देवा खुप इच्छा आहे महाविकास आघाडी चा सरकार येणार आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून आवडेलच पण महिला मुख्यमंत्री म्हणून सुषमा ताई पण फिट्ट बसतील जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
सुषमा अंधारे, आपल पोटतिडकीने जनतेचे राज्य याव यासाठी चे हे विचार मांडण महाराष्ट्रातील जनतेला समजो व त्यानुसार लोकांनी महाविकास आघाडी ला मतदान करुन पुर्ण बहुमताने सरकार माझ्या महाराष्ट्रात स्थापन होवो हीच त्या परमेश्वराचे चरणी प्रार्थना.
अक्काला सांगा राज ठाकरेंची स्टाईल ,भाषण, लाव रे तो व्हिडिओ हे सगळं कॉपी करून राज ठाकरे नाही बनता येत 😂😂😂 अक्का फक्त घे राशन कर भाषण या तत्वावर चालते हे सर्वांना माहीत आहे
महाराष्ट्र से मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, भाजपा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस गुजरात में क्या क्या लेकर गये है ? जुहू चौपाटी, गिरगांव चौपाटी, वेस्टर्न रेलवे, सेंट्रल रेलवे, हार्बर ब्रांच, पवयी लेक, संजय गांधी नेशनल पार्क, गोराई बीच, प्राणी संग्रहालय, जागर्स पार्क, शिवाजी पार्क, चाय के ठेले ताजमहल होटल, ओबेरॉय होटल, म्युनिसिपल कचेहरी, न्हावा शेवा बंदर, मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज, सिद्धी विनायक मंदिर, इस्कान मंदिर, मुंबादेवी मंदिर, रिजर्व बैंक बिल्डिंग, मंत्रालय बिल्डिंग, मिंट टाकसाल, झवेरी बाजार, अटल सेतू, श्री मुंबई एयरपोर्ट, धारावी पुनर्वासन प्रकल्प, नवी मुंबई की रहिवासी इमारतें, हायकोर्ट बिल्डिंग, बहुत सारे सिनेमा हॉल, मुंबई एअरपोर्ट, शाहरुख खान का मन्नत बंगला, ठानाके तालाब, अरबी समुद्र, नांदेड़ शहर, मुंबई पुणे रस्ता, ओरबिट मौल, आर्थर रोड जेल, येरवाडा जेल, समशान घाट, बंबई, पुणे के ब्युटी पार्लर, येवले चहा, वडापाव स्टाल, आरबिट माल, पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड, कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर, हिंजेवाडी, पुना एअरपोर्ट, महाराष्ट्र की नदियां, सह्याद्री पर्वत, और कितना लिखूं । वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे। हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे । अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।
ताई, खूप छान, अप्रतिम मार्मिक वैचारिक विश्लेषण. सत्य विचार. 100% महाविकास आघाडी सरकार. महाविकास आघाडी जिंदाबाद. ताई आपणांस कडक सॅल्युट. जय महाराष्ट्र ताई
महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून सुषमा ताई होणे गरजेचे आहे... आणि मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ही विनंती मान्य करतील ही आमची सर्व शिवशैनिकांची इच्छा आहे.......
बबलीला पाडलं आता नंबर बंटीचा,,बंटी पडला बदला फिटला,,विषय खल्लास🔥🔥🔥🔥
याला म्हणतात अभ्यास❤
अमोघ वक्तृत्व.साष्टांग नमस्कार. वयाला नाही तर विद्वत्तेला दंडवत.
Great
देवा खुप इच्छा आहे महाविकास आघाडी चा सरकार येणार आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून आवडेलच पण महिला मुख्यमंत्री म्हणून सुषमा ताई पण फिट्ट बसतील जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
😂😂😂 ani udhav thakre
ताई अत्यंत बुध्दीमान व अभ्यासू अवर्णनीय जाळ धूरच मानल मी आपला फेव्हरेट❤❤❤❤
शिवसेनाची बुलंद तोफ सुषमा ताई
😂😂😂😂😂
Balasaheb baddal kaay boli tyacha video pahije ka ???
@@rajeshkadam2661 🤣🤣🤣🤣arey baba..kaay bolaycha ata tumhala...hindu Devan baddal kaay bolli hee visarlay wattay
@@Deva63937राणेची पिलावळ बीजेपीबद्दल काय बोलले,,
@@Deva639375:14 बाळासाहेबा वर निलेश राणे या कोंबडी चोराने दिघे साहेबाचा खून केला असा आरोप केला आणि त्यालाच मिंदे ने तिकीट दिले त्यावर काहीतरी बोल
सुषमा ताई एक नंबर..👏👏👏🙏🙏🙏
सुषमा अंधारे, आपल पोटतिडकीने जनतेचे राज्य याव यासाठी चे हे विचार मांडण महाराष्ट्रातील जनतेला समजो व त्यानुसार लोकांनी महाविकास आघाडी ला मतदान करुन पुर्ण बहुमताने सरकार माझ्या महाराष्ट्रात स्थापन होवो हीच त्या परमेश्वराचे चरणी प्रार्थना.
शिवसेनेचा बुलंद आवाज सुषमा ताई ❤❤
😂😂😂😂😂😂
Balasaheb baddal kaay boli tyacha video pahijeka ???
बोबलणारा आवाज
😂😂😂😂
@@Deva63937ते व्हिडिओ तू टरबूज ला दे, वाढले तर वाढले मत...थोडे फार , दोन चार 😂😂😂😂😂
गायण सामराज्ञी लता दीदी आणि भाषण सामराज्ञी सुषमा अंधारे
अभ्यास पूर्ण भाषण खुप छान ताई
😂😂😂😂😂😂
अक्काला सांगा राज ठाकरेंची स्टाईल ,भाषण, लाव रे तो व्हिडिओ हे सगळं कॉपी करून राज ठाकरे नाही बनता येत 😂😂😂
अक्का फक्त घे राशन कर भाषण या तत्वावर चालते हे सर्वांना माहीत आहे
@@Ashwatthama_Mकोन तो बिनशर्ट वला राज ठाकरे का, कल परवा च भाषण आईक, त्याचे ही टराटरा कपडे फाडले आहेत ताईने...शिवसेनेची वाघीण सुषमा ताई अंधारे 🗿✨
महाराष्ट्र से मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, भाजपा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
गुजरात में
क्या क्या लेकर गये है ?
जुहू चौपाटी,
गिरगांव चौपाटी,
वेस्टर्न रेलवे,
सेंट्रल रेलवे,
हार्बर ब्रांच,
पवयी लेक,
संजय गांधी नेशनल पार्क,
गोराई बीच,
प्राणी संग्रहालय,
जागर्स पार्क,
शिवाजी पार्क,
चाय के ठेले
ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
म्युनिसिपल कचेहरी,
न्हावा शेवा बंदर,
मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
सिद्धी विनायक मंदिर,
इस्कान मंदिर,
मुंबादेवी मंदिर,
रिजर्व बैंक बिल्डिंग,
मंत्रालय बिल्डिंग,
मिंट टाकसाल,
झवेरी बाजार,
अटल सेतू,
श्री मुंबई एयरपोर्ट,
धारावी पुनर्वासन प्रकल्प,
नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
हायकोर्ट बिल्डिंग,
बहुत सारे सिनेमा हॉल,
मुंबई एअरपोर्ट,
शाहरुख खान का मन्नत बंगला,
ठानाके तालाब,
अरबी समुद्र,
नांदेड़ शहर,
मुंबई पुणे रस्ता,
ओरबिट मौल,
आर्थर रोड जेल,
येरवाडा जेल,
समशान घाट,
बंबई, पुणे के ब्युटी पार्लर,
येवले चहा,
वडापाव स्टाल,
आरबिट माल,
पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
हिंजेवाडी,
पुना एअरपोर्ट,
महाराष्ट्र की नदियां,
सह्याद्री पर्वत,
और कितना लिखूं ।
वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।
😊😊😊😊1 q😊😊😊😊😊😊❤❤❤😊😊@@gawadesachin1722
ओन्ली शिवसेना उपनेते सुषमा अंधारे ताई अगदी बरोबर आहे.
😂😂😂😂😂😂😂😂
ताई खुपचं छान ❤❤❤ सलाम तुमच्या भाषनाला❤❤❤
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥😅
पाकीट भेटला वाटत
@@rajendraadhikari9366 Raj Thackeray kiti bhetl te sang
Fire brand 🔥 Sushama Tai Andhare 🚩
Fire brand😂😂😂😂😂😂
EXCELLENT MY DEAR GOD BLESS YOU ALWAYS
उद्धव सेनेची तोफ प्रा.सुशमा अंधारे!
Tai, great
😂😂😂😂😂😂
@@gawadesachin1722काय सचू काय हस्ताय
ONE NATION.
ONE EDUCATION...👌👌👌
सर्वच भाषण करतात पण ताई ज्या बोलण्यात खरे speech कायद्याचा अभ्यास , विकास आराखडा , आणि काय सांगावे किती सुंदर बोलणे , ताई नमस्कार... कोकणात तुम्ही या
ताई आपल विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे आणि ते पण बरोबर खर आहे
तुम्ही विधानसभेत हवे होता तरी तुम्ही विधानपरिषदेत येऊ शकता शिवसेनेची रणरागिणी वाघिण बुलंद तोफ स्व बळावर इथ पर्यंत आले अभ्यास पूर्ण भाषण
एक नंबर सुषमा ताई
पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल सुषमा ताई ❤
मुख्यमंत्री होण्यापूर्वी आधी विधिमंडळ सदस्य होणे आवश्यक आहे.हे संविधानातच आहे.
नक्कीच होतील cm
विधिमंडळ सदस्य नंतर झाले तरी चालेल
@@AtulSalvi-gf9pt अरे दादा,2024 ते 2029या कालखंडात होणार नाहीत.
AWAKAT PAHA PAHILE MAG BOLA
मशाल विजय होणार हे नक्की आहे ताई
जय महाराष्ट्र ताई 🚩🔥🔥🔥🔥🔥
1 number भाषण सुषमा ताई
Proud of you Sushma tai
Very very nice madam
एक नंबर 🎉
जबरदस्त .....
निवडणूक चे आधी दोन दिवस सर्वत्र शिवसैनिकांनी ......अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली हे गाणे सर्वत्र वाजवावे....,
सुष्मा अंधारे म्हणजे धगधगता लाव्हा आहे नाद नाही करायचा ढाण्या वाघ आहे उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जय महाराष्ट्र
अडाणी नवनीत राणा सुषमा ताई सोबत काय बरोबरी करणार ?
Ekdum correct, dali dalindar Andhar asleli Bai Ani Rana ji chi Kay barobari
ही विशेषणे डोक्यात अंधार पसरलेल्या आणि अक्कल गुजरात ला गहाण ठेवलेल्या अंधभक्तांना शोभून दिसतात.
😂😂😂😂😂😂😂😂😂
ताई, खूप छान, अप्रतिम मार्मिक वैचारिक विश्लेषण. सत्य विचार.
100% महाविकास आघाडी सरकार.
महाविकास आघाडी जिंदाबाद.
ताई आपणांस कडक सॅल्युट. जय महाराष्ट्र ताई
हा बुलंद आवाज राष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून असला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे
सुषमा ग्रेड बाई❤
अगदी बरोबर मुद्दे घेतले ताई. जिंदाबाद.
Jai Maharashtra Madam
Very talented lady
Ohhhh really 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पहाडी आवाज असताना ऐकला काहीच येत नाही म्हणजे abp माझा bjp माझा होय का
ABP माझा हा चॅनल 2014 पासूनच BJP माझा झाला आहे
Tai great 👍
खूप छान ताई
1 number
विचार चांगले आहेत खरोखर
खुप छान 🎉
Very very nice speech Tai
Very good
Very good speech
जय महाराष्ट्र 🎉🎉🎉❤
Jay maharashtra ❤❤
Kiti chhan bhashan karta Sushmatai kiti kautuk karu tumche nakki tumhala यश milel
Excellent intellectual speech sir salute to sushma andhare 😮
Only shivsena uddhav balasaheb thakare mashal yenar
Very very nice speech Tai !!
बुलंद आवाज ताई साहेब
1 number 🎉🎉🎉
ताई🚩
The great leader 👍
Tai❤❤❤
सुषमाताई तुमच्या आघाडीने पेन्शन बंद केली आहे तुम्हीच म्हणता की आता आम्ही चालू करू काय कला आहे तुमची
🎉🎉बहोत सुंदर
1 number tai
Tai 🔥
Great
Great analysis.. Tai
Great tai
ताई खूपच सुंदर अभ्यास पूर्णभाषण ❤ आपल आयुष्य उज्वल व्हावे हिच सदिच्छा 🎉🎉
आ सुषमाताई यांच्या या मुद्देसूद आवाजाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही हा आवाज लोकसभा, विधानसभा, येथे असावा असे मला सर्व महाराष्ट्र वासियांना वाटत आहे
जबरदस्त ताई...👌 मुद्देसूद
Good job
अक्का
Only shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray
Tai Great 👍👍👍
खुप छान अभ्यास पूर्वक बोलणं. पटतंय लोकांना.
Sushmatai is geeat ledar aahet
त्या बबली नवनीत रानाला सुषमा ताई बरोबर चर्चेला बसवा... कशी बबली ची वाट लागेल ते बघा....😂
Realy great Tai
Super se bhi upar
नक्कीच आपण यशस्वी होऊ ❤
Jawab.nahi.tai.tumcha.jai.bharat.jai.maharashtra
सुषमा ताई जय महाराष्ट्र 🙏
Tai lai bahri VBSA❤❤❤❤❤❤
Only sushamatai andhare
ताई ❤
Tai jai maharashtra.
Proud of you Tai
👍👍👍
Great सुषमा ताई..
उद्धव ठाकरे विजय असो
Excellent
🙏🙏💐💐🙏🙏
Andharetai sarwana ektbhari ahet
अमरावतीची सभा आहे.... एबीपी वाले दारू पिऊन बातम्या देता का......
1 नंबर ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून सुषमा ताई होणे गरजेचे आहे... आणि मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ही विनंती मान्य करतील ही आमची सर्व शिवशैनिकांची इच्छा आहे.......
सुष्मा ताई आपण संसद किंव्हा विधान भवनात असायला हवं
Tai great
Jai Uddhav ji Thackeray
Khup mast Tai.. 👍👍