आरे बाबा आण्णा म्हणतात त्यांना कोणापुढे झुकायचे असते तर मंत्री पद मिळाले असते. कोण फडणवीस यांच्या पाय पडतात फोटो पहा मिडीयात सुरेश धस यांनी चांगले झुकवलेले आहेत लक्षात ठेव
बीड जिल्ह्यात दस आण्णाचा सर्वात जास्त विकास ताईने केला. ...या पुढे अशा नेत्यांचं विकास न करता लोकांनचा अधिक करावा म्हणजे. ..म्हणजे बीड बिहार न होता विकासचा बहर येइल 🎉
आण्णा खरोखरच आपला अभिमान वाटतो.आम्हाला कडवट मराठा नेता म्हणून.फक्त खंत वाटते ती तुम्ही लोक सभेला मराठा समाजाच्या भावनांचा आदर करायचा होता.जाऊद्या आता तरी लक्ष ठेवा आणि असंच परखड मत नोंदवा आणि मराठा ह्रदय सम्राट मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या आमदारांना एकत्र करून भुमिका ठासून मांडा एकदा होऊन जाऊद्या
@@SambhajiHaral-l3u मग कसा पाडला होता भीमराव धोंडे साहेबांनी विसरला की काय महसूल राज्यमंत्री असून सुद्धा हे लक्षात ठेव, आणि हा अण्णा म्हणजे साप आहे ,याला दूध पाजणे म्हणजे द्वंष करून घेणे आहे
माझे आष्टीतील अनेक मित्र सांगतात.या माणसाने लोकसभेला ताईविरोधात काम केले
गपरे छक्या
खरच आहे ते. लोकसभेला विरोधातच काम केले होते. इमानदारीच्या गप्पा मारु नयेत.
Video पण आहे
किती राजकारण
तू सगल्या गावाचा ठेका नको घेऊ
पंकजाताई व धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री हार्दिक अभिनंदन.
Suresh dhas ❤️🔥🚩
Ek Maratha lakh Maratha ❤️🔥🚩
मंत्री कोण झाले ते पहा
@@p.knagr3zale mg ky kraych😅😅
😂😂
ओबीसी ना चांगला चुना लावला धस ने... कार्यक्रम तर होणार धस चा
नक्कीच
झाट काही होत नाही...😂
Obc नको वंजारी बोल बाकी ना काही देणं घेणं नाही😂
@@mukuldeshmukh9207जरा धीर धर😂😂
बास करा
पक्का कडू अण्णा
तुझ्या घरी आले होते काय ?😅😅
दल बदलू पणा कसा दाखवायचा हे फक्त यांच्याकडून शिकावे
सुरेश धस खर बोलले आष्टी त धस व माजलगावात प्रकाश सोळंके. यांना पाडण्यासाठी खुप प्रयत्न केले पण हे दोघे सगळ्या ला पुरुन उरले.
@@mohittaur8799 अरे भाऊ मग लीड कसे मिळाले दोघांना ??
बेधडक जिगरबाज आमदार सुरेश धससाहेब स्पष्ट खरे बोलणारे व्यक्तीमत्व.
धस अन् तू बुल्ला चोख बर
अगोदर का नाही बोलला तू निवडणुकीत,
निवूडन आल्या वर बोलतो तू धस्कट
सुरेश अण्णा :- झुकेगा नाही साला 🚩❤️❤️❤️
@@ravis6534 मोडेगा
सुरेश धस साहेब हे फक्त मतदानाच्या आधी सांगायला पाहिजे होत
फुटीर मित्रांना हे सांगण्याचा अधिकार नाही
ताई ने आदी 8 दिवस सांगायला पाहिजे होत आण्णा अजुन 40 हजार मताने निवडून आले असते... तूम्ही नका गप्पा मारू 😊
मग का सुरेश धस साहेबांनी सांगितलं नाही निकालाच्या दिवशीच का सांगितलं कारण की हिम्मत नव्हती आधी सांगायची पराभूत होण्याची भीती होती
याला जरांगे चावला वाटते 😂😂😂😂
फुटीर मतदारांना चावला
😂😂😂
आणि तूझ्या मायla झवला असेल😂
मुंडे म्हणजे 99% समाज
अण्णा ला लईच मूळव्याध झाला आहे वाटते😂😂
आम्ही पण आम्ही समाजाच्या विरोधात जाऊन मतदान केलं
मी सुद्धा मराठा आमदार मतदान केले जय भवानी जय शिवराय
आण्णा ताई पालकमंत्री झालेवर झुकावच लागले ताई समोर 😅
kel
झुकने वाले भाई हम नही है झोका ते
आरे बाबा आण्णा म्हणतात त्यांना कोणापुढे झुकायचे असते तर मंत्री पद मिळाले असते. कोण फडणवीस यांच्या पाय पडतात फोटो पहा मिडीयात
सुरेश धस यांनी चांगले झुकवलेले आहेत लक्षात ठेव
😂😂😂
तूच झुक 😂
लोकसभेला च तू पंकजाताई विरुद्ध काम केल हे लोकांना माहित आहे
धस साहेब स्पष्ट व्यक्तिमत्व 💯💯✌️✌️
माझे आष्टीतले काही मित्र म्हणले आण्णांनी लोकसभेला भाजप विरोधातच काम केले होते. म्हणून इमानदारीच्या गप्पा मारु नयेत.🙏
😂😂 पुरावा दे रे गाढवा
हे सगळं मंत्रिपदासाठी केलं होतं पण नाही जमले
किती जातिवाद करणार आणखी
पांकु ला सांग
स्पष्ट बोलणारे नेते, लोकसभेत इमानदारी केली, समाजाच्या विरोधात जाऊन काम केले, तरीही हे फळे....
1 number annaaa
ताई बोल्या म्हणून ओबीसी ने मतदान केल
मंत्री पद अशी टीका करून भेटत नसते ...m
अण्णा मी वंजारी आहेमारुतीची पांगरीआम्ही तुमचे समर्थक आहोतपणताईने तुम्हाला विरोध केला नाही
मतदानाचे पेपर बघितले आहेत का भाऊ तो तुला सगळं कळेल शिरूरच्या सभेत काय केलं काय नाही आष्टी मतदार संघाला माहिती तुम्हाला बघायचं नाही त्याला काय करणार
दल बदलू आहेत. केव्हा आण्णा, केव्हा काका, केव्हा भाऊ. अस करणारे कार्यकर्ते. त्यांची नावं जाहीर केलीय पहिल्या विजयी सभेत. Cadbury जाहिरातीत नावे आहेत
तुम्ही तुतारी.मध्ये प्रवेश करा .... इथून मंत्रिपद मिळत नसेल तर तिकुडन घ्या मंत्रिपद
जनतेच्या मनातले पालकमंत्री अण्णा
1नंबर अण्णा मराठा समाज तुमच्या माघे आहे
आम्ही सर्वसामान्य वंजारी पण आण्णा सोबत आहोत.
तू एकदा राजीनामा दे मग निवडून ये मग कळेल😂😊
आष्टी मतदार संघात किती ताकद लावा फक्त दस पॅटर्न
Barobar ❤
Tuzya dhanya la pn de manav bghu Ani police badhobastat ghe nivdunk dhanya chi layki smjle tumhala
फुटीर मतदारांनी आता बोलून काय उपयोग. एकदा 6 हजारणे पलटी केली होती. त्यातून शिजले नाही
लयफफड नको करू धसा
@@SantoshSanap-db6zh kay करशील छक्या
याला वंजारी नी मतदान केले नसते हे पडल असते
तुझ्या स्वागता साठी गरज नहीं, 40 आमदार निवडूण आणले ताई नी
बरं नाव सांग...🎉😂😂
आता भाजपला वाटत नाही का घराणेशाही.
याला म्हणतात dering....जिगरबाज अण्णा ❤
तु २०२९ला मतदान मागायला ये तुला उत्तर देऊ
दम लागतोय याला बोलताना
दम आहे त्यांच्यात बोलण्याचा
लोकसभा निवडणुकीत काय केलं माहित आहे
तू याच्या नंतर असाच फिरत राहणार भाऊ आणि असाच ढोल वाजत राहणार
वाजलाना भाऊ लोकसभेला ढोल😂😂
वामन भाऊ भगवान बाबा आणि माझी आई बाप माझे मुलं माझ्या घरातून धस ला सात मत गेली चुकी झाली
आता चूकी झाली तर पुढच्या वेळेस कुठे जाईल सुरेश धस पुढच्या वेळेस याचा कार्यक्रम होणार
Valmiki Karad आणि DM हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
एक नंबर अण्णा
सुरेश धस हेच एकमेव राजकारणी बीड जिल्हा मधे आहे जे रोख ठोक बोलतात कोणाचे दबेले नाही
Boss👑
एक no धस साहेव
सुरेश अण्णा बोलतात ते योग्य आहे
तुझ्यागावत किती मतदान झाल ताईंना आणि तुम्हाला किती झाल ते जनतेला सांगितलं
गोरगरिबांच्या सुख दुःखात धावून जाणारे जाणते नेते सुरेश अण्णा धस
आपण लोकसभेला विरोधात काम केलें
अरे बाबा ...जरा नीट अभ्यास करून बोल
धन साहेब तुम्हाला मतदान करून चुकी केली का आम्ही वंजारी लोकांनी पुढच्या वेळेस उभा नाही राहायचं वाटतं😂
आरे धस तुझा तर महाराष्ट्र न्यूज वर तर तू नाचतानाच व्हिडिओ मस्त होता
सुरेश अण्णा मंत्री तर होणार नाही पण निवडणुन येणार शुध्दा नाही
आले ना बाबा... झोपेत आहे का तू😮
@@mukuldeshmukh9207तुझी पडली ना सलग दोन वेळा
ते बघ आधी
बर ते डुक्करे मारायच काम कधी पासुन सुरू😂😂
झाली याची पोटदुखी सुरु😂😂😂
कुणाचं पोट दुखते...ते पण सांग
कायम स्वरूपी बहीण भावांनी विरोधात राहिला पाहिजे का?
देवस्थानाच्या जमिनी हडपल्यात् यावर बोला ना
तुम्हाला आम्हीच पाडू 😂😂
🍌🍌🍌🍌
बीड जिल्ह्यात दस आण्णाचा सर्वात जास्त विकास ताईने केला. ...या पुढे अशा नेत्यांचं विकास न करता लोकांनचा अधिक करावा म्हणजे. ..म्हणजे बीड बिहार न होता विकासचा बहर येइल 🎉
अण्णा येणाऱ्या काळात दाखवू तुम्हाला
आष्टी, शिरूर, पाटोदा नाद खुळा अन्नाचा
धस च धसकट लई कडक आहे....
2029 ला ये निवडून
1 no manus
मागच्या दारातील लोकांना मंत्री पद भारतीय जनता पक्षाने धिलेत त्यांना जडजाईल
एक नंबर अण्णा आत्ता मला तुमचा अभिमान वाटतो
Mota Gund 😂😂
Only suresh aanna dhas ❤
Maratha❤❤❤
परखड बोलणारा नेता म्हणजेच सुरेश आण्णा धस पंकजा मुंढेने आण्याच्या विरोधात काम केल तो आरोप सुरेश आंणांचे खरे आहेत
गप रे दस्कट 😂
The greatest 😍
आण्णा खरोखरच आपला अभिमान वाटतो.आम्हाला कडवट मराठा नेता म्हणून.फक्त खंत वाटते ती तुम्ही लोक सभेला मराठा समाजाच्या भावनांचा आदर करायचा होता.जाऊद्या आता तरी लक्ष ठेवा आणि असंच परखड मत नोंदवा आणि मराठा ह्रदय सम्राट मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या आमदारांना एकत्र करून भुमिका ठासून मांडा एकदा होऊन जाऊद्या
तू आमदार नाही होणार परत
आष्टी मतदार संघात 80 हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून येणारे त्यांना
एक नंबर आण्णा
ताईला पूर्ण महाराष्ट्रानी शुभेच्या दिल्यात , ताई अन्नाच्या शुभेच्छा कधी येतील वाट बगत असतील😅
अरे सुरेश त्यांच्या मुळे निवडून आला बाबा
१ नं अण्णा❤❤❤❤❤
Suresh anna..tumchayaa...pathimaagae.. marthaa.. saamaj..maagae..ahai
आता तर बीडचे youtuber सोबत घेऊन फिरतात आण्णा
तुमच्या शुभेच्छा ची गरज
नाही
एक नंबर आणणा
पुढचे मंत्री सुरेश आणा आहेत.... 👍🏻
हा निवडणूक जिंकू शकत नाही याची लायकी जिल्हा परिषद च्या निवडणूक मध्ये बायको पण पडली होती, त्यावेलस पाय दरत मुंढे घरण्याचे पाय दरत होता😂😂
आता निवडून आला महून जोर बोल आहे सर्व लक्ष ठेव 2029निवडून
Are tuzya समाजाचं मतदान 60000 हजार. आष्टी मतदार संघात त्यातील होतील 50000 अण्णा निवडून आलेत 80000 हजार ने काहीही वाकडं नाही होणार तुझ्या मतने
@@SambhajiHaral-l3u मग कसा पाडला होता भीमराव धोंडे साहेबांनी विसरला की काय महसूल राज्यमंत्री असून सुद्धा हे लक्षात ठेव, आणि हा अण्णा म्हणजे साप आहे ,याला दूध पाजणे म्हणजे द्वंष करून घेणे आहे
Contact no deta ka@@SambhajiHaral-l3u
स्पष्ट भूमिका मांडणारे एकमेव नेतृत्व सुरेश अण्णा धस साहेब🎉
तुमच्या सारखे पक्ष बदलत नाही ते मुंडे घरान
Garaj pan nahi tumchi amhala ja ghari
दबंग आमदार
किती पोट दुखतय
अण्णा जो बोलते होईच करते , अण्णा बोलतो सबको कोलतो , अण्णा म्हणजे आष्टी आष्टी म्हणजे सुरेश अण्णा धस
असाच एक कोलत होता पण आता चालताना कलत आहे 😂😂😂😂😂
दोन दोन सभा का घेतल्या
आमच्या जिल्ह्यात दोन मंत्री मिळाली आहेत आणि आणांचा अखंड हरिनाम केशव झाला, आहे 😂😂😂😂😂
तुमच्या शुभेंचांची गरज नाहीये ताईना
Number 1 आण्णा ❤❤🎉🎉
वंजारे हो ऐका नीट नाटक
तुम्हाला तेच जमत नाहीये ते दोघा एकत्र कस काय आले त्यामुळं तुम्ही विरोध करायलात येत नाही कोणी फक्त ताई ने सांगायला पाहिजे
जोर का झटका धीरे से लगे
मंत्री पदांची आस लाऊन बसले होते
धनंजयराव ला मंत्री पद मीळाले.
ताईला ही मीळाले...
पालकमंत्री कोण आहे ते निश्चित झालं की ये झुकेगा भी और वाकेगा भी 😂😂
सांगू द्या बघू काय फाशी होणार नाही
मंत्री पद च जाईल ना
गेलेतर गेलं
त्या शुभेछया दिल्या किंवा नाही दिल्या म्हणजे काही फरक पडत नाही धसकट
आपले 30 % मनतोय हाड
जळकोट
एकदम स्पष्ट
Always Tai saheb