मशरूम शेतीतून उत्पन्नाची यशोगाथा |mushroom farming success story|R.N shinde|आर.एन.शिंदे यांचा प्रवास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • This story is about Mr. R.N.Shinde, his success story from rags to riches is motivational for everyone struggling with difficult situations in life.
    Hailing from a small village in Maharashtra, Mr.R.N.Shinde went on to become the biggest producer of mushroom in India.
    Coming from a humble background, Ramdas was an ordinary boy with big dreams in his eyes. He wanted to support his family due to which he started working at a very young age. He started as a gym trainer at his college and then went on to start a grocery shop and then a video library and finally started working as a GOVT/ CIVIL contractor in various projects from building dams to developing roads, he has done it all. He earned a lot of money in this line of business. But somehow he always craved to build a big business model which motivated him to start his own business. With this idea he established a MUSHROOM PLANT and today with his hard work and work ethics he has made his company, Tirupati Balaji Agro products Pvt. Ltd., one of the top mushroom producers in India.
    His message to aspiring entrepreneurs :
    Never give up
    Don’t be afraid of struggle
    Work hard for success
    ही कथा आहे श्री. आर. एन. शिंदेची,
    गरीबीच्या खडतर वाटचाली पासून सधनतेच्या राजमार्गाची, ही यशोगाथा आयुष्यातील कठीण परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे.
    महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात जन्माला येऊन आज श्री. आर. एन. शिंदे हे भारतातील सर्वश्रेष्ठ मशरूम उत्पाद्कांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
    रामदास, सामान्य परिस्थिती असतानाही मोठी स्वप्ने बघणारा एक बालक. आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्याने अगदी लहान वयातच काम करण्यास सुरवात केली. त्यांनी आपल्या महाविद्यालयात जिम ट्रेनर म्हणून सुरुवात केली आणि पुढचा प्रवास किराणा सामानाचे दुकान सुरु करण्यापासून ते व्हिडीओ लायब्ररी पर्यंत आणि सरते शेवटी धरणे बांधण्यापासून ते विकसनशील रस्ते अशा विविध प्रकल्पांमध्ये गव्हर्नमेंट / सिव्हिल कंत्राटदार म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्यांने हे सर्व काही केले. या व्यवसायात त्यांची खूप भरभराट झाली तरीदेखील स्वत:चा एक मोठा व्यावसाईक प्रकल्प सुरु करण्याची अथक इर्षा त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती, जीने त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त केले. या कल्पनेतूनच साकारला एक मशरूम प्लांट आणि आज आपल्या कठोर परिश्रम आणि व्यावसाईक नीतिमत्तेच्या जोरावर त्यांच्या कंपनीची गणना भारतातील सर्वोच्च मशरूम उत्पादकांमधे होते.
    इच्छुक उद्योजकांना त्याचा संदेशः
    कधीही हार मानू नका
    संघर्ष करण्यास घाबरू नका
    यश प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रमास पर्याय ना
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    Instagram - ...
    UA-cam- / @sandy_n_yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Sandyadav24@gmail.com
    8652149898
    #mushroom wholesale market
    #mushroom fry
    button mushroom farming
    #balaji agro industries
    #balaji agro company
    #mushroom recipes
    balaji agro foods
    #mushroom biryani
    #mushroom company
    #mushroom products
    #mushroom marketing in india
    #mushroom recipes
    #mushroom sheti
    #mushroom farming
    #mushroom ki sabji
    #mushroom biryani
    #mushroom
    #mushroom gravy
    #mushroom gravy in tamil
    #mushroom soup
    #mushroom biryani in tamil
    #mushroom ki kheti
    #mushroom ki kheti
    #mushroom ki kheti kaise kare
    #mushroom ki kheti ghar par kaise kare
    #mushroom ki kheti karne ki vidhi
    #mushroom ki kheti kaise kare ghar mein
    #mushroom ki kheti marathi
    #mushroom ki kheti ke bare mein jankari
    #mushroom ki kheti ke bare mein bataen
    #mushroom ki kheti kaise hote hain
    #mushroom ki kheti dikhaiye
    #mushroom ki kheti ghar mein kaise karen
    #mushroom ki kheti ke liye compost kaise taiyar kare
    #mushroom ki kheti ki training center in up
    #mushroom ki kheti in punjab
    #मशरूम की सब्जी कैसे बनती है
    #मशरूम की सब्जी
    #मशरूम की खेती कैसे करते हैं
    #मशरूम की खेती
    #मशरूम रेसिपी
    #मशरूम भाजी
    #मशरूम मटर की सब्जी
    #मशरूम की सब्जी कैसे बनाएं
    #मशरूम मसाला
    #मशरूम का सब्जी कैसे बनता है
    #मशरूम कैसे उगाया जाता है
    #मशरूम बनाने की विधि
    #मशरूम की सब्जी कैसे बनाये
    #मशरूम की खेती घर पर कैसे करें
    #मशरूम ची शेती कशी करावी
    #मशरूम ची शेती कशी करतात
    #मशरूमची शेती
    #alambi sheti
    #alambi chi sheti
    #आळंबी व्यवसाय
    #आळंबी रेसिपी
    #आळंबी ची भाजी
    #अळंबी लागवड
    #mushroom vyavsay
    #मशरूम व्यवसाय माहिती
    #मशरूम व्यवसाय
    #mushroom sheti vyavsay

КОМЕНТАРІ • 272

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  3 роки тому +71

    हा व्हिडिओ आवडला का? आवडला तर पुढे share करा..
    व्हिडिओचा पुढचा विषय कोणता असावा?..व्यक्ती सुचवा

    • @sangramsawant8327
      @sangramsawant8327 3 роки тому

      Kontya gavat hy

    • @pramodvetal7212
      @pramodvetal7212 3 роки тому +3

      Sandy sir ...."शेळीपालनाचा व्यवसाय" ya var ek ideal work karnara ...tarun shetkari aahe aamchya district made ....& 9 Feb 2021 pasun to all channels var viral zala aahe (Tv 9 Marathi, Z 24 tas ...etc)....so bagha tumi tyancha ek video upload kela tr ...baryach tarunnana "शेळीपालनाचा व्यवसाय" ya baddal mahiti milu shakel🙏

    • @first9292
      @first9292 3 роки тому

      Hotel business stories

    • @suyogpawar8556
      @suyogpawar8556 3 роки тому +1

      Two brothers organic farm

    • @mahadevgaikwad1273
      @mahadevgaikwad1273 3 роки тому

      Contact no

  • @ganeshsuryavanshi7195
    @ganeshsuryavanshi7195 3 роки тому +52

    मा. बापूंनी हे सर्व विश्व शून्यातून निर्माण केले आहे, स्वतःच्या बळावर, कष्टावर अथक मेहनत घेऊन त्यांनी हे सर्व साम्राज्य उभ केल आहे. आज बापूं मुळे सोमेश्वर नगर सारख्या ग्रामीण भागात काही शेकडो लोकांना रोजगार मिळालेला आहे, त्याबद्दल बापूंचे खूप खूप धन्यवाद.🙏

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 3 роки тому +91

    शेतकऱ्याकड़े जर योग्य प्रमाणात भांडवल आणि रिस्क घ्यायची क्षमता असेल तर तो नक्कीच खुप यशस्वी होऊ शकतो.

    • @ShivajiTheGreatest
      @ShivajiTheGreatest 3 роки тому +9

      Bhau Kay Hal chal aahe America madhe

    • @nikhilkhuspe293
      @nikhilkhuspe293 3 роки тому +5

      बाईडन भाऊ अमेरिका मध्ये कशी चालीये शेती.

    • @newsouthmovies247
      @newsouthmovies247 3 роки тому +2

      Jo baydan tr marathi boltoy

    • @yashodajadhav7377
      @yashodajadhav7377 2 роки тому

      Bapubhau,namaskar. Inspiration story, thanks,sandydada. Regards

    • @Vishalpagar1877
      @Vishalpagar1877 2 місяці тому

      Ho kaka

  • @Yogeshjangam.
    @Yogeshjangam. 3 роки тому +43

    बारामती ॲग्रो आणि अजित दादांची पार्टनरशिप आहे म्हणून इतके मोठे साम्राज्य उभे आहे.

    • @pavaann_
      @pavaann_ 2 роки тому +1

      Network is Networth.

    • @pratishjadhav
      @pratishjadhav 2 роки тому

      Paisa tethe pawar

    • @googleacc9653
      @googleacc9653 Рік тому +1

      बर, तूच करार करायला गेलता का तिथं ?

    • @Yogeshjangam.
      @Yogeshjangam. Рік тому

      @@googleacc9653 होय त्यांचे बिझनेस Agreement माझ्याच अख्यातरित्या झाले आहे.

    • @googleacc9653
      @googleacc9653 Рік тому

      @@Yogeshjangam. मग मूठभर देऊन सत्कार ठेवला पाहिजे तुझा 😂

  • @babluvispute346
    @babluvispute346 3 роки тому +10

    या धंद्यात खूप मेहनत व मार्केटिंग ला फार महत्त्व आहे आपण स्वतः चिकाटीने प्रयत्न करत हा व्यवसाय यशस्वी केलात त्याबद्दल आपले अभिनंदन,तसेच तरुणांनी आपला आदर्श घेऊन याप्रकारचे यवसाय सुरू करावेत

  • @oldmonk2.1
    @oldmonk2.1 3 роки тому +5

    हो बरोबर धाडस महत्त्वाचं, मार्ग आपोआप मिळतो.
    धन्यवाद sandy भाऊ तुमचं अशेच प्रेरणादायी मुलाखती आणत राहा 🙏🙏

    • @Shaunartiraj8368
      @Shaunartiraj8368 6 місяців тому

      Right ज्यांनी धाडस केलं ते काही n काही करतात पण जर survat च nahi केली तर आपण काही नहीं करू शकत

  • @balasahebnirmal9556
    @balasahebnirmal9556 3 роки тому +3

    बापु खुप खुप अभिनंदन व धन्यवाद कारण आपणं समाजासाठी आदर्श आहात आपले समजा कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @kalyanchavan5102
    @kalyanchavan5102 2 роки тому +2

    बापुजी खुप खुप धन्यवाद, खुप अनमोल प्रेरणादायी विचार आहेत आपले,एक समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे त्याबद्दल आपल्याला खुप शुभेच्छा व खुप खुप धन्यवाद 🙏🌹

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 роки тому +8

    खूप सुंदर विचार आहे सर जी
    खूप छान तुमच्या कायाला माझा मानाचा मुजरा सर जी

  • @jayambidiaries
    @jayambidiaries 3 роки тому +9

    बापू तुमचे विचार खूप प्रेरणादायी आहेत। धन्यवाद

  • @जयहिंद-ब7र
    @जयहिंद-ब7र 3 роки тому +10

    व्हिडिओ आवडला आणी शिंदे साहेबाच्या विचारातुन बरेच काही घेण्यासारखे आहे 👌👌👌

  • @sachinkhupkar
    @sachinkhupkar 3 роки тому +3

    super sandy bhai sandy भाऊ प्रत्येक वेळेस चांगले चांगले विषयी घेऊन आपल्यासाठी येतात तर जरूर चॅनेल बघत जावा खूप चांगली माहिती असते

  • @ajinkyagorakhekad8811
    @ajinkyagorakhekad8811 3 роки тому +4

    बापू नमन। खूप मोठे विचार आहेत तुमच्या सारख होणे खूप अवघड आहे।

  • @gorakshnathjadhav6356
    @gorakshnathjadhav6356 3 роки тому +11

    माहिती खूप आवडली बापू तुमचे खूप खूप अभिनंदन

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +9

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि सरानी एक नंबर माहिती दिली आणि सरांला मनापासून सलाम

  • @pratik140695
    @pratik140695 3 роки тому +10

    UA-cam वर फिरत असताना तुझा हा व्हिडिओ पाहिला. ही सिरीज अनेक होतकरू तरुणांना नक्कीच मार्गदर्शनपर ठरेल ह्यात शंकाच नाही. कारण आता अनेक सुशिक्षित तरुण आधुनिक शेतीकडे वळत आहेत. तू बनवत असलेल्या ह्या शेतकऱ्यांच्या सिरीज मधून त्यांना मोटिवेशन मिळेल हे नक्की. 🙌🏻🙌🏻😊

  • @rajendraaher1452
    @rajendraaher1452 3 роки тому +35

    सॅन्डी भाऊ खुपच भारी
    एक दिवस माझा पन व्हिडीयो बनवनार तु मी पन शेतीमध्ये काहीतरी नवीन व्यवसाय करायचै ठरवले हे.

    • @a.d.m831
      @a.d.m831 3 роки тому +3

      All the best ✌️👍

  • @iamabhishek17.
    @iamabhishek17. 2 місяці тому +1

    Yevda kamhun hi baapu down to earth manus ahet❤

  • @ravibangar8720
    @ravibangar8720 3 роки тому +6

    खरोखरच समाजाला एक आदर्श निर्माण केला आर एन शिंदे साहेबांनी

  • @ismailshaikh193
    @ismailshaikh193 3 роки тому +5

    बापू साहेब सलाम आहे आपल्या विचारांना .

  • @adityajain3697
    @adityajain3697 2 роки тому +3

    Salute to Shinde saheb for his outstanding entrepreneurship,hard work & dedication for the poor & deprived!👌👌👍

  • @vikasbadgujar3236
    @vikasbadgujar3236 3 роки тому +2

    नमस्कार बापू,
    तुमचे सकारात्मक विचार तसेच समाज कार्य खूपच बमूल्य आहे...

  • @dellinspire7283
    @dellinspire7283 3 роки тому +5

    such a great human (bappu) and a strong inspiration to all of us. I wish I could get a chance to personally meet such a great person.

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 3 роки тому +13

    नमस्ते, शिंदे साहेब पूर्वी 1990/91साली इर्रीगेशन कॉन्ट्रॅक्टर होते असं वाटतंय जवळून पहिले आहेत किंवा साम्य असू शकते, खूप छान प्रकल्प व समाज उपयोगी काम,,

  • @akhilsawant8100
    @akhilsawant8100 3 роки тому +4

    Excellent, shinde sir had such great clarity in his thoughts & Sandy very well details covered. 👍👍

  • @ravindrakarve9344
    @ravindrakarve9344 2 роки тому +2

    Bapu your speech is very thoughtful and motivation 🙏

  • @theprakashkadu
    @theprakashkadu 3 роки тому +8

    Such a gentleman and inspiration he is! 🙏 Will meet him someday for more guidance and inspiration! 😊

  • @parshuraamsannake9033
    @parshuraamsannake9033 3 роки тому +2

    Khupach chan mahiti milala ..... Dhanywad team Sandy & Bapu....
    Best wishes for your bright future ahead ....

  • @सुर्यरावसुर्यराव

    प्रचंड गुंतवणूक मेहनत माहिती अनुभव आहे.

  • @maheshshinde8683
    @maheshshinde8683 3 роки тому +1

    Thanks sandy sir and Bapu Saheb really great work both of you

  • @umeshtotre7013
    @umeshtotre7013 3 роки тому +2

    अप्रतीम धाडस केलय सैलूट तुम्हाला

  • @deepakukirde4183
    @deepakukirde4183 Рік тому +1

    Great Bapu Saheb you are father of these family, you are really inspiration to all.

  • @jaydipsarmade3983
    @jaydipsarmade3983 3 роки тому +1

    Great Video Sandy Bhau. Farach Inspiring Mahiti dili . Thanks

  • @sachindeshmukhbapu4195
    @sachindeshmukhbapu4195 3 роки тому +1

    Nice bapu very good chagala sandesh tumhala 1kada tari bhetanar thanks

  • @rahulpawar3778
    @rahulpawar3778 2 роки тому +1

    खुप छान वाटलं बापू तुमची मुलाखत ऐकून...🙏
    नक्की भेटायला येईल तुम्हाला.

  • @manikraodaspute9619
    @manikraodaspute9619 3 роки тому +3

    Khare aahe Bapu , tumhala mazkadun aani maza pariwarakadun sashtang Dandawat.
    Aani dev karo tumhala aankhin nirogi aani tandurust thevo 🙏🙏🙏🌹

  • @pritigirase7412
    @pritigirase7412 Рік тому +1

    खूप सुंदर आणि प्रेरणादायी विचार आहेत बाबूजी तुमचे आम्ही खूब प्रभावित झालो धन्यवाद 🙏 आम्ही येऊ शकतो का बारामती ला आम्हाला कंपनी बघायला मिळेल का?

  • @sandeshbhor9502
    @sandeshbhor9502 3 роки тому +4

    तुमच्या व्यवसायाला आमच्या हार्दिक शुभेच्छा,,

  • @santoshchavan5042
    @santoshchavan5042 3 роки тому +1

    बापू, सॅलूट तुम्हाला,या व्यवसाय करता करता समाज कार्य करतात

  • @कृषिवेलफाऊंडेशन

    हा प्रोजेक्ट पत्ता पाठवा
    कृषीआधार फाऊंडेशन

    • @jayco1717
      @jayco1717 Місяць тому

      Baramati nira road, dist pune

  • @malharraojagatap5636
    @malharraojagatap5636 2 місяці тому

    प्रेरणादायी विचार, बापू

  • @tardepralhad
    @tardepralhad 3 роки тому +4

    His Message To Young People Was Awsosme 👏

  • @khanduchormale9623
    @khanduchormale9623 3 роки тому +3

    आमची माणस कय भागच एक नंबर आहे ,कडक बापू

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 3 роки тому +8

    सरकार ने शेतकऱ्यांना हमीभाव दिला तर प्रत्येक शेतकरी यशस्वी उद्योजक बनेल ...

  • @ganuwaghpatil3069
    @ganuwaghpatil3069 3 роки тому +4

    Sir Mashrum sheti आपण केलीत तर आपल्याकडे Costumer कसे जोडला जातात ते व्हिडिओ बनवणं सर

  • @bhagvatpatil62
    @bhagvatpatil62 3 роки тому +2

    खुप छान माहिती मिळाली

  • @NaipunyaWagh
    @NaipunyaWagh 3 роки тому +2

    अतिशय सुंदर

  • @sanjaymahajan496
    @sanjaymahajan496 10 місяців тому

    आदरणीय बापू खूप चांगल्या पद्धतीने विसमाजकारण करणं

  • @siddheshpatil9472
    @siddheshpatil9472 3 роки тому +3

    दादा तू चांगले कार्य करत आहेस

  • @Royal_farmer_Marathi
    @Royal_farmer_Marathi 3 роки тому +1

    एक नंबर व्हिडिओ आहे एक नंबर यशोगाथा आहे

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 3 роки тому

    Khupch chhan mahiti
    Bombale Guruji
    Deulgaon siddhi Ahmednagar

  • @nagsenpawar4755
    @nagsenpawar4755 3 роки тому +2

    Uddyog ratna Bapu sahebanchya samaj sevela Salam apnas uddand nirogi aausha Milo.🙏🙏🙏

  • @SunnyKetPatil
    @SunnyKetPatil 3 роки тому +1

    Khup chhan sandesh dilat bapu 💯

  • @महाराष्ट्रमाझा-म2ठ

    1 number bhava......Love You...Proud Of You

  • @shridharchaskar7610
    @shridharchaskar7610 2 роки тому +1

    You are great & source of inspiration Bapu

  • @rohitbhamare8158
    @rohitbhamare8158 3 роки тому +3

    Khup chhan bapusaheb

  • @nikhilsurwade6275
    @nikhilsurwade6275 3 роки тому +2

    Sir , khupach chan mahiti milte tuchya video madhun, Sir tumhi nxt video Jalgaon dist madhil keli banana pika sandharbat karu shakta🙏🙏🙏🙏🙏

  • @amolsonwane3333
    @amolsonwane3333 3 роки тому +3

    खूप सुंदर आहे भाऊ 👍👌🙏❤

  • @nathbhaktimarg1794
    @nathbhaktimarg1794 3 роки тому +2

    Sir 👍👍👍

  • @worldofaryaandabhimanyu1377
    @worldofaryaandabhimanyu1377 3 роки тому +4

    शिंदे सर लई भारी 👌👌👌

  • @tradingnetbypradeep
    @tradingnetbypradeep 3 роки тому +13

    पाच पन्नास कोटी लोन ...अगदी सहजरित्या बोलत आहेत राव 😕 जस काय पाच पन्नास रुपय

  • @somnathlondhe9253
    @somnathlondhe9253 3 роки тому +2

    Great sir

  • @walterat4731
    @walterat4731 3 роки тому +2

    Bapu, sir I salute you Good video

  • @brob4352
    @brob4352 3 роки тому

    दादा thumbnail पायलो तर थोडा चांगला नाही वाटलं
    मग thumbnail वरची range rover पायलो तर खूप आनंद झाला
    🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻

  • @khemrajbhamre8262
    @khemrajbhamre8262 3 роки тому +3

    sir plz ekada video fish farming chya success badl kara na

  • @ratna8399
    @ratna8399 3 роки тому +2

    नमस्कार तुमचा व्हिडिओ मला फार आवडला, मलापण मशरूम फार्मिंग करायचं आहे याच्यासाठी तुमच्या कडे काही ट्रेनिंग प्रोग्राम असतात का

  • @limbajiabuj6210
    @limbajiabuj6210 3 роки тому +8

    आजच्या मतलबी युगात ले देवमाणूस मण्हंजे शिंदे बापु.

  • @thepharmacist9849
    @thepharmacist9849 3 роки тому +1

    खूप interesting सागताय

  • @rajeshkharat4050
    @rajeshkharat4050 Рік тому +1

    Marketing var vishay ghya sir

  • @pramodkanotepatil
    @pramodkanotepatil 3 роки тому +5

    शेळीपालन चा एक व्हिडिओ बनवा

  • @pradeepmhatre8189
    @pradeepmhatre8189 3 роки тому +1

    छान ! मूलाख़त घेता घेता पूर्ण फ़ैक्टरी पण फिरुन दाखवली असती तर उत्तम झाले असते .

  • @sandipwalwe4900
    @sandipwalwe4900 3 роки тому +4

    सर एकदा शेळीपालन विषय घ्याना

  • @dr.arjun.n.n.
    @dr.arjun.n.n. 3 роки тому +2

    Great work Bapuji!!👍

  • @santoshkunte6642
    @santoshkunte6642 3 роки тому +2

    Great coverage 🙏🙏🙏

  • @vinayaktupurwadkar9269
    @vinayaktupurwadkar9269 3 роки тому +2

    nice

  • @Blackstone00701
    @Blackstone00701 3 роки тому +2

    Great bapu 👍👍👍👌👌🙏🙏🙏

  • @gauravrasane6093
    @gauravrasane6093 3 роки тому +2

    खुप छान बापू👌👍👍👍

  • @swatikadam3668
    @swatikadam3668 3 роки тому +2

    Video madhun tr khup protsahan miltey....mla as विचारायचय मशरूम च बी मला कुठून मिळेल

  • @माझाकट्टा-य8य
    @माझाकट्टा-य8य 3 роки тому +1

    छान उपक्रम

  • @aniketgadhave249
    @aniketgadhave249 3 роки тому

    छान माहिती दिली सर......

  • @sagaradsul9877
    @sagaradsul9877 3 роки тому +2

    Bapuna bhetale pahije, Motivational personality aahet

  • @jtdairyfarm5820
    @jtdairyfarm5820 3 роки тому +2

    Hardwork + smartwork = success

  • @umasawant3015
    @umasawant3015 3 роки тому +2

    Great human ,great video

  • @mayurjadhav3224
    @mayurjadhav3224 3 роки тому +2

    Sir biofloc fish farming cha vedio banva

  • @arunpatil9567
    @arunpatil9567 3 роки тому +2

    Kya bat hai he nako

  • @dheerajyadav6784
    @dheerajyadav6784 3 роки тому +2

    Jay Jay Shri Krishna 🙏🙏

  • @sanrosetta4390
    @sanrosetta4390 3 роки тому +1

    Mast ahe

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 3 роки тому +3

    Great personality 👌

  • @vishalbhujbal2548
    @vishalbhujbal2548 3 роки тому +1

    sandy bhau mast video hota.....

  • @saurabhmungse9864
    @saurabhmungse9864 3 роки тому +4

    Dada🙏🏻

  • @D_J40
    @D_J40 3 роки тому +10

    आमच्याकडे अनेक मशरूम शेती प्लॉटस फेल गेलेत. त्यामुळे खरी परिस्थिती काय के कळत नाही

    • @maheshpatil.3436
      @maheshpatil.3436 3 роки тому +3

      तुम्ही जे fail गेलेले plants पाहिलेत तेच सत्य आहे... मोजके 10% पेक्षा कमी plants survive करतात... कारण या मधे खुप technical गोष्टी... शिस्त... planning... Market. आणी बर्याच गोष्टी involve आहेत...

    • @D_J40
      @D_J40 3 роки тому

      @@maheshpatil.3436 बरोबर. थँक्स

    • @magicentertainment9806
      @magicentertainment9806 3 роки тому

      Tumcha mobile no dya ki sir ....9730467123

  • @pratikjagdalepatil1628
    @pratikjagdalepatil1628 3 роки тому +3

    Shinde Kaka🙏🙏

  • @siddheshlingayat3836
    @siddheshlingayat3836 3 роки тому +2

    .nice sir

  • @yogeshpatole9595
    @yogeshpatole9595 Рік тому +1

    El no bhava

  • @satyajeetn50
    @satyajeetn50 3 роки тому +1

    Supab story i like it

  • @Billionairs.9999
    @Billionairs.9999 3 роки тому +2

    Good Attitude.

  • @babanborude7377
    @babanborude7377 3 роки тому +2

    Good video sir

  • @Sharemarketcom
    @Sharemarketcom 3 роки тому +3

    Very nice 👌

  • @mohanpatil2467
    @mohanpatil2467 3 роки тому +2

    खूपच प्रेरणादायी माहितीपट! मशरूम spwan कुठे मिळेल,

  • @khalilnadimwale116
    @khalilnadimwale116 3 роки тому +1

    चांगलि माहिती भाऊ