Sushma Andhare Full Speech Jalgaon : आप्पाचा विषय लय हार्ड आहे, Kishor Patil यांच्यावर हल्लाबोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • #sushmaandhare #jalgaon #abpमाझा #abpmajhalive #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sharadpawar #uddhavthacckeray #Tulsivivah2024 #Amishahsabha
    ABP Majha LIVE TV | PM Modi Sabha | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Mahayuti vs MVA
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Manoj Jarange | Maratha reservation | Satej Patil | Kolhapur Uttar | Ekadashi | CM Eknath Shinde | Amit Shah Sabha

КОМЕНТАРІ • 228

  • @dattatrayatayade8191
    @dattatrayatayade8191 2 місяці тому +52

    बाप्पाचे डॉ बाबासाहेब आंबेडकरजी यांचे पुर्णपणे गुण आपणं अंगीकारले व वापरात आहे यामुळे तुमचे मनापासून स्वागत आहे

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 2 місяці тому +72

    हाडाची शिक्षिका!सहज सोप्या भाषेत विषय समजावून सांगण्याचे कौशल्य म्हणजे सुषमा ताई.Simply great!

    • @madhavipandit3680
      @madhavipandit3680 2 місяці тому

      डोक्यावर घेऊन नाचा

    • @hemantsarpare7310
      @hemantsarpare7310 2 місяці тому

      का तुम्हाला मिरच्या लागल्या का नाही तर बर्फ आहे आमच्या कडे 😂😂😂😂😂​@@madhavipandit3680

    • @PrathmeshKunbi
      @PrathmeshKunbi 2 місяці тому

      बोचा द्या त्यांना,​@@madhavipandit3680

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 2 місяці тому +3

      ​@@madhavipandit3680त्या नवनीत राणा नाहीत ... 😂😂

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 2 місяці тому

      ​@@ravirajdeshmukh2087😂😂😂😂😂

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 2 місяці тому +117

    ताई तुमचा प्रत्येक विषयावर आभ्यास,मांडण्याची पद्धत पाहीलं नंतर आम्हाला स्वर्गीय मा.सुषमा स्वराज यांची आठवण येते.

    • @emperor4770
      @emperor4770 2 місяці тому +9

      एकदम बरोबर भाऊ ताई बाळासाहेबांना म्हातारा म्हणाली, म्हाताऱ्याच्या हातात तलवार कशालाएकदम बरोबर भाऊ ताई बाळासाहेबांना म्हातारा म्हणाली,

    • @madhavipandit3680
      @madhavipandit3680 2 місяці тому +2

      ती सुषमा स्वराज कुठे आणि ही kali म्हैस कुठे हिला स्वराज यांच्या नखाची तरी सर आहे का

    • @dhandoreson240
      @dhandoreson240 2 місяці тому +4

      @@madhavipandit3680 आठवण येते, सर नाही येणार,सुषमा ताई त्यांच्या पेक्षा काकणभर सरसच ठरणार कारण त्यांना वैचारिक बैठक आहे.

    • @rajashriathale6048
      @rajashriathale6048 2 місяці тому

      रंग गोरा असला की गुणवंत असतात का?
      सुषमा ताईंचे मुद्दे चुकीचे असतील तर त्यावर मत मांडा
      तुम्ही स्वतःच असभ्य बोलतायत ​@@madhavipandit3680

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 2 місяці тому

      अंध भक्तांचा भत्ता आता लवकरच बंद होणार आहे. म्हणून ही मळमळ😂😂😂

  • @rushikeshwaghmode4879
    @rushikeshwaghmode4879 2 місяці тому +46

    अभ्यास पुर्ण राजकीय भाषण... सुषमा ताई धन्यवाद... पडक्या घरा ला आदार देणारी ... साक्षात आई तुळजाभवानी च्या रूपात पक्षात आलेली एकमेव नेत्या.. सुषमा ताई

    • @mangalthakur4582
      @mangalthakur4582 2 місяці тому

      आहो दादा एकवेळ ही नवरात्री सणाला आई बसली आई बसली म्हणते , आणि तोंड विचकट वाचकट करून देवीचा अपमान करती आहे दंतमंजन ची जाहिरात करती आहे काय तुम्ही आली तुळजाभवानीचा मन देलताय

  • @g1Chavan-v2j
    @g1Chavan-v2j 2 місяці тому +119

    एकदम अभ्यासपूर्ण भाषण आहे, सलाम ताईसाहेब ✌️👌👍❤️

    • @mahimapandey3149
      @mahimapandey3149 2 місяці тому +8

      Mha vikash Aagadhi jindabad

    • @vijaymitkar8080
      @vijaymitkar8080 2 місяці тому +4

      अभ्यास करा दादा...

    • @vijaymitkar8080
      @vijaymitkar8080 2 місяці тому

      तुझी लायकी आहे का....आमच्या आदरणीय बाळासाहेबांना वाईट बोलणारी तमासगिरीन फालतू

  • @DilipShinde-qy8cw
    @DilipShinde-qy8cw 2 місяці тому +52

    ताई हि तुमची तळमळ ही जनतेच्या फायद्याची आहे. एक नंबर अभ्यासुक भाषण आहे.द ग्रेट ताई ❤

    • @SHT672
      @SHT672 2 місяці тому

      बर शरद पवार बाळासाहेब ठाकरे विषय चे अजून वीडियो आहेत..पाहत जा..😂😂😂 बाजारू बाई

  • @InfoMarathi2024
    @InfoMarathi2024 2 місяці тому +28

    आज मला खूप महत्त्वाचे काम होते पण खरच सांगतो मी जेव्हा भाषण ऐकायला सुरुवात केली तर मन होत नव्हत जायला … काम पुन्हा होईल पण ही निवडणूक गेली ती 5 वर्षांनी येईल तोपर्यंत या महाराष्ट्रच भविष्य कुठच्या कुठ जाईल…!

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 2 місяці тому +45

    खरच उध्दव ठाकरे साहेब यांचे ते दिवस आठवले तर डोळ्यात पाणी येते

  • @rudratraders4481
    @rudratraders4481 2 місяці тому +20

    अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन कारक भाषण धन्यवाद ताई

  • @hiteshjadhav3465
    @hiteshjadhav3465 2 місяці тому +15

    सर्व मोठं मोठ्या नेत्याचे भाषण एकीकडे आणि एकट्या अंधारे ताई चं भाषण एकीकडे.....भाषण वक्तृत्व कसे असा वे याचे जिवंत उदाहरणं..... Great speech..

  • @smitaparulekar9475
    @smitaparulekar9475 2 місяці тому +14

    🙏खूप अभ्यास पूर्ण बोलतात. आणि एक एक शब्द बरोबर आहे. फक्त आता जनतेने ठरवायचं कि कोणाला निवडून आणायचं ते.

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 2 місяці тому +15

    एकदम मुद्देसूद भाषणं सुषमा ताई अंधारे 🎉🎉

  • @muktadeshmukh209
    @muktadeshmukh209 2 місяці тому +18

    जनतेला राजेहो म्हणणारी धन्य ती माऊली ❤

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 2 місяці тому +20

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @PhilomenaDsouza-k1i
    @PhilomenaDsouza-k1i 2 місяці тому +30

    Excellent speech
    Wah wah
    Well said 👏 👌 👍

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 місяці тому +38

    अभ्यासपूर्ण भाषण ❤❤❤

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 2 місяці тому +20

    जय महाराष्ट्र सुषमाताई अंधारे फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे

  • @vidyakadam3780
    @vidyakadam3780 2 місяці тому +24

    जय महाराष्ट्र ताई🚩🚩 मा. उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🔥🔥🔥

  • @Promax2009
    @Promax2009 2 місяці тому +64

    किती अभ्यास हा प्रत्येक प्रश्नासाठी बरोबर उत्तर , खरोखर पक्षासाठी किती काम करतात ताई.मानलं पाहीजे.

  • @vilassuryawanshi5200
    @vilassuryawanshi5200 2 місяці тому +11

    अभ्यासपूर्ण व तळमळीचे भाषण !❤

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 2 місяці тому +14

    बापरे... इतका अभ्यास..... खतरनाक

  • @sunilkaduskar7840
    @sunilkaduskar7840 2 місяці тому +3

    सुषमाताईंचे भाषण खूप आवडते ऐकायला

  • @SureshPatil-b5h
    @SureshPatil-b5h 2 місяці тому +15

    आदरणीय आणि आदरयुक्त सौ सुषमाताई अंधारे आपल्या विचाराशी सहमत विरोधात पण आहेत आणि मराठा समाज साळी माळी कोळी धनगर बौद्ध समाज तुम्हाला मनापासुन मानत आहे हे निवडणुकीनंतर कळेलच शिवाय प्रेमळपणे सर्व नेत्यांना राजकारण्यांना समजवता तुम्हाला कबीरा नावाची राजकन्या आहे म्हणजे माझी नात रोज आठवण काढताता कबीराबाळाची माझे पाटील परिवार सेक्युलर निधर्मवादी आहे आणि तुमच्या साठी जगाच्या मालकाला पांडुरंगाला साकडे घालतो की माझे आयुष्य कमी व्हावे आणि सुषमाताई यांना ते लाभावे यासाठी साकडे घातले आहे आणि थोडसं आदरणीय श्री सदाभाऊ खोत श्री पडळकर यांना सौजन्याच्या बोलीभाषेत समजवावे आदरणीय आदरातिथ्य श्री शरद पवार साहेबांना असे बोलु नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय लहुजी जय महाराष्ट्र

  • @gaming_with_raj4289
    @gaming_with_raj4289 2 місяці тому +33

    खूप अभ्यासपूर्ण बोलतात ताई खरंच करोना काळात माननीय उद्धव साहेब आणि आरोग्य मंत्र्यांनी महाराष्ट्र राज्यात परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 місяці тому +8

    28:26 सत्य
    29:15 Right
    30:53 बरोबर
    36:28 👏👏👏👏
    37:59😂😂
    41:21(मनातलं बोललात)
    44:04 (बरोबर ताई त्या महत्वाच्या मुद्यावर तोंड नाही उघडत😡)
    जबरदस्त विचार ,अभ्यास करून केलेलं भाषण आहे आणि ते सत्य परिस्थिती वर आहे पण लोकांना ते पटणार नाही कारण त्यांना राजकारण मध्ये आस्तिक नास्तिक,देव,धर्म जात या वर च बोलायचं..सुषमा ताई जे बोलतात त्या वर स्पष्टीकरण देयला निगेटिव्ह कंमेंट करणाऱ्या कडे मुद्देसूद उत्तर नाही म्हणून जुन्या भाषण वर बोलत बसतात त्यांच्या😏😏राजकारण म्हणजे राज्याचा विकास,आरोग्य, सोयी सुविधा, शिक्षण, रोजगार.. राजकारण म्हणजे आस्तिक नास्तिक नाही🙏🙏त्या मूळ जात बाजूला ठेऊन कधी ताई च भाषण ऐका मुद्देसूद, अभ्यास आणि पुराव्यानिशी असतं जे तुमच्या बुद्धी ला पटत नाही..

  • @VinayDalal-u4c
    @VinayDalal-u4c 2 місяці тому +7

    Apratim speech. Hat's off to u Tai. Long live Tai. God bless you.

  • @jitendrapawar6943
    @jitendrapawar6943 2 місяці тому +5

    ज्यांच्यामुळे मोकळा श्वास घेत आहोत, त्या जवाना बद्दल बोलणाऱ्या ताई आपले भाषण अभ्यासपूर्ण आहे 🎉

  • @satishsawant3432
    @satishsawant3432 2 місяці тому +5

    सलाम ताई. खूप अभ्यास पूर्ण भाषण

  • @deepaksawant5880
    @deepaksawant5880 2 місяці тому +10

    ताई एक नंबर भाषण जय माहाराष्ट्र

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 2 місяці тому +12

    सुषमा अंधारे ग्रेट आहेत

  • @VishwanthShirale
    @VishwanthShirale 2 місяці тому +31

    एकच बाई सगळ्यांना भारी

  • @SunilShaha12583
    @SunilShaha12583 2 місяці тому +14

    Ek number tai

  • @deepaksawant5880
    @deepaksawant5880 2 місяці тому +7

    जय माहाराष्ट्र ताई

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf 2 місяці тому +15

    Only MVA❤.....kadak Bashan bohat hard

  • @vijaywagh7157
    @vijaywagh7157 2 місяці тому +23

    ताई मांडण्या आभ्यासा पूर्वक खूप छान ❤❤❤❤

  • @balumahajan1652
    @balumahajan1652 2 місяці тому +3

    ताई, जबरदस्त अभ्यास पुर्ण विचार व सत्य परिस्थिती मांडली...
    जय महाराष्ट्र🚩

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 місяці тому +9

    Ek no tai

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 2 місяці тому +17

    SUSHAMA TAI JINDABAD 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 2 місяці тому +6

    yekdam barobar aahe tai

  • @shewalevlogs
    @shewalevlogs 2 місяці тому +3

    ताई तुमच्याकडे लक्षात ठेवण्याची स्मरण शक्ती पण खुप छान आहे. योग्य पाईट बोलतात. खूप छान 👍👍👈

  • @nileshbakkam9480
    @nileshbakkam9480 2 місяці тому +4

    असाच भाषण विश्लेषण झालं पाहिजे, नक्कीच सर्व शीट येणार

  • @SandhyaGhute
    @SandhyaGhute 2 місяці тому +5

    Only shushama Tai ❤

  • @muktadeshmukh209
    @muktadeshmukh209 2 місяці тому +3

    भाषण ❤❤

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 2 місяці тому +5

    SHUSMATAI YOU ARE VERY BRILIENT❤❤❤

  • @ganeshjamadar2704
    @ganeshjamadar2704 2 місяці тому +53

    वाघीण आहे ही ताई

  • @kashinathfulmali6142
    @kashinathfulmali6142 2 місяці тому +10

    Great sushmatai andhare

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 2 місяці тому +6

    जाम भारी... सुषमा मॅडम...!

  • @vidyadeshmukh6554
    @vidyadeshmukh6554 2 місяці тому +7

    ये आवाज संसद मे सु्नना चाहुंगी

  • @ratanwagh6132
    @ratanwagh6132 2 місяці тому +4

    Kharach shushma taie , kai study aahe , I am very proud of you

  • @jyotideshmukh5212
    @jyotideshmukh5212 2 місяці тому

    You are absolutely amazing Tai...our country needs people like you .all things you have explained very well..

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 місяці тому

    ताई अप्रतिम वैचारिक विश्लेषण सलाम तुम्हाला

  • @shahajidoke2890
    @shahajidoke2890 2 місяці тому +1

    जय🇮🇳भारत🇮🇳 ! जय🇮🇳महाराष्ट्र! 🎉

  • @shivajiraut4839
    @shivajiraut4839 2 місяці тому +4

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे👍👍

  • @savitabarangule2078
    @savitabarangule2078 2 місяці тому +1

    Great tai great tai great tai great tai great tai only mahavikias aagadi❤

  • @dr.aisshwarirathod.8450
    @dr.aisshwarirathod.8450 2 місяці тому +3

    Great

  • @jayantsurve1121
    @jayantsurve1121 2 місяці тому +2

    MVA jindabad 🎉🎉

  • @ajayswami9775
    @ajayswami9775 2 місяці тому

    एक अभ्यासपूर्ण भाषण 🎉

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 2 місяці тому +3

    Shivsenachi Waghin Sushmatai

  • @karan3kamble
    @karan3kamble 2 місяці тому

    ❤❤❤❤ ek number speed tai

  • @sujitkamble3626
    @sujitkamble3626 2 місяці тому

    Thanks 🙏🙏🙏🙏 good speech !!!

  • @vijaygawade8630
    @vijaygawade8630 2 місяці тому

    महान महिला, हम उन्हें रानी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले के स्थान पर देख रहे हैं
    Great salute to brave lady🙏🙏

  • @moreshwarkale8791
    @moreshwarkale8791 2 місяці тому +4

    Next CM ❤

  • @atarsir633
    @atarsir633 2 місяці тому +1

    ताई जय महाराष्ट्र

  • @LangaDhumal
    @LangaDhumal 2 місяці тому +3

    सुषमा ताई तुम्ही मुख्यमंत्री व्हा

  • @rafikdeshmukh9663
    @rafikdeshmukh9663 2 місяці тому +1

    VERY NICE STUDY

  • @satishsawant3432
    @satishsawant3432 2 місяці тому +4

    कोकणात पण घ्या एक दोन मिटींग

  • @BahratKengar-wt6mq
    @BahratKengar-wt6mq 2 місяці тому +3

    खुप छान मॅडम

  • @smoletiktok5806
    @smoletiktok5806 2 місяці тому

    ताईच भाषण बरोबरच आहे 100

  • @sahilbaviskar1680
    @sahilbaviskar1680 2 місяці тому +1

    🔥🔥

  • @arunwagh6486
    @arunwagh6486 2 місяці тому +1

    ❤❤❤❤

  • @shahajidoke2890
    @shahajidoke2890 2 місяці тому

    शाब्बास वंदनीय सुषमा ताई, जय🇮🇳 भारत ! जय महाराष्ट्र ! 🎉

  • @dawoodhashmiofficial4194
    @dawoodhashmiofficial4194 2 місяці тому

    Great 👍 Tai

  • @sanjaygadhavepatil7270
    @sanjaygadhavepatil7270 2 місяці тому +1

    आप्पा आप्पा ...

  • @vivekshelke1605
    @vivekshelke1605 2 місяці тому

    1 no tai great 👍

  • @dineshpatil5912
    @dineshpatil5912 2 місяці тому

    Without fumble... Ek no

  • @onkarpatil1846
    @onkarpatil1846 2 місяці тому

    Great speech Taiee

  • @manohargawas1946
    @manohargawas1946 2 місяці тому +1

    खुप अभ्यास पुर्ण भाषण

  • @savitabarangule2078
    @savitabarangule2078 2 місяці тому +1

    Only uddhav Saheb and taisaheb great and excellent

  • @rajeshavdhut8567
    @rajeshavdhut8567 2 місяці тому +2

    माझ्याच कुटुंबातील महिलाना काही गुड त्रास देतात मी रितसर ऑनलाईन अर्ज केला चाकणकर ताईना एक महिना झाले साधे विचार पुस नाही अन्याय करणारे उबाठा गटाचे च चिधीचोर च दोनी पक्ष एकमेकास सहाय्य करतात ताई तुमचा खुप आदर आहे पण काय राजकारण ते याजखारण

  • @shashikantmandvekar7071
    @shashikantmandvekar7071 2 місяці тому

    कडक ताई

  • @gajananmayekar6482
    @gajananmayekar6482 2 місяці тому +3

    सुशमा अंधारे तुम्ही जरा रत्नागिरी मध्ये बाळ माने यांच्या प्रचार करायला या

  • @chandrshekharkrale4248
    @chandrshekharkrale4248 2 місяці тому

    Ek number

  • @shahajidoke2890
    @shahajidoke2890 2 місяці тому

    महाराष्टाच्या भल्यासाठी आघाडीला सत्तेवर आणणे अत्यंत आवश्यक आहे. 🎉

  • @AMOLchavan-p1q
    @AMOLchavan-p1q 2 місяці тому

    Tai 👏

  • @sunilshirsath1366
    @sunilshirsath1366 2 місяці тому

    👍 great

  • @chidanandswami9942
    @chidanandswami9942 2 місяці тому

    Thank

  • @SaiGarage-i6s
    @SaiGarage-i6s 2 місяці тому

    Tai.....🎉🎉🎉

  • @rohinikarale6106
    @rohinikarale6106 2 місяці тому +2

    Tai lakhatla 1,1 shabd ahe tumcha. 1000 % khar ahe sagal

  • @khalidpatel6080
    @khalidpatel6080 2 місяці тому +1

    अगदी बरोबर सांगितलं ताई अनेक महिलांनी त्यांच्यात होणाऱ्या अन्याय अत्याराबाबत तक्रार अर्ज पातवले परंतु ऐकाही अर्जाची या बाहुलिने दखल घतली नाही आनी म्हणे लाडकी बहिण योजना कडून महिलांना आम्ही त्यांना आधार दिला म्हणजे आम्ही महिलांचे कैवारी अहो कौटूबिक हिंसार वाढत आहे

  • @sunilkharat8525
    @sunilkharat8525 2 місяці тому

    बरोबर आहे

  • @SachinP-d8i
    @SachinP-d8i 2 місяці тому

    अभ्यास पूर्ण मार्गदर्शन, only शिवसेना आणि फ़क्त UUDDHAV BALASAHEB THAKARE

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 місяці тому +2

    ताई बरोबर बोलता तूम्ही

  • @harshalipatil8596
    @harshalipatil8596 2 місяці тому +1

    Ekdam bhari😂

  • @mangeshpalekar5389
    @mangeshpalekar5389 2 місяці тому +2

    शिवसेनाची एकच वाघीण

  • @rajendralad9829
    @rajendralad9829 2 місяці тому

    ❤ताई सॅल्युट 🙏

  • @maltigamare5688
    @maltigamare5688 2 місяці тому +1

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 2 місяці тому +3

    सेनेची बुलंद तोफ....... वाघीण आहे वाघीण..

  • @savitabarangule2078
    @savitabarangule2078 2 місяці тому +1

    💯mavikas aaghadi

  • @rajendrajadhav6077
    @rajendrajadhav6077 2 місяці тому +1

    पण काही बोला .करोणाच्या कालापासून ते आज पर्यंत ही वाघीण सुषमा अंधारे खंबीर पणाने मा.उद्धव ठाकरेंना यांना राजकारणात मोलाची साथ दिली आहे..! आणि त्यांचा पक्ष सावरला आहे..
    पण एक खर सांगायचे म्हणजे सुषमा अंधारेंच घणाघाती भाषण ऐकून राजकारणातील विरोधकांना खुपच घाम फूटतो...

  • @shashikantmandvekar7071
    @shashikantmandvekar7071 2 місяці тому

    Aabyasu nitruvy