office begin and cause weight gain again

  • @sangeetashetti7684
    @sangeetashetti7684 15 днів тому

    Thyroid mule vadhlele vajan kami hote ka ya diet ne

  • @amirdamate7919
    @amirdamate7919 2 місяці тому +9

    मला 1.5 वर्ष झाले चांगले result चांगला आहे

  • @satyajitkadam936
    @satyajitkadam936 27 днів тому

    हां डायट फार प्रभावी मी हा टायट एक वर्ष करतोय खुप फायदा झालाय .
    डॉ मंजीरी अप्रतिम मुलाकात घेतलीत खूप छान.

  • @tusharsutar2956
    @tusharsutar2956 2 місяці тому

    Thank you sir

  • @mahadeogarje9413
    @mahadeogarje9413 Місяць тому

    🎉🎉🎉🎉🎉 Excellent Sir 👌

  • @JanakBansode
    @JanakBansode 2 місяці тому

    Yes I follow

  • @kirankondalkar6640
    @kirankondalkar6640 2 місяці тому +4

    I lost 15kg within 1year with follow dixit sir plan.

  • @vandanakurane2025
    @vandanakurane2025 2 місяці тому

    Really nice podcast mam 😊

  • @savitarokade153
    @savitarokade153 2 місяці тому +4

    मी हा डायेट प्ल्यान करते खूप चांगला आहे.माझे वजन या मूळे पंधरा किलोने कमी झाले आहे. नक्कीच फायदा होतो

    • @shindemadhoo
      @shindemadhoo 2 місяці тому

      नमस्कार मॅडम, तुम्ही किती दिवस डाएट फॉलो केला, आनी तुमही दीक्षित सर डाएट मधे काही बदल केला होता का?

    • @savitarokade153
      @savitarokade153 2 місяці тому

      @@shindemadhoo नमस्कार' मी हे डाएट २०१८ पासून सूरु केले.त्या आधी डा. दीक्षितांचे विना सायास वेटलॉस हे टिव्हीवर ऐकले होते.मी ते पून्हा पून्हा ऐकत होते.आणि स्वमनाला समजावीत होते पण खात्री होत नव्हती मग माझ्या मुलाला दाखविले आणि त्याने ते पाहिल्यावर म्हणालां आई हे खूप चांगले आहे. आणि त्यांनी डा.जिचकरांच्या व्याखानाच्या प्रेरणेने आणि स्वतः वर बरेच पैसे खर्च करुन प्रयोगाने सिध्द केले आहे.तू नक्कीच कर असं म्हणाला.आणि आता ती माझी नव्हें आमच्या सार्या परिवाराची "जीवन शैल" झाली आहे.आमच्या फ्यामिली डॉक्टरांना पण ते मान्य आहे.ते पण अनेकांना सल्ला देतात्.आणि औषध बंद झालेच.पण शरिराचा हलकेपणां स्वानंद देतो.तूमच्या या माध्यमा द्वारे डाक्टर दीक्षितांचे आणि पुराणिक ताईंचे खूप खूप "धन्यवाद "

    • @savitarokade153
      @savitarokade153 2 місяці тому +1

      नमस्कार' मी हे डाएट २०१८ पासून सूरु केले आहे. मी सहज एकदा टि.व्ही वर एकदा डा.दीक्षितांचे विना सायास वेटलॉस हे व्याखान ऐकले माझे वजन त्या वेळी ८०किलो होते.त्या सदरानेच मला थक्क केले होते.मग मी पुन्हां पुन्हां ऐकले त्यातल्या काही गोष्टी मला समजत नव्हत्या मग मी माझ्या मुलाला ऐकण्यास सांगितले.त्याने ते ऐकले आभ्यासले आणि म्हणालां आई हे विचार डा.जिचकाराच्या वकतव्यातून डा दीक्षितांनी आभ्यासले आहेत.आणि स्वतः खर्च करुन वेगवेगळय़ा प्रयोगाद्वारे सिध्द करुन अनूभवाने ते आपल्या समोर मांडले आहेत त्यामुळे हे खूप चांगले आहे.आणि मी या व्रताला सूरवात केली आणि माझे वजन तर कमी झालेच आपणं आमच्या घरात आम्ही सगळेच ही जीवन शैली स्विकारली आहे.खूप चांगला स्वानुभव आहे

    • @mohinichoure1963
      @mohinichoure1963 27 днів тому

      तुमचा नंबर द्या ना ताई

  • @verynicerelay.kulkarni2767
    @verynicerelay.kulkarni2767 2 місяці тому +1

    ही जीवनशैली रामबाण आहे. 👌👌

  • @iamjayu8626
    @iamjayu8626 День тому

    Me sudha 6 months madhe 18 kg kami kele … thankyou dr.dixit sir 🙏🏻

  • @vijayshinde9617
    @vijayshinde9617 2 місяці тому +2

    I reduced 15kg weight. Very useful 👍👍

    • @shindemadhoo
      @shindemadhoo 2 місяці тому

      how many days it took for you?

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 2 місяці тому +2

    दीक्षित सरांनी छानच माहिती दिली, पण मॅडम, तुम्ही पण योग्य प्रश्न विचारून अधिक माहिती मिळवून दिली ❤

  • @amolmardane2786
    @amolmardane2786 2 місяці тому

    Best Exercise Surya namaskar

  • @VedPuranik
    @VedPuranik 2 місяці тому

    🎉 Very informative

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 2 місяці тому

    अत्यंत माहितीपूर्ण

  • @harishchandrazore994
    @harishchandrazore994 Місяць тому

    Exactly kay follow kraych pn please explain

    • @vishalkelkar
      @vishalkelkar Місяць тому

      दिवसातून दोन वेळा खा .
      चांगले अन्न खा. पॅकेजमधले अन्न खाऊ नका.
      शक्यतो सूर्यास्तानंतर खाऊ नका.
      intermittant fasting मधे
      २ वेळा खायचे आणि संध्याकाळचे जेवण आणि दुसऱ्या दिवशीचे जेवण यात १४-१८ तास अंतर ठेवतात.
      याने प्रचंड फरक पडतो. लाइफस्टाइल मुळे होणारे आजार आपोआप बरे होतात. झोप सुधारते, वजन कमी होते. फोकस चांगला होतो

  • @NitaLaghane
    @NitaLaghane День тому

    Sir majh mahinaylla 1,2 vajan badhte

  • @shilparasal7408
    @shilparasal7408 2 місяці тому

    Nice podcast

  • @kishorpatil4073
    @kishorpatil4073 Місяць тому

    Good life style mla pn fayda zala aahe

  • @santoshvarpe7147
    @santoshvarpe7147 2 місяці тому +1

    हो मी करते हा डाइट प्लान..नक्की फरक पडतो.🙏🏻

  • @renukajoshi70
    @renukajoshi70 2 місяці тому +2

    मी या महिन्यात सुरू केला य

  • @priyankakhuje1630
    @priyankakhuje1630 2 місяці тому

    सर मी मराठी आहे आणि तुमचा व्हिडीओ खुप वर्षा पहिले पाहुन फॉलो केला. हिंदी लोकन साथी पण हिंदी मधे व्हिडिओ बनवा कृपया

  • @priyankakhuje1630
    @priyankakhuje1630 2 місяці тому

    Gut health cha topic cover kela. Amazing. Please ajun video banava.

  • @swatisatpute6077
    @swatisatpute6077 Місяць тому

    Ha diet madhe thyroid cha gola gheycha aahet ....dar 10 minitani yek goli gheychi aahe ....tar result yeail ka kami vajanacha ....01:30 vel jato goli gheyala ....kay karave please sanga

  • @Truthisbitter-e6u
    @Truthisbitter-e6u 9 днів тому

    Sir यात तंबाखू खाली तर चालते का??

  • @VaishaliWavikar
    @VaishaliWavikar 2 місяці тому

    What to do if we reach plateau ?

    • @vishalkelkar
      @vishalkelkar Місяць тому

      Intermittent fasting is effective in managing plateau. 2 meals a day leas carb .

  • @RajaramPote-i5e
    @RajaramPote-i5e 29 днів тому

    डॉ. दिक्षित सरांची डाएट लाईफस्टाईल हा रामबाण उपाय आहे.

  • @shreyawani1325
    @shreyawani1325 2 місяці тому +3

    सर सकाळी लिंबू आणि सब्जा चलाय का किंवा जिरा पाणी

  • @anamikajadhav9031
    @anamikajadhav9031 2 місяці тому

    I lost 8 kg in 3 months, then after it retained same for next 3 years without exercise.but then after it increased.

  • @sadafuliworld943
    @sadafuliworld943 2 місяці тому

    Weight plateau ala asel tar kay karave, Dixit lifestyle madhe kahi badal karawet ka?

  • @madhemanjare6759
    @madhemanjare6759 Місяць тому

    Dr.Dixit saheb tumhala padmashree puraskar milalach pahije

  • @YogitaKondalkar
    @YogitaKondalkar Місяць тому

    Pune la kuthe ahe hospital

  • @krantiredekar2
    @krantiredekar2 Місяць тому

    Maze weight ठीक hote but पोट kami करण्यास ya डाएटचा fayada zala...exercises 30% + 70% Diet

  • @madhumatihindole6372
    @madhumatihindole6372 2 місяці тому

    मला शुगर च्या गोळ्या आहेत ते सकाळी नाश्ता नंतर घ्यायचे आहे तर मी 2 वेळा कसे जेऊ कारण नाश्ता करावे लागते

  • @chanchalmadan890
    @chanchalmadan890 Місяць тому

    Mai ye diet plan karungi

  • @deepakkapote4203
    @deepakkapote4203 27 днів тому

    Fasting insulin किती पाहिजे ?

  • @gangaramwalke3447
    @gangaramwalke3447 Місяць тому

    दीक्षित लाईफस्टाईल च्या बरोबर या जगात दुसरी लाइफस्टाइल नाही मी करत आहे

  • @DrShekharPawar
    @DrShekharPawar 2 місяці тому

    Cyber scams has raised, need more such podcast too

  • @bhartipatil6098
    @bhartipatil6098 2 місяці тому

    Ho mazhe 11 kg kami zhale 7/8 months madhe. My tryglicerides kami zhali, came within normal range.

  • @PrakashAwatirak
    @PrakashAwatirak 2 місяці тому

    Nabar Tak sar

  • @govindraodeshmukh7943
    @govindraodeshmukh7943 2 місяці тому +2

    दुपारी किती झोपावे?

  • @padmanahar5163
    @padmanahar5163 18 днів тому

    Mala wait menten thevyche aahe ter mala Kay kru

  • @rachnad.1804
    @rachnad.1804 Місяць тому

    Mi pan he diet karun 13 kg kami kele hote 5 varshapoorvi pan majhe kes khoop galale ani face pan pandhara padla

  • @jyotsnashinde9757
    @jyotsnashinde9757 25 днів тому

    आज पासून सुरू केले आहे डाएट

  • @archanaogale537
    @archanaogale537 Місяць тому

    छान एपीसोड मी दिक्षित डायेट करते त्यामुळे मी एकदम फिट आहे माझं वय पासष्ट वर्षे आहे आता फक्त गुढघे दुखतात थोडे

  • @Aarya123-s7i
    @Aarya123-s7i 2 місяці тому

    Ha question chhan ahe.... Depression al ki jad hot 😢😢😢😢😢

  • @amoldevents685
    @amoldevents685 2 місяці тому +3

    सकाळी 7 वाजता चहा
    10वाजता डायरेक्ट जेवण पोटभर
    त्यानंतर काहीच खात नाही फक्त पाणी घेतो किंवा एकादा चहा पितो
    नंतर रात्री 7 वाजता जेवतो पोटभर त्यानंतर काहीच खात नाही
    असा रोजचा दिनक्रम सुरू आहे फायदा होईल का

    • @RN-me8jw
      @RN-me8jw 2 місяці тому +1

      Chaha kami dudha cha ani bin sakhtecha ghya .Tya madhe dusre kahi ghalaeche nahi.Te chalta dixit diet madhe.

  • @jyotichopade4382
    @jyotichopade4382 Місяць тому

    सर मेरी बच्चे दाणी निकाली हे,, में आपका डाएट फॉलो करती walk करती फिर भी मेरा वेट कम नहीं हो रहा है,,,,गलत हो रहा है क्या ???

  • @smitavaidya5269
    @smitavaidya5269 2 місяці тому

    Hello madam Dombivli madhe kuthe Dixit Doctor cha center aahe ka please asel ter saga na

    • @kawaldeeshnagpal1138
      @kawaldeeshnagpal1138 Місяць тому

      डोंबिवली ईस्ट पुलिस स्टेशन केपास

  • @ashathokare9049
    @ashathokare9049 2 місяці тому +2

    मी दिक्षित डायट चालु केले आहे एक महिना झाले....वजन कमी झाले.नाही आनखी

    • @shrikrushnapatil6110
      @shrikrushnapatil6110 2 місяці тому +1

      होईल नव्वद दिवसानंतर रिझल्ट येईल खात्रीलायक सांगतो दादा

  • @swatishahane8068
    @swatishahane8068 Місяць тому

    Mala sirnna bhetayacha aahe he kas possible hoil

  • @BALA-zl4xs
    @BALA-zl4xs 25 днів тому

    Dixit chich dheri chhati peksha pudhe aahe

  • @MandakiniShete
    @MandakiniShete Місяць тому

    मी डायरेक्ट टॅंक करते पण मी कुठले सेंटरला जात नाही😅

  • @prakashpatil-iy9gq
    @prakashpatil-iy9gq Місяць тому

    मॅडम आपल्या एंकरिंग विषयी थोडसं बोलतो त्यात अजून बरीचशी सुधारणा होऊ शकते. प्रश्न विचारताना स्टार्ट पासून सेवन पर्यंत प्रश्नाचा सिक्वेन्स यामध्ये यामध्ये अजून इम्प्रेशन होईल अशी अपेक्षा करतो शेवटचा प्रश्न पहिला पहिला प्रश्न शेवटला सिक्वेन्स व्यवस्थित जमला पाहिजे जेणेकरून मुलाखत बघताना शेवटपर्यंत उत्कंठा वाढली पाहिजे

  • @kadamhemant14
    @kadamhemant14 2 місяці тому +5

    त्यांचे स्वतः चे पोट छाती पेक्षा पुढे आहे त्याच काय..

    • @वैष्णवीजाधव
      @वैष्णवीजाधव 2 місяці тому

      He lifestyle aamhi follow kartoy khup changla fayda hoto so tumhi pn try karu sajata

    • @shrikrushnapatil6110
      @shrikrushnapatil6110 2 місяці тому +3

      पण ते नका पाहा ते जे सांगत आहेत ते त्रिवार सत्य आहेत व राहील

    • @vijayshinde9617
      @vijayshinde9617 2 місяці тому

      Dixit sir like god he has saved meny people. He travel continues so that we people get information. We are lakhs of person get benefited. I reduced 15kg. Now fit and healthy 🏃🏃🧘.

    • @shraddhagawanuk4557
      @shraddhagawanuk4557 2 місяці тому

      tumhi karun pahele aahe ka mag bola???

    • @krantiredekar2
      @krantiredekar2 Місяць тому

      It works...maze pot flat zale ya diet mule...

  • @vinodnagargoje6269
    @vinodnagargoje6269 Місяць тому

    In 1 month I loss 10 kg Dixit pattern

  • @honeyscollection3830
    @honeyscollection3830 2 місяці тому

    Kahi lokanche wajan jast nahi ani sugar ahe tyani kai kariche

  • @tanajikshirsagar7413
    @tanajikshirsagar7413 Місяць тому

    गेली सहा वर्षे मी हे करतो. सहा वर्षापासून मेडिसिन फ्री आहे .

  • @Rutuja2021
    @Rutuja2021 2 місяці тому +1

    Stuck weight Sathi video bnva

  • @swatibhande9349
    @swatibhande9349 2 місяці тому

    सर तुमच्याच अभियानात जाॅईन व्हायचे

  • @shrikrushnapatil6110
    @shrikrushnapatil6110 2 місяці тому +1

    सर सत्य माझे घरात निर्धार टिकविणे सोपे झाले

  • @yoginihasabnis5609
    @yoginihasabnis5609 23 дні тому

    आत्ता च्या फोटोत डॉ चे मात्र पोट दिसते आहे त्याबद्दल डॉ चे काय मत?

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 2 місяці тому +1

    Sir maza रक्ताचा vadat nahi

  • @rabiyaaslamgaday2208
    @rabiyaaslamgaday2208 2 місяці тому +2

    kog bhi samg me nhi aya hindi me jolo plz