कोकणातल्या घरी केला काळ्या वटाण्याचा सांभारा आणि भिडावरची आंबोळी । माझं निसर्गातलं ऑफिस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024
  • मंडळी रविवारी दुपारी आमच्या घरी भिडावरच्या आंबोळ्या आणि काळ्या वटाण्याचा सांबारा असा बेत झाला. म्हटलं आमची ही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी.
    आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या रेसिपी सोबत गावातली माझी ऑफिसचं काम करण्याची जागा सुद्धा बघायला मिळेल.
    ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा. आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा.
    धन्यवाद.

КОМЕНТАРІ • 4

  • @nehamishra8160
    @nehamishra8160 5 днів тому +1

    Yummy 😋

  • @prathameshhirve160
    @prathameshhirve160 5 днів тому +1

    Aamboli and Dosa madhe farak kaay aahe ??

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi  5 днів тому +1

      दोन्ही ही तांदूळ आणि डाळीचे चे पीठ आंबवून केले जातात हे नक्की, पण अंबोळी जाड असते डोसा पातळ असतो. हे दोन वेगळ्या प्रांतातले सारखे पदार्थ आहेत. आंबोळी हा आपला मराठी शब्द आहे. कोकण पट्ट्यात शक्यतो तळ कोकणात केला जाणारा बेत.आंबोळी आणि काळा वाटाणा सांभर.