Suresh Dhas Exclusvie : Ajit Pawar यांची भेट घेत सुरेश धसांची मोठी मागणी, काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 151

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 3 години тому +97

    धस साहेब अतिशय योग्य पद्धतीने विषय हाताळत आहेत बीड मधील एक चांगले नेतृत्व मुंडे घराण्याच्या वर्चस्वामुळे आजपर्यंत झाकून राहिले भाजपने अण्णांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली पाहिजे

    • @जयमहाकाल-ज6ब
      @जयमहाकाल-ज6ब 3 години тому +1

      Gp re गद्दार आहे तो

    • @vishalnagare3081
      @vishalnagare3081 3 години тому +3

      धस आण्णा ला बीड च्या बाहेर कोण विचारात आहे 😁😁😁महायुती च्या प्रचारासाठी कुठं गेला

  • @suhas171
    @suhas171 4 години тому +99

    वाईल्डफायर आण्णा ! 🔥❤️

    • @govindkharate3910
      @govindkharate3910 4 години тому +4

      दुसरा संजय राऊत😂😂

    • @MaheshRajeshirke55
      @MaheshRajeshirke55 3 години тому +10

      ​@@govindkharate3910काही म्हण पण फाटून हातात आली आहे 😂😂

    • @AmolTilekar-tp8kq
      @AmolTilekar-tp8kq 3 години тому +1

      मंत्री का केलं नाही मग

    • @udhavjaybhaye7894
      @udhavjaybhaye7894 3 години тому

      ​@@MaheshRajeshirke55 आदिवासींच्या जमिनी लुटल्या , हिंदू देवस्थानाच्या जमिनी लुटल्या थोडे दिवस थांबा सर्व गाणे वाजतील😂😂

    • @ranjitbidave7338
      @ranjitbidave7338 3 години тому

      😂

  • @SanketDhokale-it6cd
    @SanketDhokale-it6cd 3 години тому +41

    Nice anna❤

  • @BhausahebKanhere-h2d
    @BhausahebKanhere-h2d 3 години тому +31

    ग्रेट पत्रकार

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 3 години тому +45

    धस आण्णा तुम लगे रहो 👍

  • @sharadshinde2187
    @sharadshinde2187 3 години тому +28

    Anna Great

  • @Dnyaneshwarmore762
    @Dnyaneshwarmore762 3 години тому +27

    साधी सरळ बोली भाषा. सरपंचांना न्याय मिळावा अशी अपेक्षा

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad7045 3 години тому +19

    माणले राव सुरेश धस साहेब एक चांगले डेरीगबाज व्यक्ती पष्ट आणि परखडपणे मांडली करणारे

  • @santoshdarade2909
    @santoshdarade2909 2 години тому +6

    तुमच्या पाठीमागे आम्हीच आहेत हे लक्षात ठेवा

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l 3 години тому +12

    पत्रकार अभिजित करांडे सर तुम्ही लोकशाहीचा आधारस्तंभ आहात

  • @hanumanlugade1911
    @hanumanlugade1911 3 години тому +19

    साहेबांचा बॅनर दिसू द्या...अण्णा खूप भारी😂😂

  • @nitindeshmukh1631
    @nitindeshmukh1631 3 години тому +10

    💯👌

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 2 години тому +1

    Thanks Sir 👍🏻

  • @SanketDhokale-it6cd
    @SanketDhokale-it6cd 3 години тому +22

    मराठा अण्णा 🐯❤

  • @pratapghayal6103
    @pratapghayal6103 3 години тому +6

    बरोबर आहे

  • @vilasjadhav1556
    @vilasjadhav1556 2 години тому +1

    धस साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

  • @jeevangulve6994
    @jeevangulve6994 3 години тому +5

    काही लोकांची जळत असणार नक्कीच
    अण्णा लगे रहो......

  • @SantoshJadhav-pu1gx
    @SantoshJadhav-pu1gx 3 години тому +6

    Only Anna..

  • @santoshdarade2909
    @santoshdarade2909 2 години тому +2

    कोणाला ही पाठीशी घातले जाणार नाही अण्णा यांना येणाऱ्या काळात घरी बसवणार 😂😂😂

  • @Vishwajeet_Patill
    @Vishwajeet_Patill 3 години тому +5

    Only Anna

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 2 години тому +2

    भ्रष्टाचार दादागीरी एकाच तालुक्यात बदनाम पुर्ण बीड जिल्हा होत आहे

  • @gokuldesai6969
    @gokuldesai6969 3 години тому +7

    गेवराई तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना देखील खरीप पीक विमा (२०२३-२४) मिळालेला नाही.

  • @k.b.shejul8284
    @k.b.shejul8284 3 години тому +6

    अहमदनगर जिल्ह्यातील पीक विम्याची देखील चौकशी व्हावी
    विमा देतानी जमिनीचा उतारा आणि त्याचा लाभ घेणारी व्यक्ती याची शहा निशा (verification ) करुनच रक्कम अदा करावी
    विशेश करून नेवासा तालुका येथे अधिक शंका येते

  • @zambaregorakshnath9533
    @zambaregorakshnath9533 2 години тому

    ग्रेट लिडर आंण्णा

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde 3 години тому +7

    अभिजीत करंडे साहेब धस साहेब आपलं खूप खूप अभिनंदन शेतकऱ्यात होतो

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 2 години тому +1

    आरे सामान्य लोकांना विमा भेटला तर तोह पोट दुखायला लागले त्यामुळे आता तो ह्या इस्टेट ची प्रथम चौकशी करावी ही नम्र विनंती सरकारला

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 3 години тому +4

    प्रकरण काही असूद्या सत्य असत्य असु शकते पण जाणीव पूर्वक मुद्दाम टार्गेट केल जातय

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 години тому

    कडक सुरेश अण्णा❤

  • @AshaDevkate-m3b
    @AshaDevkate-m3b 3 години тому +4

    Only.aana.🎉

  • @Sanj2612
    @Sanj2612 2 години тому

    देवस्थानच्या जमिनी हडप केल्या प्रकरणी चौकशी साठी निवेदन देणार आहेत म्हणे धस साहेब

  • @sunilphapal2330
    @sunilphapal2330 2 години тому

    सुरेश अण्णा ❤

  • @MrAmolkawade
    @MrAmolkawade 3 години тому

    Khup mast Anna

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 3 години тому +7

    आणा चागले काम करत आहेत

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 3 години тому +2

    मुद्दा रास्त आहे

  • @dhananjayjadhav8485
    @dhananjayjadhav8485 2 години тому

    सर्व महाराष्ट्र पाहतोय परळीचे काळे धंदे
    आती तिथे माती होते

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 2 години тому

    सुरेश अण्णा धस हे ऐकतर वाल्मिक कराडला भितात किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत...🤗

  • @ramdasbhawar6923
    @ramdasbhawar6923 3 години тому

    Great anna

  • @vishnu_dahifale0677
    @vishnu_dahifale0677 3 години тому +4

    धसकट 😂

  • @DharamrajNavale
    @DharamrajNavale 3 години тому

    Gret anna

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 2 години тому

    लय त्रास होतोय काय परळीचा गुलाल लागणार नाही परत लय उडू नका अण्णा

  • @tractormusic
    @tractormusic 2 години тому

    अण्णा तयारीत रहा ED CBI मागे लागणार

  • @babasahebkekan7478
    @babasahebkekan7478 3 години тому +2

    सुरेश वारे सांगा समजून अण्णाला काहीतरी

  • @Mememastic_002
    @Mememastic_002 2 години тому

    एक रुपयात विमा झाल्यापासून असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत आणि विशेष म्हणजे लातूर धाराशिव मध्ये तर मोजक्याच लोकांना विमा मोबदला मिळतो बाकी ठणठण गोपाळ...

  • @Sheela9999
    @Sheela9999 2 години тому

    if -- dy cm is not working ---is CM sleeping?? what about EOW /ED /CBI

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 3 години тому +2

    Dhanjay munde krushi mantri hota😂

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 4 години тому +9

    काही लोकांनी विमा भरलाय दुसऱ्यांनी. तुम्ही तर देवस्थान च्या जमिनीच लाटल्यात की तुम्ही.

  • @pradipkendre7201
    @pradipkendre7201 3 години тому +2

    काही जणांनी देवस्थानाची जमिनी लाटल्या.

  • @ashokdhormare2750
    @ashokdhormare2750 3 години тому +2

    अवघड आहे असं असेल तर

  • @SpeechRight
    @SpeechRight 3 години тому +9

    मंदिरांच्या जमीनी लुटल्याबाबत पण SIT, CBI लावा आण्णा. होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी.

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 3 години тому +1

      तुम्ही तर गू पण खाल्ला त्याचं काय

    • @जयमहाकाल-ज6ब
      @जयमहाकाल-ज6ब 3 години тому +1

      ​@@Shivraj12325तु काय शेमण खाल्लं का

    • @MaheshRajeshirke55
      @MaheshRajeshirke55 2 години тому

      @@SpeechRight करुणा, रेणू, प्राजक्ता, ओबेरॉय ह्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी 😄😄😃

  • @balajikute7591
    @balajikute7591 3 години тому +1

    आभाजीत करंडे..... जरा जास्तच पुढे आलाय..... रोज रोज तेच तेच.... काय रोज रोज...

  • @PrakashKamble-k5d
    @PrakashKamble-k5d 2 години тому

    घोटाळा करण्याचा मास्टरमाईंड लाच घोटाळ्याची कंप्लीट देताय काय न्याय भेटेल. चोराला काय देऊन उपयोग. उपोषण करा. तरच कदाचित न्याय मिळेल.

  • @uddhavghatul6990
    @uddhavghatul6990 2 години тому

    छोटा शेखिल आहे करायला परळीत

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 години тому +5

    धन्या ने कृषि खात्यात 10000 हजार कोटीचा घोटाळा केला आहे

  • @greygrey9628
    @greygrey9628 3 години тому

    अण्णा मुख्यमंत्री साहेबांकडे जा

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 3 години тому +1

    Valmik karad vishyi ka????palati marali😢

  • @SsubhasTalekar
    @SsubhasTalekar 3 години тому +5

    सुरेश सरडा रंग बदलणारा आहे

  • @sahebjadhavjadhav7294
    @sahebjadhavjadhav7294 2 години тому

    Anna rock ...baki..sagle..😂😂 gar...😂😂

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 4 години тому +10

    धस गप बस 😂😂

  • @rkz2345
    @rkz2345 4 години тому +6

    गप रे धस....आता काही नाही भेट

  • @ganpatgarje3723
    @ganpatgarje3723 3 години тому +1

    धस घाबरलाकी काय

  • @nileshsangale5512
    @nileshsangale5512 3 години тому +1

    राम खाडे यांना ओळखतात का आण्णा?

  • @power3045
    @power3045 3 години тому +1

    फक्त् जाती वाद

  • @kailaskhosare5689
    @kailaskhosare5689 3 години тому +1

    आता बोलतेय सगळे पणं दुसऱ्या पुढारी त्याच्या जातीसाठी माती खातात तसे तुम्ही वागा

  • @Santoshchavan1812
    @Santoshchavan1812 3 години тому

    Wild fire anna

  • @JayhindW3V
    @JayhindW3V 4 години тому +28

    धस ला मंत्रीपद भेटलं नाही म्हणून आटापिटा दुसरं काय

    • @karanshinde7228
      @karanshinde7228 3 години тому +15

      त्यांनच्या प्रश्नाचे उत्तर द्या पहिले

    • @GVS422
      @GVS422 3 години тому

      ​@@karanshinde7228काहीपण असो.. काम करतोय ना माणूस.. बाकीचे 287

    • @vivekm7971
      @vivekm7971 3 години тому +8

      Laaj vatat nhi jatiwadyana..
      Toh manus nyaysathi ladtoy..
      Tujhya baapasobat kiva porasobat zala ki amhi pn asch bolu

    • @MaheshRajeshirke55
      @MaheshRajeshirke55 3 години тому

      ​@@karanshinde7228 गुंडागर्दी, दादागिरी, लोकांचे डोळे जाळून खून करणार मग शांत बसायला ते काय शंड आहेत का 😮😮😮

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 3 години тому +7

      धनू भक्तांनी पिक विमा घोटाळ्यावर उत्तर दयाव

  • @nikhil6649
    @nikhil6649 2 години тому

    Lai radaty bho😂

  • @DivyaDeshmukh-pz4od
    @DivyaDeshmukh-pz4od 3 години тому

    Wawa anna

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 3 години тому +2

    आपण पण लई शहाणे नाहीत

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 3 години тому

    सारा.विमा.परळीला.वाटप.केला.बाकी.जिल्हा.भकास.बसा.ओबीसी.करत.बीड.पैटर्न.डि.बी.टी.सगळ.बोगस.फसवेगीरी.आहे.शेतकर्यानो.जरा.विचार.करा.कसा.चुना.लागतो

  • @raviingale8861
    @raviingale8861 3 години тому

    वाइल्ड फायर अण्णा झुकेगा नही अण्णा बोलते सबको बोलते

  • @santoshdarade2909
    @santoshdarade2909 2 години тому

    तुम लाख कोशिश करो हमे बदनाम करने की जब जब भिखरे रहे है दुखनी रफ्तार से निकले है
    निवडून आलास म्हणून डोक्यात हवा भरू देऊ नका नाही खाली यायला वेळ नाही लागणार दस्कट साहेब

  • @power3045
    @power3045 3 години тому +3

    आता धस् जाती वाद थांबव्...
    शेमण्या

    • @RaghavWandhare-vo9mq
      @RaghavWandhare-vo9mq 3 години тому

      तुझ्या आईला झवून खुशखबर तुला दिली काय आण्णांनी 😂

  • @nandkishorshirsat8190
    @nandkishorshirsat8190 3 години тому +2

    70hajar cotiche paha Anna kay zhale te te pan vicyara Dada la

  • @pratapgarje1997
    @pratapgarje1997 2 години тому

    ek pattern ahe same पत्रकार प्रत्येक वेळी धस ची मुलाखत करतो हे bjp virodhi agenda chalavat ahe

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 3 години тому

    Sattecha maz suru ahe 😢😢😢

  • @GaneshNagargoje-z4t
    @GaneshNagargoje-z4t 3 години тому +1

    फक्त पालकमंत्री व मंत्री होऊ नये म्हणून जातीचं राजकारण

  • @vidyadevigoswami137
    @vidyadevigoswami137 3 години тому

    Sir ,Mayuresh konnoor kuthe aahet

  • @gopalkerekar-zx5dk
    @gopalkerekar-zx5dk 3 години тому +2

    काही दिवसात धस साहेब काही दिवसात भाषा बदलते

  • @Vai711
    @Vai711 3 години тому +6

    धस किती ओरडला तरी त्यावर साधी कोणी पक्षातील प्रतिक्रिया सुध्दा देत नाही हीच धस ची लायकी😂

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 3 години тому +7

    धसला फक्त परळीच दिसतंय

  • @Vai711
    @Vai711 3 години тому +10

    जरांगे सर्मथक,धस,आणि बीड जिल्हा मधील सगळ्या मराठा आमदारांनी मुंडे ना मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले काय फरक पडला..उलट 2 मंत्रिपदे भेटले 😂

    • @SohamKarahle
      @SohamKarahle 3 години тому +5

      Tumchya tai chi changlich jirli vidansabhela bheed asti majalgoan ani madhya 4 maratha bheed madhye

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 2 години тому

      Yedzavya 3 ahet.. 2 obc ani ek SC ​@@SohamKarahle

    • @MaheshRajeshirke55
      @MaheshRajeshirke55 2 години тому

      @@secularsaint7991 खरा ओबीसी एकच आहे दुसरा NTD आहे 😄😄

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 2 години тому

      बर बाबा तीन तर तीन 😂😂​@@secularsaint7991

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 3 години тому

    Anna shasan asel tar nyai houl

  • @dnyanesh_mule
    @dnyanesh_mule 3 години тому +1

    Patrkar tu kiti khalcha re chaukashi n karta nav ghet ahes indirectly.

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 3 години тому +15

    मंत्रिपदासाठी लाल करून घेत आहे हा धस,
    हा किती धुतलेल्या तांदळा आहे माहित आहे 😂

    • @PandharinathMate
      @PandharinathMate 3 години тому +4

      तुला माहित आहे का,

    • @MaheshRajeshirke55
      @MaheshRajeshirke55 3 години тому +5

      ​@@PandharinathMate खून प्रकरणातील मुख्य आरोपी बाहेर आला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत आहेत अण्णा 😢😢

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 3 години тому

      पोलीसांनी वाल्मीक कराड च्या मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि परळी शहरातून त्याची धींड काढायला पाहिजे

    • @narayan143
      @narayan143 3 години тому

      अथिती वर येणाऱ्या ला पण तुकडा फेकला दोन वेळा
      आत्ता मुख्यमंत्र्याची मज्जा आहे 5 वर्ष सोब्बत काम करता येईल 😅

  • @RushiChavan-l3y
    @RushiChavan-l3y 3 години тому

    पालकमंत्री

  • @dnyanesh_mule
    @dnyanesh_mule 3 години тому

    Ha jo patrkar ahe mahabhakas aghadicha ahe yachya saglya news bagha . Dhas ne mandirachya jaga lutlya thamb thod atak honar ha jail madhe janar dhas .

  • @vinodpalve3268
    @vinodpalve3268 3 години тому

    धस साहेब अजित पवार साहेब कडे गेलात सिंचन घोटाळा बदल काही बातचीत केली का.

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 3 години тому

    अण्णा तुम हो असली नायक....🔥🔥🔥🔥 वाल्या गेला पळून😂😂

  • @amitpatil3220
    @amitpatil3220 2 години тому

    काय कर्मदरिद्री आहेत हे गीते गर्जे यांचा बाप कोण आहे कुणाची पिल्ल आहेत ही वस्तुस्थिती सर्व परळी तालुक्याला माहीत आहे पण काय करावं गावगुंड पोसले आहेत

  • @shivnathshirsath9039
    @shivnathshirsath9039 2 години тому

    लोकांच्या लक्षात आलंय यात तुझाच हात आहे म्हणून तू इतका फडफड करतोय

  • @thenameis____7
    @thenameis____7 3 години тому +1

    Dusraa Sanjyaa Rautt 🤣

  • @the_achievers_
    @the_achievers_ 3 години тому +4

    हा अभिजित पत्रकारितेवर काळीमा आहेस...

    • @MaheshRajeshirke55
      @MaheshRajeshirke55 3 години тому +1

      खूनी सोडून द्यायचे होते का?
      पोलिसांनी तर केस पण घेतली न्हवती..

    • @RenukadasShinde
      @RenukadasShinde 3 години тому +2

      अरे अभिजीत करंडे हा एकदम उच्च वृश्चिक पत्रकार आहे